वारीच्या वाटेवर आनंद घेताना ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील | जिव्हाळा |Purushottam maharaj patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #waari #वारी

Komentáře • 138

  • @vishalbagnar1325
    @vishalbagnar1325 Před 2 lety +46

    नशीब लागत महाराष्ट्रात जन्माला यायला असा सोहळा जगात कुठेही होणे शक्य नाही

  • @balajikarhale7996
    @balajikarhale7996 Před 2 lety +13

    हि ताकद फक्त वारकरी संप्रदायात आहे वय कितीही असो मात्र उत्साह १८ चाच आहे 🙏जय हरी विठ्ठल

  • @vikaswavre3576
    @vikaswavre3576 Před 2 lety +4

    नशीब लागत हिंदू धर्मात जन्माला यायला आणि राम कृष्ण हरी म्हणायला 💐💐वा खूप छान माऊली

  • @Aamhi_Kokan_Kalapremi
    @Aamhi_Kokan_Kalapremi Před 2 lety +21

    खरच काही शब्दच नाही आहेत बोलण्यासाठी, भक्त वयाच भान हरपून आनंद साजरा करत आहेत😍😍😍♥️♥️

  • @vinayakcandane1272
    @vinayakcandane1272 Před 2 lety +2

    हा सोहळा बघण्याचा भाग्य लागतं महाराज खरंच छान फुगडी आहे खरंच किती आनंद आहे जय हरी माऊली

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 Před 2 lety +9

    माऊली अस वाटत पंढरपूर खुपच लांब आहे पण तुमचा उत्साह बघुन मन आनंदाने भरून आले माऊली जयहरि विठ्ठल

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 Před 2 lety +10

    अप्रतिम## भाग्यच म्हणायचं आपलं हा सुख सोहळा पाहवायला मिळतोय.. 🚩जय हरी माऊली 🙏

  • @user-yj4wo5ck9m
    @user-yj4wo5ck9m Před 2 lety +12

    वा खूप सुंदर
    निवृत्ती महाराजांचीतर कमालच आहे बुवा लाकडी पखवाज घेऊन (वाजवन्याची)चालन्याची 🙏

  • @user-uq8un1hu3y
    @user-uq8un1hu3y Před 2 lety +2

    भाग्यवंतालाच हा सोहळा पाहण्याची व आनंद घेण्याची नशीबलागते🙏

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Před rokem

    किती सुंदर वारकऱ्यांचा सोहळा महाराज🙏🙏

  • @sanjaygarad3109
    @sanjaygarad3109 Před rokem

    खरंच पाटणकर बाबांचा उत्साह बघण्या सारखा आहे राम कृष्ण हरी

  • @machindramachu1968
    @machindramachu1968 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @mauli0621
    @mauli0621 Před 2 lety +2

    *राम कृष्ण हरी माऊली.. हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास 👏😘👑✨💐💫❤️🚩🙏😘👏*

  • @user-uq8un1hu3y
    @user-uq8un1hu3y Před 2 lety +1

    यालाच म्हणतात स्वर्गाची सुख स्वर्ग कुणी पाहिला आहे खरे पण खरी पंढरी हीच आहे 🙏

  • @रामेश्वरमहाराजकोल्हे

    नाही या आनंदाची जोडा
    अप्रतिम अमोल दादा ❣️🙏👌

  • @aniketsalgar8417
    @aniketsalgar8417 Před 2 lety +1

    नशीब लागते महाराष्ट्रात जन्म घ्यायला असा सोहळा कुठे ही होने शक्य नाही 🙏🙏राम कृष्ण हरी

  • @renukapuri357
    @renukapuri357 Před 2 lety

    फारच सुंदर माऊली

  • @sunilbhosale7979
    @sunilbhosale7979 Před 2 lety +1

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही.. जय हरि माऊली..

  • @somnathkale5511
    @somnathkale5511 Před 2 lety

    ऐसा सोहळा कोठे ही नाही

  • @mahendrawadkar8193
    @mahendrawadkar8193 Před 2 lety +2

    राम कुष्ण हारी माऊली ऊदंड आयुष्य लाभो तुम्हाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyanishwarirkurkute4455

    Vimal chinchpure gunjalvadi. राम कृष्ण हरी. स्वर्गीचे अमर इच्छीतात देवा म्रुत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा.परंतू हे भाग्य देवाला कुठे मिळेल.ते फक्त आपल्या साठी ( सर्व प्राणी मात्रांसहीत) आहे.की जे या भारत भुमीत त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्यांना मिळतंय. त्या भाग्याच आपण सर्वांनी सार्थकी लावायचे आणि या जन्माचे सोनं करुया. हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा

