💃सुनाच्या घरी काही द्यायचं म्हणलं का तोंड वाकड😏 करायचं मंग सुनानी बघितलं सुंबार🤔By-Ashwini gavhane
Vložit
- čas přidán 30. 11. 2021
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade
🎬 साई फ़िल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे
Chanel hed : Tushar k. gavhane
D.O.P : pradip shirsat
Editor : pradip shirsat
कलाकार : आश्वीनी गव्हाणे, तुषार गव्हाणे, इंदुबाई दरवडे
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• जावाई🕺 पेतो म्हणून पोर... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेयर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺 - Zábava
Indaie 1 no....khup natural acting...great.
सिंधू मावशी तुमचा अभिनय एकदम नैसर्गिक आहे आणि वहिनी तुमचा अभिनय एक सूने सारखा असतो तुमचं भांडण हे सर्वांच्या घरासारखे आहे घरोघरी मातीच्या चुली
छान एपिसोड झाला अश्विनीताई धन्यवाद
काय शेतकऱ्याच हाल असते. की गावाकडून घरी आल्यावर लगेच वावरात जायला लागत 🙏🙏🙏🌹🌹
Ashwini tai khup must vatte....
आश्विनी चे बर्याच दिवसानंतर आगमन झाले पण आवाज अन अभिनय खरेच छान असतो तिचा
अभिनंदन
Uuuhh-&&g&[,,,
अश्विनी ग्रेट!👍
Lnftryĺ of ź
you have handeled the subject issue very nicely
खूप मस्त असतात तुमचे विडिओ !👍👌
संवाद फेक अतिशय सुंदर
माझ्या सासुच वाक्य बोललात केलात संसार सुई होऊन बारीक य 🥰
तुमच्या तिघांची जोडी एक नंबर आहे
Mast bhag ahe ha
खुप छान ताई
Tai acting 1 namber
1 number
ताई जरा तोंड सांभाळून बोला सारखं भामट म्हणू नका
खुप खुप सुंदर
Kup mast episode aye tai
घरोघरी मातीच्या चुली छान एपिसोड झाला
Nice 🤣🤣
खडरलं गाव कोणतं, दुकान पण नाही,कोणची सासुरवाडी आहे अशी भंगार रोड ची 😃
खुपच छान👏✊👍
Mla tar mazhya Ashwin tai ❤ ch bolna khup aavdt
Thanku so much
Mast
कुठ बीन. असच चालतय. अश्विनी ताई धन्यवाद😘💕
Rushi la pan ghya na episode madhe
प्रत्येक घरी थोडया फार प्रमाणात असच असतं 😊
अगदी बरोबर आहे
Good morning all tim ❤️👍🙏
Nice 👌👌👌👍👍🌹😍❤️😍❤️
खुप छान
Ekdam barobar👌
खुप छान आहे विडीओ कुठे पन आसच आहे
तुमचे शूटिंग कुठे चालू आहे
Super ❤️
Big fannnnnnnn
Nice 👌👌
👍👍👌👌❤💕
Super .👌👌
Mala fakt taich avdli
Nice
ताई आभिनदन तुमचे
👍👍
Nice video Tai
Ashwini tai she is u r mother in law, all of u do excellent acting or real argument?
🍫🍫😍💕
Very nice
Khup chan astat tumache video
Kdk
आमचे घरी असच आहे
Zabardast 🙏
xb )
खुप छान विडीओ 👍👍👍
Good
czcams.com/video/i7-03Y9lY4I/video.html
Tujhya bapach aahe ka mast
👍
अश्विनी ताई तुम्ही तुमच्या व रिजनल सासुबाईला एखाद्या भागात घया हि विनंती करतो डबल कमेंट केली आहे धन्यवाद अश्विनी ताई 🙏🙏👌🙏🙏
आमच्या कडे पण असच असतय
Ho
आमच्या हित पण आसलच आहे
Same
Good
czcams.com/video/i7-03Y9lY4I/video.html
Sasubai.Ashwini gelya war bhawala detana Apli sun jiwant ahe he kalayla pahije.very correct ashwini.
औ
अश्र्वीनिताई जरा समंजस पणा घ्या भांडू नका सासूबाईंना
Bal khup chan ahe
Sasu bai cha cukale Ashwini tai tuz nahi cukat
अगोदर आवडीने बघत होते..आज unsubscribe करत आहे... सूनाना कसं पण बोलायचं, बायकोला मारायला बघायचं... असल नाही बघू शकत... improvement करता आली तर करा..
Nice👍
Mast
Nice
Nice