Laxman Hake EXCLUSIVE | मनोज जरांगेची धमकी हाके संतापले | OBC VS Maratha | Jarange Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Laxman Hake held a press conference. In it, he criticized Manoj Jarange Patil for his remarks.
    लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका करत त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय
    #manojjarangepatil #laxmanhake #obcvslaxmanhake #marathinews #obcvsmaratha #news18lokmat
    #sika
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 857

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Před 2 měsíci +186

    एक गरीब परिस्थीतून शिक्षण घेऊन प्राध्यापक झालेत.खूप अभ्यासपूर्ण भाषण ❤❤

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 Před 2 měsíci +10

      डिपॉजिट जप्त लक्षा वडापाव उपोशन

    • @monasona1339
      @monasona1339 Před 2 měsíci +5

      Tya yedpat la ubha kr kalel tula😂😂😂

    • @baliramthombre9238
      @baliramthombre9238 Před 2 měsíci +2

      हागे

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e Před 2 měsíci

      प्राध्यापक हाके फार उच्चशिक्षित असुन मग यास मानणारा वर्ग कसा नाही. प्रत्येक वेळी अनामत कशी काय जप्त होते, कारण हा मुळात जातीयवादी आहे.

    • @RajuKainde
      @RajuKainde Před 2 měsíci

      कायदे

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj Před 2 měsíci +48

    हाके साहेब आपल्या अभ्यासाला त्रिवार मानाचा मुजरा.जय ओ.बि.सी.

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e Před 2 měsíci

      प्राध्यापक का मग वेडा असतो का शिष्यवृत्ती, मागास म्हणुन सर्व सवलती फुकट मिळाल्या म्हणुन हुशार आहे. जरांगेना दोन एकर जमीन श्रीमंत आहे. त्यांना सवलती भेटल्या नाहीत, म्हणून हुशार कसा होणार मग तुम्हचे सर हुशार राहणारच ना.

    • @sagarsutar887
      @sagarsutar887 Před 2 měsíci

      ​@@user-tz3kc6bj7eनाचता येईना अंगण वाकडे, अभ्यास करायला इच्छा शक्ती लागते

  • @adinathkhaire
    @adinathkhaire Před 2 měsíci +65

    सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल हाके साहेबांचा अभिनंदन🎉🎉🎉

    • @Danny90809
      @Danny90809 Před 2 měsíci

      आरक्षण काय हाके तुझ्या बापाचं आहे, घेणार तर ओबीसी मधूनच 😂😂😂

  • @ganeshpayghan2869
    @ganeshpayghan2869 Před 2 měsíci +61

    खूप छान v व्यवस्थित बोलत आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब... जय obc

  • @nehedoctor2196
    @nehedoctor2196 Před 2 měsíci +8

    सर्व ओबीसी समाजाने एक व्हा खुप खुप चांगला नेता मिळालेला आहे प्लिज सर्व एक व्हा धन्यवाद

  • @dnyandeopalve9058
    @dnyandeopalve9058 Před 2 měsíci +4

    सुरेख विचारांची देवाणघेवाण करणे याला अभ्यास म्हणतात , अप्रतिम वक्तृत्व शैलीमध्ये विचार मांडलेत... कोणावरही टीका न करता...
    नमन: आपल्या विचारांना
    खूप छान 👌👌👍👍

  • @vaibhavkakde1555
    @vaibhavkakde1555 Před 2 měsíci +101

    शिक्षणाचा हा फायदा असतो नुसतच फुगीर दाखवून दादागिरी दाखवून आरक्षण मिळत नसतो

  • @sorry-u7r
    @sorry-u7r Před 2 měsíci +105

    अभ्यास आहे माणसाचा सलाम ❤

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Před 2 měsíci +2

      एवढा अभ्यास झालाय की बोलताना शब्द पण आठवत नाहीत😂

    • @pradipbabar2349
      @pradipbabar2349 Před 2 měsíci +1

      @@sachintekale9008 वडापाव खाऊन उपोषण

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Před 2 měsíci

      ​@sachintekalgavathi mithun sarkha ter nhi na desi ghet 😂e9008

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Před 2 měsíci +1

      @@gaurav-ui8zo akkal shunya manasa tu kadhi baghitl deshi daru ghetani...
      Tas vadapav tar saglya maharashtrane pahila

