सुपर एक्स्क्लुझिव्ह | राज ठाकरे यांची मुलं अमित-उर्वशी ठाकरे यांच्यासोबत रक्षाबंधन

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी रक्षाबंधनाचा सोहळा पार पडला, यावेळी राज यांची कन्या उर्वशी यांनी अमित यांना राखी बांधली. दोघांच्या खोडकर नात्याविषयी 'एबीपी माझा'शी एक्स्क्लुझिव्ह गप्पा

Komentáře • 471

  • @rohitsamant9604
    @rohitsamant9604 Před 6 lety +114

    अमितचा पहील्यांदा आवाज ऐकला.
    नक्कीच राजकारणात पुढे या आवाजाला महत्व प्राप्त होईल.
    मुलं घरी आई बाबा म्हणतात हे ऐकुन बरं वाटलं.

    • @metaverse_7898
      @metaverse_7898 Před 3 lety +5

      कारण राज ठाकरे यांनी नीट संस्कार लावले आहेत आणि प्रेमा सोबत थोडा धाक पण लावला आहे नाहीतर जरा सचिन तेंडूलकर यांचे मूल बघा त्याच्या मुलीला मराठीचा बाराखडी तरी येते का A B C D येत असणार ! जय हिंद जय महाराष्ट्र ❤️🇮🇳🚩

  • @sopanshelke1519
    @sopanshelke1519 Před 6 lety +17

    अप्रतिम कायम तुमच हे प्रेमळ नात असोच राहो हीच आई तुळजाभवानी ला प्रार्थना.
    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Před 4 lety +13

    राज साहेब आपल्याला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला महाराष्ट्र सैनिक.

  • @omkarargade1302
    @omkarargade1302 Před 5 lety +12

    शर्मिला जी खूप छान बोलल्या एकदम दिलखुलास....सामान्य बोलीभाषा..👌👌👌

  • @devidasmodak197
    @devidasmodak197 Před 4 lety +5

    सेलिब्रेटींची मुलं असली तरी ती सर्वसाधारण भाऊ-बहीणीसारखेच वागतात.त्यात एकमेकांशी छोट्यामोठ्या बाबींवरून भांडतातसुद्धा.यालाच खरं नात्यातील प्रेम म्हणतात.अमित-ऊर्वशी सदैव असेच राहा.दोघांनाही शुभेच्छा.

  • @rushikeshtumma6634
    @rushikeshtumma6634 Před 6 lety +31

    So sweet both...Amit n Urvashi..all the best..stay blessed

  • @yashwantgawas9201
    @yashwantgawas9201 Před 6 lety +58

    उत्तम जोडी आहे भावाभहिणींची. असेच प्रेम राहुद्या.

  • @RajRaj-he4ry
    @RajRaj-he4ry Před 6 lety +39

    Marathi culture needs to be preserved. Jai MNS.

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 Před 3 lety +4

    वा खुप छान. अमित दादा व. उर्वशी दिदी.
    जय महाराष्ट्र जय म न से

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Před 6 lety +198

    *हे प्रेम फक्त मराठी माणसात आणि महाराष्ट्रात*

    • @pbj5770
      @pbj5770 Před 6 lety +8

      Anil Garkal
      ह्यात काय अर्थ आहे का
      बहिनी भावाचं प्रेम सगळीकडे असंत

    • @Thinktank2024
      @Thinktank2024 Před 6 lety +3

      @@pbj5770 ...ae baba jana tujha fawdya chya news vr karna comment .....kiti lachar

  • @rajeshdongre9543
    @rajeshdongre9543 Před 6 lety +37

    Real Marathi Family!!!!

  • @yashwantgawas8236
    @yashwantgawas8236 Před 5 lety +9

    सुंदर जोडी आहे भाऊ-बहिणीची. असेच प्रेम कायम राहू द्या.

