साताऱ्यात राजे विरुद्ध शिंदे काय लागणार निकाल ?...| Udayanraje Bhosle vs Shashikant Shinde

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2024
  • #sataraloksabha #udayanrajebhosale #shashikantshinde #loksabhaelection2024 #maxmaharashtra
    सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि महाविकासआघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात चुरशीची लढत आहे. गेली २५ वर्षे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने शरद पवार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे.इथल्या राजकीय समीकरणावर साताऱ्याचे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांच्याशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी....
    In the Satara Lok Sabha constituency, there is a fierce battle between the candidate of the Mahayuti, Udayanaje Bhosale, and the candidate of the Mahavikas Aghadi, Shashikant Shinde. This election holds immense significance for Sharad Pawar as this constituency has been under the influence of the Nationalist Congress Party for the past 25 years. Senior journalist Prashant Pawar discussed this political scenario with Max Maharashtra's editor-in-chief Manoj Bhoyar...
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

Komentáře • 165

  • @SachinShinde-fg4zb
    @SachinShinde-fg4zb Před 26 dny +45

    फक्त शशिकांत शिंदे साहेब 🎉🎉

    • @amolbhaupawar4192
      @amolbhaupawar4192 Před 25 dny

      आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील खासदार निवडून दिले,
      पण
      केंद्रात सत्ता नसल्याने साताऱ्याचे 5 वर्ष नुकसान झाले
      त्यामुळे पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी bjp सरकारचा सत्तेतील निधी साताऱ्यात आणण्यासाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांना निवडून आणले पाहिजे

  • @Dipvijay0712
    @Dipvijay0712 Před 25 dny +14

    सातारचा ढाण्या वाघ दिल्लीत जाणार
    !!आमदार_शशिकांत_शिंदे_साहेब_समर्थक ✌✌✌

  • @ajitshinde7961
    @ajitshinde7961 Před 26 dny +41

    सगळ्या कमेंट वाचून हेच लक्षात येत की, सातार मधे फक्त आणि फक्त तुतारी वजनार.
    Only 6688
    ❤❤❤❤❤

    • @user-vz8wy5dm3u
      @user-vz8wy5dm3u Před 25 dny

      Chuk

    • @rggaming4398
      @rggaming4398 Před 25 dny +2

      Voter ahe ka hai

    • @shubham-007
      @shubham-007 Před 25 dny +2

      कमेंट करणारे बाहेरचे आहेत

    • @amolbhaupawar4192
      @amolbhaupawar4192 Před 25 dny +4

      आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील खासदार निवडून दिले,
      पण
      केंद्रात सत्ता नसल्याने साताऱ्याचे 5 वर्ष नुकसान झाले
      त्यामुळे पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी bjp सरकारचा सत्तेतील निधी साताऱ्यात आणण्यासाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांना निवडून आणले पाहिजे

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 25 dny

      ​@@rggaming4398आधी ID नाव वापरून कमेंट कर,

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 Před 19 dny +6

    तुतारीची पिपाणी झालीय बरका महाराज निवडून येणार आहेत

  • @dnyaneshwarvetal5627
    @dnyaneshwarvetal5627 Před 26 dny +26

    शिंदे विजय होणार आहे शंका नाही

    • @amolbhaupawar4192
      @amolbhaupawar4192 Před 25 dny

      आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील खासदार निवडून दिले,
      पण
      केंद्रात सत्ता नसल्याने साताऱ्याचे 5 वर्ष नुकसान झाले
      त्यामुळे पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी bjp सरकारचा सत्तेतील निधी साताऱ्यात आणण्यासाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांना निवडून आणले पाहिजे

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 Před 26 dny +24

    तुतारी वाजणार तुतारी

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Před 26 dny +18

    शशिकांत शिंदे तुतारी फिक्स आहे

  • @nitinjadhav2124
    @nitinjadhav2124 Před 26 dny +26

    जावली तालुक्याचा सुपुत्र खासदार होणार शिंदे साहेब एकच आवाज शरद पवार साहेब

    • @amolbhaupawar4192
      @amolbhaupawar4192 Před 25 dny

      आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील खासदार निवडून दिले,
      पण
      केंद्रात सत्ता नसल्याने साताऱ्याचे 5 वर्ष नुकसान झाले
      त्यामुळे पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी bjp सरकारचा सत्तेतील निधी साताऱ्यात आणण्यासाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांना निवडून आणले पाहिजे

