4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 10 AM | 5 July 2023 | Marathi News Today
Vložit
- čas přidán 3. 07. 2023
- www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
ठाकरे बंधूंनी एकत्र यायची आता नितांत गरज आहे , तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्र वाचेल असं आम्हाला वाटतं......!🙏🙏🙏🙏🙏
Cricket khelaila kaami yetil
कोणा कोणा ला वाटत ठाकरे बंधु एकत्र यावे म्हनून
Mala
सगळे शरद पवार साहेब यांनी केले आहे
फक्त राजकीय बातम्या, शेतकरी मारतोय, अरे कुणी मदत करतं का रे शेतकऱ्यांना, पिक विमा, नाही गारपीट अनुदान नाही, अतिवृष्टी अनुदान नाही, PM सम्मान नाही, CM सम्मान नाही, माझ्या सारख्या शेतकऱ्यांचं शाप ह्या हरामखोरांना हे नेते अपघाती मरो😢
शरद पवार साहेब आणि उरलेले आमदार यांनी ताबडतोब काँग्रेसमध्ये प्रवेश करावा भविष्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार आहेत
donhi hi honar nahi
Sanyas ghyava.
जंगली रमी पे आहो ना महाराज
Matdaar Raja hoshiyar
राज ठाकरे, उध्दव ठाकरे एकत्र आले तर
राज ठाकरे मुखमंत्री उद्धव ठाकरे उप मुख्यमंत्री होतील
Hyanchi sutra ek bakwas. Asti tar shapath.vidhi chi tayari 3 tass adhi suru ahe he ka nahi samajle?😅
BJP no want two bather come twogather you come back your house
जेवा उद्धव साहेबांवर वेल होती तेव्हा त्याची नकल करण्यात आली विसरलो नाही पडतीच्या कळत कोण नसत
अजीत पवार विजयी भवो
Mc godi media and bc godi bhakt ..employment ,farmer problem solving eduction, hospital facility....solving only.faltu pnaa bandh kraaaa.🍉🍉🍉🍉🍉🤛🤜👊👊👊
Sagale ajit dada barobar jave
उद्धव साहेब यांनी मनसे बरोबर अजिबात जाऊ नये कारण हेच मनसे वाले शिंदे गट गेल्यावर्षी बाहेर पडल्यानंतर उद्धव साहेबानंची मजा बघत होते.
अगदी बरोबर आणी ते सुपारी बाज आहे
नववडणूक आयोगाने जर उद्धव ठाकरे साहेबाना न्याय आशी दिला असता तर आता पुन्हा पावर साहेबां सोबत झाले नसते
लोकांनी उगाच राज आणि उध्धव एकत्र येतील ही स्वप्नं बघू नयेत.मुळात दोघांचे स्वभाव आणि उद्दीष्टे भिन्न आहेत. नही तर ते विभक्त झालेच नसते.
परस्थीती बदलत असते मी पुढाकार घेऊ की तुघेतोय ही वेळ नाही बहुसंख्य लोकांची इच्छा ठाकरे बंधु एकत्र यावे याचा फायदा परक्याना घेउ देऊ नका जो जिंदा है वोही झुकते है मुर्दे अकड जाते है एकत्र या ही श्रींची इच्छा समजा चांगलाच परिणाम होणार आहे,,🙏🙏🙏🙏🙏💯
Ya Pawar gharanyala pahile jodyan marl pahije
Ata tri baramaticha jantene dole ughdle pahije ani hyanchi satte vrun hakalpatti keli pahije