Chandu Mama | राज उद्धव एकत्र यावे यासाठी मी प्रयत्न केले आणि आजही करतोय - चंदू मामा | tv9 marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • Chandu Mama | राज उद्धव एकत्र यावे यासाठी मी प्रयत्न केले आणि आजही करतोय - चंदू मामा | tv9 marathi
    #AjitPawar #AjitPawarJanSammanYatra #NCP #BacchuKadu #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #AjitPawar #RajThackeray #DevendraFadnavis #ManojJarangePatil #PrakashAmbedkar #VineshPhogat #NeerajChopra #MarathaProtest #MaharashtraRain #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #KhadakwaslaDam #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #VijayWadettiwar #AmbadasDanve#LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #MarathiLatestNews
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli

Komentáře • 157

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Před 27 dny +40

    मामा खरं तर दोघं भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्र वाट बघतो मराठी माणसाला एकत्र येऊन लढले पाहिजे महाराष्ट्राच्या हितासाठी आमची हात जोडून महाराष्ट्र सैनिकांची प्रार्थना आहे दोघ साहेबांना एकत्र आणा इतिहास घडेल 🙏

    • @gajanansawant5197
      @gajanansawant5197 Před 27 dny +1

      भाजप इडि सीबीआय कडून जेलमधे टाकणार, त्याच काय?

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před 27 dny

      तू महाराष्ट्रसैनिक नाहीस आम्ही निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक अपयशा नंतर राज साहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत तुझ्यासारखी लाचार बनून नाही तू लाचार चिव सैनिक आहेस.महाराष्ट्र सैनिकांना माहीत आहे राज साहेबांनी स्वतः कितीवेळा एकत्र येण्यासाठी प्रयत्न केले.

    • @MaheshPatil-pj6cr
      @MaheshPatil-pj6cr Před 26 dny

      सकाळ च भोंगा संजय राऊत हा निघाला म्हणजे शिवसेना टिकेल

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h Před 27 dny +33

    मशाल आणि रेल्वे इंजिन एकत्र आले तर महाराष्ट्र लां कोणत्याच पक्षाची गरज लागणार नाही....

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj Před 27 dny

      पण ते होणार नाही..😢

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Před 27 dny +5

    संपत्तीचे वारसदार कोणीही असू शकते पण बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरेच आहेत.🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @vijaysingpatil7827
    @vijaysingpatil7827 Před 27 dny +12

    खरं तर ठाकरे बंधू नी एकत्र यायलाच पाहिजे,,कारण दोघांच्या अंगात मा बाळासाहेबांच रक्त आहे,पण सध्या निच राजकारणी चे बाहुले झाले,च

  • @user-rk1wx5pu5j
    @user-rk1wx5pu5j Před 27 dny +10

    एवढे शिकले सवरले असल्यावर सुद्धा यांना हे कळत नाही की दोघांचे भांडण आणि तिसरे यांचा लाभ घेत आहे

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Před 27 dny +5

    मामा, या दोघांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणा, हे आधी महत्वाचे आहे, मग दोघे नक्कीच येतील एकत्र 🌹🙏जय भवानी 🙏

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 Před 27 dny

      कार्यकर्ते एकत्रच आहेत दोघांनी एकत्र आले पाहिजे

  • @saishradhamensparlour5388

    ❤️ उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 Před 27 dny +22

    चंदुमामा कृपया आपण दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करु नये. उध्दव समर्थपणे शिवसेना सांभाळत आहेत, आम्हाला असे वाटते उध्दव राज ना कधीही बरोबर घेणार नांहीत आणी घेऊही नये

    • @PratapParab-dd1js
      @PratapParab-dd1js Před 27 dny +1

      एकदम बरोबर.

