गुडघेदुखीवर घरगुती उपाय। गुडघेदुखी आणि आयुर्वेद । home remedies for knee pain। kneejoint pain relief
Vložit
- čas přidán 15. 12. 2021
- गुडघेदुखीवर घरगुती उपाय l गुडघेदुखी आणि आयुर्वेद ।home remedies for knee pain।knee joint pain relief
नमस्कार 🙏
डॉ ज्योती गणेश पवार , तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते "Dr Jyoti Pawar's Ayurmantra".
आजकाल गुडघेदुखीचे प्रमाण खूप वाढले आहे पूर्वीच्या काळी वाढत्या वयासोबत हा आजार असायचा परंतु आता अगदी तरुण वयात देखील गुडघेदुखीची रुग्ण वाढले आहे
याचे कारण म्हणजे आपली बदलती जीवनशैली.त्यातल्या त्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये गुडघेदुखीची समस्या खूपच जास्त प्रमाणात दिसून येते. तर गुडघेदुखीची नेमकी कारणे काय आहेत त्यावर घरगुती उपाय काय करता येतील हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे .
जर आजचा भाग आवडला तर like 👍करा जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ share करा आणि माझ्या च्या channel ला subscribe करा.
धन्यवाद 🙏
_____________________________________________
Topics covered
Knee jointpain Causes
knee joint pain relief
kneepain common in ladies
oil massage for kneepain
lep for kneepain
diet to reduce kneepain
exrecise for kneepain
sunlight importance for kneejoint
how to avoid knnepain in youngsters
_____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#gudaghedukhivarghargutiupay
#homeremediesforkneepain
#howtoavoidkneepain
#kneejointpaintreatment
#ayurvedaforkneepain
#kneejointpaininwomens
follow us on
instagram:
/ dr_jyoti_pawar_ayurmantra
facebook:
/ ayurmantrathe-rejuvena...
Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ
She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga
Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
📞9011452206
Email : drjyotipawar1983@gmail.com
चाळिशीनंतर स्त्रियांनी सौंदर्य कसे टिकवावे ? Anti -aging remedies / beauty care at menopause
• चाळिशीनंतर स्त्रियांनी...
स्त्रियांची खास मैत्रीण बहुगुणी शतावरी/ Benefits of Shatavari for women's health
• Shatavari benefits l S...
केसांचे आरोग्य / केसांच्या समस्या ,कारणे व उपाय / Hair Problems & Solutions -Dr Jyoti Pawar
• केसांचे आरोग्य / केसा...
सुंदर मी होणार / स्वास्थ्यपूर्ण सौंदर्य/ beauty tips / skin care / # women's health
• सुंदर मी होणार / स्व...
बाळंतिणीचा आहार|Delivery नंतर काय खावे |Post delivery diet for mother|Nutrition tips for new
mothers
• Delivery नंतर पोट कमी ...
पोट कमी करण्यासाठी व्यायाम / exercise to reduce tummy
• पोट कमी करण्यासाठी व्य...
पोट कमी करा झोपून व्यायामाने / exercise to reduce belly fat
• पोट कमी करा झोपून व्य...
Khup chan mahiti dili. Madam 🙏🙏😊Thank you
खूपच छान माहिती 👌👌 आजकाल उतारवयातील व्यक्तींमध्ये गुडघेदुखीचे प्रमाण वाढले आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचायला हवी👍🏻
खूपच छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद.
Khup mahatvacha upay sangitla ahe. Dhanyavad🙏
खूप छान माहिती
खूप छान माहिती. आता मी करत जाईन. माझे वय 73 आहे आणी आता एक महिना झाला त्रास होत आहे. हे उपाय करण्या सारखे आहेत
खुप छान माहिती दिलीत thank you
धन्यवाद खूपच छान माहिती मिळाली रामकृष्णहरि धन्यवाद
khup chan mahiti dilit dhnyvad
Khup chan mahit delit dhnyavad
छान माहिती सांगितलीस मॅडम
खूप छान माहिती दिली 👌🙏
Khup chan mahiti sangitli
Thanks a lot for sharing very useful information 🙏😊
खूप खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Khup chan mahiti
खुप छान गुढगे दुःखीवर माहिती दिलात धन्यवाद 🙏🙏👌👌🙏
धन्यवाद मॅडम
Very informative and useful vdo madam
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद
🙏🏻
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
अप्रतिम
Thank you
Nice information 👍
Nice information
Gudge dukhivaril gharguti ramban upay...
छान माहिती.🙏🙏💐
As usual very informative
Tumhi sangitlelya upayanpaiki upay kartiy,parantu vajan kami honyasathi upay sanga.
Mam plz make vedio on border line autism in 2year old baby
छांन समजवल धनवाद
😊😊
मॅडम,नमस्कार.माझा दोन महिन्यापूर्वी अपघात झालेला होता.मी bike वरून खाली पडलो होतो.तेव्हापासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय,फार वेदना होतात.रात्री झोपेत पण दुखतो.कृपया उपाय सांगा.फार आभारी आहे.
हे सर्व उपाय करू शकता
Mam tumhi gudge dukhi var je upchar sangitle te gudgyanchi jhij jhali asel tari karu shakti tyani thik vatel ka and jhij bharun nighel ka?
Karu shakata aani bakiche pan supplements chi garaj asate te pan chalu theva
Mala sandhiwat aahe maze fakt haatache mangat dukhtat. Hiwalyat khup tras hoto.
Je Kai lep Tumi sangitle aahet te 10 min lavayche ka...?
Gudge. Dukhi. Sathi dawa konsi. Dawa hai
ताई कारण पेक्षा उपाय सांगा ना
सांगितले आहेत video पूर्ण पाहा
ऍलोपथिक डॉक्टर गुडघ्यांना मसाज करून नये असं म्हणतात 😢
तेंव्हा फक्त तेल लावायचं मसाज करायचा नाही
Thank
भुपच छान माझे घुडघे दुखतात तुम्ही सांगीटला उपाय करेन
Umakant bhalerao puna.
KhopChan
Mala sandhiwat aahe हातपाय सुजतात मॅडम
Devansh
??
मी इंजेक्शन पण घेतले आहे मॅडम
तुमचा दवाखाना कुठे आहे पत्ता सांगा
Pimple gurav
गुडघ्यात मार लागलेला आहे
खूप छान माहिती दिली