लिंबू सरबत पावडर | बनवा २ सेकंदात सरबत, येत्या उन्हाळ्यासाठी वर्षभर टिकणारं Sharbat Premix Recipe
Vložit
- čas přidán 14. 02. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
लिंबू सरबत पावडर | बनवा २ सेकंदात सरबत, येत्या उन्हाळ्यासाठी वर्षभर टिकणारं Sharbat Premix Recipe
लिंबू सरबत प्रेमिक्स रेसिपी | वर्षभर टिकणारी लिंबू पावडर | लिंबू पावडर रेसिपी रेसिपी | Lemon Powder Recipe | Lemon Juice Premix Recipe |
थंडी मध्ये लिंबू अगदी स्वस्त दरात मिळतात, पण थंडी मध्ये सरबत तेवढे घातले जात नाही. उन्हाळा आणि लिंबू सरबत म्हणजे, अगदी दिवसातून दोन - तीन वेळा म्हंटले तरी सरबत घेतले जाते. पण उन्हळ्यामध्ये लिंबू खूप महाग असतात. पण थंडीमध्ये मिळणारे लिंबू साठवून ठेवायचे म्हंटले तर? म्हणूनच आज आपण थंडीमध्ये लिंबू स्वस्त असताना असं लिंबाचे परिमिक्स करून ठेवू शकतो जे, अगदी वर्षभर टिकते. आणि संपूर्ण उन्हळाभर आपण थंडगार लिंबू सरबत रेसिपी चा आस्वाद घेऊ शकतो. हे सरबत प्रिमिक्स एकदा करून ठेवले कि अगदी चुटकी सरशी १ मिनिटांत सरबत करून शकतो. वर्षभर टिकणारे लिंबाचे सरबत रेसिपी / लिंबाचे सरबत प्रिमिक्स. उन्हाळा मध्ये जलजिरा, सब्जाचे सरबत, लिंबाचे सरबत नेहमीच शरीराला थंडावा देतात. डोळ्यांची जळजळ कमी करतात. त्यामुळे उन्हाळ्यातही लिंबाचा भरपूर आस्वाद घेण्यासाठी हे सरबत एकदाच करून ठेवा व संपूर्ण उन्हाळाभर वापरा.
साहित्य | Ingredients
• लिंबाचा रस १ कप | Lemon Juice 1 Cup
• साखर ३ कप | Sugar 3 Cups
• सेंधव मीठ १ tsp | Sendha Namak 1 tsp
During summers since the temperature is hot, various cold drinks like jaljira, vegetable syrup, lemon syrup always keeps the body cool. It reduces eye irritation, keep our body hydrated. We get lemons at very cheap rates in winters, but its syrup is not used much in this season. During summers, lemon syrup is taken two to three times a day. But lemons are very expensive then due to its demand. What if you can store the lemons in the cold season itself? and use them for the rest of the year especially in summers. Today we are going to make & keep lemon premix / Lemon powder Recipe which will last for the whole year. We can enjoy this cool lemon drink (Sharbat) recipe all the days during summer season & later during the year. Once this lemon Powder is ready with us, we can make various types of drinks using it. So make this Lemon Powder / Nimbu Powder once & use it throughout the summer to get the full taste of lemon ever.
How to make Lemon Powder or How to make Lemon Sarbat Premix Recipe -
• Squeeze the lemons.
• In a plate add sugar and lemon juice and mix gently, please make sure sugar won’t dissolve.
• Keep the plate under the fan for 9-10 hours or overnight.
• Next day, mix the mixture gently and keep it under a fan for 3 more days.
• Mix teh mixture gently every 10-12 hours.
• After 3-4 days, when you see the mixture is well dried, grind the mixture to fine powder.
• Our Lemon powder is ready or our lemon sarbat premix recipe is ready.
• You can Store it into a dry and airtight glass or plastic container, it will last for a year and you can make Lemon Drinks, Sweet lime soda, and lemon Sharbat recipe using this powder.