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op Před 26 dny +36

    शशिकांत शिंदे जिंकणार

    • @user-vz8wy5dm3u
      @user-vz8wy5dm3u Před 25 dny +1

      Nahi

    • @user-vz8wy5dm3u
      @user-vz8wy5dm3u Před 25 dny

      Aa gap

    • @amolbhaupawar4192
      @amolbhaupawar4192 Před 25 dny

      आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील खासदार निवडून दिले,
      पण
      केंद्रात सत्ता नसल्याने साताऱ्याचे 5 वर्ष नुकसान झाले
      त्यामुळे पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी bjp सरकारचा सत्तेतील निधी साताऱ्यात आणण्यासाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांना निवडून आणले पाहिजे

    • @sudhakrsawant1097
      @sudhakrsawant1097 Před 25 dny

      ❤❤❤❤​@@user-vz8wy5dm3u

    • @sudhakrsawant1097
      @sudhakrsawant1097 Před 25 dny

      😅😅😅

  • @santajiahire6822
    @santajiahire6822 Před 26 dny +15

    वाजणार तुतारी

  • @dnyaneshwarmonde2709
    @dnyaneshwarmonde2709 Před 26 dny +17

    Shashikant Shinde saheb ❤

    • @amolbhaupawar4192
      @amolbhaupawar4192 Před 25 dny

      आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील खासदार निवडून दिले,
      पण
      केंद्रात सत्ता नसल्याने साताऱ्याचे 5 वर्ष नुकसान झाले
      त्यामुळे पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी bjp सरकारचा सत्तेतील निधी साताऱ्यात आणण्यासाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांना निवडून आणले पाहिजे

  • @vinodsutar2370
    @vinodsutar2370 Před 20 dny +4

    वस्तुस्थिती तुम्ही बघा दोन्ही उमेदवार आपल्या सातारा भागातील आहेत त्यामुळे कराड , पाटण भागात उदयनराजे भोसले यांना लिड मिळणार आहेत त्यामुळे उदयनराजे विजयी होतील

  • @VinodKamble-er8wv
    @VinodKamble-er8wv Před 25 dny +6

    शाशिकांत शिंदे साहेब सर्वसामान्य माणूस आहे काम करणार कार्यकर्ते आहे आम्ही कोरेगावकर सातारा महाराष्ट्रातील निष्क्रिय खासदार उदयनराजे भोसले पडणार आहे

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 Před 26 dny +11

    Shashikant shinde

  • @Ajinkyas430
    @Ajinkyas430 Před 26 dny +8

    शशिकांतजी शिन्दे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Před 25 dny +6

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @SachinJadhav-ot7cv
    @SachinJadhav-ot7cv Před 26 dny +8

    Only one 6688

  • @rameshnikam3260
    @rameshnikam3260 Před 26 dny +12

    उदयनराजे भोसले विजयी होणार

  • @shankarpatil3521
    @shankarpatil3521 Před 26 dny +9

    Satara means Only Sharadchandra Pawar Saheb....!

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před 26 dny +2

      घंटा 😂

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před 26 dny +2

      Fqt एक आमदार आहे बाळासाहेब पाटील कराड 😂तो पण येत नाही आता निवडून😂

    • @nitinmalusare3842
      @nitinmalusare3842 Před 23 dny

      शरद पवार हा धूर्त आणि लबाड माणूस आहे.आतापर्यंत सातारा जिल्ह्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे वर्चस्व आहे त्यांनी काहीही सुधारणा सातारा जिल्ह्यात केली नाही त्यामुळे सातारा मागे राहिला आहे

