बिना प्रिझरवेटिव्ह दोन वर्षे टिकणारा आमरस/Homemade mango pulp

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024

Komentáře • 347

  • @hemangikulkarni9217
    @hemangikulkarni9217 Před 3 měsíci +40

    नमस्कार फार पूर्वी म्हणजे 19882/83 मध्ये मी गुहागरला डिसेंबर मध्ये गेले असताना सावरकर खानवळी मध्ये आंब्याचा रस खाल्ला होता तेव्हा त्यांनी हीच पद्धत सांगितली होती फक्त त्या वेळेस लाकडी बूच लावून बाटली लाल लाख लावून हवा बंद केली होती , आज तुमच्या कडून प्रत्यक्ष डेमो बघितला खूप छान वाटलं धन्यवाद

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +3

      नमस्कार मॅडम, आपण आमचा पूर्ण व्हिडिओ पाहून आम्हांला प्रोत्साहनपर अभिप्राय दिलात त्यासाठी आपले खूप खूप आभार .🙏😊
      आपल्या मित्र मैत्रिणींना व्हिडीओ शेअर करा .
      धन्यवाद. 🙏😊

    • @arunasawant9361
      @arunasawant9361 Před 3 měsíci +4

      बाटली धुतल्या नतर आतल्या पाण्याचं काय?ते कसे काध्यचे.

    • @pratibhayadav8711
      @pratibhayadav8711 Před 3 měsíci

      Vedio chhan aahe.😊Thank you.

    • @ashwinirajopadhye310
      @ashwinirajopadhye310 Před 3 měsíci

      प्रशिक्षण कोठे मिळेल

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      @@ashwinirajopadhye310 रत्नागिरी आय टी आय कॉलेज .व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम .🙏😊

  • @hemawayare7110
    @hemawayare7110 Před 2 měsíci

    खुप छान रेसिपी सांगितली ताई .

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 2 měsíci

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊व्हिडीओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ,🙏♥️

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 2 měsíci

    Very nice

  • @chandamanjrekar5902
    @chandamanjrekar5902 Před 3 měsíci

    छान. सोप्या पद्धतीने सांगितले. धन्यवाद.

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před 3 měsíci +8

    अरे व्वा !! म्हणजे वर्षभर रसाळी तर !!
    खूप छान आणि अद्भुत अशी कृती सांगितल्याबद्दल आपले आभार आणि मन:पूर्वक शुभेच्छा.🎉

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +1

      आपल्या प्रोत्साहनपर अभिप्राया बद्दल आपले मन:पूर्वक धन्यवाद मॅडम 🙏😊व्हिडीओ पाहण्यासाठी खुप खुप धन्यवाद. व्हिडीओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. 🙏😊

    • @prachiabhyankar5837
      @prachiabhyankar5837 Před 3 měsíci

      खूप छान.मी निदान तिनं महिने टिकेल असा रस साठवते ह्या वर्षी

    • @dikshanagesh3588
      @dikshanagesh3588 Před 3 měsíci

      सुप्रभात ताई वाटी चे प्रमाण देखील सांगा. तसेच बाटली चे झाकण मशिन नसली तर काय करायचे?

    • @jyotijoshi618
      @jyotijoshi618 Před 3 měsíci

      Batali aatun oli asel na?

  • @madhaviagnihotri4223
    @madhaviagnihotri4223 Před 3 měsíci

    Very interesting. I like the idea of mango pulp preservation. 🎉

  • @pareshk9790
    @pareshk9790 Před 3 měsíci

    खुपच उपयुक्त माहीती दिलीत,धन्यवाद.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया बद्दल आपले खुप आभार सर.🙏😊व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा. 🙏

  • @sskulkarni3004
    @sskulkarni3004 Před 3 měsíci +1

    किती छान आणि मोकळेपणाने सांगितली माहिती 🙏

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      🙏व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद, आपल्या सुंदर अभिप्राया बद्दल आपले मन:पूर्वक आभार मॅडम 🙏😊
      व्हीडीओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.😊

  • @manishaskitchenrecipes211
    @manishaskitchenrecipes211 Před 3 měsíci +6

    Very Nice Sharing 👌 Helpful Video 👌

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 Před 3 měsíci +1

    खूपच छान माहिती सांगितली आमरसाची ताई तुम्ही आम्हाला तुमचे मनःपूर्वक धन्यवाद❤❤❤

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या प्रोत्साहनपर अभिप्राया साठी आपले खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏♥️व्हिडीओ मित्रमैत्रिणींना शेअर करा. 🙏

  • @shobharamgude2304
    @shobharamgude2304 Před 3 měsíci

    मस्तच आहे ही पद्धत.
    ( बिना फ्रिज शिवाय.)

