Digital DG
Digital DG
  • 734
  • 17 291 322
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी अर्ज सुरु | pdf मध्ये डाउनलोड करा अर्ज | पहा कोणती लागतील कागदपत्रे
तुम्ही जर नोंदीत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाल भांडी संच मोफत मिळणार आहे. यासाठी अर्ज कसा करावा कोठे करावा अर्जाचा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या.
सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
digitaldg.in/2024/07/24/बांधकाम-कामगार-भांडे/
तुम्ही जर नोंदणी बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला बांधकाम कामगार भांडी योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी एक अर्ज सादर करावा लागतो तो अर्ज सादर केल्यावर तुम्हाला कामगार कल्याण विभ्गाच्या भांडे योजनेचा लाभ मिळू शकेल.
बऱ्याच जणांना बांधकाम कामगार भांडी योजना संदर्भात माहिती हवी होती त्यामुळे बांधकाम कामगार भांडी संच योजनेची सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे.
हा व्हिडीओ बघितल्यावर कामगार कल्याण भांडे योजना अर्ज कसा करावा या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. व्हिडीओ काळजीपूर्वक बघा जेणे करून तुम्हाला कामगार कल्याण कडून मिळणारे भांडी वाटप योजना अंतर्गत लाभ मिळेल.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी अर्ज सुरु | pdf मध्ये डाउनलोड करा अर्ज | पहा कोणती लागतील कागदपत्रे.
Following subject coverd in this video.
Where to see bandhkam kamgar bhandi list in Maharashtra.
What is bhandi yojana scheme.
How to apply for mbocww bhandi yojana offline.
What is the process of bandhkam kamgar bhandi yojana apply online in Maharashtra.
Which items will in the bandhkam kamgar bhandi kit.
How to get bandhkam kamgar bhandi sanch.
Application process for kamgar kalyan yojana maharashtra kitchen set.
kamgar kalyan maharashtra bhande yojana online apply.
kamgar kalyan bhande yojana in Maharashtra.
Janun ghya kamgar kalyan bhande yojana arj kasa karava Marathi bhasemadhye.
How look kamgar bhandi set.
Agar aapko pata nahi hai ki bandhkam kamgar bhandi yojana form kaise bhare to ye video dekh lijie.
Kiti miltat kamgar chi bhandi.
Kasa milel bhande vatap yojana labh.
zhlédnutí: 32 803

