Video není dostupné.
Omlouváme se.

आ.गोरेंनी अभय जगतापांना डिवचलं, अभय जगतापांनी आ.गोरेंचं सगळंच काढलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024

Komentáře • 379

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 Před měsícem +49

    गोरे पडलाच पाहिजे.... त्याची दहशत संपली पाहिजे.... जगताप साहेब माघार घेऊ नका

    • @amolbodare9752
      @amolbodare9752 Před měsícem

      तुम्ही कोण ठरवणार आहात मी नुसतं वाट बघत बसा आमदार जयकुमार गोरीच राहतील बाकीच्यांनी कुत्र्यासारखं भुका

  • @rohitmore3464
    @rohitmore3464 Před měsícem +142

    जयकुमार गोऱ्या च संपलं आता त्यानं आता घरी बसायचं यंदा

  • @umajipatole5176
    @umajipatole5176 Před měsícem +52

    अयो लय अब्रु काढली राव जयाची 😢😅😢😅 ....

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 Před 6 dny +7

    फक्त मनोज दादा जरांगेसाहेब झिंदाबाद.फक्त मराठा आरक्षण.

  • @sukhadevmagar3649
    @sukhadevmagar3649 Před měsícem +139

    पवार साहेब यांनी अभय दादा जगताप यांना मान खटाव विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली पाहिजे

    • @semmytt372
      @semmytt372 Před měsícem +5

      सतरंजी उचल्या आहेस का मगर 😂😂

    • @sukhadevmagar3649
      @sukhadevmagar3649 Před měsícem +6

      @@semmytt372 आणि तुम्ही कोण चप्पल उचल्या

    • @semmytt372
      @semmytt372 Před měsícem

      @@sukhadevmagar3649 ते समजलं कोण काय आहे ते... सुधरा जरा.. आयुष्यभर ज्या माणसाने उभ्या महाराष्ट्राची वाट लावली त्याला तुम्ही साहेब साहेब म्हणून डोक्यावर घेता.

    • @r-sm5bu9
      @r-sm5bu9 Před měsícem

      ​@@semmytt372bara zala bjp Ali Ani chakacha Ani aag cha shodh lavla nahitar desh adimanva sarkha jagat hota pawar sahebanmule 😂😂

    • @DaddyDanny-e3r
      @DaddyDanny-e3r Před 10 dny

      ​@@semmytt372वाट लावाय काय तूझ्या घरी आला होता का

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Před měsícem +107

    गोरे चे दिवस फिरले बहुतेक

  • @santoshpisal19
    @santoshpisal19 Před měsícem +77

    लोणंद शिरवळ या रोडवर अभय जगताप यांचा गाडीचा एक्सीडेंट झाला त्यावेळेस घटनास्थळी मी स्वतः उभा होतो मोठ्या मनाचा माणूस आहे अभय जगताप

  • @nileshtarange9736
    @nileshtarange9736 Před měsícem +20

    अतिशय निर्भीड व शांत अभ्यासू नेता अभय सर आहेत.

  • @Bhajap
    @Bhajap Před měsícem +203

    यंदा पैसे घ्यायचं भाजप च पण मतदान तुतारी लाच हनायच माढा पॅटर्न🎉❤❤

    • @santoshbudhawant9382
      @santoshbudhawant9382 Před měsícem +10

      लाजा वाटू द्या ज्याचे खायचे

    • @Bhajap
      @Bhajap Před měsícem +9

      @@santoshbudhawant9382 कशाला ....................पैसे वाटते का भाजप मग वाटू नका ना रस्त्याने जाताना 2000 ची नोट घवली तर देशील का रे ज्याची आहे त्याला 🤣🤣🤣🤣

    • @rohitmore3464
      @rohitmore3464 Před měsícem

      ​@@santoshbudhawant9382तुला लाज वाटते का

    • @user-kx4gj4ik6k
      @user-kx4gj4ik6k Před měsícem

      Tula Lavada, nahi tumala. Aamcha Mahesh shinde pahije,,, tiger go back pipani

    • @DJ__Utkarsh007
      @DJ__Utkarsh007 Před měsícem +8

      ​@@Bhajap भाऊ vaduj la 15 वर्ष रस्ता आणि पाणी आणतोय हा😢😢😢

  • @DJ__Utkarsh007
    @DJ__Utkarsh007 Před měsícem +33

    भाऊ vaduj la 15 वर्ष रस्ता आणि पाणी आणतोय हा😢😢😢

  • @user-wf1yk3pj5e
    @user-wf1yk3pj5e Před měsícem +21

    बरोबर बोलला साहेब तुम्ही ❤

  • @user-of5pf9jy2c
    @user-of5pf9jy2c Před měsícem +12

    जयकुमार गोरे यांनी पैसे वाटले नाही तर ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog Před měsícem +44