  • @playingeleven1728
    @playingeleven1728 Před 26 dny +15

    शशिकांत शिंदे ३०००० ने निवडून येणार

    • @dhanajijadhav9090
      @dhanajijadhav9090 Před 26 dny +2

      केळी घ्या

    • @dineshmane3577
      @dineshmane3577 Před 26 dny +5

      ​@@dhanajijadhav9090 baghu ki keli khyla tayar rhava ... Shinde saheb fix khasdar

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před 26 dny

      Jase amdarkila ale hote 😂

    • @playingeleven1728
      @playingeleven1728 Před 26 dny +1

      @@sk-cu2zs 90000 आठवतय का

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před 26 dny +1

      @@playingeleven1728 तेव्हा माननीय श्री निवास पाटील साहेब होते यावेळी उमेदवार बागा 😆😂
      मुतारी मधे पण पैसा खाला आहे खासदार झाल्यावर जिल्हा विकायला कमी पडणार नाहीत

  • @ramdasgaikwad4515
    @ramdasgaikwad4515 Před 25 dny +6

    007❤

  • @Nehapatil5800
    @Nehapatil5800 Před 26 dny +10

    छ.उदयनराजे हेच निवडून येणार

    • @sandeshtakawale5873
      @sandeshtakawale5873 Před 25 dny +2

      😂😂😂पराभूत होणार उद्या😂😂😂

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 Před 19 dny +2

    Only राजे

  • @digambarpol8602
    @digambarpol8602 Před 26 dny +8

    6688

  • @sumitkadam5156
    @sumitkadam5156 Před 25 dny +1

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @abhishekjadhav9662
    @abhishekjadhav9662 Před 25 dny +5

    तुतारी वाजणार

  • @ganeshpotekar2532
    @ganeshpotekar2532 Před 26 dny +4

    Udayanraje

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 Před 26 dny +6

    6688 vishay sapla

  • @mosinbagwan4325
    @mosinbagwan4325 Před 26 dny +6

    Tutari

  • @ganeshpotekar2532
    @ganeshpotekar2532 Před 26 dny +3

    Only Udaynraje

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 Před 23 dny +2

    शशिकांत शिंदे साहेब तुतारी वाजणार 💯💯✌

  • @NileshPawar-hz2mb
    @NileshPawar-hz2mb Před 19 dny +1

    महाराजांना चांगलं वातावरण या वेळी

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u Před 25 dny +3

    Only udyan maharaj ka tr mode mode ka tr Satara vikash Only b j p may bap ho paha Jara vikash Only udyan maharaj

  • @vijaylohar5004
    @vijaylohar5004 Před 17 dny

    कोणीही काही म्हणू दया त निवडून तर उदयनराजे भोसले च येणार
    सातारा बालेकिल्ला फुटणार..1000/

  • @vinayakpawar513
    @vinayakpawar513 Před 25 dny +3

    007🚩

  • @amolbhaupawar4192
    @amolbhaupawar4192 Před 25 dny +2

    आदरणीय शरद पवारसाहेब साताऱ्या वर राज्य करत आलेत एवढे वर्ष त्यामुळे सातारची प्रगती झाली एवढी वर्ष, कोणी ओरडायची गरज नाही साताऱ्यात इलेक्शन म्हणलं की फक्त शरद पवार साहेब

