#अभंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर | तया नमस्कार वारंवार ||
    न पाहे याती कुळाचा विचार | भक्त करुणाकर ज्ञानाबाई ||
    भलतिये भावे शरण जाता भेटी | पाडीतसे तुटी जन्म व्याधी ||
    ज्ञानाबाई माझी अनाथाची माय | एका जनार्दनी पाय वंदितसे ||. ,🚩🚩🚩🙏🙏हा चॅनल अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹####गायक कीर्तनकार.. ह भ प रेखाताई योगेश महाराज काकड ह्या. निराळे ता सिन्नर जि नाशिक येथील राहणार आहे.मो. न 9657392238 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..बाबासाहेब महाराज गायकवाड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,,,,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य शिवम साऊंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशन सोनोशी ता संगमनेर यांनी सहकार्य केले मो. न8999133972 आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय

Komentáře • 92

  • @rashtrasantgurukrupa9054
    @rashtrasantgurukrupa9054 Před 2 lety +3

    अभंग अतिशय गोड गायण केलात ताई

  • @aartighodkejambul4185
    @aartighodkejambul4185 Před 2 lety

    Wow Tai khupach chan

  • @pundlikbagde2836
    @pundlikbagde2836 Před 2 lety

    वा ताई वा सुंदर

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 Před 2 lety

    जय हरी माऊली खुपच सुंदर गोड गोड शुभेच्छा

  • @akshaydeshmukh9958
    @akshaydeshmukh9958 Před 2 lety +1

    अप्रतिम👌👌👌
    राम कृष्ण हरी👍

  • @chhayadhurwade5718
    @chhayadhurwade5718 Před 3 lety

    खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @baburaonale2151
    @baburaonale2151 Před 2 lety +1

    Khupach chan jay jay ram krishna Mauli your voice is well khupach chan 🧚‍♀️🧚‍♀️🧚‍♀️👌👌👌

  • @dattubadhe834
    @dattubadhe834 Před rokem

    खुप छान राम कृष्ण हरी ताई

  • @balasabachegay5598
    @balasabachegay5598 Před rokem

    बालासाब आचेगाय 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 Před rokem +1

    तबला वादक अतिशय छान

  • @user-oy4gn9po7z
    @user-oy4gn9po7z Před 3 lety

    आवाज फारच सुंदर माऊली ,तसेच साथ पण अतिसुंदर

  • @dnyaneshwarpawar1671
    @dnyaneshwarpawar1671 Před 3 lety

    खूप सुंदर गाईला अभंग आणि पखवाज आणि तबला देखील खूप छान

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 Před 2 lety

    अप्रतिम

  • @venkattarmude7576
    @venkattarmude7576 Před rokem +2

    Khup chan aawaaz taí

  • @balajip7636
    @balajip7636 Před 3 lety +1

    Khupsundar tai

  • @nandkishordound2743
    @nandkishordound2743 Před 8 měsíci

    सुंदर

  • @nanashingar1135
    @nanashingar1135 Před 2 lety

    खूपच सुंदर.

  • @devendradudhalmal2565
    @devendradudhalmal2565 Před 2 lety

    भारी गायला अभंग

  • @shahajichandgude4627
    @shahajichandgude4627 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @machindradhumal277
    @machindradhumal277 Před 3 lety

    Khup chan tai

  • @jayshreeshete2133
    @jayshreeshete2133 Před 2 lety

    👍👍 खुप खुप सुंदर छान अभंग 🌻🌼🌻

  • @kisanmhase5186
    @kisanmhase5186 Před 2 lety

    Tal sur sagit very good abinadan
    Tai

  • @shirangvolekar3870
    @shirangvolekar3870 Před 2 lety +1

    जय हरी माऊली धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता

  • @shankarnipurte4677
    @shankarnipurte4677 Před 2 lety

    Jai Hari Dhanyvad

  • @amolkasar5284
    @amolkasar5284 Před 3 lety

    १ नंबर आवाज ताई

  • @mangalpatil2667
    @mangalpatil2667 Před 3 lety +1

    Sunder abhang n aavaj pn

  • @arunsawant736
    @arunsawant736 Před rokem

    🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर आवाज आवडले 👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Před rokem

    Very nice

  • @satishsawant7048
    @satishsawant7048 Před 2 lety +1

    🙏🙏🙏आपल्या चरणी शतशत प्रणाम ताई अप्रतिम गायन ईश्वरी देना आहे आपल्याला

  • @arunsawant736
    @arunsawant736 Před rokem

    🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप सुंदर आवाज आवडले 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hrushikeshshelar
    @hrushikeshshelar Před 2 lety +3