    माण खटाव मध्ये १-१ लढत झाली तर कायपण घडु शकते फक्त विरोधकांनी सर्वानुमते एकच उमेदवार द्यायला पाहीजे अन्यथा मतांची विभागणी होणार

    • @amolbodare9752
      @amolbodare9752 Před měsícem +1

      मागल्या वेळी दिलता की काय झालं त्याचा उपयोग नाही झाला

    • @AJAy-et5kg
      @AJAy-et5kg Před 29 dny

      Haramkhor Gore Gukhaau

    • @samadhanrupanavar240
      @samadhanrupanavar240 Před 18 dny

      Only Anil bhau desai

  • @Bhajap
    @Bhajap Před měsícem +139

    मिशीवला लोकसभेला धुतलाया आता दाढीवाला चा नंबर 2 महिन्यात😂😂😂

    • @amolbodare9752
      @amolbodare9752 Před měsícem +2

      तालुक्यातील लीड बघा आणि मग काही उपयोग होणार नाही

    • @amolbodare9752
      @amolbodare9752 Před měsícem +1

      त्यांची जिर वय तालुक्यात नेता तरी पाहिजेल ना आता तेवढ्या ताकतीचा

  • @Sumitsawant1344
    @Sumitsawant1344 Před měsícem +102

    एक no dada याला याच भाषेत उत्तर दिलं पायजेल. लय मस्ती आहे याला पैशा ची जनात नक्की धडा शिकवेल😢. अपघाताने निवडून आलाय 1500 मतांनी भाषा करतोय लाखाची.

    • @amolbodare9752
      @amolbodare9752 Před měsícem

      2900 मतांनी

    • @amolbodare9752
      @amolbodare9752 Před měsícem

      यावेळी लीड बघा फक्त बाकी कशाला विचार करताय

    • @Sumitsawant1344
      @Sumitsawant1344 Před měsícem

      @@amolbodare9752 निवडून येतो का ते बघा आधी मग लीड चा गोष्टी करा मागचा टाईम ला 51000 हजार नी येणार होते तुमचे भाऊ आणि आता माळशिरस च लीड उतरवायचा गोष्टी करत होते. त्यामुळे लीड च तुम्ही न बोललेला च बर confidence चांगला असतो पण over confidence नाही. त्यामुळे यंदा जरा जपून 🙋✌️💯

    • @Sumitsawant1344
      @Sumitsawant1344 Před měsícem

      ​@@amolbodare9752आधी तो निवडून येतोय का ते बघा आणि लीड चा गोष्टी तुम्ही न केलेल्या च बऱ्य मागचा विधानसभेला तुम्ही 51000 चा लीड चा गोष्टी करत होता ते 1500 वर आणून ठेवलं होतं आणि आता चालले होते माळशिरस च लीड उतरायला काय झालं माहिती च आसेल तुम्हाला त्यामुळे confidence चांगला असतो पण over confidence नेहमी नाशा कडे घेऊन जातो त्यामुळे जरा जपून 💯💯💯

    • @user-hu4sb9ff1b
      @user-hu4sb9ff1b Před měsícem

      ​@@amolbodare9752 मागील वेळी धनगर समाजाचा पाठिंबा होता. आता एकतर धनगर आमदार माळी आमच्या उरावर नको

  • @akashbabar4775
    @akashbabar4775 Před měsícem +30

    फिक्स आमदार 2024
    Abhay Dada 🚨❤️⚠️

  • @p.chetan6259
    @p.chetan6259 Před měsícem +15

    धडाकेबाज १ नंबर साहेब ❤

  • @somnathdadas2224
    @somnathdadas2224 Před 20 dny +6

    जयकुमार गोरे यांच्या विरोधात तुम्ही आमदारकी लढवा आणि जिंका खासदारकीला माघार घेतली तशी आमदारकीला माघार घेऊ नका मान तालुक्यातील एक मतदार

