गरिबांना खाजगी शाळा बंद? RTE कायद्यात काय बदल झाला? BY Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 03. 2024
  • गरिबांना खाजगी शाळा बंद? RTE कायद्यात काय बदल झाला? BY Ashish Magar Sir

Komentáře • 176

  • @ashtakala3715
    @ashtakala3715 Před 3 měsíci

    अरे दादा किती फिरवून सांगतो २ min cha vedio ९ mint लावून सांगतो

    • @ATMGURU
      @ATMGURU  Před 3 měsíci

      दादा स्मशान भुमिजवळ एखादा व्यक्ती दुर्दैवाने मला तर त्याला तिथल्या तिथे उचलुन नेवून अंत्यविधी करतात का? की त्याला रितीरिवाजानुसार घरी नेवून सगळया परंपरेनुसार कार्यक्रम पार पाडतात?

  • @shivmobilesagar7102
    @shivmobilesagar7102 Před 4 měsíci +62

    शिक्षण फ्री केला पाहिजे आणि खाजगी शाळा बंद करून त्या शाळा सरकारी केला पाहिजे शिक्षण घेणे हा मूलभूत हक्क आहे

    • @poonamkadam3019
      @poonamkadam3019 Před 4 měsíci

      Hech zhal pahije aata chya kalat🎉

    • @megrajkadam1861
      @megrajkadam1861 Před 3 měsíci

      दादा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडाव्यात का, असे तुम्हाला वाटते का?

    • @user-qh1sm3uw7u
      @user-qh1sm3uw7u Před 3 měsíci

      पैशावाले व गरीबांची मुले एकत्र शिकणार नाही.तुमच्या घरातील नात्यातील शहरात राहणाऱ्या बहुतेक लोकांची मुलं खाजगी इंग्रजी शाळेत जातात हे विसरू नका. त्यामुळे असे कधीच होणार नाही व अशी मागणी योग्य नाहीच. आम्ही व बहूसंख्य लोकांनी शालेय शिक्षण फ्रीमधेच केले. हा जाब काॅंग्रेस व शरद पवारांना विचारा त्यांनी खाजगी शाळा का काढल्या. त्यामुळे आज शिक्षण खूप महाग झाले.

    • @user-qh1sm3uw7u
      @user-qh1sm3uw7u Před 3 měsíci

      आम्ही व बहूसंख्य लोकांनी शालेय शिक्षण फ्रीमधेच केले. हा जाब काॅंग्रेस व शरद पवारांना विचारा त्यांनी खाजगी शाळा का काढल्या. त्यामुळे आज शिक्षण खूप महाग झाले.

    • @ghostmickey4075
      @ghostmickey4075 Před 3 měsíci

      Saheb me kya shalet kam karto tyachi fees 10 lakh varshik ahe tyat na school bus na uniform na canteen yet Nakhin laptop Jo lakh at jato ye pan ghataav lagto band jhali tar majhya sarkaya 800 shikshakanni Jayacha kutha? Ho majhya shalet 800+ shikshak ahet
      Got garibnna Jamel ka baki hai kharcha samja fees gov ne bharla tari gari achi mula baki he kharcha sahan nahi karu Shankar nahi varchya kharchat international(navachya) school madhe education hool

  • @SonyachaSansar
    @SonyachaSansar Před 4 měsíci +27

    नेत्यांचे सर्व सरकारी खर्च बंद करा , पेन्शन बंद करा आणि तो पैसा शाळेसाठी वापरा

  • @bhanudasgodambe7347
    @bhanudasgodambe7347 Před 3 měsíci +20

    RTE मधून गरीब नाही तर श्रीमंताचीच मुल शिकत आहेत

    • @csmkj4259
      @csmkj4259 Před 3 měsíci +1

      True duniya gol hain Maharashtra main Neta Chor hain

  • @kishorkakade5907
    @kishorkakade5907 Před 3 měsíci +14

    सरकारी शाळेतील मास्तर चा पगार 1 लाख रुपये
    खाजगी शाळेतील मास्तर चा पगार 10 हजार रुपये