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před 26 dny

      @@kishorekulkarni1781 उद्धव समर्थपणे उद्धवस्त गट सांभाळत आहेत. त्यांच्या दिमतीला कडक गांजा राऊत सकाळचा भोंगा आणि दिवसा अंधारलेल्या चुस्मा आक्का आहेतच.😂😂🤣🤣

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v Před 27 dny +5

    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 Před 28 dny +18

    जय महाराष्ट्र

  • @gangeshofficialmanse5851
    @gangeshofficialmanse5851 Před 27 dny +19

    राज साहेब ठाकरे जिंदाबाद ❤ love you Raj Saheb Thackeray ❤

  • @DevanadGavde
    @DevanadGavde Před 27 dny +3

    मामा,राज साहेबांना सांगा की सगळ्या जागा लढा फक्त उध्दव साहेबांच्या उमेदवारांच्या विरुद्ध जागा लढऊवन भाजप शी सेटलमेंट करू नका कारण भाजप म्हणजे भटा ला दिली ओसरी भट हातपाय पसरी.... जय महाराष्ट्र

  • @rahulvlogs6131
    @rahulvlogs6131 Před 27 dny +12

    Only Raj saheb

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 Před 27 dny +11

    राज ठाकरे साहेब ❤

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Před 27 dny +2

    मामा, ते दोघे एकत्र येतील पण तुमच्या अंत्यविधी वर 😂😂😂... फुल घेऊन

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Před 28 dny +12

    Love you rajsaheb❤❤❤

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 Před 27 dny +1

    Jai manse, Raj saheb❤🎉 ubhata 👇

  • @avishkarapsunde2167
    @avishkarapsunde2167 Před 27 dny +8

    राज ठाकरे एकत्र आले होते उद्धव ठाकरे ने विश्वास घात केला

  • @pravinshelar317
    @pravinshelar317 Před 27 dny +15

    नका करू...
    राज.... सुपारी वाला आहे.....
    🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र.. 🙏🏻

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey Před 27 dny +5

      उ .बा. ठा वाजवतो तुतारी चि सुपारी

    • @rupeshnamsale8382
      @rupeshnamsale8382 Před 27 dny +1

      उद्धव खान ठाकरे झालेत मतासाठी ते नाय एकत्र येऊ शकतं.

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj Před 27 dny

    महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाचा दरारा कायम ठेव्हायचा असेल तर दोघांनी एकत्र यायलाच हवा

  • @shankarpatil9756
    @shankarpatil9756 Před 27 dny

    राज आणि उद्धव हे ठाकरे भाऊ एकत्र आल्या नंतर कुठल्याही फडणीसची गरज नाही.दोघे महाराष्ट्रचा झेंडा दिल्ली पर्यंत फडकवू शकतात.
    जय महाराष्ट्र!!
    .

  • @pramodbhopi7068
    @pramodbhopi7068 Před 27 dny +2

    आले तर चागली गोष्ट आहे

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 Před 27 dny +1

    मुळातच खारं पाणी आणि गोड पाणी एकत्र येऊच शकत नाही

  • @Amchi_Mumbai.
    @Amchi_Mumbai. Před 27 dny

    एकवेळ शत्रू एकत्र येतील पण हे नाही येणार एकत्र दोघे बंधू .. कारण मराठी माणूस

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Před 28 dny +25

    नको kal चा हल्ला म्हणजे उद्धव ठाकरे वर प्राण घातक हल्ला होता

    • @yashrajfilms7746
      @yashrajfilms7746 Před 28 dny +2

      Aap log aisehi apas me ladte raho....ab desh mumbai nahi gujrat chalayega

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 Před 28 dny +2

      ​@@yashrajfilms7746 desh mumbai maharashtrian chalate hai aur chalayenge

  • @dhruv6576
    @dhruv6576 Před 27 dny +21

    राज ठाकरे हा फेल नेता आहे, त्याला त्याच्या कर्माने लांब गेला आहे, नको हा उद्धव साहेबांकडे. उद्धव साहेब समर्थ आहेत, एकटे लढायला