Video

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना | मोबाईलवरून करता येतो अर्ज | १ लाख रुपयांपर्यंत अनुदान scholarship
zhlédnutí 18KPřed 12 hodinami
तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. यापैकी एक योना म्हणजे कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती होय. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करणे अगदी सोपे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील अनुदान मिळवू शकता. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना bandhkam kamgar shishyavrutti yojana bandhkam kamgar yojana 2024. खालील विषय कव्हर करण्यात...
लाडका भाऊ योजना ऑनलाईन अर्ज लाइव्ह डेमो |लागणारी कागदपत्रे | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
zhlédnutí 13KPřed 21 hodinou
लाडका भाऊ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती पहा. ladka bhau yojana 2024. ladka bhau yojna maharashtra scheme. resume example download. digitaldg.in/2024/07/18/लाडका-भाऊ-ऑनलाईन-अर्ज/ लाडका भाऊ ऑनलाईन अर्ज लाइव्ह डेमो | योजनेसाठी लागणारी कागदपत्रे | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना देवदर्शनासाठी मिळेल 30 हजार रु. अनुदान. Tirth darshan yojana
zhlédnutí 1,1KPřed dnem
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत देवदर्शन करण्यासाठी जेष्ठ नागरिकांना ३० हजार रुपये प्रती व्यक्ती खर्च शासन करणार आहे. mukhyamantri tirth darshan yojana 2024 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना देवदर्शनासाठी मिळेल 30 हजार रु. अनुदान. Tirth darshan yojana. tirth darshan yojana maharashtra. सविस्तर माहिती पहा. digitaldg.in/2024/07/16/मुख्यमंत्री-तीर्थ-दर्शन/
लाडकी बहिण योजनेत व योजनेच्या ऑनलाईन अर्जात झाले बदल पहा कोणते आहे ते बदल | ladki bahin yojana 2024
zhlédnutí 2,3KPřed 14 dny
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनामध्ये बदल करण्यात आला असून संदर्भातील जी आर देखील शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अशाच बदल ऑनलाईन अर्जामध्ये देखील करण्यात आला आहे. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. digitaldg.in/2024/07/13/लाडकी-बहिण-अर्जात-बदल/ लाडकी बहिण योजनेत व योजनेच्या ऑनलाईन अर्जात झाले बदल पहा कोणते आहे ते बदल | ladki bahin yojana 2024
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु | 3 हजार रु. होणार जमा | ऑनलाईन अर्जाची लिंक आली
zhlédnutí 8KPřed 14 dny
जेष्ठ नागरिकांना आता मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 3 हजार रुपयाचा लाभ मिळणार असून आता यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्जाची लिंक, जी आरची लिंक आणि pdf स्वरूपातील अर्जाची लिंक असी सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. digitaldg.in/2024/07/12/वयोश्री-योजना-ऑनलाईन-अर्/ मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु | 3 हजार रु. ...
लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाहीतर अर्ज होऊ शकतो बाद शासनाच्या नवीन सूचना
zhlédnutí 76KPřed 14 dny
#Maziladkibahin #लाडकीबहिणयोजना #कागदपत्रे #documents. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना mukhyamantri mazi ladki bahin yojna लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाहीतर अर्ज होऊ शकतो बाद शासनाच्या नवीन सूचना
12 पास ते पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळेल महिन्याला 6000 ते 10000 हजार रु. | नवीन जीआर आला | New GR
zhlédnutí 13KPřed 14 dny
लाडकी बहिण योजने नंतर आता शासनाने 12 वी उत्तीर्ण युवकांना 6 हजार रुपये प्रती महिना, आयटीआय किंवा doploma झालेल्या विद्यार्थांना 8 हजार रुपये प्रती महिना मिळेल. ज्यांची पदवी झाली आहे अशा तरुणांना महिन्याला 10 हजार रुपये शासन त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट पेमेंट पद्धतीने जमा करणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय हा नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. 12 पास ते पदवीधारक विद्यार्थ्यांना मिळेल महिन...
पिको फॉल शिलाई मशीनसाठी करा अर्ज | अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा | Pico fall silai machine
zhlédnutí 3,1KPřed 14 dny
पंचायत समिती येथे Pico fall silai machine साठी अर्ज करता येणार आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना या योजनेचा लाभ घेवून त्यांचा अर्ज सादर करून स्वतः व्यवसाय उभारता येणार आहे. pdf अर्ज digitaldg.in/2024/07/08/pico-fall-silai-machine/ पिको फॉल शिलाई मशीनसाठी करा अर्ज | अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा | Pico fall silai machine
असा करा लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज | लाइव्ह डेमो | असा कोड आला तरच होईल अर्ज सादर | ladki bahin
zhlédnutí 5KPřed 21 dnem
असा करा लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज | लाइव्ह डेमो | असा कोड आला तरच होईल अर्ज सादर | ladki bahin
लाडकी बहिण योजना कागदपत्रे अंधुक असतील तर होईल अर्ज रद्द | ladki bahini yojana documents size
zhlédnutí 7KPřed 21 dnem
लाडकी बहिण योजना कागदपत्रे अंधुक असतील तर होईल अर्ज रद्द | ladki bahini yojana documents size