  • @GovindIngale-wz2jv
    @GovindIngale-wz2jv Před 4 měsíci +13

    देशात सर्व शाळा मोफत झाली पाहिजे

    • @user-rt2qg4fj5h
      @user-rt2qg4fj5h Před 3 měsíci

      देशातल्या लाखो शाळा तुमच्या पगारावर चालवायच्या का?
      का लाखो शाळांमध्ये तुम्ही फुकट सगळे विषय शिकवणार रोज?
      रक्तात भिनली आहे फुक्टेगिरी, सगळ फुकट पाहिजे .. नुस्त फुकट.. फुकट्या
      मग पोरं ही मोठी झाल्यावर तेच करताहेत.. बस प्रवास फुकट, अन्न फुकट, शेती केली वीज फुकट, खत फुकट.. साला भिकारी बनवायची factory बनवून ठेवलाय देश, काम कोण करणार?

  • @minakshimore4808
    @minakshimore4808 Před 4 měsíci +8

    खाजगी शाळांसारखी सुविधा सरकारी शाळांना सुद्धा देण्यात यावी 🙏🏻

  • @rajukhillare2763
    @rajukhillare2763 Před 3 měsíci +8

    शिक्षण फ्री झालं पाहिजे.....
    खाजगी शाळाच बंद करून त्या सरकारी कराव्यात....

    • @ghostmickey4075
      @ghostmickey4075 Před 3 měsíci

      Lakho karodo cha Buisness ahe majhya school chi varshik fees 10 lakh varshik ahe ani tyat 400+ mula ahet ya fees madhe na canteen na bus ( mula swatahchya gadi ne yetat) na books na uniform jamel ka ya goshthi RTE t?

  • @satishmore8191
    @satishmore8191 Před 3 měsíci +6

    R T E बंद नको करायला पाहिजे. जे बंद करतील त्यांना मतदान करू नका. अशी सरकार नको जे गरिबांना मरतात

  • @Raghav0979
    @Raghav0979 Před 4 měsíci +6

    खाजगी शाळा बंद करा

  • @dadajipatil72
    @dadajipatil72 Před 4 měsíci +9

    असे होत आहे तर गरीबाला गरीब च बनवत ठेवत श्रीमंताची श्रीमंती ( बौद्धीक आर्थिक सुविधाजनक भौतीक लाभकारक ) वाढवून . मोठी खाई निर्माण होणे स खुप मोठी मदत करने होय सविधान सोडून मनुवादी व्यवस्था निर्माण करने होय पुढील पिड्या अराजक निर्माण करने होय सरांना विडोओ चे कोटी कोटी नमन जय मुलनिवासी जय भीम जय संविधान जय स्वामि पेरियार जय महात्मा फुले शाहु महाराज

  • @sushilkanade5372
    @sushilkanade5372 Před 4 měsíci +21

    खाजगी शिक्षण संस्था च राजकारण्यांचा आहेत
    कशाला ते सरकारी शाळा चांगल्या करतील

  • @ghopalkoli2297
    @ghopalkoli2297 Před 3 měsíci

    केंद्र सरकारने गरीब लोकांना केंद्रीय विद्यालयामध्ये सुविधा द्यायला पाहिजे जिल्हा परिषद शाळा बंद करायला पाहिजे

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 Před 4 měsíci +32

    विषयांतर करून तुम्हाला विनंती की आरक्षणाविरूध् ज्या याचिका दाखल होत आहेत त्यात व्यवस्थित बाजू मांडण्यासाठी कायदेतज्ञांची फळी उभी करण्यासाठी तुंम्ही संपर्काचे माध्यम झाला तर आपली बाजू चांगली मांडली जावू शकेल ,श्री बाळासाहेब सराटे यांनाही मदत होवू शकेल,

    • @pandurangshelke7420
      @pandurangshelke7420 Před 4 měsíci +4

      कोल्हापुरातील श्री,मळवीकर एडव्होकेट जरांगेबाबत व्हीडीओ बनवतात त्यांच्याशीही संपर्क झाला तर पहावा,

  • @avdhutbdeshmukh
    @avdhutbdeshmukh Před 4 měsíci +14

    RTE चा फायदा खरच कोण घेतय यावर पण लक्ष दिलं गेलं पाहिजे
    RTE मध्ये सधन असलेल्या पालकांची मूळ शिकत आहेत.

