Leftover Chapati Laddu in Marathi | Ramarecipe मराठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • उरलेल्या चपातीचे पटकन बनणारे टेस्टी लाडू | Leftover Chapati Laddu in Marathi | Ramarecipe मराठी
    नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे,
    #EasySweetRecipe #LeftoverChapatiLadu #HalwaiStyleRecipe #उरलेल्याचपातीचेलाडू #LeftoverRecipe #शिळ्याचपातीचेलाडू #SujiKeLaddu #RamaRecipe #BesanKeLaddu
    साहित्य आवडीनुसार
    उरलेल्या चपाती
    खोबरेचा किस
    काजू बदाम
    मनुके
    तूप
    गुळ
    इलायची पावडर
    दूध पावडर
    कृती
    चपातीच मिक्सरमध्ये बारीक चूरा करा
    काजू बदाम हलके गरम करून त्याची पावडर करा
    चपाती चा चुरा स्लो गॅसवर खमंग भाजून घ्या
    त्यामध्ये खोबरेचा किस टाकून एक मिनिट भाजून घ्या
    चपातीचा चुरा गार झाल्यावर त्यामध्ये काजू बदाम पावडर , दूध पावडर , इलायची पावडर . मनुके , गुळ , तूप चांगले मिक्स
    करा आणि लाडू बनवा
    यामध्ये तुम्ही बारीक रवा किवा बेसन पीठ मिक्स करू शकता व आवडी नुसार लाडू बनवा
    #EasySweetRecipe #LeftoverChapatiLadu #HalwaiStyleRecipe #उरलेल्याचपातीचेलाडू #LeftoverRecipe #शिळ्याचपातीचेलाडू #RamaRecipe #SujiKeLaddu #BesanKeLaddu
    PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON

Komentáře • 21