झी टॉकीज | मन मंदिरा मालिकेतील ह.भ.प.जयवंत महाराज बोधले,पंढरपूर यांचे संपूर्ण कीर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2020
  • गुरुवर्य डॉ जयवंत महाराज बोधले धामणगावकर पंढरपूर
    अभंग - सत्य साच खरे | नाम विठोबाचे बरे
    सत्य साच खरे । नाम विठोबाचे बरे ॥
    येणे तुटती बंधने । उभयलोकी कीर्ती जेणे ॥
    भाव ज्याचे गाठी । त्यासी लाभ उठाउठी ॥
    तुका म्हणे भोळा । जिंकू जाणे कळीकाळा ॥
    ==============
    तुकाराम महाराज म्हणतात की या संपूर्ण संसारात एकच सत्य खरे असून, साच असून ते आहे श्री हरि विठ्ठलाचे नाम, जे घेतल्याने मग मनुष्याचे येथील भावबंध तुटतात, मायेपासून त्याची सुटका होते आणि अंती त्याचा उद्धार होतो. ते म्हणतात एवढेच नव्हे तर विठ्ठलाचे नाम गायल्याने त्याची उभयालोकांत, म्हणजेच ह्या तिन्ही लोकांत कीर्ती देखील होते. परंतु त्यासाठी ठायी भाव मात्र शुद्ध हवा, म्हणजेच ते म्हणतात ज्या कोणाच्याठायी येथे श्री हरिविषयी शुद्ध भाव असतो त्यास हा लाभ उठाउठी किंवा तात्काळ लाभतो. त्याला त्याची प्रचिती हातोहात येते.
    तुकोबाराय शेवटी म्हणतात की अशारितीने नामस्मरण करणारा जरी कितीही भोळा असला तरीही त्याचा भाव मात्र उच्चप्रतीचा असल्याने तो काळाला देखील जिंकू शकतो, त्याला काळाला जिंकण्याचे तंत्र चांगलेच अवगत असते.
    #जयवंतमहराजबोधले #jayawantmaharajbodhale #बोधराज #बोधवाणी #bodhwani
    #पंढरपूर #dhamangaon #धामणगाव #आळंदी #alandi #प्रभाकरदादाबोधले #दादा #बोधले
    #pandharpur #advocate #vedantacharya #मानकोजी #मानकोजीबोधले #परंपरा #कीर्तन #परंपरा #परमपूज्य #श्रीगुरू #जयवंतमहाराजकीर्तन
    #रामायणामृत #भाग
  • Hudba

Komentáře • 52

  • @mayaagiwale587
    @mayaagiwale587 Před 6 měsíci +2

    Jay hari vithal🙏😊 atishy sundar 😊

  • @user-lf3mo5kl9m
    @user-lf3mo5kl9m Před 22 dny

    राम कृष्ण हरी

  • @krishnaedke1152
    @krishnaedke1152 Před 2 lety +2

    Ram Krishna Hari

  • @vinayakdarade7411
    @vinayakdarade7411 Před 5 měsíci +1

    रामकृष्ण हरी जय हारी मा़ऊली 🙏 खूप खूप छान व असे मार्मिक कीर्तन देहा पर्यंत पोहोचले

  • @tanajivasekar9198
    @tanajivasekar9198 Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🙏 अप्रतिम.कीर्तन.सुंदर चिंतन.ं

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 2 lety +2

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या कृपेने चांगले ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम मनमंदिर झीटाकीचे खूप खूप धन्यवाद सर्वांना

  • @vitthalpatil457
    @vitthalpatil457 Před 2 lety +2

    . राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन धन्यवाद 🙏

  • @karanmangade6681
    @karanmangade6681 Před rokem +2

    Jay Hari Jay Hari🙏🏻🙏🏻🙏🏻✋🏻✋🏻

  • @rushishandge161
    @rushishandge161 Před rokem +2

    रामकृष्ण हरि🙏🙏 महाराज

  • @mahesht0097
    @mahesht0097 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली...🙏