  • @shantiniketansalve6728
    @shantiniketansalve6728 Před měsícem +16

    आमच्या तालुक्यात जो पैशाचा माज दाखवला तु यंदा माळशिरस तालुका सुद्धा सुट्टी देणार नाही.. यंदा दाखव तू आमदार कसा होतो ते 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @satishkokare4714
    @satishkokare4714 Před měsícem +25

    अभय दादा........ ❤️

  • @sanketbabar7351
    @sanketbabar7351 Před měsícem +58

    ज्यांना वाटलं होतं उत्तर देईला कोण नाही त्यांचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वरकुटे मलवडी चा ढाण्या वाघ देणार 💯👑 अभय दादा 👑

  • @sakharamghemud
    @sakharamghemud Před 6 dny +2

    आमदार फुगा तर फुटणारच विधानसभा निवडणुकीत शेवट तुझा खूप माज आहे❓😊

  • @messian007
    @messian007 Před měsícem +56

    बासस् ..... आज पासून मी यांचा फॅन 😂🔥

  • @Toofanm07
    @Toofanm07 Před měsícem +53

    🔥माण खटाव मधे आता महाविकास आघाडी फिक्स 🎉

  • @sanketbabar7351
    @sanketbabar7351 Před měsícem +30

    दादा 💯👑

  • @SurajValekar-ud1pj
    @SurajValekar-ud1pj Před měsícem +15

    लोक खुर्ची साठी काय बोलतील सांगता येत नाही😅😢

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 Před měsícem +23

    जया चा माज उतरवला पाहिजे त्याला जास्त मस्ती आहे

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 Před měsícem +11

    एकच नंबर अभय दादा

  • @madannikam8073
    @madannikam8073 Před měsícem +29

    जयकुमार गोरे यांचा पचका पहिल्यांदा ऐकला

  • @BabaluNarle
    @BabaluNarle Před měsícem +24

    💯फिक्स आमदार अभय दादा 💯

    • @amolbodare9752
      @amolbodare9752 Před měsícem

      खासदारकीला येडं म्हणत होते की मीच उभा राहणार मीच उभा राहणार

    • @amolbodare9752
      @amolbodare9752 Před měsícem

      जनतेनं ठरवायचं बाकीच्यांनी काय ठरवून उपयोग नुसत्या कुत्र्यासारखा भुखल

  • @Gamechanger-qi6me
    @Gamechanger-qi6me Před měsícem +37

    जयकुमार गोरे ला लाज वाटायला पाहिजे होती..
    एकाद्याने नवीन गाडी घेतली म्हणून घेणाऱ्याला आनंद झाला असेल म्हणून नारळ फोडत आहेत..
    गोरे च्या पोटात दुखायचे काय कारण होते...
    मग आता वाटलं का गोरे बरं

  • @manojjagtap289
    @manojjagtap289 Před měsícem +15

    ठोशास ठोस....😄👍

  • @maheshkumarkachare5324
    @maheshkumarkachare5324 Před měsícem +15

    जगताप,पोळ ,देशमुख ,देसाई सगळेच घरी बसवा धनगर समाजाची मोठी ताकद आहे धनगर उमेदवार देऊन निवडून आणा

    • @santoshsevanaynanaware702
      @santoshsevanaynanaware702 Před dnem

      हे बरोबर आहे.फकत धनगर समाजाचे उमेदवार निवडून येऊ शकतो

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 Před 8 dny

    गोरे आता आपला पराभव नक्की आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @BhauPatil-pr4sc
    @BhauPatil-pr4sc Před měsícem +1

    किती शांत उत्तर दिले जगताप साहेब,भावी आमदार

  • @DJ__Utkarsh007
    @DJ__Utkarsh007 Před měsícem +16

    देशमुख साहेब फिक्स आमदार पैसे वाटणारा घरी बसावे

  • @ashishpawar-zh8lo
    @ashishpawar-zh8lo Před měsícem +8

    ऐक no अभय दादा

  • @dr.nilkanthkadam
    @dr.nilkanthkadam Před 21 dnem +1

    राजकारणातून जयकुमार गोरे संपलेला विषय आहे फक्त चर्चेत राहण्यासाठी हा बडबड करत आहे