For Making Sharbat using this powder -
• In a glass, take 1 tbsp of ready lemon juice premix, add water and mix. Our delicious Lemon Sharbat Recipe is ready.
• You can add a variety of flavors to it, Mint Sharbat, Sabja Sharbat, Jaljeera etc.
Other Recipes -
• 1/2 मिनिटांत लिंबू सरबत | प्रत्येक वेळी तीच चव, 3 महिने टिकणारे सरबत Sarbat Premix | Lemon Squash • 1/2 मिनिटांत लिंबू सरब...
या गरमीमध्ये हे रोज प्याल तर डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ होईल छूमंतर | सब्जाचं सरबत sabja sarbat recipe • या गरमीमध्ये हे रोज प्...
Pomegranate Juice डाळिंबाचा ज्यूस रेसिपी | अनार का रस | How to make Pomegranate Juice Recipe | • Pomegranate Juice डाळि...
रखरखत्या उन्हाळ्यात थंडगार शिकंजी सरबत, पचन सुधारून थंडावा देणारे 3 प्रकार । शिकंजी मसाला। Shikanji. • रखरखत्या उन्हाळ्यात थं... .
मलाईदार पंजाबी लस्सी /परफेक्ट दाटसर दही लावण्यापासून लस्सी पर्यंत सविस्तर। Punjabi amritsari Lassi • मलाईदार पंजाबी लस्सी /...
सब्जा आणि गुळाचं दाहशामक सरबत, पोटाला थंडावा देणारे सरबत रोज प्या उन्हाळ्यात,Sabja Sharbat। • सब्जा आणि गुळाचं दाहशा...
#LimbachaSarbatRecipe #LemonPowderRecipe #HowtoStoreLemon #LemonSquashRecipe #LemonJuiceRecipe #लिंबुपावडररेसिपी #वर्षभरटिकणारेलिंबाचेसरबत #लिंबूसरबतप्रिमिक्स #SaritasKitchenMarathi
Here are some other names or versions or related recipes -
Lemon Powder Recipe | Lemon Syrup Recipe | Lemon Squash Recipe | Limbu Sharbat Premix Recipe | Sarbat Premix Recipe | Jaljeera Recipe | Sarbat Premix | Limbache Sarbat Recipe | लिंबाचे सरबत प्रिमिक्स | सरबत प्रिमिक्स रेसिपी | जलजिरा | सब्जाचं सरबत रेसिपी | पुदिना सरबत रेसिपी | लिंबु पावडर रेसिपी |
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com - Zábava
Khup khup chan aahe Tuzi recipe
Thanku so much😊
Thanks a lot
अतिशय छान सरबताची रेसीपी आहे.
Thanks a lot
सरिता,खुप छान व सोपी रेसिपी.उन्हाळ्यासाठी तर फारच उपयुक्त.
Thanks a lot
Excellent Idea...Dil khush ho gaya pyas buz gayi...Thank you Sarita 👌👍🙏🥰😋😋🍋🍋
🙂😃thanks 🙏
किती सुंदर...ताई तुम्हाला ना सगळ्यांच्या मनातलं ओळखता येतं.. व्हिडिओ एकदम परफेक्ट...proud of you... thanks for the sharing video...😊
Thanks a lot
Mast
सरिता खूप उपयोगी प्रीमिक्स बनवलास तु
😊 नक्की करुन पहा
माझ्याकडे लिंबाच झाडं आहे. लिंब पण लागली आहेत मस्त रसरशीत. म्हटलं प्रीमिक्स करून ठेवावं. म्हणून तुमचा vdo follow केला. Thanks a lot. 🙏🙏🙏
First time प्रिमिक्स केलं.
Love u sweeetu 👌👌👌♥️😘😘😘😛
कमाल आहे व्हिडीओ खूप उपयुक्त
Thank u so much
What a brilliant idea. Thank you God bless you.