1500 रुपये महिना मिळणार | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर GR आला | ladki bahin yojana
zhlédnutí 16KPřed 21 dnem
1500 रुपये महिना मिळणार | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर GR आला | ladki bahin yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 सुरु mukhyamantri mazi ladki bahin yojana
zhlédnutí 3,3KPřed 28 dny
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 सुरु mukhyamantri mazi ladki bahin yojana
रोटाव्हेटर लोखंडी वखर तिफन 10 क्विंटलची ट्रॉली सर्व कामे एकाच यंत्राने power weeder machine
zhlédnutí 17KPřed 28 dny
रोटाव्हेटर लोखंडी वखर तिफन 10 क्विंटलची ट्रॉली सर्व कामे एकाच यंत्राने power weeder machine
जिल्हा परिषद योजना 2024 सुरु 100 टक्के अनुदानावर मिळणार लॅपटॉप पिको फॉल शिलाई मशीन मिरची कांडप यंत्र
zhlédnutí 16KPřed měsícem
जिल्हा परिषद योजना 2024 सुरु 100 टक्के अनुदानावर मिळणार लॅपटॉप पिको फॉल शिलाई मशीन मिरची कांडप यंत्र
पीएम सन्मान निधीचा हफ्ता मिळाला नाही | हे आहे कारण असे चेक करा मोबाईलवर | पुन्हा चालू होईल योजना
zhlédnutí 1,2KPřed měsícem
पीएम सन्मान निधीचा हफ्ता मिळाला नाही | हे आहे कारण असे चेक करा मोबाईलवर | पुन्हा चालू होईल योजना
अनुदानावर नॅनो युरिया व DAP खतांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु | nano urea online application for subsidy
zhlédnutí 2,5KPřed měsícem
अनुदानावर नॅनो युरिया व DAP खतांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु | nano urea online application for subsidy
ठिबक संच शासकीय अनुदान मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज Thibak sinchan online application maharasht
zhlédnutí 618Před měsícem
ठिबक संच शासकीय अनुदान मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज Thibak sinchan online application maharasht
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना | 2 लाख मिळेल अनुदान Gopinath mundhe shetkari apghat yojana
zhlédnutí 412Před měsícem
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना | 2 ला मिळेल अनुदान Gopinath mundhe shetkari apghat yojana
पुढील ४ ते ५ दिवसात अवकाळी पाऊस पडणार वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहणार | Mansoon maharashtra
zhlédnutí 698Před měsícem
पुढील ४ ते ५ दिवसात अवकाळी पाऊस पडणार वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहणार | Mansoon maharashtra
बियाणे टोकन यंत्र अनुदान मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज | biyane token yantra online application
zhlédnutí 798Před měsícem
बियाणे टोकन यंत्र अनुदान मिळविण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज | biyane token yantra online application
बियाणे टोकन यंत्र पेरणीसाठी वरदान | Biyane token yantra | seeder machine | seed sowing machine 2024
zhlédnutí 1,5KPřed měsícem
बियाणे टोकन यंत्र पेरणीसाठी वरदान | Biyane token yantra | seeder machine | seed sowing machine 2024
पीव्हीसी पाईपकरिता मिळते 30 हजार रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज | pvc pipe subsidy
zhlédnutí 1,5KPřed 2 měsíci
पीव्हीसी पाईपकरिता मिळते 30 हजार रु. अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज | pvc pipe subsidy
विहीर बांधकाम करण्यासाठी मिळेल अनुदान | Vihir bandhkam anudan yojana 2024 | online application.
zhlédnutí 3KPřed 2 měsíci
विहीर बांधकाम करण्यासाठी मिळेल अनुदान | Vihir bandhkam anudan yojana 2024 | online application.
रंगीत मतदान कार्ड डाउनलोड करा अगदी काही मिनिटांत | पहा कशी आहे पद्धत | colour voter id card download
zhlédnutí 1KPřed 2 měsíci
रंगीत मतदान कार्ड डाउनलोड करा अगदी काही मिनिटांत | पहा कशी आहे पद्धत | colour voter id card download
शेततळे खोदकामसाठी मिळेल 75 हजार रुपये अनुदान | shettale yojana 2024 online application
zhlédnutí 1,4KPřed 2 měsíci
शेततळे खोदकामसाठी मिळेल 75 हजार रुपये अनुदान | shettale yojana 2024 online application
निराधारांच्या बँक खात्यात होणार पैसे जमा | संजय गांधी निराधार योजनेसाठी असा करा अर्ज
zhlédnutí 4,7KPřed 3 měsíci
निराधारांच्या बँक खात्यात होणार पैसे जमा | संजय गांधी निराधार योजनेसाठी असा करा अर्ज
या शेतकऱ्यांनी वाटर डिटेक्टर मशीनने पाणी तपासले | पहा त्यांच्या विहीर बोअरला किती पाणी लागले water
zhlédnutí 21KPřed 3 měsíci
या शेतकऱ्यांनी वाटर डिटेक्टर मशीनने पाणी तपासले | पहा त्यांच्या विहीर बोअरला किती पाणी लागले water
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास बांधकाम कामगारांना मिळणार १ लाख रुपये construction worker scheme
zhlédnutí 1,9KPřed 3 měsíci
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास बांधकाम कामगारांना मिळणार १ ला रुपये construction worker scheme
पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला का असे तपासा pm vishwkarma scheme status check online
zhlédnutí 5KPřed 4 měsíci
पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला का असे तपासा pm vishwkarma scheme status check online

