हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणुनच तर भगवंत पंढपुर मध्ये येऊन राहिले ते कशासाठी तर या भोळ्या भाबडया मंडळी चा गोड मंजुळ आवाज ऐकण्या साठी सर्वांना माझा सप्रेम जय हरी
वारकरी संप्रदाय ही विठ्ठला ने दिले ली खूप मोठी देन आहे. कृष्णा ने मथुरा सोडली .. द्वारका पण.. येऊन राहीला. पंढरी त..... का..तर अपल्या सारखी भोळी मराठी माणसे. भेटावीत..जाता पंढरी सी सुख वाटे जीवा..हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा... वारकरी संप्रदाया तुनच खरा मोक्ष मीळेल..जगाच्या पाठीवर हाच एक संप्रदाय खरा मार्ग दाखवितो...
माऊली सर्वच सुंदर, गायक, वादक गुणीजन पण मला वाटते शुटींग रात्रीच्या वेळीची असल्याने कोण - कोण गुणीजन आहेत दिसत नाहीत, अभंग जनामाऊलींच्या सर्व छान आहे. आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल संदिप शेळके साहेब धन्यवाद......
रामकृष्णहरि .जो अभंग माझा जीव की प्राण आहे तो तुम्ही इतका सुंदर गायला की तुमचे चरण माझ्या अश्रुनी धुवावे अस वाटत.हा अभंग किर्तनाचा माझा आवडता आहे.सप्रेम जय हरी .
Jay hari mauli va khup chhan abhang ahe as vat ha abhang part part aikav as vat Chandra bage chya Teri abhang chalu ahe as vat manun mala apla varkari sapraday ya jagatil yek mev sapraday ahe
मास्कर महाराजांचा आवाज ऐकण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुनच नव्हे तर आंध्र, कर्नाटका, मध्यप्रदेश पासुन लोक येतात.. त्यांनी राग गायला की पाऊस पडतो दादा माहीत नसताना काहीही कमेंट्स करु नये.. बाकी आपण समजुतदार आहातच
हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणुनच तर भगवंत पंढपुर मध्ये येऊन राहिले ते कशासाठी तर या भोळ्या भाबडया मंडळी चा गोड मंजुळ आवाज ऐकण्या साठी
सर्वांना माझा सप्रेम
जय हरी
Kharh
एक नंबर आवाज महाराज खरंच बाबांनी तुम्हाला आवजाच्या रुपात खुप मोठी दिली आहे.......,
धुंद झाला तुजा दरबार....मास्कर महाराजांनी खरंच धुंद केला दरबार... जय गजानन. खुप गोड आवाज महाराज..
Ho
खुपच छान वाटलं.Dr.सूर्यवंशी आनंदराव
वारकरी संप्रदाय ही विठ्ठला ने दिले ली खूप मोठी देन आहे. कृष्णा ने मथुरा सोडली .. द्वारका पण.. येऊन राहीला. पंढरी त..... का..तर अपल्या सारखी भोळी मराठी माणसे. भेटावीत..जाता पंढरी सी सुख वाटे जीवा..हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा... वारकरी संप्रदाया तुनच खरा मोक्ष मीळेल..जगाच्या पाठीवर हाच एक संप्रदाय खरा मार्ग दाखवितो...
जय हरी माऊली शुभ प्रभात कांबी गेवराई खुप छान आवाज
Khup sunder maharaj
एकदम छान महाराज
गण गण गणात बोते
धुंद झाला तुझा दरबार अतिशय सुंदर अभंग खुपचछान नमस्कार महाराज धन्यवाद
Prabhakar Kilmarnock the 5
एक चरण पहिल् विसरलं आहे खुप छान
खरच भगवंतानी मोठी देणगी दिली तूमाला आवाजाची लय भारी
वा अवाजाला काय धार आहे अप्रतीम
माऊली सर्वच सुंदर, गायक, वादक गुणीजन पण मला वाटते शुटींग रात्रीच्या वेळीची असल्याने कोण - कोण गुणीजन आहेत दिसत नाहीत, अभंग जनामाऊलींच्या सर्व छान आहे. आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल संदिप शेळके साहेब धन्यवाद......
स्वर्गीचे देव इच्छिता ची खूप छान आवाज आहे महाराजांचा मी मंगेश महाराज पवार कामरगाव
सुंदर मंत्रमुग्ध करणारे गायन वादन आहे,ब्रम्हांडी टाळी लागेल.
Khup khup Sundar Maharaj
छान महाराज
भगवंताचे तुम्हाला काया मानवाची दिली परंतु कंठ कोकीळेचा दिला फारच सुंदर
रामकृष्णहरि .जो अभंग माझा जीव की प्राण आहे तो तुम्ही इतका सुंदर गायला की तुमचे चरण माझ्या अश्रुनी धुवावे अस वाटत.हा अभंग किर्तनाचा माझा आवडता आहे.सप्रेम जय हरी .
श्री ची देणगी आहे महाराज उदंड आयुष्य लाभो हीच श्री चरणी प्रार्थना
खरंच महाराज खुप सुदर आवाजाची देणगी तुम्हाला देवानी दिली आहे
अतिशय सुंदर गायन वाह वाह
Ram KRUSHANA Hari... khup mhanje khup chan ani God avaj ahe ... mauli maybap Vitthal akhand tumchyavar krupadrushati thevo...
