Sudarshan Kriya Pranayam Counts Marathi { मराठी }
Vložit
- čas přidán 26. 08. 2021
- ज्या लोकांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा हॅपीनेस प्रोग्राम केला आहे त्यांच्याकरिता डेली साधना होम शॉर्ट क्रिया करण्यास ह्या प्राणायाम अकाउंटची मदत होते
#artofliving #bhajan #devotionalsongs #आर्टऑफ़लिविंग #maharashtra #srisriravishankar
जवळ जवळ दीड वर्षापासून एक दिवस पण विना सुदर्शन क्रिया केल्या व आई ना माझा दिवस गेला नाहीं प्रत्येक दिवसी एक तास यातिल 25मी. सुक्ष्म व्यायाम व नंतर 35मी. सूदर्शन क्रिया करतो मन प्रसन्न राहते चांगले विचार येतात जीवनातील आनंद वाढतो.सकारात्मकता वाढते. ही क्रिया आज तरी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.जय गूरूदेव.
Jay Gurudev 🙏🙏
@@sharaddolharkar9907 🌷
सुदर्शन क्रिया कशी करावी
Hats off🎉
Jay gurudev🙏🙏🙏🌹💫 ☘️☘️
जय गुरुदेव भैया 🙏🙏🙏 तुमच्या आवाजात खूप छान साधना होत आहे
क्रिया सुंदर झाली. प्रसन्न वाटते
जय गुरुदेव ❤
जय गुरुदेव बया मी जवळजवळ 2005 पासून क्रिया करतो त्यामुळे माझे आरोग्य अगदी चांगले आहे आपण जी सुदर्शन क्रिया करतो गुरुजी च्या आवाजात सोहम सोहम अशी शॉर्ट क्रिया
Shame.. shame.. audio milel का मला?
पूज्य गुरुदेवजींच्या आवाजातली सोहम उच्चार पाहिजे सर कारण श्वास मोजता येत नाहीत
धन्य आपण आपण मार्ग स्वीकारला गुरूच्या गुरूच्या सन्मार्गाने आपण कपिल आपण तपेन दैवत दिल्याने प्राप्त गुंजन हित आपण स्वतःच्या मनाने आपण तपेन दैवत नाही तर जीवनाचे कल्याण करून सन मार्ग पत्करला धन्यवाद धन्यवाद
अतिशय उत्तम सुंदर सुस्पष्ट आणि बासरी वादन आवडले. माझी क्रिया उत्तम झाली. जय गुरुदेव.🙏
श्री गुरु शहाजी सर यांच्या यांच्या कृपाशीर्वादाने साधण्याचा परमानंद प्राप्त
श्री सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत धन्य धन्य आम्हाला भक्तिमार्ग समजून दिला साष्टांग दंडवत
खूप छान भाऊ मराठी मध्ये व स्पष्ठ आवाजात आवश्यक होते...😊💐👌👍
सर्वांना याचा फायदा नक्की होईल 👍
A
सुदर्शन क्रिया चांगली सांगितली
Atishay Sundar.. divas khup chhan jato ..
श्री सद्गुरू रविशंकर आचार्य यांच्या कृपाशीर्वादाने श्री गुरु शहाजी सर यांच्या
श्री सद्गुरू रविशंकर आचार्य यांच्या कृपाशीर्वादाने साधना साधना प्राप्त
श्री सद्गुरू रवी शंकराचार्य यांच्या चरणी साष्टांग
श्री सद्गुरू यांच्या चरणी साष्टांग
खूपच छान. सुंदर अनुभव आला. बासरी व प्राणायाम मोजणे दोन्ही खूप आवडले.
Very good kriya Jay gurudev
जय गुरू देव🙏🏻🙏🏻
खूपच छान आहे फक्त शेवटी सोहमचे सुद्धा कांउटींग हवे होते.म्हणजे सुदर्शन क्रियेचा व्हिडिओ परीपूर्ण झाला असता.
कृपया असा व्हिडिओ तयार केला तर फार छान होईल.जय गुरूदेव.🙏🙏
श्री सद्गुरू रविशंकर यांच्या चरणी साष्टांग श्री सर यांच्या चरणी साष्टांग
श्री गुरु चरणी साष्टांग श्री गुरु चरणी साष्टांग
खूप छान भैया.❤️❤️
🙏जय गुरुदेव 🙏
खूप छान भैया जय गुरुदेव
जय गुरूदेव
Jai Guru Dev ❤
जय सद्गुरू यांच्या चरणी साष्टांग धन्य धन्य यांच्या
खुबचं छान भाऊ अप्रतिम
जय गुरुदेव
Jai Gurudev
शरद भैय्या की जय हो👌🌟
Very nice 👍 and very interested
Jai gurudev
Surve shashikant Keshavrao व्हिडिओ खूप सुंदर आहे घरी सुदर्शन क्रिया चांगली करता येते मन एकाग्र व शांत होते
Mast bhaiya .... jgd🙏
जय गुरुदेव❤
Mast.. Marathi madhe aiklyavar chhan vatate..
Thank You 😊🙏
जय गुरदेव 🙏♥️
जय गुरूदेव शरदभैया
जय गुरुदेव भैय्या❤
खुप छान जय गुरुदेव 🙏
खुप छान
खूप शांत वाटलं.धन्यवाद.
