ठाकरे, शिंदेंबद्दलची नाराजी मतांमध्ये दिसणार? दक्षिण मुंबईतला लोकमताचा कौल काय? Mumbai Election |HA2

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2024
  • Mumbai People Opinion On Lok Sabha Election : ठाकरे, शिंदेंबद्दलची नाराजी मतांमध्ये दिसणार? दक्षिण मुंबईतला लोकमताचा कौल काय?
    #mumbai #mumbailoksabha #loksabhaelection2024 #2024elections #election2024 #lokmat #uddhavthackeray #eknathshinde
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 218

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Před 16 dny +114

    यामिनी जाधव यांना मुंबई पेक्षा गुवाहाटी जास्त पसंत आहे. तेव्हा गुवाहाटीची पार्सल गुवाहाटीलाच जावू द्या.

  • @sunilrane5735
    @sunilrane5735 Před 16 dny +88

    जय महाराष्ट्र काही नाराजी नाही हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शिख ईसाई सब है उध्दव ठाकरे के भाई

    • @ratnamalanikam
      @ratnamalanikam Před 12 dny

      2❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂4😂😂❤😂😂❤😂😂😂4😂k 😂😂😂😂😂t😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂t😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😅

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @surekhasalvi7725
    @surekhasalvi7725 Před 16 dny +57

    येणार तर अरविंद सावंत. 💐🚩🚩🚩🚩

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @user-hn4ey8zu4t
    @user-hn4ey8zu4t Před 16 dny +50

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Před 16 dny +17

    आपला माणुस खासदार बहुमताने विजयी होणार च

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @user-cx9uo1mr3e
    @user-cx9uo1mr3e Před 15 dny +19

    कसली नाराजी?
    भ्रष्ट्राचारी उमेदवाराला मुंबईकर मते देणार नाहीत

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @kishorshidodkar7243
    @kishorshidodkar7243 Před 16 dny +41

    मशालच येणार 🙏

  • @user-pk4jw7ge6n
    @user-pk4jw7ge6n Před 16 dny +53

    मोदी हटाव महाराष्ट्र देश संविधान लोकशाही बचाव

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      आणि मराठी माणसाला उधस्वत करा मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

    • @sachinsawant1271
      @sachinsawant1271 Před 10 dny +2

      उबाठा जर संविधान मानत असेल तर तो बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नाही.

  • @kishorshidodkar7243
    @kishorshidodkar7243 Před 16 dny +49

    मशाल फक्त 🙏

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Před 16 dny +39

    Only uddhav Saheb ❤

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 Před 16 dny +25

    ऊदव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @jayprakashsawant8352
    @jayprakashsawant8352 Před 16 dny +24

    लोकमत तुम्ही कॉमेंट वाचा आणि गोदी मीडिया सोडा आता, खरी पत्रकारिता करा

  • @yogeshnikam4205
    @yogeshnikam4205 Před 16 dny +15

    Only Sawant Saheb❤❤❤❤

  • @vilaschougale-fw5wy
    @vilaschougale-fw5wy Před 16 dny +35

    UBT

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Před 16 dny +13

    मराठी माणसानो सावधान तुमच्या हुरावर बसायला गुजराती जमा होतायत वेळीच सावध व्हा आणि मुंबई वाचवा आणि मशाल पेटवा

  • @shyamp2897
    @shyamp2897 Před 16 dny +18

    Arvind sawant sir is vell educated professional politician, express his views, issues in Parliament very well..One of the best politicians.. Arvind Sawant sir.. Jai ho.. He will definitely retain his seat...

  • @chavanbrothers1378
    @chavanbrothers1378 Před 15 dny +10

    100 % win Arvindji Sawant MVA...Shivsena

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @vincysequeira
    @vincysequeira Před 16 dny +9

    Only Arvind sawant professional politician❤

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf Před 16 dny +8

    MVA 💥🔥🚩❤️ udhav thakrey❤️🚩🔥

  • @user-vs4ih6qw1g
    @user-vs4ih6qw1g Před 15 dny +12

    अरविंद सावंत यांना च लोकांची पसंती आहे

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @prmd17
    @prmd17 Před 16 dny +6