You are so welcome
😢😢😮😮@@saritaskitchen
Pithi sakher ki sadhi?
खुपच सुंदर कल्पना आहे नवीन आहे नक्की करून बघीन thanks madam
Thanks a lot
खुपच छान आणि करायला सोप्पं आहे हे.. thank you tai 🙏🙏
Thanks
खूप सुंदर मी नक्की या पद्धतीने करून बघेन धन्यवाद.
वाह भन्नाट रेसिपी ❤ सरबतचे पण प्रिमिक्स असू शकते वाटलं नव्हतं. Great aahes tu ❤
मनापासून धन्यवाद
तुम्ही फारच हुशार आहात या आधिबमला चहाचे प्रिमिक्स नी आश्चर्य चकित केले होते पण ह्या प्रिमिक्स नी तर मी दंग राहिले ताई you are सिंपली सुपर्ब 👌👌👌👍👍👍👍
Thank u so much. This really means a lot.
This is a super recipe which will be use full in traveling in summer 🎉
@@saritaskitchen 💖💖
अशेच प्रिमिक्स बद्दल माहिती देत रहा
खूपच छान रेसिपी नेहमी प्रमाणे
मी नक्कीच try करणार
Thanks सरिता ताई
Thanks a lot
खूप सुंदर असते रेसिपी
खूपच छान प्रीमिक्स. आता उन्हाळ्यात पटकन सरबत तयार होणार. धन्यवाद ताई 🙏🙏👌👌👍👍🌹🌹
हो :) नक्की करुन पहा
हो ताई 👍👍
छान व सोपी पद्धत. 10:30
धी ग्रेट सरिता. भारी आयडीया आहे. मी आजच नुसता रस काढून फ्रीज मध्ये ठेवला आहे... आता लगेच च आता तु दाखवलेली कृती करते... मस्त.
Thanks a lot. मनापासून धन्यवाद आणि आभार
खूपच छान माहिती आहे धन्यवाद
खुपचं भन्नाट आयडिया आहे.
Time saving and money saving
Thank you sooo much 🎉🎉🎉
My pleasure. Most welcome
Ur really so talented mam❤
Thank you!
खूप छान! मस्तच !
आता हिवाळ्यात घरचे भरपूर लिंबू उपलब्ध आहेत ,उन्हाळ्यात कमी असतात. या व्हिडिओमुळे लिंबू टिकवणे सोपे झाले आणि लिंबू सरबत भरपूर मिळेल.
Yes..lavkar घेऊन या आणि करून ठेवा 😃
फारच सोपी पध्दत
खुप छान प्रिमीस्क अत्यंत उपयोगी गरजेचे आहे. आणि स्वस्त. धन्यवाद.
Thanks
Great Sarita...u r genious👏👏
Thanks a lot
kya baat hai tai... you are super duper talented....
thanks 🥰
खूपच छान कल्पना ...!!!
खुपचं उपयुक्त माहिती दिली.धन्यंवाद खुप सोपे पध्दतीने समजून सांगता
Thanks 🙏
खूपच छान कल्पना आहे सरिता, लिंबू सरबताची. नक्की करुन ठेवीन.
Thanks a lot
Very nice lemon sarbhat my husbands most favourite sarbhat he mixs lemon sarbhat with rose syrup.I will definitely make this premix❤🎉😊
Thanks a lot
सरबत प्रीमिक्स आयडिया मस्त ताई धन्यवाद😊
🙏🏻❤️
Chup mastaaydiyaaahe aasha mahitichi garj aahe
Khupch mast..
