Anil Deshmukh यांनी पहिल्यांदाच पुरावे बाहेर काढून फडणवीसांना आव्हान दिलं | Maharashtra Times Live

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #anildeshmukh #devendrafadnavis #maharashtratimes
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Komentáře • 1,2K

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 Před měsícem +141

    धन्यवाद देशमुख साहेब आपण त्या वेळेस घाबरून जर चुकीचा निर्णय घेतला असता , तुम्ही स्वतःला माफ करू शकला नसता , तुम्ही दाखवून दिलात , ज्या पदावर बस्तान तुम्ही संविधानाची शपथ घेतलात त्याला तुम्ही पुरेपूर न्याय दिलात ,साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे 🙏

  • @user-du5sb5bq5h
    @user-du5sb5bq5h Před měsícem +152

    नेता पाहिजे असा मोडेल पण वाकणार नाही अभिनंदन साहेब

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad3796 Před měsícem +83

    देशमुख साहेब यांनी अत्यंत यातना सहन केल्या पण सत्याची कास सोडली नाही..मानाचे वंदन

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 Před měsícem +34

    देशमुख साहेब तुमच्या पाठीशी जनता आहे, आगे बठो.

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 Před měsícem +578

    यालाच म्हणतात मराठी माणूस मोडेन पण वाकणार नाही अभिनंदन साहेब

    • @Ghadge
      @Ghadge Před měsícem +11

      👍👍👍👍👌👌👌

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw Před měsícem +4

      ❤❤❤❤

    • @shekharchakor6419
      @shekharchakor6419 Před měsícem +1

      Matr 3 varsh vakla hota deshmukh

    • @SandeepKambli-z1w
      @SandeepKambli-z1w Před měsícem

      Where is the proof? Why no is asking this? His own version is proof? 😆😆
      When Sharad Pawar did same politics and can call himself as chanakya.
      Then when uddhav Thackeray did gaddari why would Devendra fadnavis take action ?
      BJP will seat and watch your game? 😆

    • @santoshanvekar2575
      @santoshanvekar2575 Před měsícem

      Varsha bhar jail made hota. Tithe vakla bi an zhukla bi ata zhopaychi paali aali😂

  • @PrakashPatil-rq2vm
    @PrakashPatil-rq2vm Před měsícem +25

    साहेब,क्रांती केल्याबद्दल महस्त्राची संपूर्ण जनता तुमची आभारी राहीन.

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar Před měsícem +864

    महाराष्ट्रात टरबूज फुटण गरजेच आहे महाराष्ट्र राज्याची वाट लाऊन टाकली

    • @vikasshewale6122
      @vikasshewale6122 Před měsícem +34

      Khare ahe💯 percent

    • @prasadsawant262
      @prasadsawant262 Před měsícem +50

      अतिशय कपटी आहे देवेंद्र...

    • @baka7926
      @baka7926 Před měsícem +9

      bramin he nayik nahi

    • @anandpatil9801
      @anandpatil9801 Před měsícem +10

      बरोबर आहे

    • @user-qx8dp6yc5e
      @user-qx8dp6yc5e Před měsícem +19

      Ek hushar Brahman sarvan var bhari ahe mhanun lok Jati var aale ahe.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj Před měsícem +235

    फडणवीस म्हणतात माझ्या कोणी नादाला लागत नाही आणि जर कोणी लागले तर त्याला सोडत नाही
    याचा अर्थ सरळ आहे की देशमुख खोटे बोलत नाहीत

  • @krishnasurve96
    @krishnasurve96 Před měsícem +627

    धन्यवाद देशमुख साहेब आपण कोणतेही चुकीचे पाऊल उचलले नाही पण हा टरबुजा एखाद्या मुलांची जीन्दगी बरबाद करायला निघाला होता देव त्याला कधीच माफ करणार नाही

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 Před měsícem

      निच माणूस

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Před měsícem +6

      😂😂😂😂😂 वसुली बाबा आहे

    • @vaibhav8386
      @vaibhav8386 Před měsícem +4

      ​@@sachinkurhade7696 tujhe te vadil ahayet ase vatate?