  • @bhagwankangane1455
    @bhagwankangane1455 Před rokem

    जय कृष्ण हरी माऊली 👌👌🌹🌹

  • @sidheshwar9483
    @sidheshwar9483 Před 2 lety

    Parne fitale डोळ्यांचे असे दृश्य पाहून ,जय हरी माऊली

  • @mahimapopalghat5579
    @mahimapopalghat5579 Před 2 lety

    शत शत नमन महाराज तुम्हाला रामकृष्ण हरी

  • @dilipshinde9551
    @dilipshinde9551 Před 2 lety +1

    जय हरी माऊली🙏🙏🙏

  • @manikmhaisagar6205
    @manikmhaisagar6205 Před 2 lety

    ऐसे संत जन ऐसे रोहीदास ऐसा नाम घोष सांगा कोठे जय मुक्ताबाई

  • @dattatryajadhav7681
    @dattatryajadhav7681 Před 2 lety +1

    आनंद वारी जय हरी विठ्ठल🚩🚩🚩

  • @pradipmorey1344
    @pradipmorey1344 Před 2 lety

    राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @surekhasonawane8330
    @surekhasonawane8330 Před 2 lety +1

    ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chandrakantamup3187
    @chandrakantamup3187 Před 2 lety

    ll हा सुखसोहळा स्वर्गी नाही राम कृष्ण हरी माऊली ll🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @saritagursal6420
    @saritagursal6420 Před 2 lety

    खूप छान सोहळा आहे

  • @bhakti_samarpan
    @bhakti_samarpan Před 2 lety +1

    लय आनंद घेतला

  • @user-uq8un1hu3y
    @user-uq8un1hu3y Před 2 lety

    मी वारीला येऊ शकलो नाही याची खंत वाटते 🙏

  • @rahulsable7758
    @rahulsable7758 Před 2 lety +1

    पैस्याने नविकत घोनारा आनंद , विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @madhavkendre6670
    @madhavkendre6670 Před 2 lety

    माऊली

  • @martandfadat5279
    @martandfadat5279 Před 2 lety +2

    पाटणकर बाबा चरणी दंडवत

  • @ketan4671
    @ketan4671 Před 2 lety

    माऊली... रामकृष्ण हरी..

  • @shubhamkadam8733
    @shubhamkadam8733 Před 2 lety +3

    Khup sundar maharaj ❤️

  • @Mauli-sevakrajumaharaj228

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही
    राम कृष्ण हरी माऊली

  • @nagnathdhabadkar9783
    @nagnathdhabadkar9783 Před rokem

    ।।श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल।।

  • @samirpatil6196
    @samirpatil6196 Před 2 lety

    कितनी सुंदरता है मेरे सनातन धर्म मे, इतने सैकडो साल से चली आ रही ये वारकरी परंपरा,,, इतने हजारो लाखो लोग, पर कभी देश की संपती को कोई नुकसान नही, ना कभी आगजनी, ओर नाही कभी पत्थरबाजी. कहा विश्व को शांती का पैगाम देनेवाला सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म ओर कहा पूरी दुनिया को नरक बनानेवाला शांतिप्रिय मजहब.

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Před 2 lety

    मृदुंगवानी एक नंबर

  • @gautamnanabelgavkar3160
    @gautamnanabelgavkar3160 Před 2 lety +1

    वा...! निवृत्ती बुवा.....एक नंबर

  • @chhayasonawane3720
    @chhayasonawane3720 Před 2 lety

    👏🙏shabd nahit khup Anand tumcya Ananda amhi pan samaun gelot

  • @SantoshHonale
    @SantoshHonale Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vinodbarave5022
    @vinodbarave5022 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐👌👍

  • @sonuwankhede8296
    @sonuwankhede8296 Před 2 lety

    Pandurang hari vitthal vitthal aamhalahi pratyaksh vari javyacha yog yevude deva🙏🏻🌺

  • @gokulpatil3927
    @gokulpatil3927 Před 2 lety +1

    Kup sudar mauli tuma
    Sarva varkri madalin khup
    Subechya

  • @rohitcharpe2998
    @rohitcharpe2998 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी 🚩🙏🙏🚩

  • @yogshriskatta9554
    @yogshriskatta9554 Před 2 lety

    राम कृष्ण हरी

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 Před 2 lety

    खुपच छान सोहळा जय हारि.

  • @shankarmaharajanpat7950

    खुप छान , ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @nagnathdhabadkar9783
    @nagnathdhabadkar9783 Před rokem

    ।। राम कृष्ण हरी।।

  • @laxmanmane360
    @laxmanmane360 Před 2 lety

    जय हरी विठ्ठल

  • @JayHind-108
    @JayHind-108 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी ❤️👍🙏

  • @ganeshborkar5077
    @ganeshborkar5077 Před 2 lety

    राम कृष्णा हारि महाराज सोहळा माऊली चा

  • @suwarna.pendhare39
    @suwarna.pendhare39 Před 2 lety +1

    माझा ज्ञान नोबा तुकोबाचे लेकरं काय गोड दिसतंय नजर ना लागो माझा विठोबाच्या लेकरांना....संतचीया पाई हा माझा विश्वास ...राम कृष्ण हरी दादा

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 Před 2 lety

    रामकृष्ण हरी

  • @ambadasshelar4112
    @ambadasshelar4112 Před 2 lety

    Aprtim Maharaj 👍 khup chan Maharaj Ji

  • @Ghodke_GD_999_shorts
    @Ghodke_GD_999_shorts Před 2 lety

    जय जय रामकृष्ण हरी

  • @angadpatil872
    @angadpatil872 Před 2 lety

    जय हरी माऊली

  • @akashtale5278
    @akashtale5278 Před 2 lety

    जय हरी

  • @vaishalikamde3820
    @vaishalikamde3820 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @Mauli-sevakrajumaharaj228