    मुंबई मध्ये आणि महाराष्ट्र मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे च सर्वात जास्त उमेदवार निवडून येणार
    ओन्ली मशाल
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manojparasnis4080
    @manojparasnis4080 Před 16 dny +13

    🔥🔥🔥
    ❗️❗️❗️

  • @ashokmore6820
    @ashokmore6820 Před 16 dny +3

    जय महाराष्ट्र श्री.अरविंद सावंत येणारच निवडुन

  • @prashantgavale2820
    @prashantgavale2820 Před 15 dny +4

    Only bhai

  • @shailujain20
    @shailujain20 Před 16 dny +5

    Arvind sawat sir

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 Před 15 dny +12

    महाराष्ट्राला गद्दारी चालत नाही

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      मराठी मानसाला उध्वस्त केले तर चालतेमागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @ARP1820
    @ARP1820 Před 15 dny +3

    Jinknar ter Arwind Sawant ch!!!🙌🏻🔥💯💯💯💯💯💯

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Před 15 dny +6

    Aap ki bar modi shah bip Tadipaar

  • @milindtharwal4705
    @milindtharwal4705 Před 15 dny +2

    ☝️Ek number aaji

  • @sunilparit4869
    @sunilparit4869 Před 14 dny +3

    सलाम मावशी हुशार आहेत

  • @AshokGolhe
    @AshokGolhe Před 16 dny +7

    Only.mashal.

  • @DrAshani
    @DrAshani Před 13 dny +2

    5:20 एकदम correct 👌👌

  • @mansimurudkar6581
    @mansimurudkar6581 Před 15 dny +2

    मुलाखत घेणारी शिंदे ची आहे वाटते

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 Před 14 dny +1

    अरविंद सावंत हेच जिंकणारच.
    या लोकमत वाल्यांना काय प्रोब्लेम आहे.हे जाणूनबुजून नकोते प्रश्न विचारत आहे.

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Před 16 dny +4

    मशाल 🚩🚩

  • @prabhakargadekar6171
    @prabhakargadekar6171 Před 15 dny +4

    आरे, आजची भाजपच काँग्रेसयुक्त झाली आहे !

  • @user-qh3rv5ff3s
    @user-qh3rv5ff3s Před 16 dny +4

    अरविंद सावंत

  • @ARP1820
    @ARP1820 Před 15 dny +3

    Jinknar ter Arwind Sawant ch jinknar 💯🙌🏻🙌🏻🔥🔥😆😆

  • @bharatshirke8422
    @bharatshirke8422 Před 11 dny +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @TanviMasye-dr6wj
    @TanviMasye-dr6wj Před 16 dny +3

    Only. Masaal.

  • @sunilutekar8597
    @sunilutekar8597 Před 14 dny +2

    टायटल काय दिले आहे जरा विचार करुन लिहिले पाहिजे, लोकमत आहे कि चाटुमत

  • @asifparkar2381
    @asifparkar2381 Před 16 dny +6

    Only Udaw saheb

  • @milindpowle2795
    @milindpowle2795 Před 16 dny +3

    Arvind sawant

  • @prisha9632
    @prisha9632 Před 11 dny

    Mashal

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 Před 14 dny +1

    BArobar aaji aaji Great

  • @Indian-Tiger-
    @Indian-Tiger- Před 13 dny +2

    कोर्टाने सध्या नवीन कायदा काढायला हवा.... कोणत्याही पक्षाने धर्म,जात या शब्दांच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वापर निवडणुकीसाठी केला तर तो शब्द वापरणाऱ्यावर आजीवन निवडणुक बंदी किंवा तुरुंगवास शिक्षा असावी.. तसेच अशा पक्षांना कायमच बरखास्त करण्यात यावे 😊

  • @milindbhonsle2392
    @milindbhonsle2392 Před 12 dny +1

    Please vote for Marathi candidates 🙏🙏

  • @ajaygiri8141
    @ajaygiri8141 Před 14 dny +1

    🔥🔥🔥

  • @avdhutpatil4793
    @avdhutpatil4793 Před 14 dny

    Respect button to very intelligent and firm decision taker Aaji❤

  • @jitendradeuskar9529
    @jitendradeuskar9529 Před 14 dny +1

    All will turn out and vote for Modiji !!

