अस्सल गावरान मालवणी चुलीवरचे मटण वडे।गोव्याच्या सबस्क्राईबरांसाठी बेत।भरपुर सारे गीफ्ट❤️

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • DOWNLOAD KUKUFM
    Download Link - kukufm.page.li...
    Coupon code - GSK50
    (Coupon valid for first 250 users)

Komentáře • 537

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  Před rokem +15

    DOWNLOAD KUKUFM
    Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
    Coupon code - GSK50
    (Coupon valid for first 250 users)

    • @AjitKadav
      @AjitKadav Před rokem

      भाई हा गोव्यावरून आलेला माणूस खूपच दिलदार आहे हल्ली अशी कमी माणसं भेटतात त्याच तुमच्यावर खूपच प्रेम आहे.

    • @sunitagurav3470
      @sunitagurav3470 Před rokem

      Congratulations

  • @saurabhshinde4157
    @saurabhshinde4157 Před rokem +90

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 Před rokem +3

    अभिनंदन
    गोव्याच्या पाहुण्यांनी जी भेट आणली
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या,25 - 30 वर्षा पूर्वी अशेच आपल्या जवळची नातलग भेट घेऊन येत, आणि हे पाहुणे तूझ्या कुटुंबावर वेगळेच प्रेम करणारे होते आणि
    तूझ्या आई वडिलांनी त्यांच्या जेवणासाठी जी आपुलकी दाखवली तुझे पप्पा तर असे आहेत, काही वर्षा पूर्वी एक जाहिरात होती त्यात एक लहान मुलगी आपल्या वडिलांना म्हणते, तस तुही म्हण
    MY DADDY STRONGEST

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 Před rokem +13

    भरपूर काय आणल बघा गोव्याच्या माणसाने. आपुलकीने आणल त्यांने👍🏻
    ओ सुखी आत्मा मी पण येते😊. मी पण गोव्याची.

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc Před rokem +7

    कोकण सन्मान पुरस्कार बदल खूप अभिनंदन हाताची काळजी घे चागल्या Dr, ला दाखव पाहुणे आले की आईची मदत करायला श्वेता असली पाहिजे आई ला आता पहिल्या सारखं एवढं झेपत नसेल

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před rokem +1

      Ho pan ticha job pan ahe na majyastahi job sod as nahi snagu shakat sorry

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Před rokem +9

    अनिकेत, पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. Of course,you deserved for it. स्वामींची खूप कृपा आहे तुझ्यावर.
    हाताची ट्रीटमेण्ट लवकर चालू कर.आपल्या ठाण्यामध्ये डॉक्टर्स खूप चांगले आहेत. 👍👍

  • @nikhilbankar1928
    @nikhilbankar1928 Před rokem +26

    आईच्या हातचे जेवण म्हणजे.... खूपच सुंदर आणि चविष्ट आहे

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 Před rokem +1

    तुला कोकण सन्मानार्थ तुझे अभिनंदन. 💐💐
    तुम्ही किती साधी माणसे आहात. तुमच्यावर देवाचा वरदहस्त आहे. असाच यशस्वी हो व आम्हाला असेच चांगले चांगले विडिओ पहायला मिळो.

  • @sairam-ys1lt
    @sairam-ys1lt Před rokem +7

    Dada govan's khup sweet hearted astat....no money matter for them...but personally they are so kind..

  • @sujatashinde7993
    @sujatashinde7993 Před rokem +2

    अभिनंदन अनिकेत , तु नक्कीच पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती आहेस. तुला खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद 👍👏👏

  • @sandipbhujbal996
    @sandipbhujbal996 Před rokem +2

    जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल तुझे व तुला साथ देणाऱ्या सर्व जणांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm Před rokem +1

    तुम्ही मेहनत करत आहात आणि ते सगळ्यांना आवडत म्हणून प्रेम आहे आणि ते तसच असेल कायम कारण तुम्ही सर्वांना सुख आनंद देत आहात आताच्या धावत्या जगात हसन खूप कठीण झालंय ते सुख तुम्ही सगळे देता ते खूप मोठी गोष्ट आहे

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 Před rokem +4

    अभिनंदन अनिकेत कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल 👍🌹. तुझा हात डॉक्टर ला लवकर दाखव