  • @NAbhiGhodke
    @NAbhiGhodke Před 26 dny +5

    007

  • @babankadam4771
    @babankadam4771 Před 17 dny

    पण वाटपाच काय

  • @tha168
    @tha168 Před 18 dny

    तुतारी कराड दक्षिण one way शो

  • @SwapnilDhere-zi8ro
    @SwapnilDhere-zi8ro Před 21 dnem

    बाकी फरफट पसारा सागणया पेक्षा निवडून येईल सागा

  • @kishortikudave632
    @kishortikudave632 Před 21 dnem +2

    शिंदे साहेब

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 Před 23 dny

    तुतारी उमेदवार बरोबर फक्त बॅ न्डळवाले अ।सदार म्हनजे समजा पक्ष तुतारी संले

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 Před 26 dny +5

    नको भाष्ट्राचारी ओन्ली राजे

    • @kailasravkhande451
      @kailasravkhande451 Před 26 dny +1

      Tutari

    • @user-ix3nf2yw9h
      @user-ix3nf2yw9h Před 19 dny

      तुतारी महाराष्ट्राची छान परपरा संस्कृती M VA

  • @sunilkhatal2804
    @sunilkhatal2804 Před 26 dny +7

    Only raje

  • @V.Bhosale-0007
    @V.Bhosale-0007 Před 26 dny +7

    Only MAHARAJ 0007❤❤❤❤❤❤❤

  • @SanskrutiGhanwat-fd3bb
    @SanskrutiGhanwat-fd3bb Před 25 dny +2

    शशिकांत शिंदे 🎉

  • @amolbhaupawar4192
    @amolbhaupawar4192 Před 25 dny +1

    आदरणीय शरद पवार साहेबांच्या गटाचे उमेदवार श्रीनिवास पाटील खासदार निवडून दिले,
    पण
    केंद्रात सत्ता नसल्याने साताऱ्याचे 5 वर्ष नुकसान झाले
    त्यामुळे पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी bjp सरकारचा सत्तेतील निधी साताऱ्यात आणण्यासाठी श्री. छ. उदयनराजे भोसले यांना निवडून आणले पाहिजे

  • @sunilpawar5075
    @sunilpawar5075 Před 18 dny

    तुतारी वाजणार शंका नाही 🎉🎉

  • @amolbhaupawar4192
    @amolbhaupawar4192 Před 25 dny

    त्यांचं म्हणणं पूर्ण आईकुन घ्यायच ना😮

  • @vijayanandhinukale8768

    Sir correct name at initial. You mentioned as udayanraje shinde

  • @SwapnilDhere-zi8ro
    @SwapnilDhere-zi8ro Před 25 dny

    महायुती च बलस्थान टरबुज

  • @sanjaykamble4559
    @sanjaykamble4559 Před 24 dny +1

    तुतारी वाजणारच

  • @vijaysalunkhe1290
    @vijaysalunkhe1290 Před 26 dny +4

    ००७

  • @lahurajjadhav16
    @lahurajjadhav16 Před 10 dny

    Sashieekante Shinde Tujya gharee Yeuen Gella Tutaree Fukun Gela Ka

  • @2009rahulyadav
    @2009rahulyadav Před 26 dny +1

    Abbey EVM ajun BJP control Madge aahe…so only maharaj 😅😅

  • @vikrrampawar7702
    @vikrrampawar7702 Před 22 dny +1

    तुतारीच

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Před 26 dny +2

    nistawan shinde

  • @vinodkatkar1588
    @vinodkatkar1588 Před 25 dny +1

    Only Malak 007

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Před 26 dny +1

    sanvidhanasathi tutari

  • @uttampatil9458
    @uttampatil9458 Před 17 dny

    वाजणार तर तुतारी

  • @ganeshpotekar2532
    @ganeshpotekar2532 Před 26 dny +1

    Yenar tr rajech

  • @akrambagwan1580
    @akrambagwan1580 Před 10 dny

    शशिकांत शिंदे साहेब

  • @sandeshlembhe9970
    @sandeshlembhe9970 Před 24 dny +1

    शशिकांत शिंदे साहेब 🎉❤

  • @dattatraykambale5737
    @dattatraykambale5737 Před 25 dny

    महाराज हारतात हे ऐैकून वाईट वाटले

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u Před 25 dny

    Mode p m honar tr only udyan maharaj

  • @user-zy6qh4ts6d
    @user-zy6qh4ts6d Před 19 dny

    फक्त तुतारी

  • @karankasurdevlogs6387
    @karankasurdevlogs6387 Před 26 dny +5

    Only उदयनराजे

  • @rushikeshghorpade2582
    @rushikeshghorpade2582 Před 25 dny +1

    Vote for Modi

  • @sachinpawar4294
    @sachinpawar4294 Před 25 dny

    Shinde Saheb ek kaam sanga 😂😂😂😂😂
    Only maharaj ❤❤❤

  • @shekhardhale3027
    @shekhardhale3027 Před 26 dny +1

    Patrakar shinde Ani Bhosale mahit nahi yala chala charca karala

  • @deepaksanas6374
    @deepaksanas6374 Před 17 dny

    Only 007 maharaj

  • @pankaj9728
    @pankaj9728 Před 26 dny +4

    Chh Udayanraje maharaj honar khasdar 2024

  • @amitghadge8615
    @amitghadge8615 Před 20 dny

    Shashikant shinde saheb jaoli

  • @devkateraja540
    @devkateraja540 Před 24 dny

    शशिकांत शिंदे......!!!

