राज ठाकरे म्हणे 250 उमेदवार उतरवणार?? विधानसभेपर्यंत किती वेळा सेटलमेंट होणार?? विश्वासार्हता संपली?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #shivsena #eknathshinde #uddhavthackeray #marathinews #rajthackeray #maharashtrapolitics #maharashtranews #shivsenaekvaadal #shivsenacrisis #devendrafadnavis #marathibreakingnews #anishgadhave #election2024 #abpmajha #rajthakrey

Komentáře • 205

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 Před měsícem +37

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 🚩🚩💐🌺🌹🌺💐🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 Před měsícem +16

    शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना जन्म दिनाच्या.... भगव्या शुभेच्छा..... सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र...

  • @magankadam3248
    @magankadam3248 Před měsícem +24

    उदव साहेब ठाकरे यांना वाढदिवस च्या शुभ ईशा सांगा अनिश दादा जय महाराष्ट्र

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 Před měsícem +19

    उद्धव ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

  • @sangitanarvekar5445
    @sangitanarvekar5445 Před měsícem +39

    खूप छान समजावून सांगितले महाराष्ट्रातच जनता उध्दव ठाकरे सोबत आहे राज ठाकरे म्हणजे निवल्ल पोपट पंची आहे

  • @rajeshnaik5851
    @rajeshnaik5851 Před měsícem +16

    खर बोलत भावा जय महाराष्ट्र

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Před měsícem +7

    शिवसेना पक्ष. प्रमुख. मा. उद्धव. बाळासाहेब. ठाकरे यांना. वाढ दिवसाच्या हार्दिक. शुभेछा साल के दिन हजार आप जिवो. हजारो. साल

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe Před měsícem +4

    महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख कुटुंबवत्सल मन असणारे आपल्या सर्वांचे लाडके शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @ramesh55cmahadik18
    @ramesh55cmahadik18 Před měsícem +7

    साहेब जय महाराष्ट्र आपले विचार आचार वप्रेरणा सुंदर भाषेवर आहे व सर्वांच्या मनाला पटण्या सारखे आहेत .

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 Před měsícem +7

    उद्धवसाहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...💐💐💐🚩🚩🚩🚩

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Před měsícem +8

    उध्दवसाहेब आगे बढाे

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Před měsícem +12

    आता निकाल जनताच देईल सर्वोच्च न्यायालयातुन मागे घेऊन न्यायालयाला सांगावे तुमच्या न्यायाची गरज नाही आता

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Před měsícem +12

    फक्त आणि फक्त उध्दवसाहेबच

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Před měsícem +18

    राजु सुपारीची चांगलीच जिरणार आधीच तीन टोळकी त्यात आणखी एक टोपली 😂😂😂😂

  • @jayshripawar56
    @jayshripawar56 Před měsícem +8

    जय महाराष्ट्र दादा

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před měsícem +23

    आमचे पक्षप्रमुख. महाराष्ट्र चे लाडके. लोकप्रिय.. मुख्य मंत्री.उध्दव जी बाळासाहेब ठाकरे यांना. वाड दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

  • @jitumore8323
    @jitumore8323 Před měsícem +1

    आदरणीय शिवसेना कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना वाढदिवसाच्या लाख, लाख, हार्दिक शुभेच्छा, 🚩🚩🔥🔥💐

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 Před měsícem +2

    जय महाराष्ट्र .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत जय‌ महाराष्ट्र . एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @dhananjaypaste5677
    @dhananjaypaste5677 Před měsícem +3

    माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @DevanadGavde
    @DevanadGavde Před měsícem +9

    दादा,आता राज साहेबांना पण कळले आहे की उध्दव साहेब यांची ताकत किती आहे कारण ज्या माणसाने महाशक्ती ला गुडघ्यावर आणले , काँगेस ला संजीवनी दिली तर हा माणूस काही पण करू शकतो..... जय महाराष्ट्र

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 Před měsícem +5

    उद्धव .जीठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 Před měsícem +3

    माननीय उध्दव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o Před měsícem +3

    उद्धवं बाळासाहेब ठाकरे ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा .

  • @Hira-cd1su
    @Hira-cd1su Před měsícem +2

    फक्त उध्दव बाळासाहेब ठकरे शिवसेनाप्रमुख

  • @sunilk_
    @sunilk_ Před měsícem +2

    जबरदस्त विश्लेषण सर 🔥🔥🚩🚩👍👍

  • @007Monty
    @007Monty Před měsícem +3

    सुपरिबाझ राज भाऊ

  • @vijayjagtap9326
    @vijayjagtap9326 Před měsícem +3

    मा,उद्धव ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf Před měsícem +2

    पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिवसाच्या भगव्या रंगाचा लाख लाख हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Před měsícem +4

    अनिश दादा जय महाराष्ट्र
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार 🔥🚩

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar617 Před měsícem +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @amarsalunke1033
    @amarsalunke1033 Před měsícem

    माझी स्वतःची भुमिका होती कोणता झेंडा घेऊ हाती पण मि आपल्या म्हनन्या माझ्या शिवसेना या संघटनेशी संबंध ठेवण्याचे ठरवले आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 Před měsícem +3

    अनिषजी आपण काय म्हणत आहे तुमच्याशी भावना माझ्यापर्यंत पोहचल्या खरंतर सुप्रीम कोर्ट यांनी पण नालायक पणा केली योग्य वेळीच योग्य कामे करायला हव्यात

  • @ganpatipatil9736
    @ganpatipatil9736 Před měsícem +6

    Be Bravo, Aneeshji🎉🎉🎉

  • @mahendrakalokhe1122
    @mahendrakalokhe1122 Před měsícem +28

    ह्यांनी कितीही shapta घेतल्या जनतेचा विश्र्वास ह्या मनसावररून उतरलाय. आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @SachinJadhao-gw8zy
    @SachinJadhao-gw8zy Před měsícem +10

    बिनशर्ट पाठिंबा दिला आता शर्ट घालून घेतल वाटते...

  • @subhashnaik413
    @subhashnaik413 Před měsícem +2

    जय शिवराय जय महाराष्ट्र दादा

  • @user-wy2qr9oh6t
    @user-wy2qr9oh6t Před měsícem +3

    जय महाराष्ट्र

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Před měsícem +6

    जनतेचा मनसे पक्ष नेत्यावरचा विश्वास उडाला आहे. जनतेला माहीत आहे यांना मत देऊन मत फुकट जाणार कारण हे सुपारी घेऊन आपले खिसे भरणार आणि कार्यकर्ते बिचारे फुकट मेहनत करणार

  • @BalupSadguru
    @BalupSadguru Před měsícem +3

    गाडीवर साहेब मी बाळासाहेब सद्गुरू बोलतोय मी नाशिक जिल्ह्याचे इगतपुरीकर सध्या वसईला असतो वसईचे काही शिवसैनिकांशी पण मी भेटलो त्यांनी तुम्हाला भेटायचे मी कधी फोन केल्यास आपण जरूर उचला व तुमच्याशी खूप काही बोलायचे मला पण शिवसेना ही खूप आवडता विषय आहे महिला उद्योग साहेबांबद्दल फार प्रेम आहे अपेक्षा आहे त्यांनी मुख्यमंत्री पुन्हा व्हावे ही पण मला इच्छा आहे

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Před měsícem +2

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤❤❤❤

  • @DevanadGavde
    @DevanadGavde Před měsícem +5

    महाराष्ट्राचे लाडके कुटुंब प्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आईं आंबाबई साहेबांना उदंड आयुष्य देओ......जय महाराष्ट्र

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 Před měsícem +9

    २५० उमेदवार का २८८ उभे करा २८० तर सहज निवडुण येतिल

  • @vilasnalawade5300
    @vilasnalawade5300 Před měsícem +1

    दादा आपण अगदी योग्य प्रश्न केलात राजसाहेबांना

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat Před měsícem +5

    🚩🚩जय महाराष्ट्र दादा साहेब🚩🚩

  • @user-nl5ej7kz2i
    @user-nl5ej7kz2i Před měsícem +7

    एक जागा होती आता तिही निवडून येणार नाही या माणसाने विश्वासार्हता गमावला आहे सुपारी बाज आहे

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 Před měsícem +1

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaymudaliar2649
    @sanjaymudaliar2649 Před měsícem +1

    Eak dam barobar bhau

  • @raviwaghela2974
    @raviwaghela2974 Před měsícem +1

    Jai Maharashtra

  • @thaka..x8138
    @thaka..x8138 Před měsícem +1

    Raj saheb thackeray 💎💎💎🚩🚩🚩🚩🚩

  • @vinodadhal9748
    @vinodadhal9748 Před měsícem +5

    तो पक्ष आता सुपारिबाज झाला आहे😅

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Před měsícem +2

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l Před měsícem +2

    उध्दव बालासाहेब ठाकरे साहेब,🚩🚩🚩🚩🚩

  • @raghurammaski1176
    @raghurammaski1176 Před měsícem +1

    Superb video saheb. Jai maharashtra ✅️👌👍🙏🙏

  • @007Monty
    @007Monty Před měsícem +4

    250 नारा...ते....binshirt.... 100%पाठिंबा

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 Před měsícem +5

    जय महाराष्ट साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤

  • @user-io7gr5wx5o
    @user-io7gr5wx5o Před měsícem +4

    आत्ताच्या घडीला राज ठाकरे हे अळवा वरच पाणी आहे. ते पाणी कस अळूच्या पानावर थरत नाही.हवा आली की ते पाणी कधी इकडे सरकत कधी तिकडे सरकत तसंच त्यांचे विचार सुद्धा टिकत नाहीयेत.