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊
      व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा. ,🙏

  • @sangeetaskitchen5162
    @sangeetaskitchen5162 Před 3 měsíci

    Super shearing my Now friend 👍👌👌😋🙏

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      Thanku so much my friend, ♥️👍😍
      I have subscribed to ur youtube 🙏😊channel.

  • @anitataware449
    @anitataware449 Před 3 měsíci

    खूपच छान रेसिपी आहे

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया बद्दल आपले खूप धन्यवाद मॅडम 🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. ♥️🙏

  • @nandabhusari9784
    @nandabhusari9784 Před 3 měsíci +2

    Mast...❤

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम ♥️🙏😊

  • @nirmalamaru9117
    @nirmalamaru9117 Před 3 měsíci

    Atisundar 👌👌🌹🌻🌹

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया साठी आपले खूप धन्यवाद मॅडम 🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. ♥️🙏

  • @PushpaPakhare-jd6rc
    @PushpaPakhare-jd6rc Před 3 měsíci +1

    लय भारी मॅडम आंब्याचा रस बनवून दाखवला

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +1

      आपल्या अभिप्राया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा.🙏😊

  • @AapkaApnaTastyTadka
    @AapkaApnaTastyTadka Před 3 měsíci +1

    Very 👍, thank you for sharing 👍

  • @vrushalisatvilkar9944
    @vrushalisatvilkar9944 Před 3 měsíci

    Khupch chhan aahe video

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया साठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 Před 3 měsíci +2

    Sunder thank you tai god bless you

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 Před 3 měsíci +2

    Khup chan

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @ashwinruia8202
    @ashwinruia8202 Před 3 měsíci

    Very good Vrking In India 🇮🇳👍🌺🙏🌺💐🌅

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      Thank u so much. Comments like yours motivate us to upload more videos on CZcams 😊🙏

  • @user-yi7ox2rh9g
    @user-yi7ox2rh9g Před 3 měsíci +3

    बाटलीचे झाकण प्लास्टिक चे नाही चालत का कारण आमच्याकडे मशीन नाही आहे

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      नाही चालत. .कारण आपण बाटल्या उकळवतो ना म्हणून ,किंवा एअर टाइट प्लास्टिकचे झाकण असेल तर डिफ्रिजर मध्ये ठेवू शकता .
      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Před 3 měsíci +4

    खूप सुंदर मार्गदर्शन केले

  • @user-wv2le6hj8i
    @user-wv2le6hj8i Před 3 měsíci +2

    Super sweet mango pulp👌😘

  • @GaneshRane-kr7wl
    @GaneshRane-kr7wl Před 3 měsíci +1

    अप्रतिम

  • @rajnishinde2661
    @rajnishinde2661 Před 3 měsíci

    छान व्हिडीओ

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया बद्दल आपले खूप धन्यवाद मॅडम 🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. ♥️🙏

  • @sandhyameshram3705
    @sandhyameshram3705 Před 3 měsíci

    Very nice ❤

  • @satejilkar6101
    @satejilkar6101 Před 3 měsíci +2

    Wow Tasty 😋

  • @pallavivartak1943
    @pallavivartak1943 Před 3 měsíci

    Nice.video....Thanks

  • @shrirampatki6866
    @shrirampatki6866 Před 3 měsíci +1

    छान शास्त्रीय पध्दती ने अंब्याचा पल्प कसा करावा,साखरेचे प्रमाण,बाटल्या कशा स्टरलाईज कराव्यात.छान माहिती दिलीत.धन्यवाद 🎉

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      🙏आपण आमचा व्हिडिओ पाहून आम्हांला प्रोत्साहनपर अभिप्राय दिलात त्यासाठी आपले मन: पूर्वक आभार सर 🙏😊
      व्हिडीओ आपले नातेवाईक ,मित्रमैत्रिणींना शेअर करा .धन्यवाद 🙏