    • @krishnasurve96
      @krishnasurve96 Před měsícem

      @@vaibhav8386 टरबुजा तुझा कोण लागतो

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Před měsícem +2

      देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा कलंकित खलनायक आहे

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 Před měsícem +23

    देशमुख साहेब अत्यंत चांगले निर्णय घेतला आहे. सत्य आणि नियती तुम्ही सोडली नाही.

  • @user-rr4vp1fv3s
    @user-rr4vp1fv3s Před měsícem +464

    देशमुख साहेब त्या नीच कपटी टरबूजा ला सोडू नका. हा राज्याला लागलेला कलंक आहे.

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 Před měsícem +5

      बेअक्कल

    • @shobhabendale5352
      @shobhabendale5352 Před měsícem +10

      पुरावे कोर्टात दाखल केले असते तर जेल झाली नसती😂

    • @parthshinde1381
      @parthshinde1381 Před měsícem

      देशमुखांना कोणतीही शिक्षा न्यायालयाने दिलेली नाही.भाजप सारखी खोट बोलयची सवय भाजपच्या कार्यकर्ताला लागली आहे.

    • @KishGs
      @KishGs Před měsícem +2

      😂 😂😂अनिल देशमुख

    • @sureshshitole-hm3et
      @sureshshitole-hm3et Před měsícem +1

      देशमुख साहेब हया टरबुज la सोडू नका

  • @pandurangsawant68
    @pandurangsawant68 Před měsícem +56

    पंजाबराव नंतर अनिलजी देशमुखसाहेब. धन्यवाद आपले.

  • @vishwaspatil4778
    @vishwaspatil4778 Před měsícem +385

    देशाचे व राज्याचे राजकारण म्हणजे तमाशाचा फड झाला आहे

  • @MangeshPednekar-px2hp
    @MangeshPednekar-px2hp Před měsícem +53

    कदम, फडणवीस, शिंदे यांची नार्को टेस्ट करायला हवी

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 Před měsícem +74

    मा. माजी गृहमंत्री देशमुख साहेब महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे...
    .... आज जनता तुम्हाला खुप मानते... निर्भीड नेता म्हणून.. ✍️

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 Před měsícem +37

    देशमुख साहेब धन्यवाद मोडेन पण वाकणार नाही हाच मंत्र धरून तुम्ही चांगले काम केलेले आहे

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 Před měsícem +363

    देवेंद्र फडणवीस यांच्या धमक्यांना कोणी घाबरत नाही.त्यांच्यात धमक असेल तर व्हिडियो क्लिप जनते समोर आणाव्यात. देशमुखांचे खुले आव्हान आहे. जय महाराष्ट्र.

    • @ahilyashitole9007
      @ahilyashitole9007 Před měsícem +4

      ब्लॅक मेल करतोय फुकटच काही ऑडिओ विडियो काही नाही त्याच्यकदे उगीचच घबरवतोय

    • @SHUBHAMPAWAR-gy1js
      @SHUBHAMPAWAR-gy1js Před měsícem

      Ho ka 😂

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Před měsícem +204

    देशमुख साहेब काहीच घाबरू नका महाराष्ट्रातली जनता तुमच्या पाठीशी आहे या टरबुजाचे टरबूज फोडून टाकून द्या

  • @AnandNimbalkar-jd2ey
    @AnandNimbalkar-jd2ey Před měsícem +113

    अमरीश पुरी सुद्धा फिका पडेल.

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 Před měsícem +1

      @@AnandNimbalkar-jd2ey no he is Sadashiv Amarapurkar

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 Před měsícem +1

      आ रे बाबा अमरीश पुरीजी आणि सदाशिव अमरापूरकर हे वास्तविक जीवनात सज्जन लोक होते

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 Před měsícem

      @@nitinrane4395 पर्देपर का किरदार compair किया है भाई 🤣

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 Před měsícem +26

    देशमुख साहेब जनता तुमच्या सोबत आहे ठोकून काढा ....