    • @nitinkate9370
      @nitinkate9370 Před 27 dny

      आता तू शिकव ते भाऊ आहेत मुर्खा राजकारण गेलं चुलीत

    • @aadityajoshi3638
      @aadityajoshi3638 Před 27 dny

      Mag chaatat basa laandyancha. Matoshree samor yeun keli na tumchya desh bhakt musalmanani pradarshan 😂😂

  • @Ssp2378
    @Ssp2378 Před 28 dny +9

    Kai nako ekatra yala paiyjhe fakt Ani fakt shivsena paksh pramukh udhav balasaheb thakrey saheb ye ekte brastachar jumla party BJP la bhari padle hai Maharashtra madye 💯

  • @vasantsuryavanshi8746
    @vasantsuryavanshi8746 Před 27 dny +2

    Mama Uddhav Kunshi ahe pakaa atlya gaticha ahe naka praytn karu ,,,,Raj saheb motya manacha neta ahe

  • @user-yv8fr2im8p
    @user-yv8fr2im8p Před 26 dny

    राजसाहेब 🚩🙏🚩

  • @user-ul2kl2tf9f
    @user-ul2kl2tf9f Před 20 dny

    राजसाहेब ठाकरे 💪👑🚩

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Před 28 dny +2

    मार्मिक हा अंक छान आहे आणि त्यातून जे व्यंगचित्र दाखवले जातात ते सत्य परिस्थितीवर असतात हे लक्षात आले आणि आज मार्मिकचा आज ६४ वर्घापन दिनाच्या दिवशी उद्धव व राज ठाकरे यांचे मामा ( चंदूमामा ) उपस्थित होते व त्यांनी आजपर्यंत दोघांना एकत्र आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु हे दोघेही कधीच एकत्र आले नाहीत याचे मुख्य कारण म्हणजे राज ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर अनेक राजकीय कार्यक्रमात सहभागी होत असे आणि उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद असल्याने ते नेहमीच राजकारणापासून दूर राहिले होते पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर राजकीय वारसा पुढे जाऊन कोण जपणार याचा शोध घेतला असता त्यावेळी राज ठाकरे यांना तुला काय पाहिजे असे विचारले असता त्यांनी मुंबई व पुणे सांगितले याला साहेबांनी नकार दिला व तुला नाशिक देतो असे म्हणत महाबळेश्वरला झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे यापुढे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतील अशी घोषणा राज ठाकरे यांनी मनापासून केली होती की नाही हे माहित नाही परंतु या सुपारीबाज बरोबर मनोमिलन होणार नाही असे वाटते आहे आणि प्रयत्न देखील करु नका.

    • @amolchavan24
      @amolchavan24 Před 28 dny +2

      खरा हक्कदार राज ठाकरे होते उद्धव ठाकरे च राजकारणाशी संबंध नव्हता राज ठाकरेनी खूप मेहनत घेतली होती शिवसेना. वाढवायला पण आयत्या बिळावर नागोबा ही म्हण म्हणतात ती चुकीची नाही

    • @vinayakghag5724
      @vinayakghag5724 Před 27 dny

      @@amolchavan24
      राज ठाकरे यांनी शिवसेना वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली हे कौतुकास्पद आहे पण जर का आज ते उद्धव ठाकरे यांच्या जागी असते तर शिवसेना पक्ष अस्तित्वातच राहीला नसता कारण त्यांनी स्वबळावर १३ आमदार निवडून आणले होते ते टिकवता आले नाही म्हणून तर आज फक्त एकच आमदार आहे असे काय झाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रसातळाला गेला?

  • @rocker4037
    @rocker4037 Před 27 dny +1

    दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षांचा सुपडा साफ होणार. परंतू फडणवीस आणि पवार हे कदापी होऊ देणार नाहीत

  • @nitinrane4426
    @nitinrane4426 Před 27 dny +2

    Udhavla Raj kadhi padvarana nahi ani udhav raj la kadhi varti yeu denar nahi

  • @pavan-heartbeats
    @pavan-heartbeats Před 27 dny +2

    Nako ekatra. Shivsena mothi ahe..

