Vasai Arati Yadav Case : ..तर मुलगी वाचली असती, तरुणीला न्याय मिळवून देणार :चित्रा वाघ
Vložit
- čas přidán 18. 06. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #shivsena
Vasai Arati Yadav Case : ..तर मुलगी वाचली असती, तरुणीला न्याय मिळवून देणार :चित्रा वाघ
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | शरद पवार | Shiv Sena Vardhapan Din | शिवसेना वर्धापन दिन
संजय राठोड प्रकरणात काय झालं???? संजय राठोड प्रकरणात पीडित महिलेच्या घरच्यांना न्याय द्या नंतर वसईतील प्रकरणावर बोला...
अग बाई तूझ्या टरबूज ला कोणी घाबरत नाही गृहमंत्री झाल्यापासून
हे असे प्रकार घडत आहेत.घरात बसून मामीला घरकामात मदत करायला सांग.
मॅडम आगोदर मराठी माणसाच्या आयुष्यातील अडचणी सोडवायच्या ते बघा नंतर उत्तर भारताचे बघू 🎉
या विचित्र बाईवर कोणीही विश्वास ठेवत नाही बिनडोक बाई आहे ती
मैडम जी आतापर्यंत किती लोकांना मदत केली ते सर्व समाजाला सांगा.भाजपाचे प्रतिनिधी समाजाचं काहीही भलं करणार नाहीत ते फक्त भ्रष्टाचारी लोकांना बरोबर घेऊन सरकार चालवणार
मॅडम कधीतरी संजय राठोड यांच्या बद्दल पण बोला त्या केस संदर्भात काय झालं😅😅😅
संजय राठोड सोबत वाड्यात भेट झाली बहुतेक तात्या सोडा तात्या विषय 😂
पुणे अपघात झाला तेव्हा वाघिण कुठे होती
मैडम भाईंदरच्या साने प्रकरणातही आपण डीसिपी बजबळे यांना भेटला होतात त्याचे काय झाले?........अशा घटनांमध्ये फास्ट ट्रैक मध्ये जाणार म्हंटले होते?
राठोड प्रकरणाच काय ते सांगा अगोदर
पूजा चव्हाण च काय झाल चित्राताई
राठोड प्रकरण च काय झाल? विचारा या bayela.
आता बोला कि कायदा कुठे
खर आहे का . किती लोकाना मदत केली
चित्रा वाघ अगोदर त्या चव्हाण प्रकरण काय झाले ते सांगा आठवत नसेल तर संजय राठोड यांच्या भानगड प्रकरण जे तुम्ही निकालात कडणार होता ते
मग या बिचाऱ्या मुलीचं बघा नुसता तिच्या मृत्यूचा बाझार करू नका प्लीज
विचित्र बाई आहे हि आपला नवरा वाचावा म्हणून झटपट करते हि विचित्र बाई
या बाईला कोणीच चांगलं म्हणत नाही ...हाकला हिला
पुजा चव्हाण ला कधी देणार न्याय मिळवून...
कुठे ना कुठे चूक मुलीची पण होतीच एक असताना दुसरा का??
सरकार मध्ये घ्या आरोपी ला म्हणजे न्याय मिळेल कारण सवय आहे राठोड च काय झाले ते पण सांग भिक्कार चित्रे
आत्तापर्यंत किती जनांना न्याय मिळवून दिला
ईच्या नादी लागू नका हि नौटंकी बाज बाई आहे आता विधानसभा आहे म्हणून ईची नौटंकी चालू आहे म्हणा हलकट बाई आहे ही ...पीडिटेच काही देणं घेणं नसते फक्त प्रसिद्धी पाहिजे यांना ..
तु काहिच नाही करू शकत फक्त बोलते
कायदे कडक करा.
सेटिंग लागली
घटना तर दुर्दैवी आहे. परंतु मुलीनेही मुलाला धोका द्यायला नको होता
Are मुलीने धोका नाही दिला...
तिच्या घरच्यांनी परवानगी दिली होती..फक्त पोराला कामधंदा लवकर पाहायला सांगितला..नाहीतर दुसरीकडे लग्न लावू अस सांगितल.
चित्रा तू संवेदनशील, भावनिक, सामाजिक प्रश्नांवर राजकारण करू नको.
आधी पूजा चव्हाणला न्याय मिळून दे.
तो संजय राठोड मंत्री झाला.
तू काय केलंस
मीरा रोड प्रकरणाचे काय झाले,
Sanjay rathod visarlis kay pooja rathod la nyay kevha denar aani tikde jaun noutanki karu nkos tikde police khambir ahet nyay dyayla..