  • @aaichishala3696
    @aaichishala3696 Před 3 měsíci

    छान पद्धत अनिता.👌👌👍👍😘😘

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद सावंत मॅडम 🙏😊♥️

  • @suchitamore9880
    @suchitamore9880 Před 3 měsíci

    Khupch chan mahiti dilit tai...just 1 question - garam panyatun batali kadhun garam amras bhartana batali madhe Pani asel na...?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      batali thodi zatkaychi ,pani rahat nahi .
      Video pahanyasathi khup khup Dhanyawad madam 🙏😊♥️

  • @neetajadhavkhanvilkar5680
    @neetajadhavkhanvilkar5680 Před 3 měsíci

    Thank you for informing ❤

  • @pradeepshah5806
    @pradeepshah5806 Před 3 měsíci +1

    छान आणि सरळ शब्दांनी माहिती देला बदल
    धन्यवाद.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया बद्दल खूप खूप धन्यवाद सर .
      व्हिडीओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
      व्हिडीओ पाहण्यासाठी आपले मन :पूर्वक आभार 🙏😊

  • @snehalrahate9032
    @snehalrahate9032 Před 3 měsíci +1

    👌👌😋

  • @prachijoshi2048
    @prachijoshi2048 Před 3 měsíci

    छान, धन्यवाद.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया साठी आपले खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️

  • @santoshkhanvilkar3740
    @santoshkhanvilkar3740 Před 3 měsíci +2

    🎉

  • @swatimatkarkhadse6657
    @swatimatkarkhadse6657 Před 2 měsíci

    बॉटल पाण्यात उकळल्या आहेत ....त्या आतून ओल्या असणार. ओल्या बॉटलमध्येच पल्प भरायचा का?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 2 měsíci

      बॉटल थोड्या झटकायच्या तरीही त्या ओल्याच असतात ,त्यामध्येंच गरम असतानाच रस भरायचा . पल्प आणि बाटल्या दोन्हीही गरम पाहिजे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. ♥️🙏

  • @shilpapandit714
    @shilpapandit714 Před 3 měsíci

    Namaskar. Sadhya ketchup chya normal zaknachya batlya vapru shakto ka? Thank you

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हो वापरू शकता, परंतू जास्त दिवस नाही टिकणार 3ते 4महिने राहू शकतो. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 Před 3 měsíci +1

    खुपच छान. माहीती व उपयोगी

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊

    • @nandamoghe7949
      @nandamoghe7949 Před 3 měsíci

      आवश्यक आणि उपयोगी माहिती

  • @A1User_1009
    @A1User_1009 Před 3 měsíci

    Khup chan mahiti

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏😊

    • @geetanjalikarandikar9746
      @geetanjalikarandikar9746 Před 3 měsíci

      छान माहिती मिळाली. मी ही असा रस साठवून ठेवला होता फक्त सीलबंद केला नव्हता.
      अंदाजाने साखर घालून केला होता. 2/3 महिने चांगला राहिला.

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před 2 měsíci

    अवांतर वाचन

  • @user-xo8hj7hx7r
    @user-xo8hj7hx7r Před 2 měsíci

    Where we will get this machine for packing

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 2 měsíci

      You will get this machine in any major city like Pune,Mumbai,Kolhapur,Ratnagiri in a machinery or traders shop. Also thank u for watching our video madam 🙏😊

  • @riyahare1809
    @riyahare1809 Před 2 měsíci

    खूप छान पण गरमच आंमरस भरायचा का

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 2 měsíci

      हो गरमच रस भरायचा मॅडम. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 Před 3 měsíci +1

    Chaan aahe mango pulp.. Dhanyavaad

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @studentfeedback
    @studentfeedback Před 3 měsíci +2

    PLEASE provide English or Hindi Captions so that everyone can understand. When translating facility is given by CZcams then why don't people use it.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +2

      ok, Thanku sir for watching our video .🙏😊

    • @studentfeedback
      @studentfeedback Před 3 měsíci +1

      @@anitaskitchengarden5808 Lot Many people are Eagerly waiting for English/Hindi Version of THIS Video.