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Před měsícem +5

    अमित शहा सोबत पुन्हा दिल्ली मिटिंग फिक्स

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Před měsícem +2

    दादा,अनिष्ट विचारी लोकांकडून चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही. निच प्रवृत्तीचा निचच,मातीच खाणार. फक्त मशाल

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Před měsícem +4

    आताच बातमी आहे ३० जुलै ची सुनावणी ३ सप्टेंबर तारीख दिली आहे

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Před měsícem +4

    महाराष्ट्राचे. वाटोळे करणारे. भाजप. सरकार ह्याच्या बरोबर. जाणारे राज ठाकरे एका. महिन्यात. माघारी. फिरले

  • @bestromanticsadsongs5022
    @bestromanticsadsongs5022 Před měsícem

    ते काय उध्दव ठाकरे आहे का मतांसाठी कुठेपण सेटलमेंट करायला...
    बाळासाहेबांचा खरा वारसदार..फक्तं आणि फक्तं राज साहेब ठाकरे 🚩🚩

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Před měsícem +1

    *भूमिका अस्थिर सेना, बिनकामाची सेना, सेटलमेंट सेना, म्हणजे मनसे झाली आहे!*

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q Před měsícem +2

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade Před měsícem +2

    जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @sudhirpadyal5961
    @sudhirpadyal5961 Před měsícem +1

    🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 Před měsícem +2

    अनिष, जय महाराष्ट्र 🚩 तुम्ही सर्व मुद्दे सोप्या भाषेत सांगितलेत 👍 मनसेचे जे लोकं बोलतात ते प्रत्येकजण स्वतःच ठोस निर्णय घेणारा आहे असे वागतात 😂🤷‍♂️🤦‍♂️असो. ह्यांच्या भाषणात अर्धा वेळ चाचपडत त त प प करत बाल गोष्टी सांगण्यात घालवला 🤷‍♂️🤦‍♂️ मला वाटतंय भाजप व मिंदे विरोधकांना फेक नरेटिव्ह म्हणुन आरोप करतात पण भाजप गेली दहा वर्ष तेचं काम करतात त्यातलाच हा एक भाग तर नाही असा संशय येतोय 🤷‍♂️🤔🚩 जय कोकण 🚩

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 Před měsícem +2

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 Před měsícem +1

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Před měsícem +1

    *मराठी मतांमध्ये फाटाफूट करणे हेच प्रमुख धेय्य धोरण आहे!*

  • @-user6832
    @-user6832 Před měsícem +1

    Raj Thackeray जनतेच्या मनातून पूर्ण उतरले आहेत

  • @madhukarpatil6465
    @madhukarpatil6465 Před měsícem +2

    जय महाराष्ट्र अनिस दादा

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 Před měsícem +1

    अनिश .मराठी माणसांची मते मनसेत आणि शिवसेनेत विभगली जाणार...फायदा कंमली बाई ल होणार...ही रण निति......महाराष्ट्र ने 😊समजून घ्या

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 Před měsícem +4

    विधानसभा निवडणूक येईपर्यंत हे भाजप ला हे बिनशर्त पाठिंबा देतील..

  • @shoeb24in
    @shoeb24in Před měsícem +14

    मनसे म्हणजे मनातून उतरलेली दलबदलू सेना

    • @user-io7gr5wx5o
      @user-io7gr5wx5o Před měsícem +1

      corret

    • @rahulpande3482
      @rahulpande3482 Před měsícem +2

      संपूर्ण महाराष्ट्र जाणतो खरा दलबदलू कोण??? उद्धव साहेब पहिले भाजप परत स्वबल परत राष्ट्रवादी सोबत... काय धंदे लावले आपण

  • @arunmadkaikar3330
    @arunmadkaikar3330 Před měsícem +7

    मनसे चे सर्व असलेले नसलेले नेते चुत्ये आहेत... बिनशर्त वेळी प्रत्येक सभेला 25 खोके दिले कोणाकडून सांगायला नको... आपली mva बरी.. ह्या वेळी सत्तेवर येईल आणि पुन्हा उद्धव CM होईल.. जय इंडिया ❤❤❤