खुले आम जनतेने चाळे बघावेत . " ये हम दोनों का चल रहा " तुमारा क्या संबध
नेहमीच लोक शरमेने माना खाली घालून करतात
1 no.khotar di bai
ताई किती जनीना न्याय मिळवून देणारं आहात पहिले पुजा चव्हाण ला न्याय मिळवून द्या
Tamasgir
पहिलाच नाय मिटत नाही आहे काय हा नाय मित्वणार
संजय राठोड काय झाल ते सांग पाहिले
पाच.वर्षे.समाजाचा.विचार.केला.होता.का.मग.आता.समाज.का.जबाबदार.आहे.पोलिस.का.जबाबदार.आहेत.लक्षात.द्या
Kam chalu aahe 1 number
हो कायदा सुव्यवस्था राहिली नाही कायद्याचा धाकच कोणाला राहिला नाही कुणी उठते चाकू हातात घेऊन खून करतोय त्यामुळे कायदा सुव्यवस्था ह्यावरच बोला
Kadak karvai zhali pahije😢😢
Gaav melyavar sarpanch hovu naka,
Kayda suvevasta rahili aahe ka?
विचित्रा बाई नी कोणत्या स्रीयांना न्याय दिला महिलांचे मुद्धे समोर आणून स्टंट बाजी करत आहे संजय राठोड च प्रकरण विसरली आता संजय बरोबर सत्तेत मांडी ला मांडी लावून बसली आहे
ताई घटना खुप दुर्दैवी आहे , मुलीला न्याय मिळाला पाहिजे ...
पण दुःख हे आहे की मुलगा मुस्लिम नसल्यामुळे कुठे ही मेणबत्ती रॅली , शोक सभा , फ्लेक्स लावणे , सकल हिंदु आक्रोश मोर्चा काहीही झाले नाही ,
हे दुर्दैवी आहे ...विचार करा
झोपी गेलेले जागे झाले
Gruha mantri tumchech ahet na.. Ata bola ki.. Thobad shivla ka
टराबाईचखटसांत्वन
तु काय न्याय देणार कुणाला नको उगाच विकाऊ मीडिया समोर स्टंट बाजी करू
चित्रा वाघ घटनेच्या काही दिवस प्रसार माध्यमांसमोर दिसण्यासाठी येते नंतर गायब झालेली असते जसे पुण्यातील पुजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांच्या बाबतीत केले नंतरच्या काळात शिंदे गट भाजप सोबत आल्यापासून चित्रा वाघ गायबच झाली.
हसत हसत sangaichee गोष्ट आहे का???
पूजा चव्हाण च काय झालं
😡
ती मेली. काय न्याय देणार.
Chitraa waagh mydam tumhi sambhaalun pahaa paalgar jilhaa aahe kaa himmat
Or police ghus khati ye nhi bataye police ne kuchh nhi karti police vasai virar sabko malum hai
पोलिसांना.पाच.वर्षांचा.ईतिहास.सांगायला.पाहिजे.होता.आपलिपण.जबाबदारी.आहे.पोलिस.समाज.कसे.जबाबदार.असणार.
Parpentiya lokanvar laksh den khoop garjech aahe tyanchya rajyatun yetana tyanchi pasvbhumi janun ghene garjech aahe baherchya rajyat Yeun te ase prakar kartat changle sanskari yuvak asel krutya karuch shakat nahi
Kay nyay milun denar
Sanjay Rathod cha kay zal Bai
Police complaint karun asa hots he chukekcha ahe
Tu Kay kel
0:27 0:33 0:34 0:34 0:34
Sanjay Rathod 😂😂
Sanjay Rathod var Bola
Sanjay cha Kai Mahabharat zala tay Badal bola bai madam
Ek number chi khotadi bai
Amruta Fadan20 kuthe gayab zhali aata 😂
Panchat bai Urfi saathi tar jaam udya marat hoti 😮
Rojgar milala bar zhal
चल निघ 😂😂😂😂
Are police karvai karat nahit mjanun he lok majtat
😡😡😡😡😡😡😡😡😡
Sanjay rathod la fashi kevha?
Puja chavanla nyay kadhi milnar.
संजय राठोड चा काय झालं 😮😮😮😮 त्या विषयावर पहिले बोला😮😮😮😮
Hya baivar vishvas theu naka
Khup divas jhale tai tumhala pahun
Ek ful do mali
Rathod
Tumi asta tar Kay kela asta
Chitra var rap kadhi honar
आईबहीण आहे की नाही घरी ?
का पावसाच्या पाण्यासोबत पडला आहेस ?
हे चुकीचे बोलतात
पण याच मॅम नी पूजा चव्हाण प्रकरण चां जो तमाशा केला त्याचे काय झाले चप्पल ने मारायची भाषा केली होती यांनी नी त्यांच्या सोबत सरकार मध्ये बसतात मग लोकांना चीड नाही का येणार
शेळी ब्या... करायला लागली.
चिवा राठोडचा चिवडा कुठे खातेस,?
ऊपासाला केळी खायला खूप आवडतात