    • @sachinwagh1015
      @sachinwagh1015 Před 4 měsíci

      १००% खरे आहे
      खोटे दाखले घेऊन सरास प्रवेश चालू आहे आणि मागे ही घेतले गेलेत.
      आणि सरकार ही काही चौकशी करत नाही.

    • @ShaileshRaut1907
      @ShaileshRaut1907 Před 4 měsíci

      Barobar

    • @punamsvideo6033
      @punamsvideo6033 Před 4 měsíci

      बरोबर आहे

    • @bhushanyeole6002
      @bhushanyeole6002 Před 3 měsíci

      Barobar ahe

  • @anujaanilsalgaonkar8264
    @anujaanilsalgaonkar8264 Před 3 měsíci +3

    आपण छान माहिती दिली आहे

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 Před 3 měsíci +3

    खाजगी शाळतील शिसकांना व सरकारी शाळेतील शिक्षकाना सारखीच कामे दया व त्यानंतरच गुपवत्ता तपासा

    • @anujaanilsalgaonkar8264
      @anujaanilsalgaonkar8264 Před 3 měsíci

      खाजगी शाळेच्या शिक्षकाला सरकारी शाळेतील शिक्षिका एवढा पगार मिळाला तर अजून चांगलं काम करतील

  • @swatihambarde27
    @swatihambarde27 Před 4 měsíci +5

    सगळी श्रीमंताची व नोकरी वाल्याची मुलं आर टी ई मध्ये लागत आहेत

    • @sagartumkar5373
      @sagartumkar5373 Před 3 měsíci

      RTE मधून गोरगरिबांना फायदा च होत नाहीये..

  • @vasundharapadwal2546
    @vasundharapadwal2546 Před 4 měsíci +8

    संस्थाचालक पण त्यांच्या पर्सनल कामासाठी शिक्षकांना राबवतात ते पण बंद झाल पाहिजे.

    • @ONLYMARATHIUPDATE
      @ONLYMARATHIUPDATE Před 4 měsíci

      Ani Shikshna madhe असलेले पगार याचे पण मूल्यमापन व्हायला हवे

  • @kamleshgaikwad2314
    @kamleshgaikwad2314 Před 3 měsíci +1

    खाजगी शाळा ब़ंद केल्या पाहिजेत.शिक्षण हे सर्वांसाठी मोफत असावे.

  • @user-uf6hu9wr1g
    @user-uf6hu9wr1g Před 3 měsíci +2

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹. जयभिम.......
    सर्व शाळा.मोफत.करा..राजकरनातील.
    पुढारी आणि तसेच आमदार.खासदार.
    राजकरनाती ल.लोकांना.भारत.देश.सांभाळता.येत.नाही...

    • @user-rt2qg4fj5h
      @user-rt2qg4fj5h Před 3 měsíci

      तुला लय येतो, सभाल की

  • @deepaknikam321
    @deepaknikam321 Před 3 měsíci +1

    आता वर्षाला 1 लाख उत्पन्न असलेला सामान्य नौकारदार राहिला नाही शासनाचा योग्य निर्णय अभिनंदन

  • @PrakashShilke
    @PrakashShilke Před 4 měsíci +13

    जरागे,पाटील, एक, मराठा,लाख मराठा

    • @sandeshmalwade2562
      @sandeshmalwade2562 Před 4 měsíci

      जरांगे मस्तवाल बनला आहे

  • @user-ct2jg9vk7h
    @user-ct2jg9vk7h Před 3 měsíci +1

    देशात सगड सोडून!! सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण सगळ्यांना दिलं पाहिजे!! आधी शिक्षण मग बाकीच्या गोष्टी!!