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 Před 6 lety +68

    Amit looks solid and confident than soft faced aditya thackeray

  • @omjagtap6095
    @omjagtap6095 Před 4 lety +9

    प्रेम हे प्रेम असते तुमचं काय आणि आमचं हे एकचं असते.

  • @bhairavirane2715
    @bhairavirane2715 Před 5 lety +5

    Both are Really innocent...!!!!khup chan family ,khup shubeccya🙏🙏🌹🌹

  • @ashishagarwal6085
    @ashishagarwal6085 Před 4 lety +24

    Really nice to c n feel ... children celebrating d occasion with simplicity & in d true spirits of d culture ... credit really goes to parents to bring up d children in ds way dat they value d relationship, d culture & d tradition even when d family is no less dn a royal family ...👍😊

  • @sachinlanghi8345
    @sachinlanghi8345 Před 6 lety +6

    मराठी मानसाचे आधार कार्ड ✊✊ नाम तो सुनाही होगा 🙏🙏🙏 मनसे 🇨🇷🇨🇷

  • @Dipakwani9
    @Dipakwani9 Před 6 lety +9

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @nayanapatare5593
    @nayanapatare5593 Před 4 lety +10

    Beautiful family.....🤗🤗

  • @pravingolambade1089
    @pravingolambade1089 Před 6 lety +39

    आज रक्षाबंधन आहे.....ABP माझा आणि TV 9 वर राजसाहेबांची Exclusive मुलाखत दाखवत होते..
    बर वाटलं....Channel वाल्यांना पण कळतय....TRP फक्त राजसाहेबांमुळेच वाढेल.लाट ओसरलेय.....राज वादळ येतय.....

  • @ganeshshinde7311
    @ganeshshinde7311 Před 6 lety +100

    *खाकी हीच राखी*
    *बांधली नाही तरी रक्षण करणारच*
    सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

    • @agniveshbhosale1234
      @agniveshbhosale1234 Před 6 lety +7

      Ganesh Shinde लाच खाता ते बघा अगोदर, किती तरी नगरसेवक सोबत सम्बध असतात तुमचे,भिकारी कुठचे

    • @kalpanaanand3293
      @kalpanaanand3293 Před 4 lety

      पैसे पण खा... मस्त पैकी

    • @jazzrocks3855
      @jazzrocks3855 Před 3 lety

      Rajkarni ani billionaire business man chi manjr 😂

  • @shwetapatil3538
    @shwetapatil3538 Před 6 lety +14

    Such a cuteee familyyy

  • @DrOmkar92
    @DrOmkar92 Před 6 lety +104

    थोडे का होईना बापाचे गुण आलेत पोरांच्यात .....मस्त असाच नातं टिकावा

  • @samarthozamns9151
    @samarthozamns9151 Před 6 lety +7

    भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सना निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

  • @Arjun-tu8ns
    @Arjun-tu8ns Před 3 lety +4

    Urvashi Thackeray looks beautiful in Indian attire v❤️ even Sidharth looks good

  • @pankaj8878
    @pankaj8878 Před 6 lety +18

    God bless both of them and family...

  • @socialworkersocialservice4227

    Good God bless you Thakre brother and sister

  • @arundudvadkar7425
    @arundudvadkar7425 Před rokem

    भुमिपुत्राच्या हक्कासाठी लढण्यास सदैव तप्तर असणारा स्वाभिमानी, धर्माभिमानी,लढवय्या, तेजस्वी बाणा जाणता राजा श्री राज ठाकरे यांना आणि त्यांच्या परिवाराला दिर्घायुषी लाभो ही परमेश्वराकडे मनःपुर्व्रक प्रार्थना करतो,🙏🙏🙏

  • @user-cd1le2kp7d
    @user-cd1le2kp7d Před 5 lety +8

    अमित दादा , राज ठाकरे साहेब चे गुण आत्मसात करा राव.

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 Před 6 lety +32

    Nice siblings both are seem to be of shying nature.