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 Před 28 dny +18

    Naka karu aata.. Raaj thakare aata kahi kamche nahit

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t Před 28 dny +6

      Ho barobar nahi kele pahije prayatna kaaran Uddhav Thackeray he kahi kamache nahi ani Vishwas ghatki sudha aahe

    • @Ssp2378
      @Ssp2378 Před 28 dny

      Bin shirt Samplela paksh

    • @yashrajfilms7746
      @yashrajfilms7746 Před 28 dny

      Aap log aisehi apas me ladte raho....ab desh mumbai nahi gujrat chalayega

    • @abhishekrrrrrrc
      @abhishekrrrrrrc Před 28 dny

      ​@@user-oe7yk4bw7tUddhav Thakrey CM zale...BMC hatat thevli tumcha 1 amdar cha vr amdar yeto ka

    • @amolchavan24
      @amolchavan24 Před 28 dny +1

      ​@@abhishekrrrrrrc BMC हातात घेऊन मुख्यमंत्री होऊन काय धन लावली मुंबईतले खड्डे बघा फक्त cm BMC हातात घेऊन काय चालत नाही काम करायची इच्छा पाहिजे

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Před 27 dny

    हे दोन्ही पक्ष कोणी कितीही प्रयत्न केला तरी एकत्र येणार नाहीत.कारण एका मेनात दोन तलवारी कधीच रहात नाहीत.दोघं महत्वाकांक्षी नेते आहेत.

  • @omkar_kakade22
    @omkar_kakade22 Před 27 dny +1

    Shivsena UBT 🤝🏻 MNS = ❌️
    Shivsena 🤝🏻 MNS = ✅️

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Před 22 dny

    मामा दोघांना माल पाणी पाहीजे...

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Před 27 dny

    मामा तुम्ही एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले म्हणता मग तुम्हीच खरे सांगा नक्की आखडू भूमिका कोण घेतंय किंवा कोणी घेतली हे एकदा महराष्ट्राच्या जनतेसमोर मांडा म्हणजे आम्हाला समजेल की नक्की कोण बरोबर आहेत आणि कोण चुकीचे.अजून किती वर्षे वाट पाहायची?

  • @Shrikantbirje
    @Shrikantbirje Před 26 dny

    राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे एकत्र येऊ नये असं ज्यांना वाटतं ते स्वतःच्या स्वार्था साठी असे बोलतात.

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 Před 26 dny

    आत्ता दोघेही जवळ येणे अवघड आहे.,......दोघांमध्ये फार खोल दरी पडली आहे..... दिवसेंदिवस राज साहेब यांच्या जण मतात वाढ होण्यापेक्षा घट पडतं चालली आहे.... व त्याला ते स्वतःच जबाबदार आहेत.कारण लोक आत्ता हुशार आहे... कोर्ट काय करणार हे निर्णयाच्या आतच लोक निकाल सांगतात 🙏🏻🙏🏻

  • @allstarentertainment2058

    या दोघांच्या अंगात पण मस्ती आहे यांच्यामुळे मराठी माणसात आपसात वाद होत आहेत आणि परप्रांतीय याची मजा घेतात

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 Před 27 dny +1

    निरर्थक

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Před 27 dny

    महाराष्ट्र अक्षरशः ओरबाडला जातोय. मुंबई मनपा च्या कित्येक वर्षांपासून अथक परिश्रमाने केलेल्या ८० हजार कोटींच्या ठेवी मजेत उडवल्या जात आहेत. राज्यात अराजकतेची सुरूवात झालेली आहे. फार कमी परप्रांतीयांनाच फक्त जाणीव आहे. भरडला जातो आहे फक्त मराठी माणुस.

