संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात रांगोळीची निस्वार्थ सेवा करणारे ज्ञानेश्वर जाधव | वारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात रांगोळीकार ज्ञानेश्वर जाधव हा निस्वार्थ भावनेने सेवा देत असते. त्याच्या आयुष्यातील अनंत अडचणींना बाजूला ठेवत फक्त माऊलींची सेवा करायची या उद्देशाने पालखी रथाच्या वाटेवर तो अप्रतिम रांगोळ्या काढत असतो. त्याच्या या सेवेमध्ये त्याला पैशांची आणि इतर मदतीची चणचण नेहमीच भासत असते. त्याचं हे कार्य असंच पुढे सुरू राहण्यासाठी दानशूर व्यक्तीने नक्की पुढे याव.
    शक्य झाल्यास त्याला एक हात मदतीचा द्यावा.
    चांगल्या कामात आपलाही खारीचा वाटा असावा.
    ज्ञानेश्वर जाधव यांचा नंबर खाली देत आहे.
    ज्ञानेश्वर जाधव - 9766936253
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
    पंढरीची वारी
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
    आषाढी वारी
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala
    sant Tukaram Maharaj palkhi sohala
    pandharichi wari
    ashadhi wari
    #paulvata #पाऊलवाटा #palkhi2024 #pandharichiwari #pandharichivari #dnyaneshwarmauli #dnyaneshwarmaharaj #dindi #varkari #vitthal #pandurang

Komentáře • 16

  • @bhashanrang
    @bhashanrang Před 23 dny +5

    अवघ्या रंगामध्ये रंगण्यासाठी सज्ज आहे भाषणरंग...
    अतिशय देखणी रांगोळी..

  • @taktak_marathi
    @taktak_marathi Před 23 dny +5

    अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग...
    🙏🙏🙏

  • @minakshibhosale4472
    @minakshibhosale4472 Před 23 dny +3

    Atishay surekh rangoli 🙏🏻 Ram Krishna Hari 🙏🏻

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Před 23 dny +1

    !! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐👏👏

  • @user-sh1wh1qj4t
    @user-sh1wh1qj4t Před 22 dny +2

    Farch chan mauli chi Krupa ashich tyanchya war awirat raho.om shanti shukriya.shiv baba yad hai.

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta Před 23 dny +2

    खुप छान रांगोळी काढली आहे.
    राम कृष्ण हरी

  • @sandipjadhav3687
    @sandipjadhav3687 Před 22 dny

    राम कृष्ण हरी 🙏
    खुपच आकर्षक रांगोळी आहे..👌

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před 22 dny

    वहा खुप छान आहे
    जय हरी विठ्ठल

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Před 22 dny

    Apratim kalakari ragolichi

  • @crappychannel9078
    @crappychannel9078 Před 22 dny

    Khup khup chan

  • @user-kp1lq1ng5p
    @user-kp1lq1ng5p Před 21 dnem

    खूपच छान ,

  • @kailasadhe8522
    @kailasadhe8522 Před 23 dny +1

    ❤😊❤

  • @machhindradiwate7864
    @machhindradiwate7864 Před 21 dnem

    Nise

  • @YamadaSukhoi
    @YamadaSukhoi Před 16 dny

    Righath rghli vari mVulichi

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 Před 22 dny +1

    Google map logo, icon copied logo of विट्ठल तिलक, pandahar pur mandir trust, should claim. Patent costs from google maps for copyrights.

  • @SomaliNagare
    @SomaliNagare Před 22 dny

    Mala pan ashi ragoli shikaychi aahe kon class ghetay mala kalva