सागर महाराज बोराटे मनमंदीरा गजर भक्तीचा झी टॉकीज कीर्तन 2020 भाग १ ७७२०८५८२८२
Vložit
- čas přidán 25. 03. 2020
- Sagar maharaj borate sir मन मंदीरा कीर्तन स्व. झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान व zee टॉकीज आयोजित भव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव 2020 मधील कीर्तन
प्रजासत्ताक दिन विशेष कीर्तन भाग १
ह.भ.प. श्री सागर महाराज बोराटे सर
• देश सेवा हीच ईश्वर सेव...
• सागर महाराज बोराटे की...
• सागर महाराज बोराटे कीर...
• Sagar Maharaj Borate k...
• बाप काय असतो सागर महार...
• सागर महाराज बोराटे मनम...
• मनमंदिरा कीर्तन झी टॉक...
• सागर महाराज बोराटे मन ...
• Video
• सागर महाराज बोराटे मन ...
• सागर महाराज बोराटे मनम...
• Visaru nako re aai bap...
👍👍
किर्तने नक्की पहा आणि आवडल्यास आपलं @sagarmaharajboratesir हे चॅनल "Subscribe" करा आणि मिञांना लिंक ही नक्की शेअर करा ... !
👍
Khup Chhan kirtan Borate sir ramkrishan hari🙏🙏
खुप चिंतनीय कीर्तन आहे .महाराज. समाज्याला तुमच्या सारख्या माऊलीची गरज आहे. राम कृष्ण हरी
Supper
खुप छान किर्तन
🌹🌹माऊली तुमचे किर्तन आईकले की मन अगदी प्रसन्न होते 🚩🚩🙏🙏
🙏 महाराज किती सुंदर कीर्तन करता तुम्ही मन प्रसन्न होते ☺️
अतिशय सुंदर कित॔न महाराज
जय हरी माऊलीं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन
तुमचे विचार ऐकल्यानंतर खरच प्रेरणा मिळते राम कृष्ण हरी महाराज
🙏हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे त्रिवार मानाचा मुजरा जय श्री राम🚩🙏
खूप सुंदर महाराज
खूप छान बोराटे सर 🙏🙏👍👍
राम कृष्ण हरी खुप छान आणि भक्तीमय किर्तन आहे
Must Sagar Maharaj
Ram Krushana Hari Maharaj outstanding forformation
रामकृष्णहरी ... महाराजजी ..
खुप सुंदर महाराज आपणांस गायनाचे ही अप्रतिम ज्ञान असून चिंतनाचा काय विषयच नाही..
(तुका म्हणे देवा | चिंतन ही तुझी सेवा ||)
टाळांची साथ(सेवा) थोडीशी अपुरी वाटते आहे.. विद्यार्थी यांचेकडून जोशाची अपेक्षा आहे... रामकृष्णहरी कोणाला दुखविण्याचा हेतू नाही..
मनःपूर्वक धन्यवाद माऊली
अतिशय खूपच सुंदर कीर्तन 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
खुप छान महाराज👏🏻
अशी विचारसरणी हवी समाजाला...
महाराज लय भारी..गरीबी सांगता..
राम कृष्ण हरी महाराज......
मी नामदेव महाराज शास्त्री यांचे किर्तन सोडून कधी कोणाचे किर्तन ऐकत नाही पण ,
खूप छान शब्दात मांडणी , खूप गोड आवाज आहे तुमचा....
अशीच छान प्रगती होवो , अशी माऊली चरणी प्रार्थना....