Jai Gurudev 👌🙏🌹
Add kiti yetat
खुप छान,मन एकाग्र होऊन जाते.
Jay Gurudev
श्री शहाजी सर शहाजी सर यांच्या चरणी साष्टांग
श्री गुरु श्री सद्गुरू सद्गुरू चरणी साष्टांग
Jay Gurudav 🙏 very nice bhiya
Jaygurudev! Badhiya bhayya 🙏🙏🙏
Jai Gurudev 🙏
Jgd 🙏🏻🙏🏻🌹🌹 chan ahe
Jai guru dev
Very nice 👍🙂👍 and very interested however
Jai Gurudev 🙏🙏
Good meditation 🧘♀️
Jai guru dev 😊😊😊😊😊
Very nice and very interested
Very Nice भैय्या
जय गुरु देव 🎉🎉
जय गुरुदेव 🙏🙏
🙏🙏🙏🙏 Jay guru dev
खुप सुंदर 👌👌💐🙏🙏
जय गुरुदेव भैया
Mst bhaiya
छान आहे
Soothing background music👌👌👌
टकट
❤
18:30 sudarshan kriya
देवा, ह्यात सुदर्शन क्रिया नसून प्राणायम नंतर फक्त सुरेल बासुरी आहे. त्याबद्दल कुठलेही निवेदन नसल्याने संभ्रम निर्माण होतो. कृपया खुलासा केल्यास जिज्ञासू व्यक्तींसाठी सुलभ होईल.
ज्यांनी आगोदर सुदर्शन क्रिया चा कोर्स केला आहे त्यांना पूर्ण माहिती आहे प्राणायाम नंतर फक्त बासरी सुरू असेल तेंव्हां काय करायचं आहे
Mast sir
Very good
Very nice
खूपच छान
Perfect agdi
Vary useful video 👍
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
2014साली.मी.आटॅ.आफ.लिवहिगचा.कोसॅ.केला.काही.कारनाने.रोज.कीया.करणे.जमत.नवहते.परंतु.पृतयेक.साधकाने.गुरूदेवाचा.हा.कोसॅ.केला.तर.जिवण.सफल.झालया.शिवाय.राहणार.नाही.जयाचा.तयाने.अनुभव.घयावा
Jgd
2014साली.मी.आटॅ
Chhan agdi
Changla ahe but sarwanni asech vedio banwale ahet je pudhche soham counting ahe ti kontyach vedio madhye add nahi
Soham counting kay aahe , 🤔 he sangu shakta ka tumhi ?
Jay Gurudev Bhaiyaa please monetisation stop kara ya video sathi add cha distinct hoto
सर ,प्रॅक्टील समोर क रून दाखवण्याचा व्हीडीओ टाका
Ok
सुदर्शन क्रिया सुरू झाल्यावर बासरी च्या आवाजा सोबत श्वास मोजायचे का मला माहीत नाही कृपया सांगा
Ho
😁😁😊😊👌🏻👌🏻
मी एक शिक्षक आहे.१ ली ते ७ वी वयोगटातील मुलांचे मेडीटेशन घेण्यासाठी मराठीतून आणि ५ ते७ मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ आवश्यक आहे.सर कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती.
Ram dhyan shikva
Madich add takne brobar aheka kashe pranayam karayche
Day 2 done
Good Congratulations & All Tha Best
Day 3 done
Day 4 done
Day 5 done
सोहम पण हवे
nice gurudev
Ghareeb. Ko. Roti. Chahiye. , do. Waqt. Kee. , bane. "Muslim. Rashtara" ya. "Hindu. Rashtara"!
Je ya video madhe dila ahe... Tech sudarshan kriya ahe.. Ki online course madhe kahi vegla ahe... Me course karu ki hech follow kela tari chalel???
Hya madhye sudarshan kriya nahiye
Tumhala kriya Karanyasathi Course karava lagel
मध्येच जाहिरात येतात, डाऊनलोड चा पण option नाही,
वज्रा सन मध्ये बसता येत नाही काय करता येईल
मांडी घालून करा चालेल
Sharad Bhaiyya.. background che basari che music shakya aslyas kadha.. tya aawaja ne kriya kartana khup disturb hote. Baki tumchi marathi Counting uttam ahe. Dhanywad
Nahi bhaiya.....basri ch aavaj chalu asel tr real course madhe aslyasarkh vtat
शरद भय्या सुदर्शन किर्या ची counting असलेल्या विडिओ काढाल का?
नाही समजलं काय ते
JGD. Abhyasa app madhe Jase kriyedarmyan beep sound ahe tase. 20 beep sound, 40 beep sound, 40 beep sound ase 3 round.
No.1 explained but didn't tell how to do Sudarshan kriya.Please make another video for only Sudarshan kriya.
Join art of living basic or happiness programme
please remove ads 🙏
Okk
सो S हम, सोSहम, सोSहम, क्रिया तुम्ही ऊच्चारीत नाही कां ?
Jay gurudev he 3 stej Pranayam aahe sohum Sudarshan kriya sathi aahe 🙏🏻🙏🏻
श्री सद्गुरू यांच्या चरणी साष्टांग
जय गुरूदेव