या शेतकऱ्यांनी वाटर डिटेक्टर मशीनने पाणी तपासले | पहा त्यांच्या विहीर बोअरला किती पाणी लागले water

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • सध्या वाटर डिटेक्टर मशीनने पाणी तपासण्याचा ट्रेंड सुरु आहे. खरच या मशीनने पाण्याचा अंदाज घेतला जावू शकतो का किंवा ज्या शेतकऱ्यांनी या मशीनने पाणी तपासले आहे त्यांना खरचं किती पाणी लागले आहे आम्ही त्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधला आणि जाणून घेतले तुम्ही देखील पहा.
    विहीर खोदकाम करण्यापूर्वी किंवा बोअर घेण्यापूर्वी पाणी तपासायचे असेल तर 9970116070/9985146202 / 9270153544 या नंबरवर फोन करा.
    या शेतकऱ्यांनी वाटर डिटेक्टर मशीनने पाणी तपासले | पहा त्यांच्या विहीर बोअरला किती पाणी लागले water
    disclaimer
    वाटर डिटेक्टर मशीन किंवा ग्राउंड स्कॅनर मशीनने जमिनीतील पाण्याचा शोध कसा घेतात हि पद्धत आम्ही या व्हिडीओतून दर्शवित आहे याचा अर्थ या मशीनने १०० टक्के पाणी लागेलच असे नाही त्यामुळे या व्हिडीओतील मशीनने एखाद्या शेतकऱ्याने पाणी तपासले आणि त्यांना पाणी लागले नाही तर त्यासाठी digital dg youtube channel जबाबदार असणार नाही. जी व्यति पाणी तपासणी करण्यासाठी येणार आहे त्याच वेळी त्या व्यक्तीकडून सर्व शहानिशा करावी आणि मगच पुढील कार्यवाही करावी.

Komentáře • 12

  • @ashokkamble1118
    @ashokkamble1118 Před 5 měsíci

    हे सगळ खोटं आहे सगळं आहे 😊

  • @SubashBarwal-no3ql
    @SubashBarwal-no3ql Před 3 měsíci

    गॅरंटी घेता का ?

  • @pramodmanjare7768
    @pramodmanjare7768 Před 5 měsíci +1

    Water detector mashine ne pani check karaycha kiti ghetat

    • @dineshrore4746
      @dineshrore4746 Před 5 měsíci

      5000ru

    • @siddharthshelar8753
      @siddharthshelar8753 Před 5 měsíci

      पाणी लागत की नाही याचं माहीत नाही तुम्ही घ्या कमाऊन 1000, 1500घेत जा 5000लै होतंय

  • @kuldippawar921
    @kuldippawar921 Před 5 měsíci

    आम्हाला बोअरवेल आणि विहीर साठी पाणी तपासणी करायची आहे.फोन नंबर सांगा.
    सोयगाव अजिंठा, संभाजी नगर

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi Před 5 měsíci

    फी किती आहे

  • @chandrabhanpatil3591
    @chandrabhanpatil3591 Před 5 měsíci +1

    फोन नंबर पाठवा सर

  • @vishwanathkhodke9254
    @vishwanathkhodke9254 Před 5 měsíci

    V.k.khodke

  • @umardandshivaji5432
    @umardandshivaji5432 Před 5 měsíci

    Phone no