  • @alkapatil8355
    @alkapatil8355 Před 3 měsíci

    खुपच छान माहिती सांगीतली धन्यवाद ताई

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद मॅडम .आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. 🙏😊

  • @satyawanpatil5803
    @satyawanpatil5803 Před 3 měsíci

    Khubchand Mast

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊

  • @asmitapanchal1206
    @asmitapanchal1206 Před 3 měsíci

    खुप, छान

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @dayanandbhat7372
    @dayanandbhat7372 Před 3 měsíci +1

    Do you sell pulp, and if so, what is cost and if so where is it available. Thanks

  • @SmitaKamble-ep6rf
    @SmitaKamble-ep6rf Před 3 měsíci

    Khup chan. 🙏

  • @sagarilkar3120
    @sagarilkar3120 Před 3 měsíci

    Nice 👍

  • @seema1778
    @seema1778 Před 3 měsíci

    Thank you for sharing. Do u also sell the Aam Ras ?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      Currently we do not sell amras.
      Thanku so much for watching our video madam. 🙏😊

  • @pratimanaicker3946
    @pratimanaicker3946 Před 3 měsíci +1

    Garam garam bharyche ka?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हो गरमच भरायचा .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @umaanandh2515
    @umaanandh2515 Před 3 měsíci

    Hi..did u store it while mango pulp s hot? Storing in fridge necessary? Should we fill it when bottle is hot?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      Yes, we stored pulp in bottle when mango pulp and bottle were both hot. Also, there is no need to store the mango pulp bottle in fridge. If in figure u open the mango pulp bottle to use the pulp, than at that time the opened bottle can be kept in fridge.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +1

      Thanku so much madam watching our video. 🙏😊

    • @umaanandh2515
      @umaanandh2515 Před 3 měsíci

      @@anitaskitchengarden5808 Tnx for ur reply. I will try to store aamras this year

  • @fatimadcosta7373
    @fatimadcosta7373 Před 3 měsíci

    Amchya kade sealing machine nahi mag amhi kashe tikvun thevu shakto?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हवाबंद डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये ठेवा 3 महिने चांगला राहू शकतो. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @geetamakwana2486
    @geetamakwana2486 Před 3 měsíci +1

    Naskar tumi ha amras Viktor deta ka apan kithe rahta

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      Currently we do not sell amras. We are from Devgad,Sindhudurg. Thank u for watching our video Madam ,,😊🙏

  • @sudhirsonawane6150
    @sudhirsonawane6150 Před 3 měsíci

    खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आपल्या अभिप्राया साठी आपले खूप खूप धन्यवाद सर 🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. 🙏

  • @geeta4376
    @geeta4376 Před 3 měsíci +2

    Tai garam ras kachechya bhatlit bharla tar chalto ka ?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हो काचेच्याच बरणीत भरायचा असतो ,मी तसाच भरला आहे. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई🙏😊

  • @shilpadhamnaskar6906
    @shilpadhamnaskar6906 Před 3 měsíci +1

    Thanks

  • @asmitakelkar8980
    @asmitakelkar8980 Před 2 měsíci

    बाटल्या फूटतात का.आणि कारण.माहिती असेल तर सांगा.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 2 měsíci

      🙏बूच नीट लागले नसेल तर ,बाटल्या नीट उकळल्या नसतील तर ,रस नीट उकळवला नसेल तर कालांतराने रस खराब होवून,सोडा वॉटर च्या बाटलीत असतो तसा गॅस तयार होवून बाटलीचे बूच हवेत फेकले जाते किंवा बाटली सुध्दा फूटू सकते .त्यामुळे खूप स्वच्छतापूर्वक ,काळजीपूर्वक हि प्रक्रिया करावी लागते .
      आमचा व्हिडीओ पाहण्यासाठी आपले खुप खुप आभार मॅडम. 🙏😊♥️
      व्हिडीओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. 🙏

  • @priyakamath886
    @priyakamath886 Před 3 měsíci +2

    We are surprised.
    As we know glass bottle may brake because of hot boiled water.
    You do not dry it
    Inside also .
    And again you put the bottles
    In hot water.
    So any special type of bottles areyou using?
    But it is better to
    Preserve in airtight tiffins.
    No risk.
    Thank you very much.