Komentáře

  • @ravindradeokar1403
    @ravindradeokar1403 Před hodinou

    Kard rineeval nasel tar bhandi milatil ka

  • @SachinVavadhane-yv8fs
    @SachinVavadhane-yv8fs Před hodinou

    नगरजिल्यात कधी चालू होनार आहे

  • @ajajsalauddinshaikh694

    Sir pasbook konacha daycha porancha ki palyancha

  • @pravingangawane358
    @pravingangawane358 Před hodinou

    Jalna sathi kadhi ahe

  • @pramodgaikwad8460
    @pramodgaikwad8460 Před 2 hodinami

    रिनेवर झाले नाही त्यांचेसाठी रिनेव्हर कसे करावे

  • @rajmalpatil3923
    @rajmalpatil3923 Před 3 hodinami

    आवाज खुप छान आहे

  • @user-ux6gx9gj4h
    @user-ux6gx9gj4h Před 3 hodinami

    माझे कडे ई कामगार कारड आहे पण बाधकाम कामगर नाही व कापड कामगार आहे मि आरज करवा नाही तरी आपन योग्यसल्ला देन्यात यावा हि विनंती

  • @dayanandkhandare2124
    @dayanandkhandare2124 Před 3 hodinami

    बांध कामगार योजनेचा अर्ज कोणत्या वेबसाईट वरून करावा. सर

  • @PratikshaBawane-ii2zzoop
    @PratikshaBawane-ii2zzoop Před 3 hodinami

    Nahi mi yavatmal la rahate

  • @Sakshimisal123
    @Sakshimisal123 Před 3 hodinami

    Rashan madhe mulanche nav asle pahije ka

  • @vasantp.gaikwad6597
    @vasantp.gaikwad6597 Před 3 hodinami

    पैसे घेऊन काम करताय आणि 80% खोटे कामगार लाभ घेताय

  • @someone7318
    @someone7318 Před 4 hodinami

    Post graduation la milate ka?? Ani jar milali...tar EBC vararti kay parinam hoil ka?

  • @NetajiKannake
    @NetajiKannake Před 4 hodinami

    Nice sir

  • @user-parmeshwarshindepatil
    @user-parmeshwarshindepatil Před 4 hodinami

    माझ पण पेंडिंग दाखवत आहे सर काय करावे

  • @sagarsonar832
    @sagarsonar832 Před 4 hodinami

    माझा फॉर्म पेंडीन आहे सहा महिने झाले

  • @narayanchalwadi9910
    @narayanchalwadi9910 Před 5 hodinami

    Send Resume

  • @Jyotikukeyukey
    @Jyotikukeyukey Před 5 hodinami

    Gondia Maharashtra mdhe kewha suru honar

  • @Jadhav249
    @Jadhav249 Před 6 hodinami

    संजय गांधी निराधार ज्याना लाभ भेटत असेल तर त्यानी फॉर्म भरावा का

  • @gamerb1596
    @gamerb1596 Před 6 hodinami

    Bhava comments karto tar tyancha replay tar dya

  • @Raj-hm2dy
    @Raj-hm2dy Před 6 hodinami

    Bandkaam kamgar yojna form bharla tr majhi maha dbt scholarship cancel hoiel ka Majhi clg fees scholarship var purn maaf hote jar mi bandkaam yojna bharli tr kahi problem yeil ka plzz reply

  • @Ashvinipatil512
    @Ashvinipatil512 Před 7 hodinami

    Sms pending aahe pan edit option yet nahi sir atta Kay kele pahije... please saga

  • @suryasinger1Star
    @suryasinger1Star Před 7 hodinami

    नोंदणी केली आहे पण भाडे मिडाली नाही ना sms आला

  • @karanpawar2101
    @karanpawar2101 Před 7 hodinami

    Tnq sir❤

  • @gamerb1596
    @gamerb1596 Před 7 hodinami

    Domicile chya jagi TC upload keleli ahe but tya var plance of Birth nahi ..kahi problem yeil ka ?

