Shashikant Shinde on Udayanraje Bhosle | शशिकांत शिंदेंचं उदयनराजेंना आव्हान | Maharashtra Times
Vložit
- čas přidán 26. 04. 2024
- #ShashikantShinde #SataraLokSabha #UdayanrajeBhosle #MaharashtraTimes
सातारा लोकसभेच्या प्रचारार्थ शरद पवारांची पाटणमध्ये सभा पार पडली. मविआचे उमेदवार शशिकांत शिंदेंनीही सभेला संबोधित केलं. पवार साहेबांसाठी काय पण, असं म्हणत शशिकांत शिंदेंनी उमेदवारी स्विकारल्याचं सांगितलं. मान साताऱ्याच्या गादीला, पण मत तुतारीला, असा नाराही शशिकांत शंदेंनी दिला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
मान शिवरायांच्या गादिला मत तुतारी लाच
तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:
Ho
Duttapi pana ahe ha apman karty tumi gadicha virodhat matdan Karun
फक्त तुतारी
तरीही आपण गाफील न राहता आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचा जोरदार प्रचार करू:
Padnar
मुतारीत तुतारी वाजव 😂
तुतारी वाल्यांनी मुतारी सुद्धा लुटायची सोडली नाय 😂😢
खासदार शशिकांतजी शिंदे साहेब 🚩 ❤
शशिकांत शिंदे साहेब भावी खासदार ✌🏻🔥
खासदार शिंदे साहेब.. ✌️✌️
जो फक्त शपथविधी ला संसदेत जातो बाकीटाइम पुण्यात पडीक असतो कधीतरी गाडी पळवत सातारला येतो कास ला दारू पार्ट्या करतो डॉल्बी वाजवतो बाया नाचवतो कॉलरी उडवतो midc मध्ये खंडणी उचलतो त्याचं नाव सांगा पटापट सातारकर..😂
💯✌😎 निकाल आपलाच आहे यंदा... #@shashikant_shinde विजयी भ:व 🔥🙌❤ निष्ठे मध्ये तडजोडी नाही.
साहेबांचा निष्ठावंत शिलेदार शशिकांत शिंदे साहेब ✌🏻
संसदेत वाजणार सातारची निष्ठेची तुतारी!!
आर कराल काय नाद परत .......
मान गादीला पण मत मात्र तुतारीलाच
रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी
सामान्यांचा खासदार शशिकांत शिंदे साहेब फिक्स खासदार
तो वाकडा तर नास्तिक आहे.. तो देवाला मानत नाही.. आणि आता त्याचं देवाच्या दारात हात जोडत फिरत आहे आणि तुम्ही लाळ चाटे रामकृष्ण हरी म्हणा. 😂
मान गादीला मत गादीला💯👑❤️
मराठा शशिकांत शिंदे साहेब❤
जय शिवराय
*येतील वादळे, खेटेल तुफान,*
*तरी वाट चालतो..*
*अडथळ्यांना भिवून अडखळणे,*
*या पावलांना पसंत नाही..*
- *सदैव साहेबां समवेत
007 ❤❤❤
मान गादीला मत राष्ट्रवादीला❤
Only Pawar saheb
फक्त उदयनराजे ❤
Only Tutari👍👍👍💯💪💪💪
जावळीचा वाघ
Boss ❤
❤
कितीही आपटा खासदार फक्त छत्रपती उदयनराजे भोसले महाराज ❤
उदयनराजे फक्त
🌹🌹 Only Shashikant shinde Saheb Khasdar 2024
MVA❤❤❤❤🎉
Yenr fkt maharajsahebch 👑🌷✌🏻
Saheb vijay tumchahch
फ़क्त तुतारी📯📯📯📯📯🔥🔥🔥
King 007
Only 007
Only 6688❤
तुतारी ला मतदान करा म्हणजे शश्या जाणार मुंबई ला ...सातारा पडणार ओसाड
नीट बोल
@@viswaspawar81 जा लवड्या
@@viswaspawar81 श्श्या ला उडवून घे
Malak 007
पाटणकरांनो तुमचा उमेदवार जामीनावर बाहेर आहे ह्याची तरी लाज बाळगा
Shashikant shinde
खासदार शशीकांत शिंदे साहेब ✌️✌️✌️
Online one खासदार शिंदे साहेब
विकासाचा बुलंद आवाज....
007❤
Maharashtrache Adaraniy nete Shashikantji Shinde Saheb.
साहेब 6688❤
Fix saheb shashikant shinde win 👍👍🚩🚩🚩🚩🚩
कमळ निवडुन येनार
ओन्ली महाराज साहेब ❤️🚩🚩🚩
शिंदे साहेब होणार खासदार
Dev desh ani darma sathi mat chatrapatina mhanje modina
पडणार 35000vote
अ।मदारकीला हारला तो खासदार होऊ शकत नाय तुतारी हारनार
Hech vakya mandlik bolale to sanjya nachat hota
Rajan.Raja.sarkha.Vagav.shivprabhuni.konihi.Aso.Chukila.shama.Keli.Nahi.Mahvna.PAnna.Sagley.Sarkhe.Udayan.Rare.Tar.Durchi.Bat
Beel.mhtara.zalaki.tyala.bajar.dakhavtat.he.vaky.pavarace.ahe.amblbaji.hoelka.
उदयनराजे जिंकनार
Only shashikant shinde saheb
Aare bjp wale कुणाला मत मागत आहे bga directly modika magtyat
ओन्ली s शिंदे
Yaveli bjp
जिकडे तिकडे फक्त तुतारी आहे साहेब
007
शश्या तू काय केलं कोरेगाव मध्ये
Only maharaj ✌️
Rahul gandhi ny bnych konala 😂😂😂😂 congresscha umedvar nkoy amla
पुन्हा एकदा *शरद पवार* साहेबांनी *कॉलर* वरून सांगितले
की
*सातारचा खासदार*
*#श्रीमंत** छत्रपती उदयनराजे भोसले होणार*
मान गादीला आणि मग पण उदय राजांना कातर आपण दुपटी भूमिका ठेवत नाही मान गादीला मत कोणाला नाही मत उदयनराजे महाराजांनाच मत आई 100% खासदार उदयन महाराजच होणार
सातारचे फिक्स खासदार फक्त एकच छत्रपती उदयनराजे भोसले महाराज.👑👑👑✌️✌️❤️
tu padanar shashya