मराठी माणसं जगात भारी... पुरुषोत्तम महाराज पाटील| purushottam maharaj| kirtan marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 04. 2024
  • सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️✨
    आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर किर्तन
    व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🚩💥
    #कीर्तन
  • Zábava

Komentáře • 17

  • @madhuripatil99
    @madhuripatil99 Před měsícem +35

    जय जय महाराष्ट्र माझा ,🙏🏻💐💐🙏🏻 राम हरी 🙏🏻पाटील महाराज तुमचं कीर्तन ऐकताना ,गायन ऐकताना असं वाटतंय की साक्षात पांडुरंगच सोबत आहेत आमच्या.

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 Před měsícem +7

    महाराज किर्तन म्हणजे ज्ञानाचे सागर आहे रसाळपण आहे

  • @user-lh1rf5oh6e
    @user-lh1rf5oh6e Před 21 dnem +6

    Ram Krishna Hari

  • @sagarshet8806
    @sagarshet8806 Před měsícem +2

    सुंदर कीर्तन सेवा घोडा वास साक्षात तुमचं दर्शन कधी होईल महाराज मी फक्त यूट्यूब ला तुम्हाला पाहते तुमच्या पांडुरंगाला प्रार्थना करा की साक्षात तुमचं दर्शन मला होईल धन्यवाद महाराज❤❤❤❤❤

  • @CanduRathod-fc8bk
    @CanduRathod-fc8bk Před měsícem +1

    जय हरी माऊली आपल किर्तन अयकताना अस वाटतय की माला साक्षात पांडुरंगा चा दर्शन होतय

  • @urmilabarave1893
    @urmilabarave1893 Před 25 dny +2

    🙏💐Jay hari vitthal vitthal maharaj 🙏💐अतिसुंदर kirtan goad gayan khup chan 👌🏻👌🏻🙌🏼🙏🙏💐

  • @radhabhadange
    @radhabhadange Před 22 dny +3

    माहाराज, फक्त, भारत रत्न बाबा, साहेब आंबेडकर जय, शिवराय, जय चोखोबा जय मुक्ताई

  • @A.RMaske
    @A.RMaske Před měsícem +5

    खुप छान किर्तन 🎉

  • @nandinikhandekar4680
    @nandinikhandekar4680 Před 3 dny +1

    खूपच सुंदर महाराज 🎉🎉

  • @prashantutekar6946
    @prashantutekar6946 Před 21 dnem +2

    मोदीचा नाद सोडा महाराज

  • @asmitakonapure2316
    @asmitakonapure2316 Před měsícem +3

    राम कृष्णा हरी 🙏💐

  • @user-lh1rf5oh6e
    @user-lh1rf5oh6e Před 21 dnem +3

    🙏🌹🙏

  • @madhuripatil99
    @madhuripatil99 Před měsícem +2

    राम कृष्ण हरी ,पांडुरंग हरी 🙏🏻🙏🏻

  • @asmitakonapure2316
    @asmitakonapure2316 Před měsícem +2

    🙏🙏💐💐

  • @SharadBharude
    @SharadBharude Před měsícem +2

    Ram Krishna hare

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 Před měsícem +1

    निंदा करण्यासाठी किर्तन नसते फक्त नामस्मरण करता असते