  • @ishwarmaske5115
    @ishwarmaske5115 Před 4 měsíci +6

    खुप अभ्यासु माहिती आपण सांगितलीध धन्यवाद

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 Před 3 měsíci +2

    सरकारी शाळा बंद करून त्यांचं खाजगीकरण करण्याचा डाव आहे. सरकारी शाळांच्या जमीन लाटण्यासाठी हे चालू आहे.खोटी कागदपत्रे व पैसे देवून अनेकांनी RTE मध्ये प्रवेश केले आहेत याची पण चौकशी व्हायला हवी

  • @swatihambarde27
    @swatihambarde27 Před 4 měsíci +2

    90% बोगस कागदत्रांच्या आधारे लागत आहेत

  • @hanumanjadhav1895
    @hanumanjadhav1895 Před 4 měsíci +3

    जीवनात जगण्यासाठी जे शिक्षण लाग ते दिले जात नाही

  • @DPK7777
    @DPK7777 Před 3 měsíci

    RTE मध्ये श्रीमंतची मुले पैसे देऊन ऍडमिशन घेत आहे. शासनाने याकडे कागद पात्राची तपासणी करून अश्या पालकांच्याकडून फी वसुल करावी.

  • @rvktikar3565
    @rvktikar3565 Před 2 měsíci

    सरकारणे सर्व शाळा डिजिटल कराव्यात मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यम उपलब्ध करून द्यावे

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Před 4 měsíci +5

    राज्यातील जास्तीत जास्त शाळा संचालक कोणत्या जातीचे आहेत?....😂😂😂😂😂

    • @preetipawar2951
      @preetipawar2951 Před 4 měsíci +3

      त्यांचा आणि त्यांच्या जातीतील सामान्य लोकांचा काही संबंध नाही.poor knowledge..

    • @santoshzure2465
      @santoshzure2465 Před 4 měsíci

      ​@@preetipawar2951मग हा मगर झक मारायला सर सकट मराठा आरक्षण म्हणून का बोंबलतोय, आणि शाळा कॉलेज पण दुसऱ्या च्या दुसऱ्या जातीच्या लोकां कडून भीक मागून गोळा केलेल्या पैशावर उभा केल्यात तेही सहकार या नावाने नि बदमाश त्यावर संचालक झालेत शिवाय पवार नावाच्या खालच्या थरातील नीच लोकांना ती काय अक्कल नि माहिती फक्त चोऱ्या करत रहा हाच तुमचा धंदा...😂😂😂😂

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 Před 4 měsíci +4

    निर्णय योग्यच वाटत आहे.कारण त्यामुळे सरकारी शाळांतील पटसंख्या वाढेल. RTE मध्ये जो खर्च होत होता त्यात चांगली शिकवणी लावता येऊ शकते.दुसर असं आहे की सरकारला त्यांची सगळीच जबाबदारी झ्टकायची आहे.

    • @umeshbhagwat2266
      @umeshbhagwat2266 Před 4 měsíci

      आस करून काय उपयोग नाही सरकारने CBS पॅटर्न करु शकत नाही दर्जादार शिक्षण देऊ शकत नाही हे म्हणजे आस झालं की पाणी बंद करा म्हणजे लोक दुध पितील पण आम्ही दुधाचा दर्जा नाही वाढनार😅😅😅😅

  • @bickrider2982
    @bickrider2982 Před 4 měsíci

    मगर सर अतिशय चागला विषय मांडला आहे.
    धन्यवाद.