  • @chandrahasbhabal2621
    @chandrahasbhabal2621 Před měsícem +162

    या कदमची नार्को टेस्ट व्हायलाच हवी .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Před měsícem +195

    टरबूजाला महाराष्ट्रातून तडीपार करावे.

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Před měsícem +253

    दुसऱ्याचे तोंड काळे करताना कधीतरी आपलंही तोंड काळे होते हे पंताना कळाले असेल. अनाजीपंतचे नाव परत एकदा या पंताने सिद्ध केले.

  • @atiksagri9714
    @atiksagri9714 Před měsícem +54

    शाहरुखचा मुलगा याचंच बळी तर नाही ना असा प्रश्न पडतो 😮🙏🏻

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 Před měsícem +1

      😂

    • @shaikhmajhar4716
      @shaikhmajhar4716 Před měsícem

      😂

    • @Sharadshingade9850
      @Sharadshingade9850 Před měsícem

      @@atiksagri9714 शाहरुख चा मुलगा माळकरी आहे🤭..अरे षंढ लोकांनो थोडा तरी नीट विचार करा..ज्यांनी विकास केला त्यांच्या पाठीत सुरा खुपसता आणि ज्यांनी 70 वर्ष सडवले त्यांना सपोर्ट करता..लाज वाटू द्या

  • @prasadrisawade2793
    @prasadrisawade2793 Před měsícem +157

    सत्तेसाठी काय काय लफडी केली ते आज उघडकीस आले

    • @samsamsung123
      @samsamsung123 Před měsícem +1

      Ho na..parambir...waze...ne kay kay hand marli tehi jagala mahit ahe....tr kay gotya khelat hotey ka...mansukh cas e visarla ka

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Před měsícem +36

    टरबूजाला घरी बसवंणं ही महाराष्ट्राचा भल्याच आहे

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Před měsícem +149

    आता नागपूरी बंड्या नियमाप्रमाणे सारवासारव करायला आणखी ४ डीएनए अंगात असल्याचा पूरावा देउन परत खोटं बोलेल.

    • @malatigodbole3076
      @malatigodbole3076 Před měsícem

      खोट बोल पण दाबून बोल हे भाजपच ओळखपत्र आहे

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 Před měsícem +42

    देवेंद्र फडणवीस यांनी पुरोगामी, वैचारिक, समतावादी,विकासशिल महाराष्ट्र बिघडुन टाकला आहे.महाराष्टाची उच्च वैचारिक परंपरा खंडीत करुन एक विशिष्ठ दहशत,हुकुमशाही,दडपशाही,हम करोसे कायदा अशी निच्च प्रवृत्ती स्थापित केली जी महाराष्ट्राच्या पुरोगामी घटकांसाठी धक्कादायक आहे.

  • @nandkishorpuri9504
    @nandkishorpuri9504 Před měsícem +191

    टरबुज राजकारणात नकोसा झालाय

  • @omd7324
    @omd7324 Před měsícem +117

    काय ह्या पंताने राज्याची वाट लावली....खूप चांगला माणूस समजत होतो मी याला

  • @kailas7863
    @kailas7863 Před měsícem +135

    तडीपार तडीपार तडीपार अमित भाई ✍️💯

    • @vijaycamblay583
      @vijaycamblay583 Před měsícem

      तडी पार लोकांनाच राग येतो खरे ऊघड झाल्यावर. नकली भक्तांची टीम खोटे समर्थन करीत आहेत.