अप्रतिम महाराज....❤️🤗
मनःपूर्वक धन्यवाद😊
@@sagarmaharajboratesir 🤗😊😊😊❤️
महाराज खूप छान बोलता. धन्य आहे
खुप सुंदर कीर्तन माहाराज🙏
खूप खूप छान आहे महाराज
Ram Krishna Hari 🙏🙏🙏 Mauli
राम कृष्ण हरी 💐💐🙏
खूप सुंदर माऊली आपल्या कीर्तन सेवेला खूप खूप मनापासून शुभेच्छा.माऊली
धन्यवाद
किर्तनकेसरी महाराज फक्त दोनच एक अक्रूर महाराज साखरे आणि दुसरे सागर महाराज बोराटे🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मनस्वी धन्यवाद
Ek number maharaj👍👍🙏🙏👏👏Ashok Mama Takale
सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला 🙏🙏🙏🙏🙏🙏जय सद्गुरु माऊली
Thanks
महाराज 1 नं कीर्तन
आवड
लं किर्तीन महाराज रामकृष्ण हारी
जय हरी माऊली खुप छान आहे तुमची बुद्धी आणि खूप छान आहेतुमचेविचार अभिनंदन महाराज
मनःपूर्वक धन्यवाद
वासुदेव श्री कृष्ण
जय जय श्री राम कृष्ण हरी
Chan chintan maharaj
जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
गायन आणि किर्तन एकच नंबर आहे.🚩🙏🚩🙏🚩🙏
Dhnywad
राम कृष्ण हरी
महाराज एक नबंर किर्तन माझा सांस्टांग दंडवत 🌷🌷
मनःपूर्वक धन्यवाद
Khupch.sundar.maharaj
खुप छान महाराज जी
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
Khup khup sundar sir
Atishay chan maharaj
अप्रतिम महाराज
खुप खुप सुंदर गुरुजी
खुप छान आहे
राम कृष्ण हरी ❤️🙏🚩🙏
Ram Krishna Hari 🙏🙏🙏👌👌👌
खूप छान महाराज
खुप सुंदर माऊली आपलाच सेवक माऊली 🙏
धन्यवाद
कोटी कोटी प्रणाम गुरुजी 🙏
Mast kiran maharaj 👍👍👍👍👍
Maharaj tumch kirtan khup bhari aste👍👍
Dhnywad
खुप सुंदर खुप छान आहे आपलं किर्तन महाराज
धन्यवाद
राम कृष्ण हरि
खर्ज आवाज आणि यथोचित अभंग मांडणी मुले किर्तन ऐकताना आनंद निर्माण होतो नविन किर्तनकारानी आपली सेवा आत्मसात केली तर त्यांचे किर्तन चांगले होईल माझ वयक्तीत मत आहे नविन किर्तनकारानी आपली किर्तने ऐकावित त्यांना खुप खुप उपयोग होईल जसे मी किर्तनकार नाही अत्यंत समाधान होत आपली सेवा आत्मसात करुण धन्यवाद सागर महाराज 🙏
very nice sir
Nicc बोराटे
रामकृष्ण हरि
Very nice kirtan
Khup chhan maharaj
व्वा मिञा खुप सुंदर
खुप सुंदर...
Khup sundar mauli
मी खूप महाराज चे कीर्तन ऐकत आलेलो आहे , त्यात मला जास्त नामदेव शास्त्री महाराज व नंतर बोराटे महाराज तुमची शब्द रचना व तुमचा आवाज खूप आवडला त्यामुळे युट्यूब वर अशाच छान व्हिडिओ टाकत जा
मनःपूर्वक धन्यवाद
आपल्या अमृतरुपी वाणीतून खूप छान विवेचन केले महाराज मंत्रमुग्ध झालो
मनःपूर्वक धन्यवाद
@@sagarmaharajboratesir yukking
जय हारी
Khup mast Maharaj ... 👌👌
🙏🙏🙏🙏💐💐
🙏🙏छान 🙏🙏
राम कृष्ण हरि 🙏🙏
Thank you
🙏🙏🙏🙏🙏
Jay hari
Ramkrishna hari
Jay jay raam krishna hari 🙏🙏
धन्यवाद
Jay Jay ram kirshana hari 🙏🚩🚩
Thanks
❤
Sundar.....
Sundar chintan maharaj..... 🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद
Maharaj tumcha number pahije
सुंदर किर्तन आहे दादा
Thanks
सुंदर अभ्यासपूर्ण कीर्तन
महाराज कीर्तनात आकर्षक उद्बोधक वाक्यांचा उपयोग, साथीदारांना तुम्ही देत असलेली दाद या गोष्टी भावल्या.
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद😊
सुंदर
😍
Osm👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sundar dada
Ramkrishna Hari
आपला पत्ता महाराज
नातेपुते, पंढरपूर
👌👌👌
🌼खुप छान 🌻
धन्यवाद
🙏🙏🙏🙏
Nice.... Sir 👌👌
Ram
राम कृष्ण हरी ll
श्री विठ्ठल
Mast
👌🏻👍🏻
👌👌👌👌🙏🙏
Rama Krishna Hari 🙏
जय हरी
जय हरी
राम कृष्ण हरी आवडेल किर्तन
पारमार्थिक कीर्तन
मनःपूर्वक धन्यवाद
🥰
Good
☺️🙏