Video není dostupné.
Omlouváme se.

Dhund Zala Tuza Darbar, Vocal - Nandkumar Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2016
  • Bhajan, Tabla- Vishal Mhatre, Pakhawaj - Sunil Mhatre

Komentáře • 20

  • @ravivarekar3501
    @ravivarekar3501 Před měsícem

    अश्या सुरेल गायकला फक्त 19 कमेंट्स येतात😢 दुर्दैव आहे, पंडितजी खुप छान गायकी

  • @haridastammewar6711
    @haridastammewar6711 Před rokem +1

    अगदी डोळे मिटून निवांत ऐकत रहावंसं वाटतं !
    पाटील सर ,
    खूपच छान गायलात बरं !
    असेच नवनवीन अभंग आपल्या कोकीळ कंठातून आम्हाला ऐकायला मिळावेत.
    खूपच छान !

  • @krishnapandey490
    @krishnapandey490 Před 4 lety +1

    आवाज़ के धनी नंद कुमार पाटिल का कोई जवाब नहीं, ए जो भी गाते हैं उसमें चार चांद लग जाते हैं।
    ठुमरी, भजन व अभंग में इनका कोई सानी नही ....धन्यवाद।

  • @krishnamurthy4449
    @krishnamurthy4449 Před 2 lety

    Excellent

  • @eknathpakhale4569
    @eknathpakhale4569 Před 3 lety

    खूपच छान अभंघ.राग दारी छान .अवघड अभंगाला छान चाल लावली धन्यवाद.

  • @rushishandge161
    @rushishandge161 Před 2 lety

    रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि. रामकृष्ण हरि🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐

  • @avdhutsutar3475
    @avdhutsutar3475 Před 2 lety

    अप्रतिम sir 🌹🌹💐💐💐

  • @sunilkhutarkar2014
    @sunilkhutarkar2014 Před 4 lety

    Khup chhan

  • @Raviraj-ov8sr
    @Raviraj-ov8sr Před 6 lety +1

    Awsm Voice. So sharp ..
    Sunder .

  • @gurudathkamath1038
    @gurudathkamath1038 Před rokem

    Kindly convey.RAAG of this ABHANG

  • @gamingsamurai1343
    @gamingsamurai1343 Před 4 lety +1

    Khoup chan

    • @gajananpatil8199
      @gajananpatil8199 Před rokem

      हे नन्दकुमार पटील गायक मलातरी माहीत नव्हते फारच छान गायकी आहे आवाज आणि सादरीकरण सुंदर आज पर्यंत शनकु बुवा माहीत होते आज नवीन गायकाची मला ओळख झाली

  • @rohitpatil7755
    @rohitpatil7755 Před 7 lety +1

    mast bhari

  • @VishnubuvaWavanjekar
    @VishnubuvaWavanjekar Před 3 lety

    Very. Good

  • @amoldarandale5813
    @amoldarandale5813 Před 7 lety +1

    just lovely

  • @kiranbhoir8152
    @kiranbhoir8152 Před 8 lety +1

    kya baat hai.....

  • @zilurawool1562
    @zilurawool1562 Před 6 lety +2

    अभंग लिहून मिळेल का

    • @user-rd3up2jb8e
      @user-rd3up2jb8e Před 5 lety +3

      पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला ।
      चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
      धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
      वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी ।
      सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
      पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
      कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्‍ट बरी नाहीं केली ॥३॥
      सत्त्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ ।
      सखा म्हणविसी त्याचें नासी बळ । जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥

  • @subhashkulkarni1117
    @subhashkulkarni1117 Před 2 lety

    .