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 Před měsícem +45

    अभिनंदन देशमुख साहेब. पुरावे सादर करून फडणीस च्या सारस्वत मंडळास चांगली चपराक दिली आहे

    • @mandardhavale1120
      @mandardhavale1120 Před měsícem

      Are kuthal sarawak mandal😂😂

    • @tukaramjadhav4396
      @tukaramjadhav4396 Před měsícem

      @@mandardhavale1120 Bhau Torsekar, Umrigar, Sushil Kulkarni, Prabhakar Suryavanshi

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Před měsícem +170

    टरबूज्या सारख्या वाईट प्रवृती टेचली पाहिजे 😢😢😢
    फडणविस यानी तपास यंत्रणा चा गैर उपयोग केला
    #महाराष्ट्र्द्रोहीफडणवीस
    #टरबुज्या

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 Před měsícem

      फडतूस लखोबा लोखंडे लबाड लांडगा महाराष्ट्र दरोही.

  • @rajendrabhosale7544
    @rajendrabhosale7544 Před měsícem +34

    समित कदमची नार्को टेस्ट करा.मग सत्य बाहेर येईल. जसे देशमुख यांनी कदमचे नाव घेतले.मग फडणवीस यांनी नुसते बोलू नये. क्लिप्स जाहीर कराव्यात.
    महायुती हटाव,दादागिरी हटाव।

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před měsícem +28

    समित कदम ला सांगलीत कुणी ओळखत नाही. पण त्याच्या वाढदिवसाला पूर्ण जिल्हाभर बॅनर होते

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay Před měsícem +21

    काहीही असो पण हे राजकारण चांगले नाही याची सुरुवात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल. भगतसिंग कोशारी यांनी केली

  • @RajeshThale
    @RajeshThale Před měsícem +124

    महाराष्ट्र ला लागलेली कीड म्हणजे टरबूज

  • @srsofts7885
    @srsofts7885 Před měsícem +4

    सलाम देशमुख साहेब तुमच्या शोऱ्या ला ... तुमचा सारखं निर्भीड ग्रह मंत्री आणखीन एक वेळेस बागायेचा... गरज आहे तुमच्या सारख्य मंत्र्या ची खुप गरज आहे आपल्या राज्या ला ❤❤

  • @marutisalate1986
    @marutisalate1986 Před měsícem +135

    फडनविस ला आफिडिविड करून महाराषटाहद्दपार

  • @Magma2410
    @Magma2410 Před měsícem +16

    पुढील तारखेला हे पुरावे कोर्टात न्यायाधिशांकडे सादर करा,

    • @pandurangkamble4064
      @pandurangkamble4064 Před měsícem

      सादर केले तर न्याय मिळेल ?

  • @prakashbiraris9669
    @prakashbiraris9669 Před měsícem +66

    अनिल देशमुख अँक्शनपट देखो

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 Před měsícem +44

    लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ह्या गोष्टी समोर आल्या असत्या तर केंद्र सरकार आलेच नसते

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před měsícem +44

    देशमुख साहेब सत्याचा विजय होतोच, तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुमचाच एक हितंचीक शेतकरी कन्नड, फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला खोड किडा, ह्या अनाजीला जनता धडा शिकवणारच,एव्हढि, मस्ती चांगली नाही,

  • @santoshkanse5751
    @santoshkanse5751 Před měsícem +12

    देशमुख साहेब तुमचा आमचा सार्थ अभिमान आहे तुम्ही महाराष्ट्राचे खरे वार सदार आहात तुम्ही ट रबुज अनाजीचा खोटेपणा उघडा पा डा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Před měsícem +117

    टरबूज केंद्राच्या आशिर्वादा टरबुज खोटे आरोप करण्यात माहीर आहेत. याच साठी त्यांना सत्ता पाहिजे असे सामान्य जनतेला वाटते.