  • @satishshinde3457
    @satishshinde3457 Před 2 měsíci +80

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब खूप अभ्यासू प्राध्यापक जय भिम जय मल्हार जय सेवालाल

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Před 2 měsíci +3

      धनगर समाज ओबीसी सोबत नाही

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Před 2 měsíci +2

      धनगर ओबीसी सोबत नाही

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před 2 měsíci +7

      ​@@JayMalhar1आम्ही धनगर फक्त ओबीसी सोबत

    • @JayMalhar1
      @JayMalhar1 Před 2 měsíci +2

      @@bhaiyya3089 तु धनगर नाही वंजारी आहेस जो धनगर हिताची भाषा बोलत नाही

    • @bhanudasskhalate1510
      @bhanudasskhalate1510 Před 2 měsíci

      मराठ्यांचे आंदोलन सुरू झाल्यावर तू जागा होत आहे सरकारने तुला काय प्ट्टेवला कुत्रा आहे ते अगोदर सांग कुणाच्या सगण्यवरून बुक्तो ते कळेलच थोड थांबा समध कळेल सर्व समाजातील मुल शिकलेले आहेत पुढील निर्णय घेण्यात येईल सामान्य वंचित लोकानाच्य नावावर फायदा कोण घेतोय ते बघ जातीच्य नावावर बोंबलून धन धंग्याच पोळी भाजत आहेत मराठी लोकांमद्य हे तेच घडतय कुठल्या योजनेचा सामान्य माणसाला फायदा होत नाही याबदल बोला

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar Před 2 měsíci +36

    जरांगेला आता कळून चुकले आहे. की आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत. अंतरवाली सराटीतील लोकांनी दाखवून दिले.अभिनंदन.

  • @sunilsarwade145
    @sunilsarwade145 Před 2 měsíci +4

    खूप अभ्यासू,सुशील ,संयमी नेतृत्व हाके साहेब.

  • @rambhau6308
    @rambhau6308 Před 2 měsíci +33

    वा हाके साहेब खूप अभ्यास आहे खूप बुद्धिमत्ता आहे खर वक्तृत्व आहे
    नमन तुम्हाला

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr Před 2 měsíci +49

    हे काम आडाणी मानसाच काम नाही त्याला राज्यघटनेचा अभ्यास लागतो बरोबर बोलले सर जय ओबीसी

  • @Article19_1
    @Article19_1 Před 2 měsíci +14

    हाके साहेब हॅट्स आॅफ ...काय बोलण्यात समतोल वाह...आणि आभ्यास बापरे मी खुप मोठा चाहता झालो तुमचा❤

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb Před 2 měsíci +9

    हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i Před 2 měsíci +9

    हाके साहेब तूमचे विचार मला खूप पटले.. बार बलुटतेदार भावानो एकत्र या मराठ्यांनी आपले शोसन केले आहे. छञपती शिवाजी महाराज हे मराठा नव्हते तर ते मराठी होते

    • @shantaramjagdale9042
      @shantaramjagdale9042 Před 2 měsíci

      अरेबाबा मराठा, आे बी सी एकच आहेत पण हा सगळा वाद बारामतीच्या करामती काकांनी लावला मतासाठी सत्तेसाठी तो काका पहिला राजकारणातुन संपला पाहिजे

  • @vishwasmali9889
    @vishwasmali9889 Před 2 měsíci +8

    जबरदस्त अभ्यास आणि मत मांडण्याची उत्तम पद्धत मवाळ पण ठाम वक्तृत्व

  • @shankarkale3023
    @shankarkale3023 Před 2 měsíci +32

    पत्रकार एक नंबर

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Před 2 měsíci +4

    बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संवेदना च्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही एवढा ध्यानात ठेवा

  • @Jadhavpppppp
    @Jadhavpppppp Před 2 měsíci +22

    हाके सुशिक्षित, सुसंस्कृत हुशार व्यक्तीमत्व आहे त्या जरांगेसारखा आडाणी नाही 😂😂

  • @BhausahebShinde-ky3zn
    @BhausahebShinde-ky3zn Před 2 měsíci +26

    हाके सर जिंदाबाद

  • @dattakale8835
    @dattakale8835 Před 2 měsíci +9

    हाके साहेब 100% बरोबर आहे आपलं,,,

  • @mukundtonpe7779
    @mukundtonpe7779 Před 2 měsíci +90

    हाके सर च्या भाषेत आपुलकीआणि आदर आहे आणि अनपढ मिथुन च्या भाषेत धमकी आणी समाज भडकावण्याचा प्रयत्न आहे

