निरंजनी आम्ही बांधियले घर lनिराकारी निरंतर राहिलोसे ॥.. कीर्तन सेवा. , श्रीक्षेत्र - त्र्यंबकेश्वर.

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 10. 2022
  • निरंजनी आम्ही बांधियले घर l
    निराकारी निरंतर राहिलोसे ॥.. कीर्तन सेवा...
    ब्रह्मलीन श्रीगुरू स्वामी सागरानंदजी सरस्वती महाराजांचा षोडषी विधी व रूद्राभिषेक कार्यक्रम , श्रीक्षेत्र - त्र्यंबकेश्वर.

Komentáře • 12

  • @bhagwandoiphode9247
    @bhagwandoiphode9247 Před rokem

    एकमेवाद्वितीय ब्रम्ह नेह नानास्ति सिंचन.

  • @sayaligavhane572
    @sayaligavhane572 Před rokem

    राम कृष्ण हरि गोविंद वासुदेव 🙏🌹🕉️🙏🚩

  • @ganeshbhusare682
    @ganeshbhusare682 Před rokem

    🚩💐💐 राम कृष्ण हरी🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌸💐🌼🌼🌼🌼🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🌺🌺🙏🙏🙏🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @gayatrinavale5594
    @gayatrinavale5594 Před rokem

    रामकृष्णहरि माऊली

  • @shubhamgadge7046
    @shubhamgadge7046 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 Před rokem

    अभ्यासू किर्तन सेवा .खूप छान 🙏

  • @laxmanthorat4486
    @laxmanthorat4486 Před rokem

    गुरू भक्ती खूप महत्त्वाची आहे

  • @ambadasshelar4112
    @ambadasshelar4112 Před rokem

    Ram Krishna Hari Guru Dev ji.khup sundar.

  • @bhagwandoiphode9247
    @bhagwandoiphode9247 Před rokem

    माया अनिर्वचनी, अधिष्ठान ब्रम्ह अवाच्च. स्वरुप लक्षणेने.

  • @user-xl3sl7vf7q
    @user-xl3sl7vf7q Před rokem

    खुप सुंदर हरिकिर्तन.अशाच प्रकारची किर्तने व्हायला पाहिजेत,ज्यात ज्ञान-भक्तीचा संगम असेल.

  • @dipakmangilwad1803
    @dipakmangilwad1803 Před rokem

    🙏जय हरी विठ्ठल महाराज 🙏 मांस खानाऱ्या कुटुंबात जन्मलेला मुलगा . एकदा किर्तन ऐकत असताना एकदा तुम्ही सागितलेली श्रीमतभागवत कथा ऐकलो . ते ऐकुन मी त्या क्षणी मांस खान सोडल . मला पांढुरंगा ची ओढ लागली मला कधी पंढूरपुरला जावस अस झालं मि खुप प्रयत्न केलो एकदा तर मी नांदेड वरून पंढरपुरच्या बसमध्ये बसलो पण माझे संचीत / भाग्य कमी पडले असावे. नेमके तेव्हाच दुसरे लॉकडाऊन पडले. मग मी एक रात्र तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मी आळंदीला गेलो तेथे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच दर्शन घेतलो. तेथे काही दिवस काम केलं मग मी गावाकडे आलो. महाराज शेवटी माझी एकच इच्या आहे . कि तुमची आमच्या गावात भागवत कथा / संत कथा / राम कथा ठेवायची आहे पण माझी परिस्तीथी तेवढी नाही पण केव्हा न केव्हा तुमची कथा ठेवायचीच . तुमचची मधुरमय , प्रेममय भक्तिमय वाणी केव्हा एवढीच अपेक्षा आहे . जर तुम्हा माझी कमेट वाचली तर मला या नंबरवर 9533397411 काहीतरी पाठवा . मला खुपकाही बोलालयच आहे

  • @rajendradahibhate4881

    अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण.....
    पण
    सांगण्यात घाई केल्यामुळे समजून घेण्यास उशीर लागतो.
    तसेच
    टाळकरी बिचारे त्यांना काम न दिल्याने ते अवघडून गेलेले दिसतात.