  • @rahulahire4919
    @rahulahire4919 Před 6 lety +13

    Khupach Chan... ❤❤❤

  • @sandeepmagdum5527
    @sandeepmagdum5527 Před 2 lety +1

    सर्वसाान्यां जनतेतील येकद्या बहिण भावातील प्रेम दाखवलं कधी तर बर होईल... 🙏

  • @SarangGB
    @SarangGB Před 6 lety +10

    अमीत चा आवाज..
    राजसाहेबा सारखा आहे..
    Very nice

  • @mahatechmarathi1490
    @mahatechmarathi1490 Před 6 lety +392

    एका गोष्टीचा आनंद आहे की अमितचा आवाज राज ठाकरेंसारखा आहे. आदित्यसारखा नाकाने बोलत नाही 😉😉

    • @chinmaybhat555
      @chinmaybhat555 Před 6 lety +34

      असेल, पण बाळासाहेबांच्या मार्गदर्शन मुळे आदित्य जास्त हुशार आणि smart आहे

    • @unpat
      @unpat Před 6 lety +26

      अहो हे सर्व जण आपापलं बघतात कोणाला मराठी माणसाची, जनतेची पडलेली नाही. मराठी माणसाने अति राजकारणात पडू नये.

    • @dipakchavan4310
      @dipakchavan4310 Před 6 lety

      Haha

    • @thelionwantstoroar
      @thelionwantstoroar Před 6 lety +1

      Tula anand jhala asel pan tujhya asya vakyane aditya aani amit pan jawal yenar nahit raj aani udhhav sarkha. Tujha baghun sarve asech kahina kahi bolat rahtil jyachyane ek hate create hoil donhi party madhe aani bhawwan madhe pan

    • @agniveshbhosale1234
      @agniveshbhosale1234 Před 6 lety +6

      Sandip Hole तुझा आवाज डुकरांच्या सारखा येतो ते बघा भडव्या अगोदर

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 Před 6 lety +28

    nise khup bare vatle

  • @shivajidhavale3336
    @shivajidhavale3336 Před 6 lety +146

    जरी मोठय़ा माणसांच्या भाऊ बहिणी ची रक्षाबंधन A B P माझा वाल्यांनी दाखवली तरी मी त्यांच्या बरोबर आहे कारन मोठा असू छोटा ते तर भाऊ बहीण आहे च नां?राज ठाकरे साहेबांच काही दाखवलं तर बाहेरिल पेक्षा आपल्याच मराठी माणसांत खूपच दुखत.

  • @navanathnikam307
    @navanathnikam307 Před 6 lety +7

    God bless you all....

  • @yashjaju1111
    @yashjaju1111 Před 5 lety +8

    Aamit sahebancha aawaj 1 no

  • @vaibhavshelke709
    @vaibhavshelke709 Před 6 lety +197

    मला एक कळत नाही साहेब एवढा स्वतःच्या जतिचा आपल्या लोकांचा विचार करतात ,पण साहेबांची बातमी दाखवली की आपल्याच लोकांना आधी दुखत...
    हेच दुर्दैव आहे

    • @pbj5770
      @pbj5770 Před 6 lety +6

      Vaibhav Shelke
      तुझा साहेब फक्त विचारचं करतो
      पन करत तर काहीच नाही

    • @vaibhavshelke709
      @vaibhavshelke709 Před 6 lety +18

      मी शिवभक्त जय महाराष्ट्र ,
      फक्त विरोध करायचा म्हणून विरोध नको करुस, साहेबांसारखं अभ्यासू व्यक्तिमत्व सध्याच्या राजकारणात नाही.
      आणि तुझ्या नुसार साहेब काही करत नाहीत...field work काय असतना ते मनसे ला शिकवायची गरज नाय. अरे ज्यांच्या मागे तुम्ही झेंडे घेऊन फिरता ते तर विचार पण नाही करत, काय ते म्हणे सल्ले घेत असतात.

    • @HD-mo9gd
      @HD-mo9gd Před 6 lety +3

      +Vaibhav Shelke
      Char manase niwadun aanayachi layaki rahiliy ka?