    • @vijaycamblay583
      @vijaycamblay583 Před měsícem +3

      यांना पूर्वी प्रमाणे दोन जागेवर बसवले पाहिजे त्या शिवाय सत्तेचा आलेला माज जाणार नाही.महाराष्ट्राचा सत्यानाश अमित शहा च्या मदतीने केलाय.सर्व महाराष्ट्रातील जनता जाणती आहे. हे खरे सूर्याजी पिसांळा चे सगे सोयरे शोभतात

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 Před měsícem +67

    या टरबुजाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा अगदी चिखल करून टाकला आहे एवढा हा कपटी का रस्तानी राजकारणाच्या बाजूला निघेपर्यंत

  • @jayendragore732
    @jayendragore732 Před měsícem +62

    शासन लाखों रुपये खर्च करुन निवडणूक घेते.मतदार आमदार खासदार यांना निवडुंग देतो.आणी हे पुढारी करतात काय,तर २४तास राजकारण चिखलफेक जिरवाजिरवी... राज्यासमोर अनेक गंभीर समस्या आहेत.पण या राजकारणी लोकांना काही देणंघेणं नाही.अशी आहे आमची जगातली सर्वात मोठी लोकशाही.

    • @Ghadge
      @Ghadge Před měsícem +2

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @njcreatingawareness
      @njcreatingawareness Před měsícem +2

      सोमैया साहेब करत होते ते?

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před měsícem

      गप रे आंडभक्ता

  • @jadugarstarvilas1385
    @jadugarstarvilas1385 Před měsícem +4

    धन्यवाद देशमुख साहेब आभारी आहे तुमच्या कत्युवा बदल सत्य सागितले

  • @viveGOVINDA84
    @viveGOVINDA84 Před měsícem +7

    Sir, शत शत नमन, राजकारणात तुमच्यासारखे धाडसी नेतेच हवेत..

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st Před měsícem +2

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Před měsícem +5

    आपण सत्यच्या बाजूने उभे राहिलात. अनिल देशमुख साहेब खरोखर सत्यवादी आहेत. खरे मर्द आहेत.. आपण साहेब.

  • @poojagai5656
    @poojagai5656 Před měsícem +9

    देशमुख साहेब खरंच बोलत आहे.असे साधारण जनतेला वाटू लागले आहे.

  • @nileshdokfode934
    @nileshdokfode934 Před měsícem +35

    हा व्हिडिओ बघून जो कोणी कमेंट करेल त्याला माझी विनंती आहे..... तेव्हाचे महाविकास आघाडीचे गृहमंत्री आणि आत्ताचे महायुतीचे गृहमंत्री यांच्यापेक्षा हून आर आर आबा पाटील गृहमंत्री चांगले होते.... आबा नंतर जेवढे गृहमंत्री होऊन गेले तेवढे सगळे डुबलीकेट गृहमंत्री होते

    • @ahilyashitole9007
      @ahilyashitole9007 Před měsícem +2

      देशमुख (अनिल)साहेब पण एक नंबर हुशार आणि चांगले गृहमंत्री होते ह्या फडणविस ने टिकू दिलं नाही त्याच्या स्वार्थापायी

  • @arvindshinde1855
    @arvindshinde1855 Před měsícem +11

    खुपच धक्कादायक खुलासा , कपाळाला हात लावायची वेळ आलीय आमच्यावर, एवढ्या खालचं राजकारण मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही

  • @balasahebjadhav2535
    @balasahebjadhav2535 Před měsícem +52

    फडणवीस हा कसा घातक नेता आहे हे जरा महाराष्ट्रातील जनतेला कळु द्या

  • @bw9458
    @bw9458 Před měsícem +8

    हा एक खरा मराठा. मरेल पण हटणार नाही. बाकी कावळे गेले पंतांकडे

  • @sharnappasangpal254
    @sharnappasangpal254 Před měsícem +9

    ते कदम तुमच्याकडे आला होता सरकार तुमचे गृहमंत्री तुम्ही काय त्यावेळी बाहेर काढला नाही सर

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Před měsícem +43

    इंडिया आघाडी मजबूती ने येणार संविधान वाचवायच आहे काहीजन हिंदु मुस्लिम करून देशाची वाट कशी लागेल हे पाहत आहेत सर्व जाती धर्म चे लोकांनी एक जुटीने राहील पाहीजेः

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 Před měsícem +1

      Kahi harkat nahi pan shantata Priya samaja che Kay? Tumhi jababdari gheta?.