    आनंदाचे डोही आनंद ही रंग

  • @bhagyashriborgaonkar6415
    @bhagyashriborgaonkar6415 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pratibhagiri4112
    @pratibhagiri4112 Před 2 lety +1

    हे बघताना आम्ही वारीतच असल्याचा भास होतो

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před 2 lety

    रामकृष्णहरी

  • @shilpalakde1399
    @shilpalakde1399 Před 2 lety

    खुप छान 🙏 पायी वारी जाऊं पंढरपुरी 🙏

  • @psmore251
    @psmore251 Před 2 lety

    पंढरीसी जा रे आल्यानो संसरा दिनाचा सोयरा पांडुरंग

  • @chhayagurav4653
    @chhayagurav4653 Před 2 lety

    Hi takat bhaktna devvch deto mauli

  • @jadhavrahul2324
    @jadhavrahul2324 Před 2 lety

    Purusttom Maharaj cha aashirvad bus

  • @balajigurji9285
    @balajigurji9285 Před 2 lety +1

    असे देव आहे म्हणुन तुम्ही आम्ही आहे बालाजी शास्त्री औरंगाबादकर

  • @mangaluttekar263
    @mangaluttekar263 Před 2 lety

    खुप छन राम कुष्ण हारीमाहाराज तूमचा जिवाळा खुप आहे आम्हाला आशिरवाद द्या माहाराजखुप खूप छान वारी🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🇲🇱🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-vp6gv2fv5l
    @user-vp6gv2fv5l Před 2 lety

    राधे राधे माऊली🙏👌🚩 खुप छान👌

  • @sunitaborude6713
    @sunitaborude6713 Před 2 lety

    खुप छान👌👌👌

  • @walmikverryverrygreatkhtha377

    Mauli mauli

  • @vinodghuge691
    @vinodghuge691 Před 2 lety

    Jai Hari Vitthal

  • @appadahigude1443
    @appadahigude1443 Před 2 lety

    1ch no Mharaj

  • @manojpatiltitaviparola7533

    Ramakrishna Hari mauli 🙏🙏🌹🚩👌

  • @ramambike8553
    @ramambike8553 Před 2 lety

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🙏🙏

    • @raghumanemane7107
      @raghumanemane7107 Před 2 lety

      राम कृष्ण हरी माऊली खुप छान

  • @kasaryuvraj4068
    @kasaryuvraj4068 Před 2 lety

    याची देही याची डोळा भोगू सुखाचा सोहळा

  • @kailasdhule9642
    @kailasdhule9642 Před 2 lety

    जय पांडुरंग हरी

  • @kailaskakad1293
    @kailaskakad1293 Před 2 lety

    राम कृष्ण हरी 🙏

  • @aniketgundale1165
    @aniketgundale1165 Před 2 lety

    Purushottam maharajah aapnad dhanyata jai Hari mauli

  • @anitathakare1523
    @anitathakare1523 Před 2 lety

    अप्रतिम खूप सुंदर

  • @arjunbande1614
    @arjunbande1614 Před 2 lety

    जय हारी माहाराज एक नंबर

  • @pravinbamble438
    @pravinbamble438 Před 2 lety

    Pakhvaj vadak 1no. Mauli jay hari

  • @SandipPatil-mn8zb
    @SandipPatil-mn8zb Před 2 lety +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @shitaljadhav8754
    @shitaljadhav8754 Před 2 lety

    Khup sundar maharaj

  • @aannatapre7042
    @aannatapre7042 Před 2 lety

    एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार राम कृष्ण हरी

  • @manmthkurhade6936
    @manmthkurhade6936 Před 2 lety

    एसा सुख सोहळा स्वर्गी नाही

  • @kiranshinde5125
    @kiranshinde5125 Před 2 lety

    खूप खूप भक्तीमय 👏👏

  • @bhakti_samarpan
    @bhakti_samarpan Před 2 lety

    जय हो

  • @lalitgaware6177
    @lalitgaware6177 Před 2 lety

    Kiti nashib ahe Maharaj 🙏🙏🙏🙏

  • @raginipawar8521
    @raginipawar8521 Před 2 lety

    Ram Krishna hari,👏🙏

  • @sangrampawarsir
    @sangrampawarsir Před 2 lety

    vithu raychi kamal kya utaha ahe

  • @varshachavan5346
    @varshachavan5346 Před 2 lety

    पांडुरंगा आमच नशिब वान आहे हा साोहऴा बघायला मिऴाला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarpanchal2465

    जय हरी..🙏🙏

  • @dsl5048
    @dsl5048 Před 2 lety

    रामकृष्णन हरी दिडी मध्य सजय महाराज पाठनकर आहे त का

  • @radhapathade1330
    @radhapathade1330 Před 2 lety +2

    Va kya bat he maharaj bhot khub 👌👌