सुदर्शन क्रिया प्राणायाम मोजणी काउंटिंग मराठी भाषेत | Home Sudarshan Kriya Pranayam Counting Marathi
Vložit
- čas přidán 12. 11. 2022
- सुदर्शन क्रिया प्राणायाम मोजणी काउंटिंग मराठी भाषेत | Home Sudarshan Kriya Pranayam Counting Marathi
जय गुरुदेव
ज्यांचा आर्ट ऑफ लिविंग चा सुदर्शन क्रियेचा कोर्स झाला आहे फक्त त्यांच्या साठी
ही सुदर्शन क्रिया प्राणायाम ची संपूर्ण मोजणी (काउंटिंग) आहे.
काही दिवस सवय लागे पर्यंत याचा उपयोग करून नंतर आपण आपल्या स्वतःच्या मनाने क्रिया करू शकता
धन्यवाद
#motivation
#artofliving
#happiness_program
#srisriravishankar
#Sudarshankriya
#pranayam
Bhaskar Magar
भास्कर मगर
जय गुरुदेव हा video पाठवल्याबद्दल धन्यवाद ,खुपच सुंदर अनुभव येतोय
🙏जय गरुदेव 🙏
🙏जय श्री कृष्णा 🙏🚩🚩
भाऊ जय गुरूदेव
सुंदर अनुभव आहे 💐💐💐
अरे वा तुम्ही पण अनुभव घेतला 😊
खूप खूप धन्यवाद जय गुरुदेव 💐
जय गुरुदेव
जय गुरुदेव धन्यवाद मस्त विडिओ
खूपच छान ... 🎙️
लै लै लै भारी 👌👌👌
भास्कर भैया 👍👍👍
जय गुरुदेव 😊🙏😊
Santosh भाऊ जय गुरुदेव
धन्यवाद...💐😊
सर्वांनाच सुदर्शन क्रिया मध्ये सातत्य कायम रहाव हाच एक उद्देश 💐😊
खुप छान काका चांगला अणूभव आहे .
Jai Gurudev
जय गुरुदेव भास्कर भैय्या
जय गुरुदेव 💐
आदरणीय भाऊ, अत्यंत अप्रतिम अनुभव! सृजनशीलता , संगीतबद्ध, परिपूर्णता तसेच संपूर्ण शक्ती यामध्ये आहे. 💖
😍🙏🏻
जय गुरुदेव सर...💐😊😇
गुरुकृपा सर बाकी काय l ..
जय गुरुदेव
जय गुरुदेव
खूप सुंदर अनुभव...
Jai Gurudev 💐
जय गुरुदेव सर खूप छान
खूप छान जय गुरूदेव 😊
जय गुरुदेव🙏
मी रोज तुमच्या आवाजातील सुदर्शन क्रिया थ्री- स्टेज प्राणायम counting करत आहे खूप छान, फायदा होत आहे धन्यवाद.......🙏🙏
निखिल भाऊ हाच या मागचा उद्देश आहे 💐😇
जय गुरुदेव
Jay Gurudev🙏
Me shubham magar
Jai gurudev 🙏🙏
खूप सुंदर 👌👌
जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐 खूप सुंदर आहे
जय गुरूदेव
Jay guru
जबरदस्त भैय्या... धन्यवाद 😇
जय गुरुदेव 💐😊
सुदर्शन क्रिया खूप छान आहे
खूपच छान दाजी 🥰👌
जय गुरुदेव काका
☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁
🙏🏻🙏🏻
*जय गुरुदेव भास्करभाऊ*
आजची क्रिया आपल्या सानिध्यात झाली. खुप छान क्रिया झाली. पार्श्वसंगीत इतके कर्णमधुर होते की रोजच्या पेक्षाही गहिरे ध्यान लागले. ध्यानातून बाहेर आल्यानंतरही बराच वेळ डोळे उघडायला नको वाटत होते. परत परत त्या अनुभुतीमध्येच रमावे असे वाटत होते.
खुप सुंदर अनुभुती!!!
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
भाऊ जय गुरुदेव
धन्यवाद
तुमच्या अनुभवा वरून हे नक्की सर्वजण याचा फायदा घेऊ शकतात 💐👍😊
भाऊ जय गुरुदेव
तुमचा अनुभव एकूण एक गोष्ट लक्षात येते की याचा फायदा सर्वांना चागलाच होईल...😊👍
कारण बऱ्याच वर्षापासून आपण साधना करत आहात, आपल्यासारखाच बऱ्याच जणांचा हा अनुभव आहे.
धन्यवाद भाऊ 😇
जय गुरदेव
खूप छान जय गुरुदेव
धन्यवाद सर 😊💐
जय गुरुदेव
सातत्यानं चालू ठेवण्यासाठी खूप फायदा होईल याचा म्हणून टाकल आपण हे 👍
Jai gurudev
Jai Gurudev 💐
जय गुरुदेव❤
Yes sir bhari Jay gurudev
जय गुरुदेव सर 💐
Jay gurudev
Thnx
जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏
Jaigurudev😊
जय गुरुदव
jy gurudev
Very useful in life Thanks
छान...
Chan
Thankuu
जय गुरुदेव सर
जय गुरुदेव छान झालंय
भाऊ thank you जय गुरुदेव 😊💐
जय गुरूदेव खुपच सुंदर भाऊ .
जय गुरुदेव भाऊ 👍
मोलाचे.मागदरशॅन
👍👍
गुरूवीन.कोन.दाखविल.वाट
जय गुरुदेव
Jai Gurudev
जय गुरुदेव 🙏🙏
जय गुरुदेव सर
जय गुरुदेव
जय गुरुदेव