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Před 2 měsíci

      तूझ्या आई वर चढतो का जरागे पाटील

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Před 2 měsíci

      हातपाय तोडील, कोयते, लायकी हे सगळे पण यांचेच प्रताप आहेत. आणि काय तो अभ्यास, अभ्यास एवढा झाला की शब्दच आठवत नाही बोलताना😂
      आणि तसं पण आठ दिवस उपाशी असणारा माणूस एवढा टवटवीत कसं काय दिसतो.
      वडापावची कृपा म्हणायची का😂

    • @devramkhemnar4973
      @devramkhemnar4973 Před 2 měsíci +2

      अगदी बरोबर

  • @dilipjadhav5776
    @dilipjadhav5776 Před 2 měsíci +6

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच जातं पात सर्व आढरापकड जाती सर्वांनाच घेऊन चाले.. 👍

  • @gdofficial5318
    @gdofficial5318 Před 2 měsíci +24

    खरंच संविधानिक अभ्यासपूर्वक नेतृत्व हाके सर 7:59 ✒️✒️📖📖

  • @mast1755
    @mast1755 Před 2 měsíci +54

    ओन्ली ओबीसी ❤❤❤❤

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 Před 2 měsíci +77

    काय बुद्धिवान,अभ्यासू व्यक्ती आहेत,हाके साहेब

  • @bhagwatgarkal
    @bhagwatgarkal Před 2 měsíci +15

    हिम्मत असेल तर जरा मनोज जरा अंग यानी हाकी साहेब बरोबर चर्चा करावी मग कळेल त्याला हाके साहेब कोण आहे त

  • @karadvijay2687
    @karadvijay2687 Před 2 měsíci +12

    अभ्यासपूर्ण विश्लेषक म्हणजे हाके सर..🚩

  • @babasahebkutekute5946
    @babasahebkutekute5946 Před 2 měsíci +70

    सगळ्यांचा समान अधिकार आहे तो मग आमचा अधिकार कुट गेला

    • @user-cx6pp9ni5f
      @user-cx6pp9ni5f Před 2 měsíci

      लई विचार नको करू नाही तर आत्महत्या करण्याची वेळ येईल

    • @sandeepraut8596
      @sandeepraut8596 Před 2 měsíci +2

      Property pn sarvanaaa saman pahij n mag bhau...... ti 80% tumchi aahe
      Sheti , karkhane, collage.....he tumch aahe mag tyat pn hou dya n saman vata....

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo Před 2 měsíci +3

      @@sandeepraut8596 स्वबळावर प्रॉपर्टी मिळवावी आणि सगळे आरक्षण रद्द करण्यात आले की सगळ्यांची बुद्धी काय आहे ते देखील कळेल की😅 💪🚩✊

    • @meditateworld1997
      @meditateworld1997 Před 2 měsíci +3

      निजामाची चाकरी करून मिळवलेली जमीन 🤣🤣
      घंटा स्वबळ

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo Před 2 měsíci

      @@meditateworld1997 बुचक्या निझाम मराठा सरदारांनी बसविला होता आणि 1857 च्या अगोदर सुद्धा दिल्लीचा बादशहा मराठ्यांनी बसविला, मराठा, शिख,जाट आणि राजपुत दिल्ली आजही हादरवितात, लोकसभा निवडणुकांमध्ये दिसले नाही का कुत्र्या, तुझी जात आणि धर्म गेला असता पूर्वज हिरवे असते 😄😄💪⚔️🚩

  • @swamiraj997
    @swamiraj997 Před 2 měsíci +13

    खूपच खोल अभ्यास, जरांगेनी बसावच हाके साहेबांचा बरोबर चर्चेला. नुसतंच आमचं आहे आणि आम्ही घेणार, आम्ही घेऊच म्हणुन काही होणार नाही

