महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत लाडू|रोज एक लाडू खा आणि तंदुरुस्त रहा!HealthyLadooVaishali
Vložit
- čas přidán 3. 07. 2024
- #ladoo
#vaishalisreciepe
#gavhachyapithacheladoo
महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत लाडू|रोज एक लाडू खा आणि तंदुरुस्त रहा!HealthyLadooVaishali
साहित्य/ Ingredients
गव्हाचे पीठ (wheat flour) 1 cup
बारीक रवा (suji) 2 Tbsp cup
बेसन (besan) 1Tbsp
गुळ (jaggery) ¾ cup
तूप (ghee) ½ cup
मखाना (makhana) ½ cup
बदाम (almond) 15
काजू (cashew nut) 10
खोबरं (coconut) ¼ cup
मगज बी (watermelon seeds) 2 tbsp
खसखस (poppy seeds) 1 tbsp
वेलचीपूड ( Cardamom powder) 1 tsp
लाडू, लाडू रेसिपी, लाडू वैशाली, लाडू वैशाली रेसिपी, गव्हाचे पिठाचे लाडू, गव्हाचे पिठाचे लाडू वैशाली, गव्हाचे पिठाचे लाडू रेसिपी, गव्हाचे पिठाचे लाडू रेसिपी, गव्हाचे पिठाचे लाडू वैशाली रेसिपी, गव्हाचे पिठाचे लाडू कसे बनवतात? वैशाली रेसिपी, Ladoo, gavhache pithache ladoo, healthy ladoo, ladoo recipe, ladoo vaishali, ladoo vaishalis recipe, gavhache pithache ladoo recipe, gavhache pithache ladoo vaishali, gavhache pithache ladoo vaishalis recipe, gavhache pithache ladoo kase banavtat?, gavhache pithache ladoo recipe in Marathi, ladoo recipe in marathi, Vaishalis Recipe
To subscribe - / vaishalisrecipes - Jak na to + styl
तुमची सांगण्याची पध्दत चांगली आहे त्यामुळे ऐकायला खूप छान वाटते ,लाडु तर उत्तम ❤
Thank you ♥️
हो...खूप छान समजावून बोलली आहे
आरे तुम्ही कशाला क्षमस्व करताय. अस होत कधी कधी. सगळ्यांच्या बाबतीत होत. घरात सुद्धा आपण एखाद्या शब्द डबल बोलतो. जे रेसिपी सोडून बाकी कुरापती काढतात. त्यानी एकदा हे करून बघाव. म्हणजे समजेल एवढ सोपे नाही. हे सर्व दाखवण व बोलण. बाकी रेसिपी छान आहे मी नक्की करेन.all the best
Thank you ♥️♥️
जरुर करुन पहा👍
मस्त मी करुन बघेन
खूप छान रेसिपी आणि खूप सोपी सुध्दा ❤❤
खूप छान लाडू ची रेसिपी मी नक्की करून बघणार.
Nakki Karun paha 👍
रेसिपी उत्तम
Ladu recipe khup chaan
खुप छान लाडू रेसिपी 👌👌👍
खूपच छान
खूप छान सुदंर
Khup mastch 👍😍💖😊
Khup Chan recipe velgali thanks
खूप छान..👌👌
Khup chan
मस्तच आहेत लाडू
Khup,chan
छान लाडू एक नंबर ताई
छान लाडू नक्की करून बघेन.
Khoop chan
वैशालीताई तुमच्या रेसिपी खूपच छान असतात लाडू तर अप्रतिम😋👌♥️🙏
धन्यवाद 🙏
Mastaaaaaa
Mast paushtik laddu
धन्यवाद 😊
I love your recipes and the simplest way you explained
Thank you so much 😊
Thank you ma'am
Most welcome 😊
👌👌👌
Waaaaaaa mastach yummy😋 tasty
धन्यवाद 😊
Yummy and testy recipe
Thank you 😊
खूपच छान लाडू दिसत आहेत.. करायला सोप्पे तर वाटत आहेत करून बघणार नक्की. तुमची पाककृती सांगण्याची पद्धत खूप छान आहे. धन्यवाद.
Thank you 😊
jarur karun paha👍
Very nice healthy recipes 👌
Thank you 😊
Khup mast ladu
धन्यवाद 😊
खूप छान लाडु रेसिपी
Thank you 😊
Apratim receipe Vaishalitai
@sangeetaarunsalikar7623 Thank you 😊
मस्त रेसिपी आहे नक्की करुन बघीन
😊👍
Khup chhan recipe ahe.
धन्यवाद 😊
तुमचा गोड आवाज आणि सांगण्याची पद्धत देखील छान असते वैशाली ताई, रेसिपी सुद्धा मस्त ❤
Thank you ♥️
Wow!mam ladu mast
Thanks 😊
वैशाली ताई लाडू मस्तच झाले आहेत, खूप छान 😊❤
Thank you 😊
khoopch poshatik laddu aahet he wa! chanch
Thanks 😊
खुपचं छान 👌
Thanks 😊
Khup chaan
Thank you 😊
अगदि बरोबर आहे
Thank you ♥️♥️
Apratim ladu zale ahet😊
Thank you😊
मस्त लाडू
धन्यवाद 😊
Ladu chan दिसत आहेत receipe avadli
MAast 👍👍👍
Thank you 😊
Khup sundar aawaj aani paushtik receipe
Thank you 😊
Mast recipe 👌
Thanks 😊
👌🏻👌🏻करुन बघायला पाहिजे.
