राज्यात सर्वदूर पाऊस || havaman andaj Maharashtra
Vložit
- čas přidán 5. 07. 2024
- #PrabhuDevagr
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudevalg.com/
▶️ Telegram group - t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - t.me/pdgrshetiyojna
▶️ CZcams - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
प्रभु देवा सर तुम्ही आलॅ राऊंडर आहात 🫡💯👌🙏
जय शिवराय सर 🙏🏻😊 छान माहिती देता तुम्ही..यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस झाला सर.
राहुरी दुबार पेरणी संकट आले आहे .
Asech pavsache continue update det Raha 👌👌
मनापासून धन्यवाद 🙏🏻💐👍🏻.... खूप छान 👌🏻 छान 👌🏻 हार्दिक 🌹 शुभेच्छा 💐.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कधी चालू होणार
धन्यवाद सर
जय शिवराय जय मल्हार
ग्राम दोनवाडा ता.जि.अकोला आज दिवस भर पाऊस चालू आहे .
Sir क्षेमा पिक् विमा काय आहे
100 टके - माहीती देताय सर छान धन्यवाद
नांदेड़ पाऊस नायगांव
Sir hingolila ajun 😢 kahich nahi 😢
नांदेड mede paush nahi Loha तालुका
सर farmer login द्वारे पीक विमा भरला 10 दिवस झाले पण अजूनही unpaid dakhawat आहे
Sir uttpanna cha dhakla mahile cha lagel ki head of family.. 🙏
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका पिक विमा कधी मिळणार तेवढा विडोओ बना सर
छत्रपती संभाजी नगर वैजापूर तालुक्यात दुबार पेरणीचे संकट आहे
कधी पडेल
नाशिक जिल्हा त सटाणा तालुक्यात पाऊस कमी आहे दादा
नांदेड़,आहे,का
अमरावती, धारणी तालुक्यात खापरखेडा या परिसर मद्यें दुबार पेरणी झालेला आहे, पावसाचा प्रमाण लय कमी आहे.
Godavari tur variety and GOD Panchashil company BIYANE UGAVLECH NAHI.
पावसाचा अंदाज .....
नेवासा तालुक्यात जिरायती भागात गंभीर परिस्थिती आहे