  • @r75877
    @r75877 Před 2 měsíci +5

    खरच खूप अभ्यास आहे sir तुमचा

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Před 2 měsíci +4

    धनगर समाजातील मोठा नेता केंद्रीय मंत्री कधी झालाय का तेवढं एकदा सांगा

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Před 2 měsíci +50

    आम्ही वंजारी बंजारा शेकडो वर्षांपासून उस तोडून पोट भरत आहोत या मराठा कित्येक उस तोडून पोट भरत आहे हे जरागेच सांगावे जरागेच उस तोडून पाच वर्ष पोट भरावे माझेच आरक्षण त्यालाच लिहून देतो

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e Před 2 měsíci

      आरे एवढा ऐडुन सांगायलास आम्ही ऊस तोड करतोत, तुम्हच्या सारखे ओरडुन सांगत नाहीत. मराठा समाजातील गरीब लोक कर्नाटक राज्यात पण ऊस तोडणी करायला जातात.

    • @KartikPawar-wd6vi
      @KartikPawar-wd6vi Před 2 měsíci

      मराठ्यांचे आरक्षण घेवून पण तुम्ही 70 वर्ष ऊस तोडून पोट भरत असेल तर सोडून द्या ना आमचे आरक्षण

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Před 2 měsíci +3

      ढगात गोळ्या नाही मारायच्या नीट तपासून पहा वंजारी समाजापेक्षा दुप्पट मराठा समाजाचे लोक ऊस तोडायला जातात, शेतकरी आत्महत्या 95% मराठा समाज आहे.
      थोडा अभ्यास करा

    • @vimalwaghchaure1695
      @vimalwaghchaure1695 Před 2 měsíci +3

      हाके सामाजीक कार्यकर्ता नाही प्रसिध्दीची हाव आहे त्याला

    • @jayhind7947
      @jayhind7947 Před 2 měsíci +2

      बरोबर आहे,,, जरांगे आणी शरद पवार यांच्या वर शंका येते जाति वादी परिवार परिवार वादि मुर्दाबाद

  • @uddhavwakhare4883
    @uddhavwakhare4883 Před 2 měsíci +30

    Khup abhyaspurn hake saheb

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Před 2 měsíci +60

    कुठल्याच गावातून मराठा सोडून सरपंच जिल्ह्य़ापरिषद जिल्हाध्यक्ष ओबीसींमधील होऊ नये हेच सडयंञ जरागेच होत

  • @user-fr6ft8yo7g
    @user-fr6ft8yo7g Před 2 měsíci +69

    मीडिया ni दोघांना समोरासमोर बसवून डिबेट करावी

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 Před 2 měsíci +2

      उलट वाद वाढेल, दोघांनाही अटक करुन 5 स्टार सोय करावी

  • @user-jn9lg6we3w
    @user-jn9lg6we3w Před 2 měsíci +101

    OBC चा ढाण्या वाघ

    • @ram-dl1wo
      @ram-dl1wo Před 2 měsíci

      😅

    • @vimalwaghchaure1695
      @vimalwaghchaure1695 Před 2 měsíci

      नाटकी मानुस उठून बोलना तुला काय झाल लोळून बोलतो

  • @shirulalme6514
    @shirulalme6514 Před 2 měsíci +5

    हालक्यात घेऊ नये हक्क आणि हाके बोलते 👍शस्त्र न रक्षते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय ज्योती जय क्रांती जय भीम 🐚

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f Před 2 měsíci +94

    नेता असावा तर असा अभ्यासू, शिक्षित आणि संस्कारी असावा...
    झुंड शाही करून दादागिरी करणारा नसावा...खुटा उपटिन, आईचा चीना...

  • @chandrakantrandhavan43
    @chandrakantrandhavan43 Před 2 měsíci +4

    खुप छान व्यवस्थित विचारांची मांडणी केली हाके सर

  • @Vijay-ex4ym
    @Vijay-ex4ym Před 2 měsíci +15

    किती शांतपणे, काहीशा अभ्यासपूर्ण, आणि संयमीत भाषेत, पण ठामपणे आपले म्हणणे मांडत आहेत, हाकेसाहेब, कुठे ती "मायचा चिना" आणि इतर जातीयवादी उद्धट भाषा, आणि कुठे ही शांत, संयमीत भाषा. मराठ्यांनो, विचार करा, कुठे घेवून जाणार तूम्हाला तूमच तथाकथित नेतृत्व? बैलावर खूप प्रेम असल तरी त्याला गोठ्यातच बांधतात, घरात नाही.