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 Před rokem +1

    आज दिवाळी बोनस दोन व्हिडीओ पाहायला मिळाले मस्तच 👌👌👌व कोकण सन्मान मिळाला यासाठी तुझे मनापासून अभिनंदन 👌👌👌👏👏👏व अशीच खूप प्रगती होत जावो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏कोल्हापूर व गोव्याचे पाहुणे खूप छान वाटले तुझ्या प्रेमासाठी वाट्टेल त्या त्या ठिकाणी तुमचा कितीही आत गाव असेल तरी तुला भेटण्यासाठी येणारच व तुला गोव्यातील लोकांनी जे आणले त्यात त्यांचे प्रेम आहे तुम्ही जसे प्रेमाने आदरातिथ्य करता आईने लेकीसाठी इतक्या प्रेमाने जेवन केले पप्पाही किती प्रेमाने बोलले माझी लेक येणार आहे खरच लेकीची माया प्रेम खूप खूप वेगळेच असते मुलीला खूप आई आणि वडील यांच्या साठी जीवापलीकडे प्रेम असते मुलापेक्षा मुलगी खूप काळजी घेते कारण ती दुसर्‍याच्या घरी जाते आई वडील यांच्यापासून लांब जाते नवीन घराला आपलेसे करून सगळी कर्तव्य पार पाडत सासर माहेर मनापासून संभाळते मग ती मुलगी आपल्या आईसाठी हक्काने आणणारच पण घाईघाईत तु ओळख करून द्यायची विसरला असो पण हे प्रेम अनमोल आहे कारण नात्याने नाती जपली तर प्रेम वाढते आपलेपणा आपुलकी वाढते हेच महत्त्वाचे असते आई रेसिपी खरच खुप छान व सुंदर मस्तच 👌👌👌👍👍👍तुमच्या प्रेमानेच व तुम्हाला पाहूनच मुलीचे पोट भरले असेल मुलगी प्रेमाला भूकेली असते तिला तुम्हाला पाहूनच आनंदाने पोट भरून गेले पप्पांनीही छान मदत केली लेकीला प्रेमाने माहेरचा पाहुणचार केला पत्याभाई तुम्हाला पाहून आनंद झाला असेच दिसत जा छान वाटते व अनिकेत टी शर्ट वर छान लिहिले आहे सुखी आत्मा त्याप्रमाणेच तू आहेस जगात पैशाऐवजी प्रेम माणुसकी जपणे हेच जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे व तोच खरा सुखी समाधानी आहे व तु जे पुस्तकाची माहिती दिली ती अप्रतिम नक्कीच ऐकणार नाती तोडणे सोपे आहे पण जोडणे खूप अवघड ते सगळ्यांनाच जमत नाही हे माञ नक्कीच 👌👌👌👏👏👏🙏🙏🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před rokem

      Ha tai ti tai kamavar khada karun aleli 😅 tich mhanalj mala nako dakhvu 😜

  • @vishalgawathe6687
    @vishalgawathe6687 Před rokem +1

    दादा जे तू व्हिडिओ बनवत आहेस....ते मला खूप आवडतात...... मालवणी भाषा खूप भारी बोलतोस..........🔥🔥🔥💯💯🚩

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Před rokem

    आई चुलीच्या बाजूला बसतात आणि अंगावर सिंथेटिक साडी असते त्यामुळे खूप सांभाळले पाहिजे. कणगी आईने खाल्ली पाहिजे गुडघेदुखी साठी चांगली. मटण कृती खूप आवडली आईची मी करून पाहणार.आई शांत आणि हसरी .कामसू आहे.खूप छान पदार्थ बनवते.बाबाही कामात मदत करतात खूप छान वाटते.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před rokem

    वा अनिकेत बाळा तुला कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल माझ्याकडून तुला खुप खुप हार्दिक अभिनंदन खुप आनंद झाला तुझ हे यश बघून तुझी किर्ती जगभर होते आहे हे बघून खुप छान वाटले तुझ्या घरी सर्व सबस्क्रायबर येऊन भेटून जात आहेत ही तुझ्या यशाची प्रगतीची पावती आहे खुप मस्त बनवलं तुझ्या आईने मटणाचं जेवण व बाबांनी मस्त वडे तळले एक नबंर जेवण बनवले पद्याने सुध्दा छान मदत केली तुझ्या आईबाबांनी बघूनच तोंडाला पाणी सुटले व सबस्क्रायबरने छान भेटवस्तू आणल्या खुप आवडला तुझा विडिओ एक नंबर अशीच उंच शिखरं गाठ आणि मोठा हो देव बरे करो बाळा सुखी रहा