  • @arifpinjari7121
    @arifpinjari7121 Před 3 měsíci +2

    मतदान करताना हे विचार केले पाहिजे
    आपल हक् आपण मागायला पाहिजे
    नाहीतर आम्ही लोक जात धर्म बघून मतदान करतोय आणी हे लोक आमची च मारतात
    अजून बि वेळ गेलेली नाही
    मतदान करताना विचार करून करा

  • @pushpashende9413
    @pushpashende9413 Před 4 měsíci

    धन्यवाद सर.आपण आमच्या अवांतर कामाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे.अति काम होतेय आम्हाला.,🙏🙏

  • @navnaath1
    @navnaath1 Před 4 měsíci +18

    अच्छे दिन... वाले कुठे गेले आता?

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 Před 4 měsíci

      Halu halu sagle band hot aahe ache din sampale ata.

  • @user-rt2qg4fj5h
    @user-rt2qg4fj5h Před 3 měsíci

    फक्त जरांगे पाटील. एक मराठा लाख मराठा

  • @user-iy2lt6mc3w
    @user-iy2lt6mc3w Před 3 měsíci

    RTE BAND KARA,

  • @vitthalkale1563
    @vitthalkale1563 Před 4 měsíci +2

    खूप छान सर

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 Před 4 měsíci +3

    Thanks 🥦🥦❤🥦🥦

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Před 3 měsíci +1

    USA, Europe madhil schools war vedio banwa... aaplyala nemke kay facilities hawya aahet yachi tyatun idea milel

  • @vrsham536
    @vrsham536 Před 3 měsíci

    जाणार हे सरकार

  • @ashtakala3715
    @ashtakala3715 Před 3 měsíci

    Perfect sarkari school yogya kara❤❤❤

  • @user-fj6xg1hy9j
    @user-fj6xg1hy9j Před 3 měsíci

    जे विद्यार्थी RTE नुसार शिक्षण घेत आहेत त्याना 2024 मध्ये नियमित ठेवण्यात येणार आहे कि नाही...?

  • @sanjaypaygude6434
    @sanjaypaygude6434 Před 4 měsíci +2

    आरटीआय मधून कोणी कोणी खाजद्र आमदारांनी ओबीसी करून घेतले ते सर शोधून काढा

  • @vishalkamble487
    @vishalkamble487 Před 4 měsíci

    Vaa kiti ucch vichar mantri sahebanche
    Ani kiti sundar karan dile tyani 🙏
    Ya ata vot maga.......

  • @sarikamalode3953
    @sarikamalode3953 Před 3 měsíci

    अनुदानित मध्ये तसेही शिक्षण फुकट आहे

  • @v.s1008
    @v.s1008 Před 3 měsíci

    मनुवाद्य उभा राहतोय...
    शिक्षण बंद..
    फुकट राशन..
    शेतकऱ्यांना भाव नाही..
    बिझनेस करणारे श्रीमंत आणि रोजगार कमी.. गरीब आजून गरीब
    म्हणजे गरिबांची पुढची पिढी निव्वळ या लोकांची फक्त सेवा करणार..
    मनुवाद्यांनी पूर्ण फिल्डिंग बरोबर लावलीय बाकी OBC अंधभक्त बनून स्वतः मनुवाद्यांना च खतपाणी घालताना दिसतायत

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 Před 3 měsíci

    विषलेशन करताना मुळ मुद्दे जो आहे तोच बिषय मांडणी झाली पाहिजे

  • @reshmasalian7777
    @reshmasalian7777 Před 3 měsíci +1

    Many people who are capable , who have lot of property are taking admission through RTE. And many others who have taken admission by paying fees are suffering bcoz of RTE

  • @sunilparkhe1171
    @sunilparkhe1171 Před 4 měsíci

    💯take barobar sir

  • @user-rt2qg4fj5h
    @user-rt2qg4fj5h Před 3 měsíci

    मराठ्यांना २५% आरक्षान पायजेल RTE मादे. एक मराठा लाख मराठा

  • @kumarjadhav50
    @kumarjadhav50 Před 3 měsíci +1

    Garibana na kadhi RTE madhun milatach nhavte..

