Ashish Shelar Tondi Parisha : भाजप नेते आशिष शेलार यांची 'तोंडी परीक्षा' पाहा
Vložit
- čas přidán 25. 04. 2024
- #TondiPariksha #ABPMajha #marathinews #ABPMajha
Ashish Shelar Interview Tondi Parisha : भाजप नेते आशिष शेलार यांची 'तोंडी परीक्षा' पाहा फक्त एबीपी माझावर..
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
महाराष्ट्रातील कंपन्या इंडस्ट्री उद्योग गुजरात ला नेल्या याच काय करणार
परखड प्रश्न विचारावीत तोंडी परीक्षा घेणाऱ्याने !
हाजी हाजी केल्या सारखी प्रश्न नकोत... स्वतःहून मार्क वाढवण्याचे काम करू नये.
ढ विद्यार्थी फुकट गुण दिले गेले.. 😂
सुरवातीला प्रश्न माहीत करुन दिले जातात, ही काँपी घेऊन बसलेला विद्यार्थी😂😂😂
याला मुंबईत एक पण जागा देणार नाही.
आग हा आता कधीही आमदार होऊ शकत नाही याला कोण उभा करतो खासदार होण्यासाठी याच्या नावाची कोण चर्चा करत नाही हा स्वतः स्वतः चे नाव घेतो
याला प्रकल्प बाहेर गेले ते विचारा
UBT ❤
, हा नक्कीच पडला आसता
0 मार्क्स द्या
उद्धवजी ठाकरे..❤
सगळे भाजपचे नेते सारवासारव करण्यात,विषयाला बगल देण्यात आणि रेटून खोटं बोलण्यात इतर पक्षांच्या नेत्यांपेक्षा खूप पारंगत आहेत.
तुम्ही स्वतःच्या अटकेबाबत बोलताय,तुमच्या पक्षाने किती निरपराध इतर पक्षातील नेत्यांना अटक केली आहे.ते आठवा ना.तेव्हा तुमची सद्सद्विवेक बुद्धी कुठे गेली होती?
५० वर्षांचा झाला तरी याला अजुन मंत्री पद नाही
हा सतरंज्या उचलण्याचा लायकीचा आहे
Copy kelyamule dibar
पनवती 😂😂😂
याला का बोलवलं😅😅
12 vajle ahet tondavr
ha जी वर पडला असता
Masrk vadhun kese deta. Be firm.
आदित्य पर्व होत आहे
0 गुण असताना 4 करायला लावणं हे कुठल्या प्रकार च्या तोंडी परीक्षा मध्ये बसते
कुरेशी 😂
Khot boltoy ha shelar
No BJP again'
निवडून येणार नाही हे महित होत
कुरेशी मिया शेलार
हनुमान 😂
या माणसाला अंधेरीची पोट निवडणुकीत पळ काढावा लागला, त्याची काय लायकी आहे निवडणूक लढवण्याची?
स्वतःची लायकी बघ
कुन्हाला हि आणून तुमच्या प्रोग्रॅम चा दर्जा कमी करू नका
काय बिनडोक मानसाला परीक्षेला बोलवून abp माझा चा दर्जा खुळ खुळा करता आहे
,,श्री शेलार ह्यांनी उमेदवारी नाकारली कारण ते मुंबईचे बी.जे.पी आध्यक्ष आहेत आणी त्यांच्यावर मुंबईतील 6 लोकसभा सीट ची जबाबदारी आहे सर्व सीट निवडून आणायच्या आहेत व पुढे बी एम सी ची पण जबाबदारी आहे.
ह्याला घंटा वाजवायची लायकी आहे
Oral Exam is based on Khoke ? oral marks given liberally to those who favor ABP MAZA . Be impartial. Public is more wiser than you examinee
00000
परीक्षा घेणारे हे मुख्य परीक्षक खांडेकर काका मात्र बदला... किती रटाळ आणि मुर्खासारखे प्रश्न विचारतो हा माणूस नेहमीच...! 😢😢
एक बोअरिंग आवाज / चुकीच्या पद्धतीचे प्रश्न आणि अनावश्यक आगाऊपणा...
Dhungnat Dum Lagto Tyala
Nakarli li seat hyanna pan bhetlich naahi
Ka nakarali tyachi avkat nahi ahe tevadi mhanun nakarli
तुम्ही सुषमाताई अंधारे यांना उदारपणे मार्क दिले मग आशिष शेलार च्या बाबतीत मार्क देताना कंजूसी का
परखड उत्तर.... आशिष जी यांना 100 पैकी 100 गुण
गोदी..
......