    • @suhaskarkare9646
      @suhaskarkare9646 Před 3 měsíci

      विकत घ्यायची असेल 1kg नागपूर च्या लोकाना केवढ्या किमतीत पडेल. Please लवकरात लवकर कळविले तर आम्ही आनंद gheu शकू.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      🙏आम्ही विकत नाही मॅडम ,जवळ कुठे राहत असता तर दिला असता आम्हांलाही आनंद झाला असता .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम,🙏😊

  • @vishwastilloo6235
    @vishwastilloo6235 Před 2 měsíci

    आपण पल्प विकता का केव्हा चांगला पल्प कुठे भेटणार मदत कराल का

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 2 měsíci

      सध्यातरी नाही विकत ,पुढे कधी विकायचा ठरवलं तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातुन आपणास कळेलच त्यामुळे आमच्या चॅनेलशी कनेक्टेड रहा .
      आपणास रत्नागिरी मध्ये भिडे यांच्या योजक कंपनीचा ,तसेच देवगड मधील गोगटे यांच्या अमृता कंपनीचा चांगला आमरस तुम्हाला मिळू शकतो .
      व्हिडीओ पाहण्यासाठी आपले खुप खुप धन्यवाद सर🙏😊व्हिडीओ आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. 🙏

  • @sujataaswale6556
    @sujataaswale6556 Před 3 měsíci

    aambyachya rasachi chav badlte ka uklyamule

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हो थोडी बदलेल,परंतू हि चव देखिल छान लागते. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊♥️

  • @Sonali27996
    @Sonali27996 Před 3 měsíci

    Ras bottle madhe bharlyawer te ukaltanna dakhawl nahi

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      पहिल्यांदा उकळवल्या त्याच पध्दतीने उकळवायच्या .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 😊🙏

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Před 3 měsíci +2

    कुठे मिळेल फोन नं दया किंमत किती मोठी batli

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      आम्ही सध्यातरी रस विकत नाही सर .
      व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊

  • @vijaybhave156
    @vijaybhave156 Před 3 měsíci

    घट्ट फिरकीचे झाकण असलेली बाटली चालेल का?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हो ,एकदम हवाबंद पाहिजे. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @sandhyacharde5341
    @sandhyacharde5341 Před 3 měsíci

    बाटलीचा स्फोट कसा काय होतो?
    आणि तो होऊ नये म्हणून काय केले
    पाहिजे?हे सांगा👈
    बाकी फार सुंदर उपयुक्त माहिती दिली
    आपण 👌🌹

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +3

      बूच लावताना चूक होवून बूच लूज लागलं तर कालांतराने रस खराब होवून त्यामध्यें ,गॅस तयार होतो ,त्यामुळें बाटलीचे बूच हवेत उडून स्फोट होवू शकतो .
      यासाठी घ्यावयाची काळजी 1 -रस 90 डिग्री पर्यंत उकळला पाहिजे
      2 -दोन्ही वेळेस बाटल्यांचे उत्तम प्रकारे पाश्चरायजेशन केले पाहिजे .
      3 --- बाटल्या सिल करताना बूचे गंजलेली वापरू नयेत .
      4 --- बाटल्या सिल करताना व्यवस्थित सिल कराव्यात .
      व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊

    • @ashak4002
      @ashak4002 Před 2 měsíci

      प्रत्येक मेसेजला छान रिप्लाय दिला छान वाटले धन्यवाद

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 2 měsíci

      @@ashak4002 मन:पूर्वक धन्यवाद मॅडम, 😊🙏♥️असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्टेड रहा,आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. 🙏😊

  • @snehakasat9531
    @snehakasat9531 Před 3 měsíci

    Machine nasel tar seal kase karayche?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हवाबंद डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये तुम्ही ठेवू शकता ,3 महिने चांगला राहतो. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @priyankaprabhu626
    @priyankaprabhu626 Před 3 měsíci

    घरगुती पद्धतीने कसा साठवायचा ती पद्धत pl सांगा.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हिडिओ मध्ये सांगितलें आहे, एअर टाइट डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये ठेवा, 3 महिने चांगला राहतो .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @chhandmazaa2165
    @chhandmazaa2165 Před 3 měsíci