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 Před 6 lety +5

      @@pbj5770 ani tumhi fakta vaaitach boltata he baghat nahi ki kay kartatya te

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 Před 6 lety +3

      @@HD-mo9gd layakhi tar khup ahe un tumcya sarkhe je lok ahet na saheb je tyana samju shakale nahit tya mule apun ek asa vyakti gamavayacya bedat ahe yacya peksha vaait kahi nahi

  • @timetable641
    @timetable641 Před 9 měsíci

    छान बहिण भाऊ व छान कुटुंब

  • @shishirborde2585
    @shishirborde2585 Před 5 lety +2

    खुप अवडला हा फैमिली विडियो 👌👍

  • @sanjivaniayurved6941
    @sanjivaniayurved6941 Před 6 lety +31

    Only Raj saheb

  • @revanshstrugler9011
    @revanshstrugler9011 Před 6 lety +6

    *JAY HO rajsahebacha*

  • @chetanpatil-ox5dy
    @chetanpatil-ox5dy Před 6 lety +21

    0:43 अमित ला माहित नाही भाऊ बहिणीच्या पाया पडतो
    1:54 राज ठाकरेंनी बरोबर केले

    • @dhanashreefalke2161
      @dhanashreefalke2161 Před 4 lety +4

      Hich tar grammar aste bhava bahini madhli ☺️

    • @allinoneyoutubechannel6534
      @allinoneyoutubechannel6534 Před 4 lety +1

      @@dhanashreefalke2161 yes

    • @sumatipainarkar4069
      @sumatipainarkar4069 Před 4 lety +3

      भाऊ मोठा असेल तर बहिण पाया पडते आणि बहीण मोठी असेल तर भाऊ पाया पडतो ही जनरीत आहे. राज यांच्या घरचं वातावरण छान वाटलं

  • @nandkumargonbare108
    @nandkumargonbare108 Před 6 lety +17

    Salute Raj Thackare ji👍

  • @anishsingh1611
    @anishsingh1611 Před 6 lety +5

    Raj Jee Thoda मुस्कुरा तो लीजिये 🤗

  • @rajendranalawade7974
    @rajendranalawade7974 Před 6 lety

    महाराष्ट्राच्या राजकारणात एकच माझा आवडता नेता सन्मानिय राज साहेब ठाकरे
    साहेब तुमची गरज आहे महाराष्ट्राला
    2019 ला राज साहेब ग्रेट

  • @mangeshoriginal4287
    @mangeshoriginal4287 Před 6 lety +7

    Hey aahet typically Marathi sanskar.... hats off Raj saheb ani Vahini 🙏🙏

  • @ketupawar5793
    @ketupawar5793 Před 4 lety +3

    कधी गरीबाच्या घरी पण जाहुन बघा काय मानस आहेत

    • @indiansailor25
      @indiansailor25 Před 2 lety

      Tuzya ghari yetil next time 😂 bhekari manus

  • @mvrao3012
    @mvrao3012 Před 6 lety +1

    Khup Chan family ahe.aplya Maharashtrachi Shan ahe.

  • @ranakiran6308
    @ranakiran6308 Před 6 lety +5

    Raj Thakre zindabad Bharat Mata Ki Jai

  • @baludojad9289
    @baludojad9289 Před 6 lety +4

    Marathi businessmen should fund mns to come in power. Politics is not all about emotions.... Modi can survive because they have money power.

  • @shrushtibrahmane5553
    @shrushtibrahmane5553 Před 2 lety +3

    all the best ❤❤❤❤❤

  • @rupeshgangan1380
    @rupeshgangan1380 Před 4 lety +2

    राज सा हेब तूम्ही मुख्यमंत्री झालेले पाहायचंय हीच इच्छा आहे

  • @gauravsurve5529
    @gauravsurve5529 Před 6 lety +8

    Amit Thackeray is dashing .......
    👍

  • @Splendor8939sp
    @Splendor8939sp Před 6 lety +6

    Mast...