  • @akshayudek7718
    @akshayudek7718 Před rokem +3

    अनिकेत भाव अभिनंदन तुझा💐💐 आई ने खूप मस्त जेवण केला आणि आई च्या हातचं कोणता पण पदार्थ चांगलाच होतो म तो नॉनव्हेज असो किंवा व्हेज छान होणार आणि पाहुणे पण खूप मस्त होते त्यांना पण थँक्स यू माझ्या अनिकेत भाव वर एवढा प्रेम करण्यासाठी मला अभिमान आहे मी कोकण कर आहे याचा आणि पुन्हा एकदा💐 congcongratulations अनिकेत भाव💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shreenathchavan1426
    @shreenathchavan1426 Před rokem

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा...तू अशीच उत्तमोत्तम प्रगती करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ajaykatkar858
    @ajaykatkar858 Před rokem +1

    अभिनंदन अनिकेत....तुझी मेहनत...फळाला आली.....No words....Congratulations ...
    Ajay Katkar.
    Nigdi.Pune.

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Před rokem +1

    असाच सुखी आत्मा राहुंदेत आमचा पण अनिकेत. अनिकेत अभिनंदन पुरस्कार मिळाल्याबद्दल खुप खुप शुभेच्छा.

  • @adeshredkar7948
    @adeshredkar7948 Před rokem +6

    चुली वरती चिकन,मटण करण्याकरता अनिकेत च्या आई,बाबा ने आता आराम करून अनिकेत च्या पत्नी ने आई बाबा ना चुली वरती जेवण करण्या करता हातभार लावला तर पाहताना बर वाटेल.

  • @sangitamohite5899
    @sangitamohite5899 Před rokem

    अनिकेत पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा असेच तुला खूप पुरस्कार मिळुदे आणि खूप खूप मोठा हो मी पण कोकणातलीच आहे खेड तालुक्यात सवेणी छोटंसं गाव आहे ते माझं माहेर आणि सासर सातारा आहे एकदा सातारा ला नक्की भेट दे🥰

  • @Shwetcollection
    @Shwetcollection Před rokem +1

    Recipe 🤤 Ani Nehami pramane sundar video🤗👌

  • @yashitarasam2948
    @yashitarasam2948 Před rokem +1

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉👏 पुढील वाटचालीसठी शुभेच्छा

  • @venisacarvalho6778
    @venisacarvalho6778 Před rokem

    अभिनंदन , असेच खूप सारे पुरस्कार तूम्हाला मिळोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना .

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před rokem +1

    खुप मस्त ब्लॉग, टीशर्ट वरील मजकूर एक नंबर, कोल्हापूर् ची तसेच गोव्याची फॅमिली येऊन गेली , खुप आनंद झाला, तुझ्या वरील प्रेमापोटी एकढे सामान घेऊन आले, आईच्या हातचे बकऱ्याचे झणझणीत, रसरशीत कालवण खाल्यावर त्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसत होता, जबरदस्त ब्लॉग👌👍

  • @yoginipawar787
    @yoginipawar787 Před rokem

    Kiti preman dadani vastu anlyat .....khup chan आपुलकीने स्वागत केले जाते आणि आपुलकीने भेट वस्तू दिल्यात

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 Před rokem +4

    खूपच छान व्हिडिओ आणि रेसिपी एकच नंबर😋😋👌 आणि अनिकेत दादा तुझे व्हिडिओ बघितले ना खूप छान वाटते. मी इकडे परदेशात राहते ना तुझे व्हिडिओ बघितले की गावी असल्याचा भास होतो❤️😍😍❤️

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 Před rokem +1

    अभिनंदन . तुम्ही सर्वच खुप चांगले आहात .आम्हाला तुम्ही सर्व जवळचे वाटता.

  • @poojaskitchen7189
    @poojaskitchen7189 Před rokem

    Me pan goa la rahate pan i love malavani food and and malavan. i love sindhudurg more than goa.