  • @Vikaspisal372
    @Vikaspisal372 Před 19 dny

    Shashikant Shinde 🎉

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 Před 23 dny

    राजेच खासदार १०१ %

  • @ashitoshmane6263
    @ashitoshmane6263 Před 25 dny

    Purvi pasun tynchi chatli mhanun tar vikas zala nahi

  • @jaydeepjadhav1173
    @jaydeepjadhav1173 Před 25 dny

    ज्याचा मागे कराड तोच सातारा जिल्हा चा खासदार
    MH 50 power

  • @vinodsutar2370
    @vinodsutar2370 Před 20 dny

    छत्रपती उदयनराजे भोसले विजयी होतील

  • @akshaybhosale9660
    @akshaybhosale9660 Před 25 dny +1

    shinde

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Před 26 dny

    kamalala mat nahi

  • @ganeshpotekar2532
    @ganeshpotekar2532 Před 26 dny

    Jayani marathi samajala sampwnyach prytn kelay tyana math nahi

  • @aarzoochickenfish4220
    @aarzoochickenfish4220 Před 25 dny

    शिंदे

  • @vijaylohar5004
    @vijaylohar5004 Před 17 dny

    तुतारी ची मुतारी होणार..

  • @rajmhatre2892
    @rajmhatre2892 Před 25 dny

    Shashikant Shinde Fix Mp

  • @shubhamkadam1550
    @shubhamkadam1550 Před 23 dny

    शशिकांत शिंदे साहेब खासदार

  • @SwapnilDhere-zi8ro
    @SwapnilDhere-zi8ro Před 25 dny

    आमच्या कडे B j p सारखे वाशीग मशीन नाही

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 Před 25 dny +2

    BJP Loksabha 2024### 417+❤❤❤❤❤❤

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Před 22 dny

      असा दावा फक्त बामणंच करत फिरतायत

  • @pisalsantosh3315
    @pisalsantosh3315 Před 25 dny

    शशिकांत शिंदे 🚩🚩

  • @Shree_Swami_Samarth1313

    Shashikant shinde 6688✌️✌️

  • @dhanajijadhav9090
    @dhanajijadhav9090 Před 26 dny +3

    शशिकांत शिंदे आणि श्रीनिवास पाटील यांचा फरक आहे त्यामुळे यावेळेस फक्त राजेच लागणार

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Před 26 dny

      Ho shashikant brastachari ahe

    • @vipulghorpade1633
      @vipulghorpade1633 Před 26 dny

      तुम्ही बघायला गेला होता का भ्रष्टांच्या र ​@@sk-cu2zs

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 Před 26 dny +3

    फक्त राजे

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 Před 23 dny

    महाराजसाहेब १०१ %

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Před 26 dny +4

    यंदा पाऊस वादळ सुनामी भूकंप काय जरी झालं तरी पण उदयन महाराज 100 टक्के निवडून येणार ❤

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 Před 23 dny

    कमळ जिंकनार मोदीजी ४०० पार

  • @mohanjadhav4498
    @mohanjadhav4498 Před 25 dny

    Shashikant Shinde Saheb 100 % Nivadun yenar 📯📯📯📯📯🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🚩🚩🚩⛳⛳⛳🌹🙏🌹🙏🌹

  • @dhanajijadhav9090
    @dhanajijadhav9090 Před 26 dny +1

    शशिकांत शिंदे यांचा बाजार उठणार आहे

  • @sandeshtakawale5873
    @sandeshtakawale5873 Před 25 dny +1

    बेवडा उदयन पराभूत होणार🔥🔥🔥

  • @sidsubal4028
    @sidsubal4028 Před 25 dny +1

    007❤

  • @vikasshinde251
    @vikasshinde251 Před 21 dnem

    007