आमळी मासे पकडण्याची नविन पध्दत🐠 एवढे आमळी मासे जाळ्याने कसे पकडले🐟net fishing video

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • आमळी मासे पकडण्याची नविन पध्दत🐠 एवढे आमळी मासे जाळ्याने कसे पकडले🐟net fishing video
    आज बरेच दिवसानंतर आम्ही आमळी मासे पकडणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा
    तर आज आम्ही बारीक मासे पकडण्याचे जाळे आणले आहे आमळी मासे पकडायचे आहे हे जाळे आम्ही नदीमध्ये दुपारी सोडले आणि थोडा वेळानंतर काढायला सुरुवात केली असता पहिल्यांदाच कडेला बरेच आमळी मासे जाळ्यात पडलेले आम्हाला दिसले तर असेच बरेच मासे पडले आहेत आणि जाळे काढून झाल्यावर मग आम्ही जाळ्यातून मासे काढून घेतले तर हे जाळे आहे 20 नंबर चे आमळी मासे पकडण्यासाठी वापरतो
    मासे पकडण्याची पध्दत
    जाळ्याने मासे पकडण्याची पध्दत
    मासे कसे पकडायचे
    मासे पकडणे
    मराठी फिशिंग व्हिडिओ
    फिशिंग मराठी
    मराठी फिशिंग
    जाळे कसे बनवायचे
    आमळी मासे
    मासे
    मासेमारी
    fishing video
    marathi fishing
    fishing marathi video
    river net fishing
    fishing rod
    fishing net
    fishing marathi
    village fishing
    amali mase
    mase kase pakdayche
    mase pakdnyachi padhat
    mase pakdnyachi navin padhat
    net
    gill net fishing
    fishing and making
    #आमळीमासेपकडण्याचीनविनपध्दत
    #एवढेआमळीमासेजाळ्यानेकसेपकडले
    #netfishingvideo
    #fishingvideo
    #आमळीमासे
    #मासेकसेपकडायचे
    #fishingvideo

Komentáře • 6

  • @jayeshpathak1973
    @jayeshpathak1973 Před 5 měsíci

    Nice Video Bhau 👌

  • @user-vi8bn8vl2w
    @user-vi8bn8vl2w Před 5 měsíci +1

    मल्या माश्या साठी किती no झाले लागते ते सांग दादा

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 5 měsíci

      मळे माश्यांसाठी आम्ही 25 ते 30 नंबर जाळे वापरतो एक बोटी मळे असतील तर हे जाळे चालेल

  • @user-vi8bn8vl2w
    @user-vi8bn8vl2w Před 5 měsíci

    दादा कुटली नदी आहे

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 5 měsíci

      मुळा नदी घारगाव; संगमनेर; अ. नगर