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 Před rokem

    अनिकेत आईच्या हातचे मटणाचा रस्सा लय भारी साधा सरळ सोप्या पद्धतीने बनविलेला पण चव मस्तच गोव्याची भेट तु आहेसच भारी म्हणून तुला भेट आणताना कोणीही मागे पुढे बघत नाही🎁

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 Před rokem +1

    😇🌾कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन🌾😇

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Před rokem

    अभिनंदन असाच गावातील लोक रामनाम कठीण जीवन पाऊस शेतातील कष्ट आज तुझ्या कष्टात फळ मिळणार आहे लय 🥦

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Před rokem +6

    Congratulations Aniket for Kokan Sanman Award. Proud of you beta.

  • @savitapriolkar1738
    @savitapriolkar1738 Před rokem +9

    Congratulations for the Award, God bless you 🙏

  • @Rushikesh_auto
    @Rushikesh_auto Před rokem

    वा......शेवटी मेहनतीचे फळ भेटले
    कोकण सम्मान अभिनंदन अनिकेत

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Před rokem

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन 💐
    आईची रेसिपी छान असणारच कारण त्यात मसाले आणि प्रेम दोन्ही आहेत 👌

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 Před rokem

    खूप छान रेसिपी आई👌🏻👍🏻, वड्यांची रेसिपी एकदा दाखवा😊

  • @captainsworld734
    @captainsworld734 Před rokem

    अनिकेत भावा आईच्या गुडघे दुखतात त्यावर भांडुप ला एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते एक महिन्याचं औषध देतात आणि फरक ही चांगला येतो हे मी माझ्या काकांच्या अनुभवावरून सांगतो कारण काकांना चालायला खूप त्रास व्हायचा आणि काल मी त्यांना पहिला तर खूप फरक जाणवला. Mumbai येशील तेव्हा सांग मी पत्ता घेऊन ठेवतो

  • @rupasawant6520
    @rupasawant6520 Před rokem

    पुरस्कार मिळाल्याबद्दल खुप खुप अभिनंदन अनिकेत.

  • @Kasal269
    @Kasal269 Před rokem

    खरंच आईची मायाच वेगळी असते 🙏🙏

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před rokem

    फारच सुंदर मटणाचे जेवणाचा प्रोग्राम झाला.

  • @kavitapardhe9247
    @kavitapardhe9247 Před rokem +2

    खूप दिवसांपासून वाट पाहत होते या रेसिपीची छान आहेत आई पप्पा काळजी घ्या 👌👌😋😋😋

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Před rokem +6

    Congratulations For Konkan Sanman Award! ❤️& Very nice vlog! ❤️

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 Před rokem +1

    Amhi govyachi mansa always premal ahe aai ne mutton banavla lai bhari

  • @sagarrewale6547
    @sagarrewale6547 Před rokem +11

    Congratulations Aniket & All Of Goshta Konkantali Team for Konkan sanman Award 💐 Proud of u👏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  Před rokem +1

      Thank u

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před rokem

      कोकण सन्मान मिळाल्याबद्धल. अभिनंदन ,अनिकेत.

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Před rokem

    पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. असेच खुप खुप पुरस्कार तुला मिळोत. आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.धन्यवाद.

  • @varshanalavade2953
    @varshanalavade2953 Před rokem +3

    Congratulations Aniket.... ..well deserved award for ur untiring efforts...... Wish you a lot of success.... God bless..... 💐

  • @komalghule719
    @komalghule719 Před rokem

    Aniket Aaichi hatchi chav badalnar nahi kadhich. Kontihi recipe aasude ti 1 no. Vidio 👌👍

  • @bharatigaikwad8104
    @bharatigaikwad8104 Před rokem +6

    Congratulations for the award Aniket.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před rokem

    कोकण सन्मान मिळाल्या बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @user-ei5fp5mh1y
    @user-ei5fp5mh1y Před rokem

    मटण रेसीपी बघून तोंडाला पाणी सुटले... खुप छान 👌👌👌👌

  • @seemajadhav6142
    @seemajadhav6142 Před rokem +8

    Congratulations Aniket for kokan sanman award and best of luck ❤💐🎉

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Před rokem

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाला बद्दल खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 Před rokem +1