  • @sanjaygadade8328
    @sanjaygadade8328 Před měsícem +5

    खरोखरचं आज सत्य समोर आले असता देवेन्द फडणविस आपण खूपच खालच्या पातळीवर जाऊन घाण राजकारण करता मी आज पर्यन्त आपले विचार खूप वैचारीक तेणे बघत होतो पण आज पासुन......नाही

  • @rameshrane5034
    @rameshrane5034 Před měsícem +7

    याचा अर्थ.. पवार साहेबांनी योग्य माणसाला गृहमंत्री बनवल होत हे नक्की

  • @annasahebpatil8615
    @annasahebpatil8615 Před měsícem +11

    राजकारणाचा तमाशा केलाय

  • @ramdaskhade8328
    @ramdaskhade8328 Před měsícem +5

    तो कदम भिडेचा चेला असणार ,कारण भिडे हा देवयाचा गुरूजी आहे.देवया एवढा निच आणि मनुवादी माणूस कोनीच नाही.

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv Před měsícem +28

    कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, प्यारे भाई ,बहीणो करत भ्रष्टाचारी ना घेऊन मोठा पक्ष केला, काळा पैसा कुठं आहे वाट लावली महाराष्ट्र ची तरूणांना नोकरी संधी नाही

  • @chandadesai4815
    @chandadesai4815 Před měsícem +3

    Wa sir saalute

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 Před měsícem +14

    आता सूरू झालच आहे तर पार नागड करून टाका.

  • @dhaneshganjave284
    @dhaneshganjave284 Před měsícem +13

    देवेंद्रजी जी विडिओ क्लिप open करा. आपण सर्व काही महाराष्ट्र ला समजल पाहिजे. कोणी किती लेवल च राजकारण करताय.

  • @ashokb8808
    @ashokb8808 Před měsícem +9

    Deshmukh sir 🎉🎉🎉

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 Před měsícem

    छत्रपती शिवाजी महाराजांनच्या महाराष्ट्राचा आपण अभिमान आहात

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 Před měsícem +6

    देशमुख साहेब आत्ताच काय ते खरं सांगून टाका ना

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 Před měsícem +6

    ह्याचा अर्थ देशमुख साहेब खरा बोलतायत ते कॉन्फिडन्स नी सगळं बोलतायत

  • @user-oq1ci1ie9s
    @user-oq1ci1ie9s Před měsícem +29

    Deshamukh.saheb.namaskar.❤

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl Před měsícem +16

    कोणत्याही परिस्थितीत हप्ते परत चालु झालेच पाहिजेत. फडणवीसांचा राजीनामा घ्या.
    जय महाराष्ट्र. 😂

    • @babaraoraut8412
      @babaraoraut8412 Před měsícem

      महाशय , आता काय हप्ते बंद आहेत ?आ

  • @KishGs
    @KishGs Před měsícem +5

    देशमुख साहेब आपण 100 कोटीची पोलीसाना जमा करण्यास आज्ञा केली. तुम्ही अंबानींच्या घरासमोर जिलेटिने भरलेली गाडी उभी करण्याचे आदेश कोणी दिले मनसुख हिरेनची हत्या कशी झाली असे अनेक घटना घडल्या त्या बाबत बोला.

  • @satyajeetpatil6186
    @satyajeetpatil6186 Před měsícem

    देशमुख साहेब महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे 🙏🙏🙏🙏

  • @pramodbharane7022
    @pramodbharane7022 Před měsícem +9

    ह्या लोकांनी महाराष्ट्राचा वाटोळा करून टाकला आहे

  • @SHAHAJIPAWAR_038
    @SHAHAJIPAWAR_038 Před měsícem +2

    Anil Deshmukh is very real MLC of Maharashtra State so I really proud of such human being because he doesn't frightened and fight such culprit people which is involved in. the t