  • @madhurikulkarni5116
    @madhurikulkarni5116 Před rokem +1

    Apratim khupach chan khupach Abhyas ahe Mharajacha

  • @punajimore1591
    @punajimore1591 Před 5 měsíci

    खूप छान आहे किर्तन प्रवचन कीर्तन आख्यान

  • @rahulvedpathak5472
    @rahulvedpathak5472 Před 2 lety +1

    जय हरी बोधले महाराज

  • @dipakpatil6033
    @dipakpatil6033 Před 4 lety +2

    जय हरी जय बोधराज

  • @sushantborate6030
    @sushantborate6030 Před 2 lety +3

    Khup chhan ❤️

  • @gangaburange8945
    @gangaburange8945 Před 2 lety +2

    श्री राम जय राम

  • @rekhamote2989
    @rekhamote2989 Před 3 měsíci

    रामकृष्ण हरि

  • @abhaykumbhakarn9860
    @abhaykumbhakarn9860 Před 4 lety +1

    आदरणीय महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @nilamjoshi1777
    @nilamjoshi1777 Před 2 lety +1

    जय श्री राम सिताराम सिया राम

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 Před rokem +1

    💐💐🙏🙏🙏 Ram Krishna hari 🙏🙏🌹🙏💐

  • @profgrchandawad754
    @profgrchandawad754 Před 2 lety +1

    Khupch chhan maharaj

  • @janardhanshewale2001
    @janardhanshewale2001 Před 2 lety +1

    Khup chhan,

  • @balajimore52
    @balajimore52 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी...

  • @saudagarkumbhar7298
    @saudagarkumbhar7298 Před 3 lety +2

    !! राम कृष्ण हरी !!
    अप्रतिम....👍👍🙏🙏👍👍

  • @swapnilgite251
    @swapnilgite251 Před 3 lety +2

    जय बोधराज

  • @jagdishrahatal7574
    @jagdishrahatal7574 Před 2 lety +1

    jay.shiri.ra.

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 2 lety +1

    जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच छान किर्तन🚩🚩🚩🚩🚩

  • @harishchandrasalunkhe8886

    जयहरि

  • @shreyashkhandre7350
    @shreyashkhandre7350 Před 3 lety +2

    🙏🙏🙏🙏

  • @bharatgarad4014
    @bharatgarad4014 Před 2 lety +2

    जय बोधराज 🙏🌹🙏

  • @ramkumbhar2555
    @ramkumbhar2555 Před rokem +1

    राम कृष्ण हरि अप्रतिम चिंतन.

  • @haribhaushelke6277
    @haribhaushelke6277 Před 6 měsíci

    Maharajancha number dya

  • @tanajivasekar9198
    @tanajivasekar9198 Před 6 měsíci +1

    ,🙏🚩राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @user-st3rc9eo6o
    @user-st3rc9eo6o Před 3 lety

    आमच्या एका महाराजांना ह्या मालिकेत किर्तन करायचे होते कोणाकडे संपर्क करावा लागेल कृपया फोन नंबर द्या बर

  • @harshadjage9441
    @harshadjage9441 Před 2 lety

    Yvy

  • @siddhaprabhaphulsundar4665

    रामकृष्ण हरी अप्रतिम किर्तन

  • @chethanasathya9612
    @chethanasathya9612 Před 4 lety +1

    Jai bhodraj

  • @saurabhkulkarni1673
    @saurabhkulkarni1673 Před rokem

    जय जय राम कृष्ण हरी 🙏खूप सुंदर चिंतन

  • @dhirajdeshmukh17
    @dhirajdeshmukh17 Před 3 lety

    🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimraowaghmare8404
    @bhimraowaghmare8404 Před 3 lety

    👌👌🙏🙏

  • @rekhamanathkar888
    @rekhamanathkar888 Před 10 měsíci

    पुर्वा देई मज प्रेम आहे प्रेमळ नाही ,,आणी संचरोनी आहे संचआरओणई नाही

  • @yogeshkarande7922
    @yogeshkarande7922 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @rameshwarkjadhav3394
    @rameshwarkjadhav3394 Před 3 lety +3

    जय बोधराज

  • @ashokdoke286
    @ashokdoke286 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @ramkisanghule9743
    @ramkisanghule9743 Před 3 lety

    राम कृष्ण हरी

  • @amolmore8294
    @amolmore8294 Před 3 lety

    राम कृष्ण हरी