    खूप छान दादा आजचा व्हिडिओ सोईन...रवा... बोलायला विसरु नकोस ‌👍👍👌

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 Před rokem

    काेकण सन्मान पुरस्कार मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन💐💐
    आजचा व्हिडिआे छानच👌👌👌

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 Před rokem +1

    Congratulations Aniket dada ani goshta koknatli team la wahhhh khup chan bet kaka ani kaku banvitani....🙂👌

  • @truptijadhav906
    @truptijadhav906 Před rokem +4

    Congratulation for the award 🤝 God bless you bhava 👍 nice video 🌹

  • @rahulbhosale1900
    @rahulbhosale1900 Před rokem +1

    मनःपूर्वक अभिनंदन.. अशीच प्रगती होत राहो, हीच सदिच्छा..!

  • @vaidehipatne9957
    @vaidehipatne9957 Před rokem +8

    Congratulations dada for your big achievement 👏👏

  • @chetanaapte464
    @chetanaapte464 Před rokem +1

    Congratulations🎉 God bless you. Aniket mansa bhetane bhagya lagte. Tu ani Shweta mumbai la yeta happy journey. Sambhalun ya. Tujhe haath loukar bara vatude. Shweta chi aai la pan bare vatu de. All the best👍

  • @prashanttawade8476
    @prashanttawade8476 Před rokem

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल भावा तुझ हार्दिक अभिनंदन

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 Před rokem +6

    Congratulations ... Goshta Koknatli Fame... Aniket Rasam for Kokan Sanman... Mutton Curry made by Aai looks Mouthwatering. I am sure it would be delecious as well. Please take care of your hard. Please show it to your medical doctor at the earliest. Thanks for Wonderful posting very nice video blog.. Take care of yourself and Shweta too. Regards...

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 Před rokem

    काय मस्त मटणाचा बेत, गोव्यातील पाहुण्यांनी ज्या काही वस्तू आणल्या त्या सर्व इथे famous आहेत. बाकी मस्त blog , जशे तुम्हा सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले रे तशेंच ते वडे पण छान फुगले , श्वेताला miss केलं. तिची पण आता सवय झाली आहे.

  • @dipakgavture9737
    @dipakgavture9737 Před rokem

    खूप खूप शुभेच्छा अनिकेत दादा🙏🙏
    तुम्हाला कोकण पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...💐💐.
    🙏🙏👍👍

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 Před rokem +2

    खूप खूप अभिनंदन अनिकेत असाच मोठा हो आणि तुला असेच पुरस्कार मिळुन दे

  • @nitinjadhav9901
    @nitinjadhav9901 Před rokem

    आमच्या घरात सुद्धा एक खानदानी लंगडी आहे. आम्ही पण तिला लंगडी बोलतो.

  • @kiransutar3108
    @kiransutar3108 Před rokem

    सगळेच व्हिडिओ चांगले असतात.. कोकण संम्मान पुरस्कार मिळाल्या बद्दल मनापासून अभिनंदन..

  • @LM-uh3jr
    @LM-uh3jr Před rokem

    Wah...hardik shubhechha Sir ji !!!
    Ashich aapli diwasani diwas unnati howo...ha aashirwad!!!
    Mummyji chya hatci mutton recipe pahun tondala pani aale...kharech khup chhan jewan banawtat.

  • @prajktasarang9000
    @prajktasarang9000 Před rokem

    Video खुपचं.छान कोकण सन्मान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन

  • @shailajapandit309
    @shailajapandit309 Před rokem

    मालवणी मटण वढे खूप छान रेसिपी आहे

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 Před rokem

    कोकण पुरस्कार भेटल्याबद्दल दादा तुझ खुप खुप अभिनंदन ....खुप भारी वाटलं राव खुश झालो...सतीश दादा पण दिसला खुप छान सगळ्याना बघुन वाटलं....🎉🎉🎉

  • @shyamkadam2931
    @shyamkadam2931 Před rokem

    अनिकेत कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबदल‌ अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा 💐💐‌♥️♥️आणि छान विडियो

  • @milindaidale3557
    @milindaidale3557 Před rokem +3

    Mother's recipe always very nice & tasty.
    🌹🌹🌹🌹👍👍

  • @anupriyashringare6454

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! वलोग सुंदर!!💐🙌👌👌👍❤️

  • @shriganeshshree6665
    @shriganeshshree6665 Před rokem +3

    Congratulations 🎊 💐 🥳 for getting the Konkan puraskar award.