    • @prafullakakade
      @prafullakakade Před 2 měsíci

      Bail kon tuza hake wadapav hake

    • @Vijay-ex4ym
      @Vijay-ex4ym Před 2 měsíci +1

      @@prafullakakade बघ तूझी पण भाषा तूझ्या नेत्यासारखीच, तो अडाणी तसाच तू ही. मी उदाहरण दिल होत, कुणाला बैल नव्हत म्हटल, पण हे कळायला शिक्षण लागत, ते तूझ्या नेत्याकडे पण नाही, आणि तूझ्याकडेही.....

    • @navnathh3357
      @navnathh3357 Před 2 měsíci

      ​@@Vijay-ex4ymअगदी बरोबर.

  • @ganeshpayghan2869
    @ganeshpayghan2869 Před 2 měsíci +11

    जरांगे म्हणा एकदा हाके साहेबांसमोर येऊन बोल..

    • @user-rq6wc7om7l
      @user-rq6wc7om7l Před 2 měsíci

      कोण हाग्या काय लायकी तुझी समोर चर्चा करायला

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 Před 2 měsíci +7

    जरांगे शरद पवार चा चेला आहे

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Před 2 měsíci +6

    हाके सर तुमचा खूप चांगला अभ्यास आहे,पण मराठा समाजाची आर्थिक स्थिती पाहा, शाळा, कॉलेजेस मधीस आमची फीस बघा, मार्क्स जास्त असून देखील आम्ही घरी याचा देखील अभ्यास केला तर बरं होईल साहेब, कारण आमचा त्रास तुम्हाला काय समजणार, ( एक सर्वसामान्य मराठा तरुण )

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Před 2 měsíci

      Jarange ni jativad kela nasta ter yavd zal nast without study krun kahihi bolaych obc na target karaycha obc ne andholan kel navat pn ata jarange badala na gharat bhau

  • @GaneshVairal-mu7lx
    @GaneshVairal-mu7lx Před 2 měsíci +29

    OBC king

  • @shreerambadhe5025
    @shreerambadhe5025 Před 2 měsíci +13

    Hake saheb❤❤

  • @vasudevguthe2124
    @vasudevguthe2124 Před 2 měsíci +17

    बग जरांगे आमचे हाके साहेब किती हूशार आहे अण तू नुस्ता आडमुठ्या बोलतोय जरांगे

  • @shesharaopetkule2209
    @shesharaopetkule2209 Před 2 měsíci +7

    व्वा हाके साहेब ..मानलं तुम्हाला याला म्हणतात अभ्यास ❤❤

  • @vaibhavkakde1555
    @vaibhavkakde1555 Před 2 měsíci +15

    दोघांचे आमने सामने पत्रकार परिषद घ्यवी अनपड गावठी मिथुन ला मग समजेल .

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Před 2 měsíci +2

      gavathi Mithun chi tevadi yogyata nhi😂

  • @bharatsonwane4117
    @bharatsonwane4117 Před 2 měsíci +28

    खूप अभ्यास आहे या माणसाचा

    • @Sp71407
      @Sp71407 Před 2 měsíci

      वडापाव खायचा😂

    • @user-cx6pp9ni5f
      @user-cx6pp9ni5f Před 2 měsíci

      तो खाईन वडापाव मात्र तुला आत्महत्या करावा लागेल

    • @vimalwaghchaure1695
      @vimalwaghchaure1695 Před 2 měsíci

      अ गदी बरोबर वडापाव उपोषण

  • @user-tl5gu8hj5i
    @user-tl5gu8hj5i Před 2 měsíci +2

    लक्ष्मणराव हाके साहेब हे खूप अभ्यासु आहेत खर म्हणजे महाराष्ट्राला असे मुख्यमंत्री पाहिजे

  • @sakharamsatpute8336
    @sakharamsatpute8336 Před 2 měsíci +3

    मुलाखत घेणाऱ्यांचे म्हणणं बरोबर आहे दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे राहणे कोणालाही परवडणार नाही अख्ख्या महाराष्ट्राला ही परवडणार नाही