  • @user-di5mg6mu2p
    @user-di5mg6mu2p Před měsícem +10

    देशमुख साहेब जिंदाबाद आनाजी पंतशे लढनेकी ताकत भगवान उन्हे दे

  • @shivanyaelectronicnadarpur7371

    धन्यवाद देशमुख लेट हुए

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 Před měsícem +3

    देशमुख साहेब.. संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही अशा खोट्या लोकांना उघडे पाडा. 😢

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Před měsícem +6

    साहेब कदम आपल्या कडे आल्यावर सी सी टि व्ही वर रिकार्ड आसेल ते दाखवावे

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 Před měsícem +15

    साहेब महाराष्ट्राची वाट लागायला सव॔ राजकिय नेतेच जबाबदार आहेत. नेहमी TV समोर यायचं खोटं आरोप करायचं आणि आपला पक्ष आणि आपण कसं स्वच्छ आहे दाखवून राजकिय पोळी भाजून घ्यायचं इतकं काम करत असल्याचे दिसून येत आहे.

    • @ashokshinde4394
      @ashokshinde4394 Před měsícem +1

      सत्य नाही पचनार अंध भक्तांना

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Před měsícem +1

    देशमुख साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 Před měsícem +7

    आपण होम मिनिस्टर होता आपल्याला भेट देणारे याचा रिकॉर्ड होतो CCTV दाखवा 😊

  • @chhayazade558
    @chhayazade558 Před měsícem +1

    100% True

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 Před měsícem +4

    Jai Maharashtra Sir

  • @rameshpatil5505
    @rameshpatil5505 Před měsícem

    देशमुख साहेब,
    अभिनंदन.
    तुमचा समग्र महाराष्ट्राला अभिमान आहे.

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Před měsícem +11

    याने कसले पुरावे दाखवले, तीन फोटो दाखवले फक्त यावरून काय समजायचं.
    कसला नारेटिव आहे !

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem +1

      विडिओ आहे त्याचाकडे आता फक्त फोटो दाखवले

  • @laxmanraundal3581
    @laxmanraundal3581 Před měsícem

    अनिल देशमुख साहेबांना कडक सलाम

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 Před měsícem +6

    राजकीय नेत्यांचे फोटो बरेच
    लोकन सोबत असातत

  • @meghnabane1070
    @meghnabane1070 Před měsícem

    ह्या फडणवीस यांनी पुऱ्या महाराष्ट्राची वाट लावली आहे हा माणसाला देव कधी माफ करणार नाही

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 Před měsícem +5

    🎉🎉 Real is real, forceful❤❤❤ sahi hain

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 Před měsícem +1

    लय भारी देशमुख साहेब

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 Před měsícem +6

    कॉल रेकॉर्ड असतील ना हो ते पण दया हो आम्हा जनतेला उत्सुकता आहे

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js Před měsícem +2

    वेल done साहेब

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 Před měsícem +12

    असं कोणी कोणाकडून काहीही लिहून घेता येईल का शिवाय स्वतः गृहमंत्री असताना

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Před měsícem

    आता कदम व फडणवीस दोघांची
    नार्को टेस्ट केली पाहिजे

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Před měsícem +7

    एक नंबर देशमुख साहेब
    टरबूज 🍉 ‌फोडा

  • @narayankhose6951
    @narayankhose6951 Před měsícem

    धन्यवाद देशमुख साहेब तुमचे अभिनंदन

  • @bharteshkarav3599
    @bharteshkarav3599 Před měsícem +3

    समित कदम हा साधा कार्यकर्ता आहे म्हणता.....तो नगरसेवक पण नाही म्हणता......तर इतक्या सहज पणे तो तुम्हला 5-6 वेळा कसा भेटला, किंवा तुम्ही काय मोकळेच बसला होता का की कोणी रस्त्यावरचा साधा माणस ला तुम्ही 5, 6 वेळा भेटता

    • @Kalyankar12
      @Kalyankar12 Před měsícem

      फडवणीस माणूस म्होरका

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 Před měsícem

    अभिनंदन साहेब राज्याची वाट लावणाऱ्या लोकांची जनतेने वाट लावली पाहिजे