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 Před 27 dny +10

    राज ठाकरेला कधीही घेऊ नये उद्धव ठाकरे समर्थ पणे पक्ष सांभाळत आहे त्यांनी दिल्ली हदरवली आहे धन्यवाद

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey Před 27 dny +4

      बरोबर Waqf Board च्या विधायकावेळी संसदेतून बाहेर पडून दिल्ली हादरली 😅😅😅

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 Před 27 dny

    वेगळे झाले तेव्हां अहंकार आणि आता केणी प्रकरणात सीबीआय व कोहिनूर प्रकरण इडि आयकर मार्फत उकरून भाजप जेलमधे टाकणार, त्याच काय?

  • @RekhaBadkar-rc4fc
    @RekhaBadkar-rc4fc Před 27 dny

    Mama doni Bhawana ektra anlat tr MH jantecha ashirwad milel

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Před 27 dny +5

    मामा येथुन मागे जेवढे प्रयत्न केले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त पण आता कृपया करु नका कारण की गाढवाला कीतीही शिकवा पण ते उकीरड्यावर जाणारच तसेच काही राज ठाकरेच्या बाबतीत आहे एकदम पोरगाळ सोरगाळ नेता आहे 😊

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Před 27 dny

      तू कधीपासून शिवसैनिक आहेस? आरे तो उध्दव सुध्दा शिवसैनिक नव्हता तेंव्हा पासून राज साहेब शिवसेनेची धुरा सांभाळत होते समजलं का? गाढव कोण आहे हे महाराष्ट्रातील जनता ओळखते तुझ्या सारख्या गाढवाने सांगायची गरज नाही. ओके. राज साहेब ठाकरे एकच वाघ.🚩🚩🚩

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 Před 28 dny +2

    🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @lakshmankatakar5288
    @lakshmankatakar5288 Před 27 dny +3

    मामा तुम्ही मोठे आहेत राज लयीच ताठर आहे तुम्ही त्यांना जरा समजून सांगा

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan Před 27 dny +1

    Manase apli Bhumika Sarah’ı bacalar adete, tasech mate fidanda n bjp la madat karane, n settlement karane , andolan Karun far normal public che nuksan karane ahe , jase 6:45 6:45 toll free n Bombay Goa road Kay zale , pan Udhav saheb ek sayyami susanscrut neta ahe n ata peryant cha best CM ahe, ek normal public

  • @AGGkupdate
    @AGGkupdate Před 20 dny

    UBT🔥🚩

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Před 28 dny +18

    खरय तुमचं पण उध्दव हा कपटी आहे

    • @Ssp2378
      @Ssp2378 Před 28 dny

      😂😂😂

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Před 28 dny

      Tuzha baap supari baaz marathi manasachya pathith var karnara

    • @yashrajfilms7746
      @yashrajfilms7746 Před 28 dny

      😂

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Před 28 dny

      वाह म्हणजे खाल्ल्या ताटात घाण केली राजुद्दीन ने आणि कपटी कोण तर उद्धव? 🤣 बाळासाहेबांवर पुत्रप्रेमाचे आरोप करून राजुद्दीन बाहेर पडला तो हे विसरला की त्याला भारती विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष केलेला साहेबांनी पण नंतर स्वतःच मनसे काढून मनसे विद्यार्थी सेनेच अध्यक्ष पद स्वतःच्याच पोराला दिलं तेव्हा पुत्रप्रेम नाही आठवलं का🤣🤣

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Před 28 dny

      वाह म्हणजे खाल्ल्या ताटात घाण केली राजुद्दीन ने आणि कपटी कोण तर उद्धव? बाळासाहेबांवर पुत्रप्रेमाचे आरोप करून राजुद्दीन बाहेर पडला तो हे विसरला की त्याला भारती विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष केलेला साहेबांनी पण नंतर स्वतःच मनसे काढून मनसे विद्यार्थी सेनेच अध्यक्ष पद स्वतःच्याच पोराला दिलं तेव्हा पुत्रप्रेम नाही आठवलं का🤣