  • @VinodPawar-ho8xn
    @VinodPawar-ho8xn Před 3 měsíci

    मोठ मोठे उद्योग पती त्यांचा CSR फंड, सरकारी शाळेत कन्व्हर्ट केला तर आती उत्तम 1 नो. बेस्ट 💡 idea खूप सुंदर विचार आहेत, आस जर शक्य झाले तर आख भारतातले मुले advance होतील, आणि परदेशात जाऊन पुढे त्यांचे भविष्य घडवतील, आणि खरच सरकारी शाळा खासगी,(CBSC) झाल्या तर ह्या वर एक निबंध तयार करा ना सर, हे शक्य आहे का,हि आपणास विनंती 🙏🚩🙏🚩

  • @patilshubham6915
    @patilshubham6915 Před 4 měsíci

    Barobar aahe sarakar

  • @wamanraoture9977
    @wamanraoture9977 Před 3 měsíci

    मगर सर आपण छान विचार मांडले आहेत,पण अधून मधून CM बद्दल गौरव उद्गार काढीत आहेत, पण त्यांच्या हातात काहीच नाही कळीचा नारदमुनी दुसराच आहे हे तुमच्या सगट सर्व जनतेला माहीत आहे,तेंव्हा काहीच होणार नाही हेच अंतिम सत्य आहे,

  • @priyajadhav2045
    @priyajadhav2045 Před 4 měsíci +4

    गरजवंत राहिले बाजूला, एक तर टॅक्स भरणाऱ्याला पण 1lac च्या आतील इन्कम certificate तहीलदार देतात काहीही शहानिशा न करता, दुसर म्हणजे स्वतःच्या जातीतील गरीब मुलांसाठी पण बक्कळ पगार घेणारे आरक्षित गटातील लोक जागा सोडत नाही. म्हणून हा सरकारचा निर्णय योग्य आहे.

  • @user-em6vx8kq5n
    @user-em6vx8kq5n Před 4 měsíci +3

    सरकारी नोकरी मिळाली कि कामाची वाट लागते

  • @MarutiBhaguvale
    @MarutiBhaguvale Před 4 měsíci

    Ram Ram 🙏🤝

  • @shivkashte4259
    @shivkashte4259 Před 4 měsíci

  • @vijaysuryawanshi7136
    @vijaysuryawanshi7136 Před 4 měsíci

    Ok. Sir

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 Před 3 měsíci

    8:20 शिक्षकांना फक्त शिकवायच काम द्या. मग बघा गुणवत्ता

  • @radheshyamkotwar3113
    @radheshyamkotwar3113 Před 4 měsíci +1

    He sagale barobar aahe sir, aaple lok, he aavaj uthavat nahi,

  • @vijayganjam5411
    @vijayganjam5411 Před 3 měsíci

    शिक्षकाला शाळेत शिकविण्यासाठी शासनाने वेळ दिला तर मूल खूप छान शिकतात शिक्षक पण शिकविण्यासाठीच असतात परंतु अवांतर काम इतके सारे आहेत की त्यांना शिकवायला वेळ मिळत नाही, कुठे कुठे शाळेवर एकाच शिक्षक आहेत काय कराव 😢😢दर्जेदार शिक्षण सरकारी शाळेत पण घेता येत

  • @saritasarita9581
    @saritasarita9581 Před 4 měsíci

    Dada .vishay ekadam mast....
    Mul prashna tumi sangitala toch ahe...sarkari shala ka darjedar karat nahi...
    Shala khajgi theuch nayet...shikshan aarogya denyasathi aided sanstha havyat...he sagale karnyasathi paisa khup aahe...fakt rajakiy icchashakti nahi...rajakarani ch educational sanstha kadhun chalavatat..unending vishay ahe...
    Pan changalanpagar ghenara top talent shikshako peshat aale tarach pudhchi pidhi ghadel..

  • @avinashbagade007
    @avinashbagade007 Před 3 měsíci

    Govt l var case keli pahije

  • @dattatrayjadhav7342
    @dattatrayjadhav7342 Před 4 měsíci +2

    Khup Chan sir.