  • @ShahajiPawar-sg9pr
    @ShahajiPawar-sg9pr Před 18 dny +1

    स्वच्छ मनांचा दिलदार व्यक्ती माण खटाव तालुक्यात खरंच असा आमदार पाहिजेच अभय दादा

  • @jaywantpatil6575
    @jaywantpatil6575 Před 24 dny +1

    बरोबर बोलात जगताप 👌🏻

  • @onlyyoutube9152
    @onlyyoutube9152 Před měsícem +31

    जयकुमार गोरे सलग तीन वेळा निवडून आलेत तुम्ही एकदा निवडून येऊन दाखवा

    • @sanjaymisal9499
      @sanjaymisal9499 Před měsícem +3

      बरोबरच

    • @kirankhalave951
      @kirankhalave951 Před měsícem +3

      तुझा आमदारला आत्ताच भीती वाटाय लागली

    • @Saurabhking0071
      @Saurabhking0071 Před měsícem +1

      आम्हीच दिला होता आता त्याला पडतो पण

    • @Saurabhking0071
      @Saurabhking0071 Před měsícem +2

      मृत लोकांचं खातोय

    • @Mission_vardi_100
      @Mission_vardi_100 Před měsícem

      तूझ्या पण माझं लवकर निघेल... विधानसभा 😂😂

  • @balasahbbhandwalkar5562
    @balasahbbhandwalkar5562 Před měsícem +7

    अभयदादा फिक्स आमदार

  • @abhijithake8731
    @abhijithake8731 Před měsícem +10

    Only Abhay Dada

  • @sandipbabar4709
    @sandipbabar4709 Před 21 dnem +1

    दोन हाणल्या पण जबरदस्त हाणल्या

  • @rahulbodke3387
    @rahulbodke3387 Před měsícem +6

    आता फक्त मराठा आमदार

  • @mahadeodhakane7249
    @mahadeodhakane7249 Před měsícem +2

    जयकुमार जी खूपच arrogant माणुस आहे...मी स्वत भेटलो आहे...

  • @janmanas555
    @janmanas555 Před 8 dny

    एकदम शांत आणि अभ्यासु नेता वाटतोय हा माणूस अभय जगताप

  • @santoshgodase5486
    @santoshgodase5486 Před 7 dny

    जगताप साहेब आता तुमची दिवस संपलेले आहेत तुम्ही फक्त आता मी तुतारीची पिपाणी वाजवायचं काम करायचे आयुष्यात कधीच तुम्ही मान चे आमदार होऊ शकत नाही भावी आमदार म्हणूनच तुम्ही कितीही एकत्र आला तरी तुमची डाळ शिजणार नाही जगताप

  • @SagarRoadlines-vf8or
    @SagarRoadlines-vf8or Před měsícem +27

    अभय दादा 💪

  • @Rohidas-cl6yz
    @Rohidas-cl6yz Před měsícem +17

    मागच्या वेळी आमचं ठरलंय मध्ये सगळी नेते मंडळी असताना, डॉ येळगावकर सोबत नसताना जयाभाऊ निवडून आले आणि आता तर डॉ येळगावकर पण सोबत आहेत. आधी तुम्ही भावी खासदार होता 😂🤣 आणि आता भावी आमदार 🤣😂 जोपर्यंत जयाभाऊ आहेत तोपर्यंत एकच आमदार ओन्ली जयाभाऊ ❤️

    • @kirankhalave951
      @kirankhalave951 Před měsícem +8

      त्याला विचार आता अभय जगताप नावाचा वाघ आलाय पुरून उरणारा

    • @Saurabhking0071
      @Saurabhking0071 Před měsícem

      ते येलगावकर जिकड असत तो पडतो.
      तुझा गोरे म्हणत होता एक पण गडी नाही आता काय वेळ आली आहे येळगावरची मदत घ्यावी लागत आहे यातच सगळ आल.
      चोरांची टोळी

    • @Rohidas-cl6yz
      @Rohidas-cl6yz Před měsícem

      भावी खासदार होते लोकसभेला तिकीट काय दिल नाय शरद पवार ने आता तरी कसे देईल तिकीट शरद पवार

    • @Rohidas-cl6yz
      @Rohidas-cl6yz Před měsícem

      आता परत भावी आमदार राहणार तुम्ही 😂🤣

    • @IPhone-t4c
      @IPhone-t4c Před 19 dny

      Deshmukh amdar honar 🎉

  • @oldbott
    @oldbott Před měsícem +5

    हे लोकं खरंच जनतेच काम करणारी वाटतात का 😂😂😂
    हे तर सरळ सरळ चित्रपट चालला आहे. एक एकडून बोलतोय एक तिकडून जनता गेली उडत

