ह.भ.प नामदेव महाराज शास्त्री|भगवानगड
Vložit
- čas přidán 15. 03. 2024
- ह.भ.प नामदेव महाराज शास्त्री|भगवानगड #भगवानगड #namadevshasri #anandacheshidhant
दोनच मिनिट लागेल पण नक्की ऐका काय आहे *श्री क्षेत्र भगवानगड*,कसे घडतात तिथे कीर्तनकार, कसा केला जातो upsc,mpsc चा अभ्यास, कस चालू आहे रोज अन्नदान , आणि कसे आहे गडाचे महंत🙏 - Jak na to + styl
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंची ज्ञानेश्वरी मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉🎉
Mauli
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
बहुआयामी व्यक्तिमत्व❤
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार 🎉🎉🎉🎉🎉