  • @sandipgaikwad1213
    @sandipgaikwad1213 Před 4 měsíci

    शेवटी गरिबांना असाच मग न्यायदेवता कडून न्याय मिळतो गोरगरिबांचा कोणीही वाली नाही राजकारण लोकांचे घर भरण्याचे कामकाज या शिक्षण मंडळाकडून होत आहे

  • @shweta0797
    @shweta0797 Před 3 měsíci

    आधी तर सगळे कंत्राटी भरती पद्धत बंद करायला पाहिजे त्यामुळे सर्वच विभागातील कर्मचारी वर दडपण असते की आपली नोकरीं जाणार तर नही णा व आपल्या मुलांचं भविष्य काय असणार यातच दिवस चालले 😔

  • @jenishshah3882
    @jenishshah3882 Před 3 měsíci

    फुकट च राशन घेऊन सरकार ला शिव्या देताय होय ... काम करा... काही पण करा येणार आर मोदीच ....

  • @sns3703
    @sns3703 Před 3 měsíci +2

    RTE madhe 80% log capable astaat tari pan ya RTE cha fyada gethaat, 20% garju astaat..it's real fact...

  • @ananddekhane5924
    @ananddekhane5924 Před 4 měsíci +1

    Sir khaup chan mahiti sagatali

  • @gamersensei003
    @gamersensei003 Před 3 měsíci

    Private schools la under government ana ..maj utrel tyancha

  • @user-qh1sm3uw7u
    @user-qh1sm3uw7u Před 3 měsíci

    खाजगी शाळा बंद करा. तुमच्या हिंमत असेल तर खाजगी शाळा बंद करून फुकटच्या शाळा काढून दाखवा, मग बोला. प्राक्टिकल विचार करायचा नाही उचलली झीभ लावली टाळ्याला. तसं ऊघडले की कि पॅड लागले अक्षरं टाकायला.

  • @kunalmore3164
    @kunalmore3164 Před 3 měsíci

    आधार कार्ड चा पत्ता बदलून टाकायचा मग तर होऊ शकत ना

  • @arunsangale5982
    @arunsangale5982 Před 4 měsíci

    एकतर खाजगी शाळांच्या फीस वर सरकार नि कायदे करून शाळांच्या खर्चावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे...नाहीतर सरकारी स्कूल चि गुणवत्ता सुधरवायला पहिजे...
    सरकार दोन्ही बाजूनी fail ठरत आहे....अणि ह्या गोष्टीमुळे स्कूल हा Business होत चालला आहे.....

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717 Před 4 měsíci +2

    Next term madhe BJP aali tr aarakshan fkt nava purt rahnar. Srv pd bharti ani shikshan aarakshana baherch chalal. Aaple lok bhandtaye aarakshana sathi. Aaplya srvanche khare dushman aahe BJP.

  • @Crasy24Hours
    @Crasy24Hours Před 4 měsíci

    🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩

  • @needhikrushnpalliwar3945
    @needhikrushnpalliwar3945 Před 4 měsíci

    सरकारी शाळेचे शिक्षण पण प्रायव्हेट शाळे सारखे दर्जेदार करा न ...मग कशाला गरिबांना आपली मुलं प्रायव्हेट शाळेत पाठवावी लागेल.....ते सोडून सरकार.... सरकारी शाळा बंद करण्यावर भर देताय.... हे चुकीचं आहे

  • @goasktutor1992
    @goasktutor1992 Před 3 měsíci

    Gorgaribani laykit rahave........
    dangalit marayala konitari pahije...na..
    Tarach srimantana rajya karata yeil.