  • @anandkokate8641
    @anandkokate8641 Před měsícem +16

    फक्त अभय दादा🔥💯

  • @vaibhavpise1690
    @vaibhavpise1690 Před měsícem +10

    Abhay dada ❤❤

  • @bhagwangaikwad1987
    @bhagwangaikwad1987 Před měsícem +2

    Khup Chan mahiti dili

  • @SantoshGhadage-cx1bc
    @SantoshGhadage-cx1bc Před měsícem +6

    जसा भेटलं तशाशी लडणारा हाय कितीबी येउदे त्यांना एकटा बास जय हो

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Před 18 dny +1

    साहेब तुम्ही यांच्या विरोधात उभे राहा विधानसभेला आणि पाडा हयाला..

  • @bapushelke8990
    @bapushelke8990 Před měsícem +13

    मान खटावचा आमदार जया भाऊच जय हो

  • @sanjaykalel7338
    @sanjaykalel7338 Před měsícem +6

    एकदाच बोललात पण लय रगिल बोललात

  • @dr.nilkanthkadam
    @dr.nilkanthkadam Před 21 dnem +1

    पाणीदार खासदार माननीय रंजीत सिंह दादा नाईक निंबाळकर यांच्या पराभूत झाला हाच जयकुमार गोरे कारणीभूत आहे.

  • @rahuljagadale9191
    @rahuljagadale9191 Před 9 dny +1

    फक्त तुतारीच

  • @pruthvirajchavan4274
    @pruthvirajchavan4274 Před 25 dny +1

    कोणीही निवडून आलं तरी कार्यकात्यांनसाठी काहीही करत नाही स्वतःची घर भरायला सुरवात करतात कार्यकर्ता फक्त साहेब साहेब करत बसतो

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Před 18 dny +1

    भाजप मध्ये गेल्यावर हया लोकांना एवढी काय मस्ती येतेय काय समजत नाही... पडणार विधानसभेला नक्कीच आहे..

  • @rohitjj1166
    @rohitjj1166 Před měsícem +1

    चांगले नेतृत्व आहे ह्यांना संधी मिळाली पाहिजे आपण नक्की आमदार होणार.. असेच विचार आणि ascharan ठेवा...

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw Před 7 dny

    आरे कामाचं बोला विकासच बोला वडुज वाले आम्ही पाणी प्याला नाही

  • @Rohidas-cl6yz
    @Rohidas-cl6yz Před měsícem +11

    रणजितसिह देशमुख, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभय जगताप, शेखर गोरे अजून किती उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सगळेच बोलत आहेत मीच आमदार 😂🤣

    • @kirankhalave951
      @kirankhalave951 Před měsícem

      लवकर समजल तुला

    • @kirankhalave951
      @kirankhalave951 Před měsícem

      तुला पाहिजेल तो निवड

    • @Saurabhking0071
      @Saurabhking0071 Před měsícem

      चाबर फोटो पाठव्या तुझा नेत्या

    • @Saurabhking0071
      @Saurabhking0071 Před měsícem

      घरी घेऊन जा

  • @anilshinde1049
    @anilshinde1049 Před měsícem +1

    एक नंबर अभयदादा ❤❤

  • @DJ__Utkarsh007
    @DJ__Utkarsh007 Před měsícem +3

    Vaduj च स्टँड गुरांच्या शेड वाणी आहे😂 आणि म्हणतोय विकास केला😂

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před měsícem

    वारं फाकडया...........एक नंबर. काटा कि....र...र...र

  • @shashikamble9794
    @shashikamble9794 Před 3 dny

    अरे पैसे घेऊन मतदान करायला मतदार एवढे लाचार नसतात.

  • @pramodahiwale3939
    @pramodahiwale3939 Před měsícem +3

    लय न्याट लागणार आहे दोघांना पण

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 Před měsícem +3

    जया गोरेला ला माज अलाय त्याचा २०२४ ला माझ उतरला जानार आहे

  • @user-bw2bj5oz8w
    @user-bw2bj5oz8w Před měsícem +3

    राजकारणी लोक आहेत त्याचं असच चालणार

  • @sandipsaste1312
    @sandipsaste1312 Před měsícem +2

    Abhyay sab hukumshahila lava surung zali survat🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rushiimuni360
    @rushiimuni360 Před 3 dny

    गोरे, सावे, छगन,मुंडे,महाजन,यांची दादागिरी संपणार...

