मधमाशी पालन व्यवसाय | Honey Bee Farming | Apiculture | Bee Keeping Farming | A To Z Information

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे, शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून उदयास येत आहे. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्वाची दोन उत्पादने आहेत.
    आर्थिक प्राप्तीचा एक उद्योग म्हणून मधमाशी पालनाचे फायदे
    मधमाशी पालनासाठी वेळ, पैसे आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मध आणि माशांनी तयार केलेलं मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात. मधमाशा फुलोरा येणा-या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक किंवा गटगटानं मधमाशी पालन सुरु करता येऊ शकते. मध आणि मेण यांच्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
    अधिक माहितीसाठी - प्रा हेमंतकुमार तुकाराम डुंबरे
    एम. एस्सी. (कृषी किटकशास्र)
    मो नंबर - 9822978488
    Email - hemantkumardumbre@gmail.com
    १. मधमाशी संशोधक
    २. मधुमक्षिका पालन प्रशिक्षण
    CBRTI पुणे चा मास्टर ट्रेनर
    ३. रुडसेट संस्था - A Grade DST - ट्रेनर- विषय - मधमाशी पालन
    ४. शुद्ध मधाचे विक्रेता
    ५. शेतकरी
    #honey_bee_farming
    #bee_farming
    #honey_bee_farming_in_india
    #honey
    #honey_farming
    #honey_bee
    #how_to_do_honey_farming
    #honey_bee_farming_for_beginners
    #bee_farming_for_beginners
    #beekeeping_farming
    #honey_farm
    #honey_bee_farming_cost
    #honey_bee_farming_guide
    #honey_bee_farming_madurai_starting
    #honey_bee_farming
    #honey farming_guide
    #honey_farming_profit
    #harvesting_honey
    #honey_farming_process
    #honey_farming_in_india
    #honey_bee_farming_in_philippines
    #farming
    मधमाशी पालन
    मधमाशी पालन व्यवसाय
    मधमाशी पालन व्यवसाय माहिती
    मधमाशी
    मधमाशी पालन प्रशिक्षण
    मधमाशी पालन कसे करावे
    मधमाशी पालन पेटी किंमत
    मधमाशी पालन व्यवसाय संपूर्ण माहिती
    मधुमक्षिका पालन
    मधमाशी व्यवसाय
    मधमाशी व्यवसाय माहिती
    मधमाशी पालन उद्योग
    मधुमक्षिका पालन व्यवसाय
    मधमाशी पालन कुठे आहे कसे करावे
    मधमाशी पालन व्यवसाय
    मधमाशी पालन व्यवसाय
    मधमाशी व्यवसाय माहिती in marathi
    मधमाशी पालन माहिती मराठी
    मधु माशी पालन
    मधमाशी पालनाचे फायदे
    मधमाशी पेट्या

Komentáře • 30

  • @ujwalabhor8473
    @ujwalabhor8473 Před rokem +7

    जीवनसाखळीतील तील उपयुक्त जीव..... मधमाशी नसेल तर मानवी जीवनही नष्ट होईल. खूप छान सर आणि ताई.

  • @user-fi8zt1uz6b
    @user-fi8zt1uz6b Před 22 dny

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @BaluLendi
    @BaluLendi Před měsícem

    सर मी तुमच्याकडून ट्रेनिंग घेतली आहे. खुप शान माहिती दिली.

  • @traveller_annu
    @traveller_annu Před rokem +4

    डुंबरे सर मधमाशी पालन या उपयुक्त व्यवसायाची तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली,खरंच अगदी सोपा आणि उपयोगी असा मधमाशीपालन व्यवसाय आहे, ताई संपूर्ण व्हिडिओ / Vlog अप्रतिम झालाय..!😍❤️💯👍🏻

  • @ganeshhande7999
    @ganeshhande7999 Před rokem +3

    खुप छान काव्या ताई आणी हेमंत कुमार सर खुप छान माहिती . मध माशी ही शेतीतील व अन्न साखळी प्रक्रियेतील आवश्यक व अविभाज्य घटक आहे . गां ढुळ मित्र तर मधमाशी मैत्रीण म्हणावी लागेल

  • @subhashhirapure7029
    @subhashhirapure7029 Před rokem +3

    Khup Chan Tai saheb

  • @nishigandhanalawade2226
    @nishigandhanalawade2226 Před 4 měsíci

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏

  • @kiranmore6774
    @kiranmore6774 Před rokem +3

    खूप छान ताई मी पण आता डाळींब शेती साठी मधमाशी च्या पेट्या ठेवणार आहे. त्या साठी तुमच्या व्हिडिओ मुळे खूप छान माहिती भेटली. पण जेव्हा आपण शेतात पेटी ठेवतो तेव्हा एखादे कीटकनाशक फवारणी केल्यानंतर काय काळजी घ्यावी हे देखील सांगायला पाहिजे होते.
    धन्यवाद ❤️🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před rokem +2

      पुढच्या विडिओ मध्ये नक्की सांगेल..!!😇✅️

    • @kiranmore6774
      @kiranmore6774 Před rokem

      @@KavyaaasVlog Ok tai❤️

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad Před rokem +2

    Great information as usual. Love to see this type of video where the process is explained very well and simply.

  • @jaysagarvarta2711
    @jaysagarvarta2711 Před rokem +1

    प्रशिक्षण कोठे मिळु शकले व किती दिवसांचे , पत्ता पाठवा

  • @pratikdatkhile2538
    @pratikdatkhile2538 Před rokem +2

    Nice 👍

  • @user-cr1sr9mk1c
    @user-cr1sr9mk1c Před 7 měsíci

    Video. Really helpful 👍 great work

  • @shankarlkhairebjjyjjlnkjgd9586

    छान माहिती आहे

  • @nileshshinde6901
    @nileshshinde6901 Před rokem

    धन्यवाद साहेब आणि काव्या मॅडम 😊

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Před 2 měsíci

    याची बॅच कधी सुरू होणार आहे.

  • @pravindeokate696
    @pravindeokate696 Před 2 měsíci

    मधमाशी मेण कुठे मिळेल आपल्या कडे मिळेल का

  • @NavnathT1111
    @NavnathT1111 Před 2 měsíci

    आपण 24 तास पेतिजवळ नसणार आहे तर मध चोरी होऊ शकते का??

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 Před 6 měsíci

    Milifera मधमाशी ची मध चांगली नाही मध विकत घेताना कधी पण सातेरी मशी चीच मध ग्या

  • @user-pn1bb7jd6t
    @user-pn1bb7jd6t Před 10 měsíci

    सुरवात करण्यासाठी मधमाशांची पेटी कुठे मिळेल?

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 Před 9 měsíci

    मधमाशी पालनासाठी डोक्यावरील व चेहरा झाकणे साठी कॅप कुठे मिळेल. ताई पत्ता, मो. नं. द्या.

  • @prakashchougule6668
    @prakashchougule6668 Před 9 měsíci

    सर तुमचा नंबर द्या, टेणिग कोठे आहे

  • @chetansonawane6090
    @chetansonawane6090 Před 8 měsíci

    कोरडवहू शेती मध्ये करता येते का