#मुरलीवरी
Vložit
- čas přidán 13. 01. 2021
- 🚩🚩🙏🙏हा चॅनल अभिजित महाराज गिरी काकडवाडीकर ता.संगमनेर जिल्हा अहमनगर यांनी म्हणजे मी स्वतः बनवला आहे .असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत या चॅनल चा उद्देश.ग्रामीण भागातील कलाकारांना आपल्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.🌹####गायक कीर्तनकार.. ह भ प रेखाताई योगेश महाराज काकड ह्या. निराळे ता सिन्नर जि नाशिक येथील राहणार आहे.मो. न 9657392238 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩भजनात कोरस..नवनाथ महाराज दिघे बाबासाहेब महाराज गायकवाड.योगेश महाराज काकड. व माऊली महाराज झुरुळे ,किसन महाराज काकड ,,. पखवाज वादक.अभिजित महाराज गिरी मो.8411021600 तबला वादन.अक्षय महाराज गिरी मो.8329658349. हार्मोनियम वादक. सुदाम नाना गिरी काकडवाडीकर मो.8308340275. साऊंड सिस्टीम.आशीर्वाद साऊंड सिस्टीम.प्रो प्रा सोमनाथ कासार काकडवाडीकर मो.9921756024. भजनात रेकॉर्डिंग व व्हिडिओ सहकार्य शिवम साऊंड सिस्टीम आणि लाईट डेकोरेशन सोनोशी ता संगमनेर यांनी सहकार्य केले मो. न8999133972 आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासाठी दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत.हे भजन काकडवाडी पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असणार महालक्ष्मी माता मंदिर येथील आहे.आवडल्यास नक्की कॉल करा आम्हाला प्रेरणा मिळेल.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी जय शिवराय
- Hudba
Apratim 👌👌🙏🙏
1 नंबर
जय हरी ताई फार सुंदर
Khup sundar tai
छान अतिशय उत्तम
Far chan Jay hari
Gayan wadan khup Sundar Ramkrishna Hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🌺
अप्रतिम अवाजात सादरीकरण👌👍
अति सुंदर गवळण, 👍👌
Ekadam छान ताई राम कृष्ण हरी
गवळण ऐकल्यास ह्या स्वरांनी आपलंसं करून टाकले किती किती गोड
खरच आता कसली जीवाला भूल पडे
खुप खुप सुंदर
Khup sunder taie
Khup chan vatla ekun🙏🙏🌼🌸
Khupchan
Khup Chan tai
आति सुंदर भजन व गोड आवाज जयहरि रेखा ताई काकड माऊली
खूप छान ताई काय सुंदर आवाज आहे❤
खूप सुंदर
सुंदर आवाज आहे जयहारी ताई
खुप खुप छान गोड आवाज आहे ताई तुमचा
तबला वादक एकच नंबर
Va rekhatai khup chan
सुंदर आवाज व गायन ताई
लय भारी ताई
अप्रतिम गायन रेखा महाराज काकड 👌👌👌 अभिजीत महाराज खुप सूंदर 👌 भजनाचा आनंद अगदी मन मोहून टाकतोय
आतिशय सुंदर गायन
अप्रतिम काय आवाज वा
अप्रतिम. आवाज. आहे.ताई
Khupach chhan. Om Shree Om..
ताई खूपच छान अभंग जणू काही या अभंगाचा जन्म तुम्हाला गायनासाठी झाला ऐकून एवढे चांगले वाटले एवढा आनंद झाला, शब्दात सांगणे अशक्य आहे अप्रतिम खूप छान
Khup sundar
Abhang aikava maharj khup good avaj aahe
अगदी मंगलमय वातावरण
मन अगदी तल्लीन झाले
सुंदर अभिजित
अगदी मनाला मोहुन टाकणारा आवाज
खूपच गोड आवाज आहे
अतिशय सुंदर गायन, वादन. रेखाताई चा आवाज सुंदर.
Sunder
Apratim gayan.
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली खुप छान 🙏🙏🙏🙏हभप अनिताताई पवार महाराज संभाजीनगर 🚩🚩🚩
खुप सुंदर आवाज
खूप छान गायन, वादन
1 no aavaj aani apratim gayan tai....ram krushna hari
वा,,,,, खूप चांगली गायन शैली सूंदर🌹🌹🌹🌹🌹👏
Very nice lai
Khupsunder
🙏🏒 कितनी सुंदर है भोजन खूब-खूब हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुंदर,मनाला मोहून टाकलं,
खुप छान आवाज
Super duper 💐💐
Khup sundar avaj 👌👌
खूप खूप अप्रतिम ताई
khup chan aavaj aahe jay hari
काय आवाज आहे राव ,,,?👌🙏🏻🚩जय हरी
Ati sundar
खुप छान ताई
गौवन.न.(1)🦚🦚⛲⛲🙏🙏
छान 👌👌💐👍
अप्रतिम ताई
खूप छान गायन
अप्रतिम
मला पण असंच गाण्याची इच्छा आहे
खुप छान
Awaj ati sunder
आवाज ताई, छान आहे
Khupch chan tai👌
जय हरी! खुप छान भजन
अप्रतिम सुमधूर गवळण
Abejet Maharaj great
सुंदर आवाज.....
अप्रतिम ❤❤❤❤❤❤
So nice
कोकिळा सारखा आवाज आहे ताईंचा
राम कृष्ण हरी 💐
छान आवाज
पण कोर स साठी मुलींना घ्या
वा काय आवाज आहे छान
nice tai.....jay hari
मनआनंदीझाल
अप्रतीम
रेखा ताई बापाची पुण्याई है धन्यवाद आवाज सुंदर
खूप छान आवाज ताई
खुपछानताईआवाज,छान
खूप छान आवाज,👌
ताई खुप आवाज छान.....
मंत्रमुग्ध गायन ताई ! 👍
dhanyavad sundar voice
ताई अतिशय सुंदर आवाज आहे तुमचा रामकृष्ण
सुंदर सादरीकरण ताई
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏जयहरी माऊली खूप गोड आवाज ऐकून समाधान झाले खूप सुंदर 👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩
व्वा खूप छान स्वर 👌👌
वारकरी संप्रदायाच्या गाणंकोकीळा 👌🏻👏🏻👍🏻🙏🏻🚩
👌👌
ताई खुप सुंदर आवाज 👍👍
Wah Tai ,
Khupch chhan aawaz ahe ani madhur bhavaat gayile.
Aashirwad !
Very nice
अगदी सुंदर आवाज
ऐकतच राहावे वाटते अभिनंदन
कान तृप्त झाले. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great singer is rekha tai 😊😊
👌
Nice
जेवढी भुल हरीच्या मुरलीने पडावी, निश्चितच तेवढी तुमच्या आवजाणे पडली आहे. खुपचं छान, जय जय राम कृष्ण हरी.
खूप खूप सुंदर खूप छान आवाज ❤❤❤❤
बहुत ही सुन्दर आवाज ❤❤❤