सुंदर विचारांची जोपासना का आणि कशी करावी? Why and how to cultivate beautiful thoughts? Lokmat Bhakti
Vložit
- čas přidán 3. 11. 2020
- सुंदर विचारांची जोपासना का करावी आणि कशी करावी? यावर आपल्याला प्रश्न पडत असतील तर,त्यावर सत्गुरू वामनराव पै यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले आहे, टॅन हा विडीओ नक्की पहा
#Lokmatbhakti #Wamanraopai #BeautifulThoughts
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा - Zábava
Thank u sadguru koti koti pranam 🌹🌹🌹🌹🌹🌹
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
Khup sunder ahe
Khup khup aabhari 🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सुंदर छान मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल,
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
जय सदगुरुदेव 🙏🙏
Vitthal Vitthal Thank you very much Lokmat team
"प्रत्येकाने प्रत्येकाचे जीवन घडविण्याची अद्भुत आणि खात्रीदायक युक्ती " जीवनविद्या देते त्यासाठी ' ना खर्च ,ना कष्ट, ना वेळेचा अपव्यय आणि सहज उपलब्ध . *** स्वतःच्या पायावर उभे करणारी "स्वावलंबी " युक्ती जीवनविद्या देते ". *** ज्यातून तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात ह्याचा अनुभव घ्या. 💝💝💝 Thanks to jeevanvidya 💝💝
🙏🙏🙏🙏
Dhanyawad Sadguru Pai maharaj ani jai Jeevan Vidya 👍👏👏
खूपच शक्तिशाली आणि सुंदर प्रार्थना.मनाला आणि आत्म्यास बळ देणारी ,सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारी प्रार्थना.......जय गुरूदेव
जीवन विद्या मधील विचार मौल्यवान असून, विचार बदला नशीब बदलेल हे आपल्या मनावर अवलंबून आहे आनंदासाठी हे करावे लागणार आहे इ.
आभारी आहोत, कापडणे जिल्हा धुळे
Thanka dava 🙏🙏
जय श्रीराम, खुपच छान, सुंदर विचार
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
👌👌🙏
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏🙏🙏 जीवनविद्या मिशन🙏🙏🙏
देवा सर्वाचं भलं कर🙏🙏🙏
🙏🏼🌹विठ्ठल🌺विठ्ठल🌺वठ्ठल 🌺सद्गुरुराया सौ ,माई 🌺सर्वाना चांगली बुध्दी दे,🌺सर्वाचा संसार सुखांचा होऊ द्या हींच ईश्र्वर चरणी प्रार्थना करते। 🌹🙏🏼🙏🏼🙏🏼सद्गुररु माऊली🌺 माई माऊली🌺 दादा वहिनी कोटी कोटी कोटी नंदन वंदन करते सर्वाना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल खुप खुप खुप धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विचार बदला नशीब बदलेल.🌹🙏🙏🌄
Vitthal vitthal mauli aabhar pranam thanks khup chhan vichaar sangitale thank you🌹 mauli sarvana vitthal vitthal
From uday nakhwa , golden thought
Vitthal Vitthal
Nice
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏....
🙏👌👌
श्री सद्गुरू वामनराव पै यांचा दिव्य संदेश सुंदर विचारांची जोपासना म्हणजे देवाची उपासना
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
Pradnya bhowad vitthal vitthal satguru Anni mai Dada vahini prathana gold
Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada vahini kup sundar vichar sundar pragati sundar sadguru margdarshan