  • @ssw1146
    @ssw1146 Před 2 měsíci +14

    अतिशय अभयासपूर्ण

  • @user-pm1je8eb9b
    @user-pm1je8eb9b Před 2 měsíci +6

    एक नंबर बोललात सर

  • @Jayshreeram8828
    @Jayshreeram8828 Před 2 měsíci +2

    हुशार माणूस आहे हा ❤

  • @user-bu7uc3ke2s
    @user-bu7uc3ke2s Před 2 měsíci +18

    आत्महत्या सर्वच करत आहेत ओबीसी शेतकरी करतोय मराठा शेतकरी सुद्धा करतोय जोपर्यंत दोन्ही समाजाच्या शेतीमालाला बाजार सापडत नाही तोपर्यंत कुणाचीच गरीब हटत नाही आत्महत्या संपत नाहीत खरा मुद्दा आरक्षण हा नाही शेतमालाला योग्य बाजार भाव मिळाला पाहिजे आंदोलनामुळे शेतकरी दुर्लक्षित झाला आहे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 Před 2 měsíci +1

      मनोज दादिला सांगा मुद्दा बदला ..आता सर्वांनी शेतकरी वर्गासाठी लढूया

    • @sanjaygalande2900
      @sanjaygalande2900 Před 2 měsíci

      Khup chhan vichar ahe 🙏🙏👏👏👏

  • @DilipKarale-yt4xn
    @DilipKarale-yt4xn Před 2 měsíci +6

    प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये जाऊन नोकरदार कर्मचाऱ्यांची संख्या कोणाची किती आहे याची गणना केली तरी जात न्याय गणना झाली असे समजा.

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk Před 2 měsíci +44

    लक्ष्मण हाके वाघ आहें

    • @ashokkumnale6014
      @ashokkumnale6014 Před 2 měsíci +2

      वाघ नाही माणुस आहे, वाघ ओरबाडून खातो

    • @SanjayMane-ge7rk
      @SanjayMane-ge7rk Před 2 měsíci

      @@ashokkumnale6014 लवकर समजेल बीजेपी काय आहें पवारना भीक मागवी लागल लिहुं गया

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před 2 měsíci +1

    जरांगे हा दंड थोपटतो अक्कल कमी शिक्षण कमी चा परिणाम आहे. आता तो महाराष्ट्र पेटवणार आहे.

  • @rambhau6308
    @rambhau6308 Před 2 měsíci +19

    जो पर्यंत हा जरांगे ओबीसी नेत्यांवर खालच्या पातळीवर बोलतो तो पर्यंत एकोपा शक्यच नाही

  • @rambhau6308
    @rambhau6308 Před 2 měsíci +17

    हा जरांगे काहीही झालं की येवल्या च नाव का घेतो

  • @dahiphaleamol4477
    @dahiphaleamol4477 Před 2 měsíci +13

    मुद्देसूद आणि अभ्यासू बोलतात हाके साहेब

  • @KRUSHNA635
    @KRUSHNA635 Před 2 měsíci +9

    Hake sir salam tumhala khup Study ahe

  • @prakashkedar7829
    @prakashkedar7829 Před 2 měsíci +4

    बडवा येतो म्हणून जरांगे कोणाचा तरी आश्रयाखाली जगतोय

  • @SRavi001
    @SRavi001 Před 2 měsíci +5

    एक उच्च शिक्षित व्यक्तीच्या बोलण्यात किती अभ्यासू वृत्ती असते हे आपल्या भाषणातून दिसून येते साहेब❤❤❤

    • @sandeepborgude9078
      @sandeepborgude9078 Před 2 měsíci

      कोण उच्च शिक्षित , 12, 15 वीला तुम्ही उच्च शिक्षित म्हणत असाल तर phd काय आहे माहीत आहे का

  • @avinashdarade3809
    @avinashdarade3809 Před 2 měsíci

    हाके साहेब..... एक अभ्यासू ,जाणकार ,व्यक्तिमत्त्व.....👌👌👌

  • @vinayentc
    @vinayentc Před 2 měsíci +4

    Very good, he is talking sensibly...OBC is in actual need...