खरोखर अप्रतिम गायन महाराज अापले.
Badiya aawaj maharaj
अतिशय गोड आवाज मास्कर बुवा महाराज
झक्कास माऊली
खुपचं गोड गोड आवाज महाराज मानाचा त्रिवार मुजरा
साक्षात परमेश्वर भेटीला आल्या सारख वाटत महाराज
*जयख्रिस्त मंडळींना. *
महाराज खरचं खूप छान आहे तुमचा आवाज
साक्षात समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या सानिध्यात वाढलेले एक गायन सम्राट "युगपुरुष"मा माचकर महाराजान्ना मानाचा मुजरा ..... जय गजानन
खुप सुंदर सादरीकरण. राम कृष्ण हरि
आमचे गुरुवर्य मास्कर महाराज
सुंदर आवाज महाराज👌👌🙏🌺🌹जय गजानन🌹🌺🙏
Sundar
22.06.2024 Ramkrishna Hari ❤
Sunder Aawaj mauli Jai hari maskar maharaj Gan Gan Ganat Bote
खरचं भगवतांने तुम्हाला स्वराची व आवाजाची खूप मोठी देणगी दिली आहे
शिवानंद महाराज आडके खरच सुंदर आवाज आहे
Very nice.
जय हारी माउली
Goid
Jay hari khup sundar avaj
भाऊ अशाच मस्त चाली टाका
खरंच परम आनंद देणारा हा क्षण आहे
जय हरी माऊली
खुप छान भजनी मंडळ !
आवाज No1 आहे .
खुप सुंदर अभंग जय हरी ।जय पांडुरंग।
सुंदर अभंग गायला मास्कर महाराज जय हारी
Jay gajanan mauli
Avaj khup sundar ahe tumcha mharaj
खुप छान
वारकरी संप्रदायाला तोड नाही....
जय हरी माऊली शुभ प्रभात
स्वर्ग ची देव ईचिताती
Khup ch sundar aawaj aahe maskari bua tumcha chan jai hari
आतिशय सुंदर महाराज आवाज
Jay hari mauli va khup chhan abhang ahe as vat ha abhang part part aikav as vat Chandra bage chya Teri abhang chalu ahe as vat manun mala apla varkari sapraday ya jagatil yek mev sapraday ahe
Jay Hari ... Shooting Karnare tya muliche papa ahet.... apla sampraday khup samrudhha ahe..tumcha Kahitari gairsamaj hot asel.....
jay hari mauli khup chan...
सुंदर
KHUP KHUP CHAAN ABHANG AANI AAWAJ HI KHUP GOD AAHE
जय हरी मास्कर महाराज गजानन वाटिका शिबिरात आलता खान्देशातील मुलगा ऋषिकेश
Aati Uttam
लय भारी आवाज आहे महाराज तुमचा
mharaj khup Chan , awaz ATI Shay God. sobti pan khup Chan sath Det
ahet. atishay best.
सुंदर आवाज माऊली
अप्रतिम गायकी महाराज
1 ch nambar maharaj
जय हरी
Maskar maharaj tumcha avajache kahi bhajan gite sobat pakvaja pan aasel .very nice maharaj.
काय ही देणगी आवाजाची
अतिशय गोड आवाज
खुपच छान अफलातुन आणखी शब्द च नाही खुप आवडले
Ram krushan hari ....1
मास्कर महाराज super man, jai ho
khup chan mauli
jai jai pandurang
jay hari maybaap ........ mauli, khup chan ......
this singer is Mr Maskar Guruji from Gajanan Maharaj shegaon
Khup chaan
आती सुंदर अभंग
खुपच सुंदर आवाज महाराज फोन नं टाका
वा वा खुपच छान
Khub Sundar
खुप सुंदर आहे
खूप सुंदर आवाज आहे
जय गजानन
महाराज पांडुरंग ची देनगी आहे आपला आवाजात
छानच जय हरी
sundar aavaj Man mohit karta
धुंद झाला तुझा दरबार ..खरोखरच
khup Chan khup Chan paurgane kiti good Kant dhila khup Chan mauli
Nanda Kathar vjn jk58
Rajendra Jiniys.
Atishya gaod awaj🎤🎤
laych bhari
Nice maharaj very nice nice mauli
mauli jai Hari sunder
khup chan aavaj ....
धुद झाला तूझा दरबार
utkurst
khop Chan
mastach
Khup sunder
Gan Gan Ganat Bote
jay hari mauli
Maharajanche ajun video taka
khupsundar
गायनाला गोडी आली फक्त सुरेल पखवाज वादना मुळे,वा पखवाज वादन करुन गायन,धन्य ते पखवाज वादक,महाराज जय हरि
Aher Gajanan तुमी गायन ऐकले नाही तर माणसाने बोलू नये ग म सं स्थान मध्ये ऐ का
@@nileshmirgepatil6859 भाउ पखवाद्याला चांगल म्हटल्या मुळे तुझी जळाली काय रे... ...
@@gajananaher6133 ज्यांच्या नावात महाराज चे नाव आहे त्याने विचार तसे ठेवावे
मास्कर महाराजांचा आवाज ऐकण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुनच नव्हे तर आंध्र, कर्नाटका, मध्यप्रदेश पासुन लोक येतात..
त्यांनी राग गायला की पाऊस पडतो दादा
माहीत नसताना काहीही कमेंट्स करु नये..
बाकी आपण समजुतदार आहातच