  • @anantdukare9652
    @anantdukare9652 Před 4 měsíci

    गरिबांचे टैक्स का घेता त्यांना सर्व माफ करा नाही तर त्यांना काहीच देऊ नको केसरकर पण शिक्षण चांगलं दे रेशन सुद्धा बंद कर रेशन नको तर शिक्षण दे तरच गरिब सुधरेल नाही तर आजून गरिब होणार केसर ह्यानी 50 . 50 घेतले

  • @KishorPawar-ft4sq
    @KishorPawar-ft4sq Před 4 měsíci

    खाजगी शाळेला सरकारी अनुदान सुविधा घेतात शिक्षणाचा दर्जा सगळ्यांना सारखा केलात तर हे खाजगी शाळा आपोआप बंद होतील

  • @sampatwalke1911
    @sampatwalke1911 Před 3 měsíci

    ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहेत तिथे rte प्रवेश नाहीत बाकी ठिकाणी rte प्रवेश चालू राहणार आहेत
    आणि सरकारी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नाही असं कोणता मूर्ख म्हणतो

  • @SSP0404
    @SSP0404 Před 4 měsíci

    सरकार बिनकामाचे आहे कांहीही उपयोगाचे नाही

  • @saritasarita9581
    @saritasarita9581 Před 4 měsíci +1

    Dada..kal kuthetari vachala...karnataka madhe maratha already OBC madhe include ahet..
    Tyabaddal tumala mahiti asel tar ti dya pla

  • @user-pr8vd4xv1f
    @user-pr8vd4xv1f Před 4 měsíci

    😢😢😭😭

  • @ajayjadhav3363
    @ajayjadhav3363 Před 4 měsíci

    Kahi nahi, hey fakt kam chor govt aahe. Paise khaun basle aani aata schools che paise dyayla nahit

  • @sampatraojadhav1337
    @sampatraojadhav1337 Před 4 měsíci

    सरकार सरकारी शाळांचे शिक्षकाना अशी कामे करण्यासाठी ग्रहित धरते कारण पगार जास्त आहेत

  • @user-qz7rn1nj4d
    @user-qz7rn1nj4d Před 4 měsíci

    Shikshan free jalle pheaje. Shiksha cha bazaar nahi jalla pheje.
    Shiksha sagyancha samman adhikaar ahe.

  • @dipakpatil2146
    @dipakpatil2146 Před 3 měsíci

    Sarkari nokri havi sarkari sukh suvidha havyat mg sarkari shalet shikayla kay problem aahe

  • @brownmunde5813
    @brownmunde5813 Před 3 měsíci

    आरक्षणाचा सर्वे सुद्धा शिक्षकाकडून करून घेतला, ते नाही सांगितले

  • @shubhangisuryawanshi1564
    @shubhangisuryawanshi1564 Před 4 měsíci +1

    Mulat garibani por janmala ch ghalu naye ektch jagav ugach porala pn garibit mann marun jagav lagt😅

  • @priyankadgavit3113
    @priyankadgavit3113 Před 3 měsíci

    Ya samajat sagle hakk other cast laj aahe aani agodar sarkh honar aahe same gulami chalnar aata

  • @swamii30
    @swamii30 Před 4 měsíci +1

    सरकारी शाळा चांगल्या प्रकारे सुधारायला पाहिजे.

  • @prafullgawade2133
    @prafullgawade2133 Před 2 měsíci

    दादा, 3 वर्षा पूर्वीच मराठा जात प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्याला RTE मधून form भरू शकतो का? आणि मराठा जात प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्याला उत्पन्न मर्यादा आहे का? आणि किती?

  • @yogeshnitnaware2507
    @yogeshnitnaware2507 Před 4 měsíci

    शिक्षण संदर्भात केजरीवाल फक्त

  • @user-vn6ig1ih5i
    @user-vn6ig1ih5i Před 3 měsíci

    सर्व सरकारी शाळा इंग्रजी माध्यमातून व एक राष्ट्रभाषा, एक प्रांतीय भाषा याप्रकारे 1947 नंतर व्ह्यायला पाहिजे होत्या.

  • @anandathakare7314
    @anandathakare7314 Před 4 měsíci

    RTE आठवी नंतर काय कसे फी?

  • @userRAVI654
    @userRAVI654 Před 3 měsíci

    Agrreed

  • @boystoys7491
    @boystoys7491 Před 3 měsíci

    Sagla kartal pan fees war koni bolnar nahi.