  • @chandrakantgaikwad3166
    @chandrakantgaikwad3166 Před 2 měsíci +8

    खुप खुप शुभेच्छा असाच लढा चालू ठेवा

  • @adv.rajeshkoli5326
    @adv.rajeshkoli5326 Před 2 měsíci

    खूप छान बोलत आहेत, अभ्यासपूर्ण, माननीय प्रा. हाके साहेब

  • @audumbarkutwal5435
    @audumbarkutwal5435 Před 2 měsíci +17

    इंदिरा गांधींच्या काळात सगळ्यांना जमिनी दिल्या होत्या ते आता विकल्या त्यावेळेस कोणच भूमी ही नव्हते

    • @user-ie3yc8em7r
      @user-ie3yc8em7r Před 2 měsíci

      चा मायला जमिनी दिल्या , अन् विकल्या पण , आमच्या कडे 10 वीस पिढ्यन्पिढ्या कुणाकडेच 7/ 12 नाही .मग कुठे गेल्या जमिनी

  • @sagarchapaitkar1796
    @sagarchapaitkar1796 Před 2 měsíci

    अभ्यासपुर्ण वक्तव्य अभिनंदन हाके साहेब

  • @mahadevmundemahi2430
    @mahadevmundemahi2430 Před 2 měsíci +1

    पंकज्याला पाडून खूप मोठी चूक केली तूम्ही जरांगे साहेब हा ओबीसी समाज नाही माफ करनार नाही तूम्हाला तूम्हालाही आरक्षण भेटावे हीच आमचीही भावना आहे पन तूम्ही खेळलेला गनीमी कावा चूकलाच

  • @user-ks2si9nj1s
    @user-ks2si9nj1s Před 2 měsíci +14

    मराठा शांत आहे संत नाही लक्षात असू द्या एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩

    • @dipakpawar9880
      @dipakpawar9880 Před 2 měsíci +1

      घंटा मराठा

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 Před 2 měsíci

      ​@@dipakpawar9880तूजा आई बहीण वर चढतो का

    • @user-cx6pp9ni5f
      @user-cx6pp9ni5f Před 2 měsíci

      लाडग्याची जात

    • @dipakpawar9880
      @dipakpawar9880 Před 2 měsíci

      @@parkashkakade3365 तुझ्या🤣🤣

  • @kiranbijnure179
    @kiranbijnure179 Před 2 měsíci

    खुप अभ्यास आहे साहेबाचा सलाम आहे हाके साहेबांना 👏👏❤️❤️

  • @santoshjadhav8298
    @santoshjadhav8298 Před 2 měsíci

    जरांगे म्हणतो माझा obc बांधव अरे ते आधीपासूनच obc मध्ये समाविष्ट आहेत.व तेच गर्दी करीत आहे. खरा बंदिस्त मराठा समोर येत नाही.

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 Před 2 měsíci +1

    अभ्यासु नेता आहे मग हाके सरला ओबीसी समाज निवडुन का देत नाही जरांगे विलक्षण लढवत नाही तरी त्यांच्या सांगण्यावरून मराठा समाज मतदान करतो हे तितकेच खरं

  • @officialrd7964
    @officialrd7964 Před 2 měsíci +21

    शीकलेली लोक दूसर्याच्या,पूढच ताट ओढण्यात पटाईत असतात जरांगे पाटील हे अडानी आहे म्हणून ते सर्व समाज सोबत घेऊन चालतात एक मराठा कोटी मराठा

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 Před 2 měsíci

      एक बटाटा लाख बटाटा

    • @vimalwaghchaure1695
      @vimalwaghchaure1695 Před 2 měsíci +1

      जरांगेदादा अगदी बरोबर बोलता

    • @DineshJadhav-qv5pu
      @DineshJadhav-qv5pu Před 2 měsíci

      Adani jarange

    • @rahulg7807
      @rahulg7807 Před 2 měsíci

      बावळट आहेस का तु😂😂😂

    • @gaurav-ui8zo
      @gaurav-ui8zo Před 2 měsíci

      tyala agodar abhays Karala lavv mg bol😂 mahanun te rtunhi mage ahet

  • @sidramjadhav9309
    @sidramjadhav9309 Před 2 měsíci +17

    खावून पिऊन उपोषण आहे चेहरा सांगतो

  • @ancientwarriors3515
    @ancientwarriors3515 Před 2 měsíci

    लक्ष्मण भाऊ 101% बरोबर बोलत आहेत.