    Hi. मी अनुराधा केळकर Ratnagiri . Tuze चॅनेल सुरू zale . Baghun आनंद zala. माझे पण गाण्याचे चॅनेल aahe .chhand maza.navache.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      नमस्कार अनुराधा, खूप छान गाणी आहेत तुझ्या गोड आवाजातील ,तुला बऱ्याच वर्षांनी पाहिले आनंद झाला, तुझ्या चॅनेल साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
      मी सबस्क्राइब केले बरं का 😊🙏

  • @yeshwantpatil9262
    @yeshwantpatil9262 Před 3 měsíci +1

    हा रस किती आंब्याचा आहे

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      35 आंब्याचा आहे .व्हिडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊

  • @CRPatil-xs4bl
    @CRPatil-xs4bl Před 3 měsíci +1

    हि पद्दत व्यवसायीक साठी आहे. घरगुती वापरासाठी साठवणुक पद्धत काय आहे

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      याच पद्धतीने रस आटवून ,हवाबंद डब्यांमध्ये साठवून डिफ्रिजर मध्ये ठेवल्यास 3 महिने रस टिकतो .
      व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🙏😊

    • @apurvamayekar3156
      @apurvamayekar3156 Před 3 měsíci

      Sugar eivaji jaggery mix kele tar

  • @RekhaPatel-vg6qe
    @RekhaPatel-vg6qe Před 3 měsíci

    Mam garam केल्याने रसाची test change नाही का होत??

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      फ्रेश आंबा रस आणि गरम केलेला रस किंचित फरक पडतो ,परंतू असाही छानच लागतो .
      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊

    • @RekhaPatel-vg6qe
      @RekhaPatel-vg6qe Před 3 měsíci +1

      Ok

  • @dayanandbhat7372
    @dayanandbhat7372 Před 3 měsíci

    Madam, can we use sugar powder.

  • @smitasobalkar4895
    @smitasobalkar4895 Před 3 měsíci +2

    या बाटल्या बिल्ले कुठे मिळतात?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हार्डवेअर च्या दुकानात.व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद ताई 🙏😊

    • @meeraamin4310
      @meeraamin4310 Před 3 měsíci

      Mee nehami asa ras tayar karun fridge madhye thevate..ek varshananter hi chavit mulich pharak yet nahi... uttam taza swadach asto...thanks for sharing...❤

  • @latanaravane6234
    @latanaravane6234 Před 3 měsíci +4

    अंबा रस किलो पेक्षा एकाभांडयाचे माप सांगा

  • @hemangiagawane6643
    @hemangiagawane6643 Před 3 měsíci

    Frege madhe botal nahi thevayacha

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हो नाही ठेवायच्या ,फ्रिज बाहेर ठेवायच्या .
      धन्यवाद मॅडम, 🙏😊

  • @meerakendre6037
    @meerakendre6037 Před 3 měsíci

    बाटलीचा स्फोट होतो बऱ्याच वेळा तसे होउन म्हणून काय करावे पीलिझ सांगा

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे, आपण बाटल्यांन् ऐवजी हवाबंद डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये ठेवा 3 महिने चांगला राहतो.
      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Před 3 měsíci

    आवडली तुमची पद्धत 6 महिने टिकवून ठेवण्यासाठी काय करायचे

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हवाबंद डब्यात ठेवून डिफ्रिजर मध्ये ठेवा, 3ते 4 महिने चांगला राहू शकतो .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

    • @udaywadadekar6814
      @udaywadadekar6814 Před 3 měsíci

      तीन महिने राहु शकत पण दोन वर्ष राहु शकत नाही आणि हवा बंद असुन चार महिन्यांनंतर काही लक्ष ठेवावे लागत आहे नाहीतर किड येत असु शकते

  • @shubhangiacharekar2093
    @shubhangiacharekar2093 Před 3 měsíci +1

    शेवटी 45 मिनिटे उकळत्या पाण्यात कशा ठेवायच्या ते सांगितलेच नाही.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +1

      जश्या रिकाम्या बाटल्या ठेवल्या त्याच पध्दतीने भरलेल्या बाटल्या ठेवायच्या ,बाटल्या पूर्ण उकळत्या पाण्यात बुडाल्या पाहिजेत.
      व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 Před 3 měsíci

    Mi pan garam karate

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हो का छान, 👌👌
      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊

  • @madhurishinde4874
    @madhurishinde4874 Před 3 měsíci

    साखरेऐवजी गूळ चालेल का ?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      गूळ नाही चालणार ,साखर प्रिझरवेटव आहे त्यामुळे ती घालावी लागेल. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊

  • @Savitazzz
    @Savitazzz Před 3 měsíci

    Sakhar na ghalta karu shakato ka?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      नाही,साखर प्रिझरवेटीव्ह असल्यामुळे ती घालावी लागेल. व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @mangaljoshi5779
    @mangaljoshi5779 Před 3 měsíci

    बिना साखरेचा असा रस बनवता येतो का जो वर्षभर टिकेल

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      नाही मॅडम, 😊व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @anilzambare5007
    @anilzambare5007 Před 3 měsíci

    Bottle plastic chi ka kachechi?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      काचेची . व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद सर🙏😊

  • @alkapai2799
    @alkapai2799 Před 3 měsíci

    Batali la Pani asel tar ras kharab hot nahi na ?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +1

      नाही होत खराब .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम, 🙏😊

  • @alpanaphadke6745
    @alpanaphadke6745 Před 3 měsíci

    बाटल्या उकळलयामुळे आत पाणी असणार त्यामुळे खराब नाही होणारन?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci +1

      नाही खराब होणार .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद 🙏😊

  • @anitataware449
    @anitataware449 Před 3 měsíci

    गरम रस भरला का ?बाटली कोरडी केली नाही का?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      बाटली कोरडी नाही केली तरी चालते, परंतू रस आणि बाटली दोन्हीही गरम पाहिजे. धन्यवाद मॅडम 🙏😊♥️

  • @hemangiagawane6643
    @hemangiagawane6643 Před 3 měsíci

    Pani add kart nahi na mixer madhe

  • @pramiladias7777
    @pramiladias7777 Před 3 měsíci

    Hi machine kuthe milal?

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      ट्रेडर्स शॉप मध्ये मिळेल .रत्नागिरी, मुंबई, पुणे.
      व्हिडीओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @ruparupa-tm6xq
    @ruparupa-tm6xq Před 3 měsíci

    Did u add preservative 5:33

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      no. we added sugar which is natural preservative. Thanku for watching our video madam. 🙏😊

  • @nazirsyed449
    @nazirsyed449 Před 3 měsíci

    Where to buy this only juice.

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      We do not sell the mango pulp. However u will get such a mango pulp indian any sweet's shop. Thank u for watching our video sir 😊🙏.

  • @shilpakulkarni9060
    @shilpakulkarni9060 Před 3 měsíci

    बाटल्या उकळून झाल्यावर कोरड्या नाही का करायच्या

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      नाही करायच्या .व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @jyotishah9150
    @jyotishah9150 Před 3 měsíci

    2 varsha dewaynya kariya banwaycha kya

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      जास्त प्रमाणात बनवला व खावून शिल्ल्क राहीला तर खराब होणार नाही.
      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम 🙏😊

  • @chetnaparekh4863
    @chetnaparekh4863 Před 3 měsíci

    Ye bottle purchase karni hai,to kanha se milegi?

  • @vinodashetty8276
    @vinodashetty8276 Před 3 měsíci

    छान माहिती

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम,🙏😊आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. 🙏

  • @asharanijadhav2702
    @asharanijadhav2702 Před 3 měsíci

    काचेच्या बरणीत ठेवला तर चालेल का

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      हो ,काचेच्याच बरणीत ठेवायचा आहे.
      व्हिडिओ पाहण्यासाठी खूप धन्यवाद मॅडम,🙏😊

  • @mangalashivajiraomore6319
    @mangalashivajiraomore6319 Před 3 měsíci +1

    ❤❤😅

  • @mamtakubde6015
    @mamtakubde6015 Před 3 měsíci

    Madam mla pahije aahe asa bataliband ras pahije aahe.please mla kuthe milel te krupya sanga na,mi Nagpur chi aahe

    • @anitaskitchengarden5808
      @anitaskitchengarden5808  Před 3 měsíci

      रत्नागिरी मध्ये योजक ,आणि देसाई बंधू यांच्याकडे मिळेल .🙏देवगडमध्ये व्दारका फूड आणि गोगटे यांच्याकडे मिळेल. व्हीडीओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. 🙏😊