  • @user-fe3wj4yc1r
    @user-fe3wj4yc1r Před 12 dny +1

    कोणी तरी नवीन निवडुन देया खासदार

  • @sanjayambare417
    @sanjayambare417 Před 15 dny +2

    म म मशाल समरपयामी 😂😂😂😂😂 ओम नमो नमः

  • @nitinasapure
    @nitinasapure Před 16 dny +5

    Comments vacha an आपला अजेंडा बाजूला ठेवा

  • @anmolthakur888
    @anmolthakur888 Před 8 dny +1

    निळे चेकस च शर्ट चस्मे वाले काका डोक्यावर पडलेलं दिसतायत 😂😂😂 प्रश्न काय विचारला उत्तर काय देतोय 😂😂😂 हास्यास्पद जनता असते एक एक राजीनामा दिला हे काम झालं 😂😂😂😂😂

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Před 16 dny +3

    जो जिंकेल तोच खरा 😂

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Před 16 dny +6

    शिंदे सेनेने गद्दारी केली का?

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Před 9 dny

      नाही. आणि काम तर शिंदेच जास्त करत आहेत.

  • @siddhivinayakenterprises9418

    #मशाल ❤❤
    #ठाकरे ❤⛳️⛳️⛳️

  • @kalpeshkhirkhira
    @kalpeshkhirkhira Před 16 dny +7

    Mashal jinadabad

  • @diwakarpatil2925
    @diwakarpatil2925 Před 11 dny +1

    जिंकणार तर मशाल
    होणार मशालीचा विजय विशाल

  • @santoshkap3840
    @santoshkap3840 Před 16 dny +8

    मीडिया वाल्यानो तुम्हला जराती अक्कल आहे का की तुम्ही जनतेला विचारा

  • @shivamghuge6444
    @shivamghuge6444 Před 12 dny

    Aaji❤

    • @aumkartarkar2272
      @aumkartarkar2272 Před 10 dny

      Aaji ला vichara kaay काम केले उध्वस्त सेनेने ? मागील २५ वर्षे उध्वस्त सेनेने मराठी माणसाला उध्वस्त केले मुंबई मधील अस्तित्व धोक्यात आणलाय परप्रांतियांकडून हफ्ता वसुली करून स्वतः चे किसे भरले मराठी माणसाला मात्र देशोधडीला लावले काहीच विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत भूमिपुत्रांना कसले तुम्ही गोदी मीडिया करताय तुम्हीच german shepherd aani उध्वस्त सेना आणि काँग्रेस च्या गोदी मधे बसतात ज्यांनी मराठी माणसाला गरीब करून ठेवलंय देश स्वतंत्र झाल्यापासून मराठी माणूस कधी श्रीमंत झाला का?

  • @mh_gamerx5701
    @mh_gamerx5701 Před 12 dny +1

    अरविंद सावंत हे नक्की निवडून येणार आहेत.

  • @Maruti-dy8ti
    @Maruti-dy8ti Před 9 dny +1

    यामिनी जाधव विजय होणार

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před 13 dny +2

    धनुष्य बान

  • @akhouse4596
    @akhouse4596 Před 13 dny +1

    12.55 barobar rashtra important

  • @navinhivrade8884
    @navinhivrade8884 Před 2 dny

    Only yamini yjdhav Tai ♥️🚩🏹🏹

  • @satishmane6914
    @satishmane6914 Před 16 dny +1

    🎉

  • @latakhole7405
    @latakhole7405 Před 14 dny +2

    मोदी पाहिजे असे म्हणता मग अरविंद सावंत यांना मतदान करणार हे कसे काय

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Před 9 dny

      ही अक्कल समजल ना?

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před 8 dny

    अरविंद सावंत येईल तेच पाहिजेत

  • @sangeetakore6274
    @sangeetakore6274 Před 9 hodinami

    लख पडणार, प्रकाश मशाली चां,

  • @satishsingh7806
    @satishsingh7806 Před 16 dny +1

    Giving too much time ...

  • @shivajibhosale2525
    @shivajibhosale2525 Před 16 dny +1

    arvind sawant.

