Ef You Are Farmer! तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की बघा Polyhouse farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 12. 2022
  • Ef You Are Farmer! तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत नक्की बघा Polyhouse farming
    तुम्ही जर शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आधुनिक शेती काळाची गरज आहे त्यासाठी शेडनेट हाऊस पॉलिहाऊस ग्रीन हाऊस यासारख्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करून शेती कशी फायद्याची ठरेल यासाठी आधुनिक रोपवाटिका नर्सरी यासारखी पिके घेऊन भरपूर पैसा कसा कमवता येतो यासंदर्भात मार्गदर्शन करताना नाशिक येथील शेतकरी दत्तू रामभाऊ ढगे. सोबतच बुलढाणा येथील खामगाव नांदुरा जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव येथील शेतकरी टीम#@abhinavfarm#viral video #farming#Polyhouse farming#Shednet House#Morden Farming
    youtube.com/@abhinavfarm?si=m...
    #PRAKASH RANIT ABHINAV FARM#काकडी लागवड#havaman andaj#शेती उद्योगात कृषी तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज निबंध#2 महिन्यात येणारी पिके#कमी कालावधीत येणारे पिके#फायद्याची शेती कशी करावी#शेती पूरक व्यवसाय#शेती यशोगाथा#farming business

Komentáře • 14

  • @premrajput1296
    @premrajput1296 Před 5 měsíci +1

    तरुण शेतकऱ्याना प्रेरणा देणारा व्हिडिओ.

  • @lalnathpatil4922
    @lalnathpatil4922 Před 8 měsíci +1

    ढगे भाऊ खूप छान माहिती दिली !

  • @kailasphapale1098
    @kailasphapale1098 Před rokem +2

    Very nice information

  • @bhagwanshejole
    @bhagwanshejole Před 7 měsíci +1

    मस्त

  • @user-wf5mx3ed8f
    @user-wf5mx3ed8f Před 8 měsíci

    खूप छान माहिती .

  • @ganeshbavisane3188
    @ganeshbavisane3188 Před 8 měsíci +1

    nice

  • @rajendrachaudhary4842
    @rajendrachaudhary4842 Před 9 měsíci +1

    श्री.ढगे साहेबांच्या शेतीला भेट देता येईल काय?
    कृपया कळवावे.

    • @abhinavfarm
      @abhinavfarm  Před 9 měsíci +1

      हो नक्कीच कधीपण भेट देऊ शकता.

  • @nirajmore873
    @nirajmore873 Před 7 měsíci +1

    Tumcha adress send kara n dada please... Me malkapur varun bolat ahe dist buldhana