  • @omkar25594
    @omkar25594 Před rokem +1

    Bapa sarkha Joker Bannar Kala kai Tujayat Amit te please sanga saheb.......Saheb sanga 😊😊

  • @priyankawani17
    @priyankawani17 Před 5 lety +11

    Raj Thackeray was my crush.

  • @rajeshwarbotlawar80
    @rajeshwarbotlawar80 Před 6 lety +7

    The great thakrey family

  • @rakhimahadik8651
    @rakhimahadik8651 Před 6 lety +4

    URAVSHI EKDUM MUMMY SARKHYACH SUNDAR AAHET.👍

  • @maheshhajare9006
    @maheshhajare9006 Před 6 lety +5

    Khup chaaan

  • @revanshstrugler9011
    @revanshstrugler9011 Před 6 lety +2

    *Awaz kadak ahe amitsahebacha zakassssssßs bhau*

  • @santrammangaonkarofficial

    छान वाटले....nice family.

  • @shashankdurge2885
    @shashankdurge2885 Před 3 lety +2

    Nice family 👌

  • @ankushkale6780
    @ankushkale6780 Před 6 lety +39

    Jevde lok raj saheb च्या विरोध karatat ahe tya lokana ek divas yeil महाराष्ट्र madhe teva sgle boltel raj sheb barobar hotey

  • @swapnilkatkar5361
    @swapnilkatkar5361 Před 6 lety +9

    राजसाहेब मुंख्यमंञी होतील 2019 ला

  • @ravindrakale5302
    @ravindrakale5302 Před 2 lety

    वा ऊत्तम..!

  • @dhonnarbabank6646
    @dhonnarbabank6646 Před 6 lety +2

    Supar khup cahan

  • @akashingole3106
    @akashingole3106 Před 6 lety +1

    Jay Maharashtra

  • @deepapingle3583
    @deepapingle3583 Před 2 lety

    Khup sunder aani sojwal prem bhava bahiniche

  • @harshalyeole7008
    @harshalyeole7008 Před 6 lety +1

    VERY NICE

  • @shashikalabirajdar3747

    खूप खूप छान वाटले रक्षा बंधन

  • @mahadevthakar4222
    @mahadevthakar4222 Před 6 lety +16

    "khup Chan "Jai MNS"

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb Před 6 lety +5

    Nice

  • @gopalpatil8654
    @gopalpatil8654 Před 6 lety +7

    Nice Amit thakre saheb..

  • @hanmantbansode357
    @hanmantbansode357 Před 6 lety +117

    बहीनीच्या पाया पडतात ठाकरे साहेब

    • @rohanpatil5087
      @rohanpatil5087 Před 6 lety +2

      Ha na

    • @harsh1485
      @harsh1485 Před 5 lety +10

      @Ajay wanaye काही जतीमध्ये बहिनींचे पाया पडतात वाकून नमस्कार केला जातो बहिणीला लक्ष्मीचा मान असतो असे म्हणतात

    • @chaitanyapawar6357
      @chaitanyapawar6357 Před 5 lety +7

      आम्ही बहिणीला च्या पाया पडतो बहिण लहान,असली किंवा मोठी बहीणीच्या पाया पडतात बहिणीला पाया पडू देत नाही तिच स्थान नेहमी वरती असती

    • @vedantxxxgamer893
      @vedantxxxgamer893 Před 4 lety

      मस्त

    • @avinashdoad325
      @avinashdoad325 Před 3 lety

      काही पण टीका काय

  • @shrushtibrahmane5553
    @shrushtibrahmane5553 Před 2 lety +2

    chhan family❤❤

  • @darshanagavas7859
    @darshanagavas7859 Před 6 lety +3

    Nice video

  • @arunadsule9427
    @arunadsule9427 Před 5 lety

    Khup...chaan.....