जरुर करुन पहा 👍
तुमच्याच रेसिपीज मला आवडतात ❤
धन्यवाद 😊
खुपच छान ताई 👌
Thanks😊
ताई तुमचा रेसिपी अप्रतिम असतात मला खूप आवडतात मी अवरजून वीडियो बघते❤
Thank you so much 😊👍
Mast nakki banwnar ❤❤
😊👍
छान.
धन्यवाद 😊
Ladu mast zale, tumchya saglya recipes chhan astat
Thank you 😊
Yummy 😋❤️👌
Thankyou ♥️
Khupach chan Tai me he Ladu jarur Benvun beghel 👌👌
😊👍
खूप छान सांगतात रेसिपी ताई तुम्ही
Thank you 😊
Mast ❤
Thanks 😊
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌❤❤
Thanks 😊
Mast👌👌👌👌
Thanks 😊
Mast
Thanks 😊
Very Nice ❤
Thank you 😊
कढ़ाई छानच ताई आणी पोष्टिक लाडु पन सुदंर अप्रतिम मी तुम्ही शिकवले ली रेसीपी करते कधी कधी छान होतात तुमचा आवाज छान कमेन्ट माञ पहीली च करत आहे ❤❤
Thank you ♥️
Tai mi tumchya recipe baght aste pn mi Aaj pahilyandach comments keliy chan astat tumchya saglya recipe mala avdtat tumchi sangnyachi oadhat mala khup avdte ani tai tumcha Aawaj pn khup god ahe laduchi recipe mast 👌🏻👌🏻👌🏻👍🏻avdli mi nakki karun baghanar ahe tai
Thank you ♥️jarur karun paha👍
Healthy and testy recipe
Thanks😊
Tai jaggery powder use keli tar chalel ka??
Ho chalel
ताई रेसिपी खूपच छान आणि पौष्टीक आहे. रविवारी सुट्टी असते नक्की ट्राय करणार. तुम्ही ज्या टीप्स देत असता त्या उपयोगी पडतात. तुमचा व्हिडिओ आम्हाला कधीही कंटाळवाणा वाटत नाही. आम्ही देखील कधी कुणाशी बोलताना सुध्दा काही वेळा वाक्य, शब्द रिपीट होतात. तुम्ही तर ऑन स्क्रिन शिकवत असतात, रिपीट करता म्हणजे तुम्ही आत्मीयतेने समजाऊन सांगता, आम्हाला आवडते तुमचे बोलणे. All the best ❤👍 काही कॉमेंट्स ignore करायच्या, क्षमा वगैरे मागायची नाही.
Thank you so much♥️ जरूर बनवा 👍
Masta.Nakki karen.
पिठीसाखर घालून केले तर चांगले होतील का?
हो .... होतील
Tup konte vaparle aahe?
Gharche sajuk tup
Tupa evji jr tel ghtl tr jmel ka
Chalel pan chavila vegla lagel
Aapka dedication cooking mein hamesha dekhne layak hota hai. KHAL par share karein.
=============
Thank you😊
लाडू साहीत्य छानच आहे.पण गुळाच प्रमाण कस ठरवायच.लाडू खूपच छान आहेत.
मी घेतलेल्या गुळाच्या प्रमाणात मध्यम गोडीचे लाडू तयार होतात, तुम्ही थोडं चांगलं गोड खात असाल तर एक कप गूळ घाला
लाडू। खूप छान आहेत
तुम्ही पाहू शकता , तुम्ही बघू शकता , हे असे सारख सारख का बोलतात कळत नाही , व्हिडिओ पाहण्यासाठीच तर चालू केला आहे ना , मेन मुद्दा सांगायचा सोडून हेच शब्द पन्नास वेळा ऐकवतात , कंटाळा येतो तेच तेच ऐकायला , बाकी रेसिपी छान आहे , फक्त हे शब्द सारख सारख बोलत जाऊ नका
बाकी ठीक आहे हो पण पन्नास वेळा नाही म्हणाले , संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत पाहिला, फक्त ४ वेळेस म्हणाले आहे आणि रेसिपी सांगताना कोणी मोजून मापून बोलत नाही सहज तोंडातून जे शब्द निघतात तेच व्हिडिओमध्ये असतात.. आणि मेन मुद्या सहितच छोट्या छोट्या टिप्ससह मी रेसिपी सांगत असते आणखी डिटेल सांगायला गेले तर व्हिडिओ मोठा होईल आणि तुम्हाला पहायला, ऐकायला कंटाळा येईल... तुम्हाला ४ वेळा ऐकावे लागले त्याबद्दल क्षमा असावी 🙏
Arre, jo recepi sangnaar, to dakhwel ch ki.
Mag tyat yevdha problem kaay? Baki tumhi main muddyawar laksha dya mhanje zhala.🙏
ऐकू नका फक्त बघा 😂😂
❤❤@@geetanjaliyadgire6836
@@ruchiratandel8532❤👍
खूप छान लाडू ची रेसिपी मी नक्की करून बघणार
Jarur banva👍
खूप छान
Thanks 😊
खूप छान रेसिपी मला खूप आवडली
धन्यवाद 😊
Mast recipe 🎉
Thanks 😊