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Před měsícem +4

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 Před měsícem +1

    Jay maharashtra

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 Před měsícem +1

    अनिशजी जय महाराष्ट्र, मनसे ची स्थिती ना घर का ना घाट का, अशी होईल, मनसेमुळे भाजप ला जोरदार झटका बसेल, शिवसेनेला नाही

  • @shoeb24in
    @shoeb24in Před měsícem +5

    राज ठाकरेंचा पक्ष हिंदूंचा पक्ष आहे मग आम्ही बौद्ध आणि मुस्लिम अजिबात तिकडे जाणार नाही. याउलट मविआ मध्ये उद्धव, शरद, राहुल यांचे तिन्ही पक्ष सर्वसमावेशक आणि विकासवादी आहेत. राज आज एक भूमिका घेतो उद्या काय घेतो हे त्याच्या अंधभक्ताना सुध्धा माहीत नसते. मुकी बिचारी कुठेही हाका 😂

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Před měsícem +5

    250, लढल्या काय व 288, लढल्या काय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काहीचं फरक पडत नाही साहेब जनतेचा पुर्ण विश्वास मा, एकनिष्ठ नेते म्हणजेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत 3,पण जागा येणार नाहीत दिनांक 27,जुलै आहे व त्यातल्या त्यात मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस पण आहे तीन पण नाय

  • @dattujorvekar9865
    @dattujorvekar9865 Před měsícem +7

    शेवटी किती येणार 😂😂😂

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 Před měsícem

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e Před měsícem +1

    जयमहाराष्ट्र

  • @user-zs7ww3jt6l
    @user-zs7ww3jt6l Před měsícem +1

    राज ठाकरे हाराम जादा जय महाराष्ट्र माणूस आहे

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 Před měsícem +8

    जय महाराष्ट्र दादा ❤
    राजु सुपारीची चांगलीच गोची झाली
    बिन शर्ट पाठिंबा दिला आता बिन पँट पाठिंबा कसा देणार? 😊😊
    अविनाश देशपांडे याना आता महाराष्ट्रात उमेदवार शोधण्यासाठी मोठ काम मिळणार आणी त्यांचा कडुन लाखो देणग्या 😂😂😂😂

  • @sunildeshmukh3583
    @sunildeshmukh3583 Před měsícem +3

    Maharastra Cha Jokr राज ठाकरे

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 Před měsícem +1

    Jay maharastra

  • @dilipgholap8539
    @dilipgholap8539 Před měsícem +8

    राज ठाकरे म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी

  • @swami_smartha
    @swami_smartha Před měsícem +4

    जैसा देवेंद्र बोले तैसा राज ठाकरे चांले

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 Před měsícem +2

    Khup chan explaination Anish dada

  • @HaridraMadke
    @HaridraMadke Před měsícem +1

    Wish you happy birthday sir Uddhavji 🎉🎉❤❤

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Před měsícem +1

    *किमान जितक्या सभा घेतल्या किमान तेवढ्यातरी जागा भाजपने सोडायला हव्या होत्या!*

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Před měsícem

    Jay Maharashtra Anishji 🙏

  • @mangeshtalekar3914
    @mangeshtalekar3914 Před měsícem +3

    २८८ लढवा किती निवडून येतात आणि किती जणांचा डिपॉझिट जप्त होते ते पाहूया, १३ वरून १ वर आली आता एक वरून शून्यावर येणार , एक आहे तो सुद्धा राज ठाकरे यांच्या दुपटी भूमिकेमुळे (बिनशर्त)पडणार.

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 Před měsícem

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Před měsícem +1

    *निवडणूक चिन्ह बिन शर्ट बिन पँट चा माणूस हा ठेवावा!*

  • @ChandrakantKawale-qq3wf
    @ChandrakantKawale-qq3wf Před měsícem +1

    आमदार अपात्र उमेदवारांची तारीख 30 जुलै होती तर आपले वकील अपात्र केस बदल सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीशांना जाब का विचारत जात नाही

  • @sachinRc9892
    @sachinRc9892 Před měsícem +2

    राज ठाकरे ला काय समजत, झोपेतून उठतो आणि सुपारी घेत बसतो

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 Před měsícem +1

    *धर सोड वृत्ती मुळे दोनशे पन्नास सदस्य तरी राहतील काय!*

  • @nill5797
    @nill5797 Před měsícem +1

    Tension not नंतर तडजोड होणार आहे 😂😂😂😂