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Před 27 dny +1

    नको करूस सुपारी कधीही विश्वास घात करेल तु जा त्याचया सुपारी पक्षात

    • @tejashhbadhey
      @tejashhbadhey Před 27 dny

      उ .बा. ठा वाजवतो तुतारी चि सुपारी

  • @niteshkotharkar9265
    @niteshkotharkar9265 Před 27 dny +3

    जय मनसे 🎉🎉

  • @meghachaudhari3638
    @meghachaudhari3638 Před 27 dny

    Raj dadagiri uddhav maval

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Před 28 dny +1

    🙏👌👍💯

  • @gunawantnaik6248
    @gunawantnaik6248 Před 27 dny

    मामांनी हा विषय /प्रयत्न सोडून द्यावा

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Před 27 dny

    साहेबांनी मराठी माणसांसाठी महाराष्ट्रासाठी खूप काही केलं पण हे लोक दोघे भाऊ एकत्र येत का नाही मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी

  • @askA146
    @askA146 Před 27 dny +2

    मामा ते एकच आहेत.

  • @pravinshinde4000
    @pravinshinde4000 Před 25 dny

    उद्धव कपटी आहे

  • @meghachaudhari3638
    @meghachaudhari3638 Před 27 dny

    Mama yenar nahi

  • @prakashbhogle1117
    @prakashbhogle1117 Před 27 dny

    आम्ही दोघ भाऊ भाऊ मिळून वाटून खाऊ

  • @ChayaSalve-vx7xj
    @ChayaSalve-vx7xj Před 22 dny

    don dukane ahet kashala band karta 😂😂

  • @sandippimple858
    @sandippimple858 Před 28 dny +5

    मार्मिक आता पूर्ण थंड झाला ,पूर्ण झंड

    • @amolchavan24
      @amolchavan24 Před 28 dny +2

      तो पुढे चालवायला राज ठाकरेच पाहिजे

  • @user-ys7ul3yf8h
    @user-ys7ul3yf8h Před 27 dny

    Kite ekatra Raj Thackeray kohinoor ghotalya mule BJP chi B TEAM banun rahnar .... Jari ekatra ale Tari dhaga fhatka honr ...

  • @x-ih1js
    @x-ih1js Před 27 dny

    He Ben kiti divasa pasun hech sangto

  • @IASFacts5
    @IASFacts5 Před 27 dny +1

    अहंकारी खाज ठाकरे यायला पाहिजे ना, शिवसेना फोड़नारे लोकांना साथ देणार खाज ठाकरे

  • @sanjaykulkarni4621
    @sanjaykulkarni4621 Před 28 dny

    Balasahebanchya world class cartoons chi quality Marmikla kone denar?

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr Před 21 dnem

    उद्धव ल सोबत घेण्यापेक्षा ज्या बाळासाहेब यांच्या सोबत त्यांच्या विचारांवर त्यांचा दुसरा मुलगा मोठा झाला त्याला राजकारणात आणून राज साहेब आणि जयदेव ठाकरे यांना सत्ता स्थापने मध्ये मदत करा

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Před 27 dny +3

    राज ठाकरेंचा काही फायदा नाही त्यांना राजकारण या जन्मात तरी कळणार नाही...मा.उद्धवजी हे संयमी नी समर्थ नी स्वाभिमानी लोकनेते आहेत मराठी माणूस हा फक्त त्यांच्या सोबत...❤

  • @sunilpardeshi362
    @sunilpardeshi362 Před 27 dny

    If raj and uddhav comes together, there will be no opposite party, complete Maharashtra will welcome them. But these brothers are fooling maharatrians,
    Raj is having Gunda maaj, and Uddhav is having ego

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před 28 dny +1

    काय करणार आता एकत्र येऊन 😂 दुसरे आहेत सांभाळायला त्यांना द्या कमान आणि ह्यांना राहूदे सतेसाठी भांडत 😜🙊🙉🙈🛶🍦🎷🐯

  • @cheguavrra6474
    @cheguavrra6474 Před 27 dny

    Adhi amhala pan vataycha ekatra yave pan Raj Thakrey Ata BJP chi Supari vajvat ahe ata lokanna pan mahit padle ahe

  • @noorkazi123
    @noorkazi123 Před 27 dny

    BJP la nai patnar.
    Laduon raj karaycha haech tyancha haetu.
    Bhawa bhawa madhae HATE
    Hindu muslim madhae HATE???