  • @sarveshpawar7076
    @sarveshpawar7076 Před 3 lety

    Sunder ❤️🙏

  • @rajendrareddy6021
    @rajendrareddy6021 Před 6 lety +3

    Jai raj thakre

  • @ajitkumardeshmukh8454
    @ajitkumardeshmukh8454 Před 6 lety +6

    fakt raj saheb

  • @swaruprajput6586
    @swaruprajput6586 Před 6 lety +152

    एखादा शेतकरी सिमेवरिल जवान नाही दिसला का त्याच्या नाही भावना माडता आल्या का फक्त मोठ्याच गाजर पाहिजे बिकाऊ मिडीया

    • @vaibhavk008
      @vaibhavk008 Před 6 lety +9

      जळक्या गप तू

    • @mahadevtupe216
      @mahadevtupe216 Před 6 lety +8

      Tu kiti shetkaryana madat kelis.......ugach kuthehi kahihi......swarup

    • @trendingganesh6979
      @trendingganesh6979 Před 6 lety +3

      Swarup rajput bhaw u r right 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @believeinyourself.8820
      @believeinyourself.8820 Před 6 lety

      👍👍

    • @breezy5111
      @breezy5111 Před 6 lety

      @@trendingganesh6979 .. Chutiyaa आहेस तू 💯💯💯💯💯💯 😂😂😂 aani jyani Comment keli toh pn yedzavaa ahe 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @priyankawani17
    @priyankawani17 Před 5 lety

    Khup chhan vattla family cha bonding baghun.

  • @successguru2229
    @successguru2229 Před 6 lety +1

    Mast ,RAJ

  • @ashokwagh3694
    @ashokwagh3694 Před 6 lety +2

    मिडियाचि क्रपा..
    करा फेमस ....
    भावि आध्यक्ष.......

  • @user-xw1cd4vw1h
    @user-xw1cd4vw1h Před 6 lety +1

    जय manse

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před 5 lety +2

    आदित्य जिथे उभा राहील तिथे अमित उभा राहील

  • @dipakraje55
    @dipakraje55 Před 6 lety +1

    Happy rakshabandhan 🇮🇳🌅

  • @vilashnathu7797
    @vilashnathu7797 Před 4 lety +1

    Madhuri Desai Myam Salam Nsmaskar

  • @pareshsalvi5758
    @pareshsalvi5758 Před 6 lety +7

    MNS😘

  • @rrk8899
    @rrk8899 Před 6 lety +5

    खुप छान पण काही नालायक लोकांना यात राजकारण दिसत

  • @shaktisinghbundel3761
    @shaktisinghbundel3761 Před 5 lety

    He looks like Jadeja... Indian cricketer

  • @asmitadivekar8011
    @asmitadivekar8011 Před 4 lety

    Khup chan 😊

  • @vjaywadnere5813
    @vjaywadnere5813 Před 6 lety +7

    raj saheb bahinchechya rakshanasathi 2019 mns

  • @amrutapatil4296
    @amrutapatil4296 Před 6 lety +1

    मला वाटतं हा घरगुती कार्यक्रम आहे आणि abp majha हे news channel आहे, तरी याची news करायची काहीच गरज नव्हती..politician च्या घरात काय झालं की त्याची breaking news का करायची.गेले लगेच cameras घेऊन..😂😜

    • @agniveshbhosale1234
      @agniveshbhosale1234 Před 6 lety +1

      amruta patil तेच ना,उद्या राजला जुलाब झाले तरी संडासात कॅमेरा घेउन बसतील

  • @maharashtadesha7158
    @maharashtadesha7158 Před 6 lety +3

    Jay mns

  • @balajig4674
    @balajig4674 Před 6 lety +2

    Niceeeee

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Před 6 lety

    शेतात या मंग कळतंय रानातील दुःख ....शहारात रक्षाबंधन मस्त वाटते

    • @nishantgohil4714
      @nishantgohil4714 Před 6 lety

      pralhad dongare तुमचं सगळीकडे नेहमी रडणच असत. त्यात विशेष काही नाही.

  • @shakuntalamalusare8632

    Nice 😍😍