  • @sudhirlad979
    @sudhirlad979 Před 10 dny

    मशाल फक्त

  • @adgaming6182
    @adgaming6182 Před 6 dny

    😂मावंशी लय भारी

  • @samarthpatayan
    @samarthpatayan Před 15 dny +1

    Akhtar Nishtha bante Shivsena

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před 13 dny +1

    मोदी पाहिजे तर उमेदवार कोणी ही चालेल

  • @yogeshshinde8108
    @yogeshshinde8108 Před 10 dny

    100% मशाल

  • @Maruti-dy8ti
    @Maruti-dy8ti Před 9 dny +1

    अरविंद सावंत हरणार

  • @veenachachad2591
    @veenachachad2591 Před 12 dny

    Vote for mashal Bhai saheb 🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @kaustubhpatil6333
    @kaustubhpatil6333 Před 16 dny +1

    Only mashal

  • @veenachachad2591
    @veenachachad2591 Před 12 dny

    Maharashtra t fakt Uddhav saheba chi shivsena ch yenar ani MAVIAA CHE Sarkar ♥️ ❤️ vote for INDIA congress MAVIAA Govt ❤🇮🇳🇮🇳🇮🇳✋️✋️✋️🚩🚩🔥🔥🎷🎷

  • @user-th4wj5wp3g
    @user-th4wj5wp3g Před 6 dny

    सन्माननिय मा. अरविंद सावंत हे लाखो मतांनी निवडून येतील.

  • @naseermansuri7572
    @naseermansuri7572 Před 14 dny +1

    Yellow t-shirts wale bhai sahab ne bolti band kar diye reporter ki

  • @charudattakharawale
    @charudattakharawale Před 14 dny

    Only udav balasaheb thakare

  • @D..01
    @D..01 Před 13 dny +1

    हरिता किती घेतले उध्दव कडून ?

  • @sagcvsdjccdvsdv82
    @sagcvsdjccdvsdv82 Před 13 dny +2

    राम मंदिर ला जानी विरोध केला त्याना मत देनार नाही🚩🚩. Jai Shree RAM. Jai BJP

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 Před 16 dny +3

    यामिनी जाधव

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 Před 10 dny

    आजी ला विचार त्या काय काम केली आहेत उध्वस्त सेनेने ?

  • @48mananpatel20
    @48mananpatel20 Před 13 dny +1

    शिवसेना भाजपा जिंकनार 💯✌ मोदी जी ✌💯

  • @vidyakadam3780
    @vidyakadam3780 Před 12 dny

    Only Mashal

  • @akshtakulkarni4086
    @akshtakulkarni4086 Před 13 dny

    No naraji, only Arvind Sawant will win...

  • @bharatmalkan5886
    @bharatmalkan5886 Před 10 dny

    Arvind Sawant Has Done Nothing Over Decade. Let Him Rest And Retire With A Good Life Time Pension

  • @user-bz1bz6hs5j
    @user-bz1bz6hs5j Před 13 dny

    Only Uddhav Saheb.. no dhokla party

  • @baburaokamate5596
    @baburaokamate5596 Před 12 dny

    मराठी खासदारांना नाही निवडून दिला ऋतूला बदलापूरला जावं लागेल

  • @tanmaynimbkar9823
    @tanmaynimbkar9823 Před 4 dny

    MAHAYUTI WILL WIN MORE THAN 40 SEATS IN MAHARASHTRA 2024 LOKSABHA ELECTIONS.JAI SHREE RAM.MAHADEV

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Před 13 dny

    Udhav saheb zindabad Mashal zindabad

  • @maheshpatil-dl4hz
    @maheshpatil-dl4hz Před 16 dny +2

    🔥Uddhav brand will work in Mumbai not Modi🤬🤬

  • @narendraghadi2870
    @narendraghadi2870 Před 13 dny

    अरविंद सावंत 100% येणार तू काय सांगतो

  • @Indian-Tiger-
    @Indian-Tiger- Před 13 dny

    अडाणी रिपोर्टर.... हिच्या साठी ठाण्याचे मुख्यमंत्री वेगळे होते वाटतं 😂

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 Před 2 dny

    जनतेचा कौल घेऊन जर उमेदवार निवडून आला असता तर न्यूज चॅनल ने निवडणुका घेतल्या असता...