  • @viditaredij170
    @viditaredij170 Před rokem

    खुप छान मस्त मटण वडे आईच्या हातचे खायचे म्हणजे खुप नशीबवान आहेस .लयभारी.💐👍

  • @nageshpulekar9512
    @nageshpulekar9512 Před rokem +1

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल हदिक अभिनंदन
    अनिकेत भावा

  • @sheetalmahapadi8977
    @sheetalmahapadi8977 Před rokem +1

    Wow kiti chan pappa aaila madam kartat. Maze pappa pan mazya aaila ashich madat kartat.pan cooking madhe nahi.

  • @sheetalmahapadi8977
    @sheetalmahapadi8977 Před rokem +3

    Wow kiti chan gifts aanlet. I m so happy to see

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před rokem

    नमस्कार खूप छान रेसिपी हाँटेलमध्ये पण मिळत नाही नंबर वन तब्येतीची काळजी घ्यावी बाकी सगळे छान ओके एक आजी सोलापूर बाय-बाय 👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před rokem

    आईच्या हातच मटणाचा रस्सा आणि वडे अप्रतिम 😋😋👌👍video खूप छान वाटला 👍पाहुण्यांचा पाहुणचार खूप छान केला 👌👌👍

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Před rokem +1

    अरे वा तुझी अशीच भरभराट होऊदे

  • @varshapatil1131
    @varshapatil1131 Před rokem

    कोकण सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन अनिकेत आणि आई पप्पा आणि गोष्ट कोकणातली सर्व टीम 💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉

  • @swapneshmhatre7097
    @swapneshmhatre7097 Před rokem

    भाई एकदा सुख्या बोंबील च कालवण आणि चिकन सुखा बनवायला सांगा आई ना... तोंडाला पाणी सुटला पाहिजे... आपण कोकणी ❤️

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 Před rokem +3

    Congratulations Aniket and team. Keep growing..

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Před rokem +1

    ज्याम भारी 👌👌👌सुखी आत्मा टिशर्ट लय भारी👌👌👌 अभिनंदन💐💐💐💐💐💐💐

  • @suchitadivarekar6382
    @suchitadivarekar6382 Před rokem +2

    पुरस्कार भेटल्या बद्द्ल अभिनंदन 💐💐👍

  • @sangitakapade9314
    @sangitakapade9314 Před rokem

    कोकण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.... आजचा व्हिडिओ खुप छान.... 👌👌👍👍....

  • @roshanibhoir8087
    @roshanibhoir8087 Před rokem

    Aai❤ recipe yummy. congratulations dada tumha sarvana.jaml tar panvela deepak purohit sir aahet tyana hat dakhaun bagh.lagech farak padto.

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 Před rokem +1

    कोकण सन्मान पुरस्काराबद्दल तुझं खूप खूप हार्दिक अभिनंदन श्री स्वामी समर्थ

  • @aarohi5743
    @aarohi5743 Před rokem +2

    Congratulations 🎉👏👏👏👏 Aniket Rasam....

  • @shripadjoshi8740
    @shripadjoshi8740 Před rokem +2

    पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन 💐💐

  • @jadhav153
    @jadhav153 Před rokem

    पुरस्काराबद्दल लाख लाख शुभेच्छा, असाच प्रवास चालू राहूदे.
    आणि आजी येणार होती ना दिवाळीत.

  • @vandanajadhav1631
    @vandanajadhav1631 Před rokem +1

    अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा!💐

  • @ramgawde1182
    @ramgawde1182 Před rokem +1

    Ashi hi manse tumhi premane kamvale aahe great work

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před rokem

    हे सगळे आपल्या कुटुंबाप्रती प्रेम आहे 🙏🙏🙏🙏

  • @premaru907
    @premaru907 Před rokem +3

    Karatle ambe che lonche+terphal +bangade fish amazing it's heaven

  • @jyotiphadtare9453
    @jyotiphadtare9453 Před rokem +2

    Congratulations 🎉🎉🎉
    Recipe khup mast 👌👌👌