तिळवण - अत्यंत परिणामकारक औषधी वनस्पती | Tilwan vanaspati ayurvedic

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2024
  • सध्या आजूबाजूला ही वनस्पती सर्वत्र आहे. बी काढून ठेवा. Painkiller and analgesic properties herb.
    *** Related videos from Madhuban Garden ***
    *** Related Playlists ***
    1) Marathi - / madhubangarden
    2) Hindi - • Madhuban Garden - Hind...
    3) English - • MadhubanGardenEnglish
    *** Thank you note ***
    I heartily thank all my subscribers, viewers, liker and up-voters for watching my videos on Madhuban Garden CZcams Chanel and constantly encouraging me to bring newer information regarding gardening and related matters. I also thank the CZcams Chanel for giving the naive creators like us a chance to share our knowledge with the world via their medium.
    *** Madhuban Garden Disclaimer ***
    The information in this video has been compiled from reliable sources, such as reference works on medicinal plants. It is not a substitute for medical advice or treatment and Madhuban Garden channel does not purport to provide any medical advice. Viewers should always consult his/her physician or Ayurvedic Medical practitioner before using or consuming a plant for medicinal purposes. We are or will be not responsible for any type of harm or damage caused by following the information in this video.
    सदर व्हिडीओमध्ये सांगितलेले औषधी उपयोग हे केवळ माहिती म्हणून देण्यात आलेले आहेत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या व्हिडीओतील माहितीचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं आम्ही याबद्दलची कोणतीही जबाबदारी कोणत्याही कारणास्तव घेत नाही.
    @MadhubanGarden
    #ayurvedicmedicine
    #ayurveda
    #tilvan
    #madhubangarden #मधुबनगार्डन
  • Zábava

Komentáře • 28

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 Před měsícem +2

    खुपचं छान माहिती.तिळवन वनस्पती चे दर्शन तुमच्या मुळे झाले.आणि वाचलेल्या माहीतीची उजळणीच झाली.मनपुर्वक धन्यवाद.अशाच विस्मरणात गेलेल्या वनस्पतिंचे जनोपयोगी व्हिडीओ बनवा.परमेश्वर तुम्हास यश देओ.

  • @Anujbulsara
    @Anujbulsara Před 25 dny +1

    खूप छान
    आपण असेच व्हिडिओ बंत रहा

  • @surekhasalunkhe1669
    @surekhasalunkhe1669 Před měsícem +1

    नवीन माहिती आपल्या नेहमीच्या खुप सुंदर खुबी ने प्रस्तुत केलीत.

  • @user-fy4dy8hw6r
    @user-fy4dy8hw6r Před měsícem +1

    उपयुक्त आणि सविस्तर अभ्यास करून उपलब्ध माहिती. धन्यवाद ताई 👏

  • @anvigovardhane7117
    @anvigovardhane7117 Před měsícem +1

    तुमच्या मुळे आम्हाला विस्मरणात गेलेली माहिती मिळाली, thank you ❤❤

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Před měsícem

      कॉमेंट बद्दल धन्यवाद. वाचून हुरूप वाढतो.

  • @sanjaykajrekar3077
    @sanjaykajrekar3077 Před měsícem +1

    सुंदर फोटोग्राफी आणि सोप्या भाषेत सगळे समजावुन सांगता

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Před měsícem

      धन्यवाद सर. तुमची कॉमेंट आली की श्रम सार्थक झाले असं वाटत.

  • @shrirangghanekar-g8q
    @shrirangghanekar-g8q Před měsícem +1

    जांभळ्या रंगाची तिळवण पावसाळ्यात कोकणात भरपूर उगवते. आमच्या राजापूर तालुक्यात गणपती बाप्पाला या जांभळ्या तिळवणीचे हार घालतात. हे हार खूपच छान दिसतात.

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Před měsícem

      खूप उपयुक्त माहिती. जरा आधी माहिती झाले असते तर तुमच्या कडून एक व्हिडीओ क्लिप मागवून घेतली असती. कॉमेंट साठी खूप आभार.

  • @manishasali7242
    @manishasali7242 Před měsícem +1

    तिळवण काय तेच माहित नव्हते अन् ताई तुम्ही vdo पण सादर केलात .तुमच्या गोड आवाजात आत्ताच पाहिला.खुप छान माहिती मिळाली .धन्यवाद ताई 🙏🙏🙏👍

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Před měsícem

      तुमचे कॉमेंट प्रथम आले. काय आनंद झाला म्हणून सांगू !

  • @seemakakad7145
    @seemakakad7145 Před měsícem +1

    खुप खुप धन्यवाद ताई छान माहिती दिलीत

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Před měsícem

      आभार. ऐकून बरे वाटले.

  • @meenaghuge6289
    @meenaghuge6289 Před měsícem +1

    नविन माहिती मिळाली,खास तुमच्या शैलीत.🎉

  • @shubhangikulkarni9549
    @shubhangikulkarni9549 Před měsícem +1

    धन्यवाद ताई खूप माहिती छान आहे तेलवण ला तरवट पण म्हणतात का कारण तरवट ची भाजी आम्ही खातो

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Před měsícem

      नाही, ती भाजी टाकळा. आता सर्वत्र उगवली आहे पहा मोकळ्या जागी.

    • @shubhangikulkarni9549
      @shubhangikulkarni9549 Před měsícem +1

      @@MadhubanGarden ओके

  • @sweetychavan1902
    @sweetychavan1902 Před měsícem +1

    Mazhya kade jambhli tilvan hoti

    • @MadhubanGarden
      @MadhubanGarden  Před měsícem

      ओह! आधी माहीत असायला हवं होतं.
      😊

  • @rokygaming3611
    @rokygaming3611 Před měsícem +1

    पांढरया झेडू चे बी मिळेल का

  • @aparnasawant8858
    @aparnasawant8858 Před měsícem +1

    आमच्या बागेत जांभळे जास्वंद फुलले आहे त्या बद्दल सविस्तर माहिती मिळेल का?प्लिज! 1:44