    खूप सुंदर गायन आणि वादनही कडक आहे. रेखाताईंचा आवाज ऐकून मन प्रसन्न होतं. 🙏🙏😍😍

    • @baburaonale2151
      @baburaonale2151 Před 2 lety

      Mauli tai Aple ABHANG SARKHE AAIKAT RAHAVE VATTE .AWAZ SO SWEET 👌👌👌🙏

    • @shivajijagtap2613
      @shivajijagtap2613 Před 5 měsíci

      ​@@baburaonale21511qq😢

  • @prakashkhochade5950
    @prakashkhochade5950 Před 2 lety +1

    ताईंचा आवाज सुमधूर आहे..... तबला पखवाज वादन उत्कृष्ट आहे..... गायन ऐकत राहावेसे वाटते...
    तबला पखवाज ....जादुई वादन केवळ अप्रतिमच....
    ताईंचा आवाज ....तोड नाही....

  • @aabaanantkulkarnikulkarni5369

    सुदंर आवाज

  • @shirangvolekar3870
    @shirangvolekar3870 Před 2 lety

    जय हरी माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय

  • @shirangvolekar3870
    @shirangvolekar3870 Před 2 lety

    जय हरी माऊली राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @keshavbhoir8395
    @keshavbhoir8395 Před 5 měsíci

    Tai god bless you

  • @kalidasautade772
    @kalidasautade772 Před 3 lety +1

    खूप छान अभंग गाइल ताई असेच आणखी अभंग विडोवो पाठवा 🙏 जय हरी 🙏 Mangalwedha

  • @gajanankumbhar3924
    @gajanankumbhar3924 Před 3 lety

    खूपचछान

  • @laxmanvarpe4861
    @laxmanvarpe4861 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर अभंग ह.भ .प.सौ.रेखा ताई काकाड महाराज यांनी त्यांच्या गोड आवाजात सादर केला.त्यांना सर्व गायक वादक यांची बहुमोल साथ लाभली सौ.काकड ताईचे कीर्तन अनेकदा ऐकण्याचे भाग्य लाभले.जय हरी माऊली.🙏🙏🌷🌷💐💐🥀🥀🌹

  • @shalubaikendre8140
    @shalubaikendre8140 Před 3 lety +1

    Chan

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 Před 3 lety +1

    जय हरी

  • @baburaonale2151
    @baburaonale2151 Před rokem

    Khupach chan jay jay ram krishna hari Mauli KHAROKHAR APAN GAN KOKIĹA AAHAT..MAZYA SHUBHECYA. 🙏🙏🙏👌

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 Před 3 lety +4

    ।। कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।।

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 Před 3 lety +15

    पखवाज , तबला आणि गायन अवर्णनीय आहे ,जय हरी.

  • @anandraj6450
    @anandraj6450 Před 3 lety +1

    ताई खुपच छान आवाज आहे .👌👌

  • @bhartipakhale3349
    @bhartipakhale3349 Před 3 lety +4

    फारच सुंदर आवाज व संगीत साथ सर्वांची खुपच छान आहे... ऐकत रहावे वाटते.... रामकृष्ण हरी.....

  • @sampatdhomse2992
    @sampatdhomse2992 Před 3 lety

    🌹🌹🌹 रामकृष्णहरी

  • @adityaarjune1998
    @adityaarjune1998 Před 7 měsíci

    ❤❤

  • @VijayPatil-gr5hr
    @VijayPatil-gr5hr Před rokem

    No 1 aavaj tai👌👌👌👌

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před 2 lety

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @balasahebargade8546
    @balasahebargade8546 Před 3 lety

    वा वा काय आवाज आहेताई तुमचा खुपचसुंदर आहे

  • @balajikalapad8631
    @balajikalapad8631 Před rokem +2

    खुप छान माउली अप्रतिम आवाज आणि स्वर धन्यवाद ताई

  • @baburaonale2151
    @baburaonale2151 Před 2 lety

    Maulitai Àpan GAN KOKIĹA AAHAT . APRATIM Avaj Ahe. Ram krishna hari. ***.