  • @lalitdhuri2564
    @lalitdhuri2564 Před 27 dny

    Bjp ase houn denar nahi

  • @pravinjadhav9803
    @pravinjadhav9803 Před 27 dny

    Raj Udhav Ektr Ata Chercha Nako Karan Tyncha Purnh Ausye Gelh Tychymadi Marathi Manusacha Todha Zala Pan Marathi Mansa Sati Tyni Adhic Ektrh Yeyala Pahijel Hoth Tynchya Virodha Mule Marathi Mansachi 1 Pidi Geli

  • @rameshpatil9226
    @rameshpatil9226 Před 27 dny

    Raj.thakare.aani.ubathala..ekatra.yewooch.naye.karan.hywnchya.ekayra.yennyane.maha.bhale.honnar.nahi..
    Ulat.maha.hannich.honnar.aahe..karan.hey.doghe.baapjadyanchi.hindutvachi.dukkane.ughadatil.hindu.muslim.samnajamadhe.jaatiy.dange.ghadawatil.aani.haramache.paise.kamawatil.nakore.basbano.ekatra.yewoo..aani.tashe.prayatna.konni.karu.

  • @thenextlevelagriculturegro5086

    राज साहेब ठाकरे

  • @user-ck5sf2vl4p
    @user-ck5sf2vl4p Před 27 dny +1

    उद्धव ला सोनिया आणी पवार जवळचे वाटतात राज साहेब नाही
    मामा उद्धव कसा आहे तुम्हाला माहित आहेच

  • @thenextlevelagriculturegro5086

    हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार राज साहेब ठाकरे आहेत
    कडवट मराठी कडवट हिंदुत्व
    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @vishalmharugade2699
    @vishalmharugade2699 Před 27 dny

    सोबत यासाठी राज ठाकरेनी खुप प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे त्यांना फसवल आहे..

    • @user-cj5pm1uz2j
      @user-cj5pm1uz2j Před 27 dny +1

      राज ठाकरे आता दोन गुजराथींचा मिंधा झाला आहे.

  • @tsc2708
    @tsc2708 Před 28 dny +2

    Doghanmsdhe ek naska nich kapti manus aahe tyamule janab chya shevat paryant eki honar nahi

    • @rajeshreemahadik1079
      @rajeshreemahadik1079 Před 28 dny +1

      Kon Deshpande

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx Před 28 dny +3

      जनाब राजुद्दीन पठाण ला अस नका म्हणू😂

    • @tsc2708
      @tsc2708 Před 27 dny

      Janab uddhav buddha nalayak badmash nich kapti swatachya bhavacha nahi zala to jantecha kasa honar

    • @tsc2708
      @tsc2708 Před 27 dny

      Janab mhanje Delhi chya barbalecha chatu lachar

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 Před 28 dny

    😂😂

  • @dineshchavan9015
    @dineshchavan9015 Před 27 dny

    बरोबर आहे पण राज साहेब ठाकरे यांची शैली पाहता उध्दव ठाकरे यांची खूप जळणार हे नक्की

  • @pankajsaranga6235
    @pankajsaranga6235 Před 28 dny +1

    Sanjay Raut aadvaa yeto

  • @rajwade1166
    @rajwade1166 Před 28 dny +10

    Raju aata suparibaaz ahe

  • @vijendrakoli7920
    @vijendrakoli7920 Před 27 dny

    आम्ही फक्त राज समर्थक

  • @digambarbhatt7349
    @digambarbhatt7349 Před 27 dny

    Asali mama ji shakuni mama Sanjay ka kya karoge jabtak yah hai tabtak yah hona muskil hai asali dusman Ghar ke andar baitha hai