  • @sachinnanawade
    @sachinnanawade Před měsícem +15

    खरं आहे साहेब तुमचं पण गोरे साहेबांची काम असल्यामुळे लोक त्यांना मतदान करतील

  • @MaheshHirave-ry4yl
    @MaheshHirave-ry4yl Před 8 dny

    बर ते जाऊद्या.तुम्ही आमदार हा आधी. तेवढं कामाच बघा

  • @ramchandrasaste1733
    @ramchandrasaste1733 Před měsícem +5

    चोचरा गोरे

  • @manishabarkade118
    @manishabarkade118 Před měsícem +11

    सगळ्यांनी एकत्र येवून दुरंगी लढत झाल्यास गोरेची मस्ती उतरणार नाही.

  • @dhanajideokar5453
    @dhanajideokar5453 Před měsícem +1

    धरणग्रस्त लोकांच्या जमिनी कोणी बळकावल्या याची चौकशी करा.

  • @dadapukale5654
    @dadapukale5654 Před 8 dny +1

    24000 हजार लीड होत😅😅😅😂😂

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 Před měsícem +12

    Akach wada abhay dada

  • @kuldipmane4336
    @kuldipmane4336 Před měsícem +2

    अभय जगताप एक नंबर मानुस

  • @bhosalesujit24
    @bhosalesujit24 Před 11 dny

    एक no. Statment मोजक्या आणि शेलक्या भाषेत😂😂😂😂😂

  • @vitthalchavan269
    @vitthalchavan269 Před měsícem +3

    माण खटाव मध्ये जरांगे फॅक्टर चालेल

  • @mk-lw5sr
    @mk-lw5sr Před měsícem +2

    भावी खासदार हे भावी आमदार राहतील 😂

  • @user-qd3ol4ys2p
    @user-qd3ol4ys2p Před měsícem +1

    Barobar aahe jagtap jee

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 Před měsícem +11

    वाघा चे नेतृत्व एक नंबर

  • @sharadaabasalunkhe5726
    @sharadaabasalunkhe5726 Před měsícem +1

    गोरे तुझा माझ चांगला उतरवला अभयदादांनी

  • @TejasJagtap7
    @TejasJagtap7 Před měsícem +9

    फक्त जयकुमार गोरे ✌🏻

  • @arjunkharat1009
    @arjunkharat1009 Před měsícem +6

    कुणीही लढा येणार तर जया भाऊच

  • @sonawane1463
    @sonawane1463 Před měsícem +2

    Jaya Bhau❤

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 Před 10 dny +1

    या अामदाराला घरात बसवा बास झाल आता

  • @surajpatil3468
    @surajpatil3468 Před měsícem +5

    गोरे ला घरी बसवलं पाहिजे. माझ आला आहे त्याला

  • @shubhamraut9749
    @shubhamraut9749 Před měsícem +10

    सातारचा. वाघ आहे जया भाऊ❤

    • @kirankhalave951
      @kirankhalave951 Před měsícem

      गड्याची शिळी किलीय आता

  • @amolbodare9752
    @amolbodare9752 Před měsícem +6

    जनता ठरवेल काय करायचं ते बाकीच्यांना कशाला टेन्शन येतंय फुकट

  • @suyogpatil5646
    @suyogpatil5646 Před měsícem +3

    Bhale bhale gele 40 varshat ky kele te sanga adhi

  • @yoginimgire5011
    @yoginimgire5011 Před měsícem +3

    अभय दादा

  • @TagadeVijay
    @TagadeVijay Před měsícem +2

    माणदेश प्राईम , घ्या सुपारी वाजवा पिपाणी !!

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 Před měsícem +6

    जया भाऊ परत एकदा आमदार होणार. बोलो जोरसे जया भाऊ फिर से जय हो जया भाऊ

    • @Saurabhking0071
      @Saurabhking0071 Před měsícem +4

      परत जाणार सांगलीला हमाली करायला

    • @brandisbrand6702
      @brandisbrand6702 Před měsícem

      @@Saurabhking0071 अभयसिंह जगताप जाणार आहे भीक मागायला

    • @brandisbrand6702
      @brandisbrand6702 Před měsícem

      @@Saurabhking0071 अभय जगताप आणि देशमुख जाणार भीक मागायला

  • @sanjayphadtare2571
    @sanjayphadtare2571 Před měsícem +11

    निबाळकर संपला तसा तू ही संपणार, हा माज बरा नव्ह