    • @baburaonale2151
      @baburaonale2151 Před 2 lety

      Khupach chan jay jay ram krishna hari 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @dhanrajmanne5572
    @dhanrajmanne5572 Před 3 lety

    Farach sundar awaj ahee taicha
    Ram krishna hari

  • @yogeshhengadeshirdi9517

    Nice 1

  • @PrabhakarMhetras-ji1bp
    @PrabhakarMhetras-ji1bp Před 4 měsíci

    Chhan

  • @marutipatil7880
    @marutipatil7880 Před 10 měsíci

    खूप छान स्वर आणि गायन

  • @gynandevkande6549
    @gynandevkande6549 Před rokem

    खुपछानगायलाअभंग

  • @baburaonale2151
    @baburaonale2151 Před 2 lety

    Khupach chan jay jay ram krishna hari Mauli Tumcha AWAJ KHUPACH CHAN AHE AANI KOMAL AAHE 🙏🙏🙏👌👌👌

  • @ramchamdrabhagat1609
    @ramchamdrabhagat1609 Před 3 lety +3

    अतिशय सुंदर व गोड आवाज आहे.मनाला खुपच समाधान मिळाले.

  • @balasabachegay5598
    @balasabachegay5598 Před 2 lety

    Balasab Achegay ,खुप छान

  • @sagarchakor5681
    @sagarchakor5681 Před 3 lety +2

    Khup Sundar aawaz aahe tai...jay hari

  • @shirangvolekar3870
    @shirangvolekar3870 Před 2 lety

    जय हरी माऊली राम कृष्ण हरी सर्व रसिकांना माझ्याकडून दिपवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जेशी, गंगा वाहते,तशी,गात,चला

  • @alkagiri4619
    @alkagiri4619 Před 3 lety +1

    Chan avaj

  • @swarsadhna8798
    @swarsadhna8798 Před 2 měsíci

    खूप सुंदर मंजुळ आवाज

  • @adinirmal412
    @adinirmal412 Před rokem

    अप्रतिम गायन & लाजवाब वादन
    माउली या चालीसाठी वाजवलेल्या मृदंग बोलांची साखळी सांगा कृपया खूपच सुमधुर वादन 🙏🙏 ठेका, उठाण, लग्गी, उतरणी

  • @shribalajicreation.3338

    Khup suner tai..tabala. mrundang..sound ekch number..

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 Před 2 lety

    आपली मानस आपली जवळच्या कलाकारांना सुंदर गाताना पाहिले छान वाटल

  • @pundlikbagde2836
    @pundlikbagde2836 Před 2 lety

    सुंदर ताई सुंदर

  • @yadavbalasaheb3196
    @yadavbalasaheb3196 Před 3 lety

    खुप छान आहे...... जय जिजाऊ

    • @sanjayvispute6427
      @sanjayvispute6427 Před 2 lety

      खूपच छान ताई विसपुते तलाठी धरमाबाद नांदेड ✌✌

  • @sureshnevde1521
    @sureshnevde1521 Před 3 lety

    जय हरी माऊली

  • @laxmanpatil7562
    @laxmanpatil7562 Před 2 lety

    सुदंर कोल्हापुर

  • @rajendrashinde6318
    @rajendrashinde6318 Před 2 lety

    ठेवण अति उत्तम. भिमपलास रागातींल स्वर घ्यावे लागत होते.

  • @popatbothe6984
    @popatbothe6984 Před rokem

    ताई गायन सुंदर तर आहेच साथसंगत पण चांगली

  • @nationalyoungentrepreneurs9175

    ओके

  • @nageshzade2323
    @nageshzade2323 Před 3 lety

    👌👌

  • @uvpadole559
    @uvpadole559 Před 3 lety

    आपण आम्हाला भरपूर गायन ऐकवावे अभिनंदन

  • @ambadasghotekar745
    @ambadasghotekar745 Před 3 lety

    खुपच सुंदर रेखा ताई कुठे होता कार्यक्रम

    • @sunitayedle6060
      @sunitayedle6060 Před 2 lety

      Khupach chalne. Nam tujhe narayana.. Ha abhang gaun pattva na.

  • @sudhakarghule2160
    @sudhakarghule2160 Před 3 lety

    राम कृष्ण हरी ताई साहेब तुमचा आवाजच खुप सुन्दर कोरस नाही

  • @user-cu8bx6yy6l
    @user-cu8bx6yy6l Před 2 lety

    माऊलींचं दर्शन घडविले तुम्ही..! 🙏🏻 जय हरि.! 🙏🏻

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 Před rokem

    अप्रतिम

  • @poonamnalkande9162
    @poonamnalkande9162 Před 3 lety +1

    Khup chan tai

  • @dipakghule1445
    @dipakghule1445 Před 3 lety +2

    जय हरी

  • @bharatchavan1144
    @bharatchavan1144 Před 3 lety +1

    Very nice