  • @sagarsonawane7607
    @sagarsonawane7607 Před 8 hodinami

    M A SATHI PAN AAHE KA SIR

  • @abdulnaseerbilolikar5825
    @abdulnaseerbilolikar5825 Před 8 hodinami

    Pudhi jahi rat cca vedio lauker taka

  • @pradnyawasnik1272
    @pradnyawasnik1272 Před 9 hodinami

    Renew kasa karaycha

  • @pradnyawasnik1272
    @pradnyawasnik1272 Před 9 hodinami

    Renetgw kasa. Karaycha

  • @bajiraogite5981
    @bajiraogite5981 Před 9 hodinami

    Sir मस्त

  • @bajiraogite5981
    @bajiraogite5981 Před 9 hodinami

    ग्राम पंचायत सेवक सही करत नाई कॉन्ट्रॅक्टर लायसन पगार सिलीप बँक डिटेल कामगराचे पेमेंट रजिस्टर मागतात त्यामुळं होत नाई

  • @pnteddy9016
    @pnteddy9016 Před 9 hodinami

    Bhandara jilhat yojna kadhi suru honar

  • @sandeepsable9234
    @sandeepsable9234 Před 11 hodinami

    खूप छान सर 👍

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 Před 11 hodinami

    बांधकाम कामगार हे दुरदुर च्या शहरात स्थित आहेत. त्या ठिकाणी ठेकेदारांना माहिती आहे. किती बांधकाम कामगार आहेत.

  • @yogitakotkar2052
    @yogitakotkar2052 Před 11 hodinami

    Online farm barlat chalel kay

  • @ajaymorkhade4128
    @ajaymorkhade4128 Před 12 hodinami

    Reply det nahi fakt video banvta

  • @Darksoul69_
    @Darksoul69_ Před 12 hodinami

    Chhatrapati Sambhaji Nagar madhe chalu ahe ka sir please reply kara

  • @samadhanrathod2083
    @samadhanrathod2083 Před 12 hodinami

    6 mahine zale paise milale nahi 😢

  • @samadhanrathod2083
    @samadhanrathod2083 Před 12 hodinami

    6 mahine zale paise milale nahi 😢

  • @sushilnarvankar7784
    @sushilnarvankar7784 Před 13 hodinami

    आपली चावडी मधे जमीनी संदर्भात ली माहीत का येत नाही

  • @RanjitMaghade
    @RanjitMaghade Před 14 hodinami

    सर लेपटोप साठी कोणता अर्ज दाखल करावा

  • @RanjitMaghade
    @RanjitMaghade Před 14 hodinami

    सर चौदावी साठी कोणती sho

  • @dnyaneshwargaikwad6522
    @dnyaneshwargaikwad6522 Před 15 hodinami

    हमी पत्राच्या दोन्ही page टाकायचे की फक्त हमीपत्र

  • @gaykiankush815
    @gaykiankush815 Před 15 hodinami

    काय सांगुन राहला काय दाखवून राहला

  • @shrikantchavan7852
    @shrikantchavan7852 Před 16 hodinami

    किती दिवसात रिन्युअल होतं

  • @nandubhil1665
    @nandubhil1665 Před 16 hodinami

    Baroda Telugu

  • @abdulnaseerbilolikar5825
    @abdulnaseerbilolikar5825 Před 16 hodinami

    Thanks

  • @DnyaneshHalgare
    @DnyaneshHalgare Před 23 hodinami

    सर मी 2011 ला नोंदणी केली आहे. परत करावे लागेल का

  • @ranirumale
    @ranirumale Před 23 hodinami

    Scholarship option select nhi hot ahe

  • @sureshgawai4811
    @sureshgawai4811 Před dnem

    Sir svanyghishnapatra ky asta te kuthe milta

  • @Reddy0915
    @Reddy0915 Před dnem

    वेळखाऊ 😢