  • @Real2_z
    @Real2_z Před 2 měsíci +2

    Talented person Hake sir great

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 Před 2 měsíci +14

    कहा हाके साहेब,आणि काहा जारांगे

    • @user-tz3kc6bj7e
      @user-tz3kc6bj7e Před 2 měsíci

      दोघात एवढा फरक आहे. एक राजकीय नेता, जरांगे राजकीय वारसा नसलेला. प्राध्यापक, दुसरा आडानी तिसरी पास. पगारी माणुस संस्था एक ते दीड लाख पगार, नाटकी नेता दुसरा दुसरा मेहणती गरीबीची जान असलेला.स्वार्थासाठी उपोषण करणारा, दुसरा निस्वार्थी उपोषण करणारा. निवडणूक लढवुन अनामत जप्त होते. दुसरा निवडणूक न लढवता कोटींचा गळ्यातील ताईत होतो. हा आहे दोघांतील फरक एकाला भरपूर भेटुन उपोषण करणारा, दुसऱ्याला काहीच भेटले नाही म्हणून लढणारा आहे.

  • @vijaymengane1490
    @vijaymengane1490 Před 2 měsíci +2

    हाके सर खूप बुद्धिमान व हुशार आहे असे म्हणतात परंतु एक समाज तुपाशी आणि एक समाज उपाशी खरेच असा माणूस बुद्धिमान व हुशार होऊ शकतो का ॽॽळॽ

  • @nagujangale1267
    @nagujangale1267 Před 2 měsíci +7

    हाकेच नाटक आहे नऊ दिवस उपाशी राहिल्या वर बोलता येत नाही

  • @shivajikhomanee2349
    @shivajikhomanee2349 Před 2 měsíci

    हाके सो अप्रतिम भाषा शाईली🙏🚩👍

  • @dipratnasutar1327
    @dipratnasutar1327 Před 2 měsíci +3

    माझ पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला हाके साहेब

  • @prabhakarbhadke6193
    @prabhakarbhadke6193 Před 2 měsíci

    ❤❤लक्षमण हाके आगे बढो !!! ओबीसी आपके साथ है !!!❤❤

  • @nanasahebrupnawar4288
    @nanasahebrupnawar4288 Před 2 měsíci +4

    अभ्यासु नेते लक्ष्मण हाके साहेब जय OBC. एकच पर्व OBC सर्व जय मल्हार

  • @dipak.vlog3319
    @dipak.vlog3319 Před 2 měsíci

    एक नंबर हाके सर 🙏👍👍👍👍

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 Před 2 měsíci +15

    हाकेचे उपोषण न पाणी पिता आहे की खाऊन पिऊन कारण एवढा तरतरीत कसा 9 दिवस उपोषण

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls Před 2 měsíci

    ❤❤❤ लक्ष्मण हाके साहेब 🔥💛💛🚩💛🚩 अभ्यासु नेतृत्व

  • @JivanPawar-cw9ux
    @JivanPawar-cw9ux Před 2 měsíci +2

    हाके साहेब एक खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे मी खूप जवळून बघितलं आहे

  • @yogeshkorde7830
    @yogeshkorde7830 Před 2 měsíci +1

    Intellectual Personality❤

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr Před 2 měsíci +3

    जय ओबीसी

  • @NP-kb7no
    @NP-kb7no Před 2 měsíci +7

    Only jarange patil 🚩🚩

  • @haridaschavhan5853
    @haridaschavhan5853 Před 2 měsíci

    बरोबर आहे सर संपूर्ण ओबीसी समाज आपल्या समर्थनात आहे.

  • @sarjeraomote8753
    @sarjeraomote8753 Před 2 měsíci

    हाके साहेब अभिनंदन

  • @shriramkudke678
    @shriramkudke678 Před 2 měsíci

    अतिशय हुशार माणूस, अभ्यासू व्येक्तीमत्व

  • @Digambarabramhane4
    @Digambarabramhane4 Před 2 měsíci +1

    सलाम हाके साहेब

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 Před 2 měsíci

    फडणीसांनी आणखी एक भक्त पाळलाय.