Ekdam nvin recipe
Thanks Sarita mam❤
Thanks a lot
खुपचं उपयुक्त अशी आयडिया आहे हि मस्तच
Thank u so much
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी लिंबू सरबत प्रीमिक्स तयार केले.👍👍
Chan
Sarita ma'am very nicely made delicious lemon juice recipe perfectly match for summer season ahead 😋😅👌
Thank u so much 🙏
@@saritaskitchen its makes pleasant & pleasure to watch your videos recipe sarita ma'am thanks keep making & sharing 😊👍🙏
Thanks..a lot..
Khoobach chan. Mi banavali masta jali. Thank you
खूप छान युक्ती आहे ...
धन्यवाद
Khupach Chan ..🥰
Thanks
खूप सुंदर रेसिपी
Amazing. Lovely video. Will make and preserve it.
I tried dhania leaves fritters. It came out suuuuuperb. Everyone loved it. Stay blessed ❤
Wow..that's wonderful...thank u so much for watching and trying
खूपच छान अप्रतिम मस्तच छान माहिती धन्यवाद.....🙏🙏🙏
Thanks a lot
Fantastic, so thoughtful.
Glad you think so!
खूप खूप छान मला खूप आवडलं तुमचं हे लिंबाचं प्रिमिअम आता मी सुद्धा हे करुन पाहिल
Thanks 🙏
गेली 10 वर्ष mi हे करते खूप छान लागते v टिaकते मी त्याला Anarji drink म्हणते ट्रीप मधे नेते मी नेहमी u टय़ूब मुळे सगळ्या पर्यंत पोचले he खूप छान झाले मी माझ्या सगळ्या मैत्रिणी पण he करतात 😊
Wow khup chan...
खुपच छान आहे रेसिपी... धन्यवाद
Thanks
Khup mast idea❤
खूपच छान कल्पना आहे ही...कधी कधी गावावरून खूप लिंबू येतात तेव्हा प्रश्न पडतो आता काय करायचं ? एवढ्या लिंबाचं ...पण आता टेन्शन नाही...तू सांगितलेलं फॉर्म्युला वापरायचा..😅😅 थँक्यू dear..❤😊
Manapasun dhanyawad 🙏
खूपच मस्त आयडिया आहे
खूपच छान आयडिया
Oiq
हे डिसेंबर, जानेवारीत सांगितले असते तर बरे झाले असते
Ajun na hi khup limbu yet ahet..patkan karun gya
Khup Chan recipe sangitali thank you very much
धन्यवाद
खूप छान. आणि थँक यऊ
छान माहिती मिळाली.
Thank u so much
पितळेच्या कप मध्ये लिंबू चा काढू नये
Ho. Cup la polish kelel ahai
Mehi tech mhanar hote.
आंबट वस्तू तांबापितळेच्या भांड्यात ठेवल्या तर त्या विषारी बनतात !
Better to use glass
घरामध्ये वाळवताना ताटामधल्या साखर आणि लिंबूच्या मिश्रणात मुंग्या तर येत नाहीत ना!येत असतील तर त्यावर सोल्युशन काय?
Should the plate be covered with a cloth while drying ?.
Same question
yes u can
@@saritaskitchen thanks, looking forward to some homemade lemonade 😋
ह्याच प्रमाणात मिश्रण करून ते १५ दिवस झाले आहे पण अध्याप सुकलेले नाही वाळावे म्हणून पंखा पण लावून ठेवले. काय चुक झाली आणि ते कसे सुधारता येईल?
@@sharaddeshpande7929ajun sakhar वाढवून बघा
खूप च छान आयडिया
खूप छान ताई अगदी कल्पकता आहे तुमच्यामध्ये 👍💐
छान रेसिपी...
आधी पहिली होती...केली नव्हती... ..पणं आता ताई तू दाखवली आहे म्हणजे बिनधास्त करून बघणार...thankyou...
एक शंका...
मिश्रण ३/४ दिवस सुकवताना त्यावर कव्हर काय करून चालेल? कॉटन फडके / ताटली / चाळणी
(नाहीतर त्यात कचरा धूळ जाऊ शकते)
Cotton kapada
@@saritaskitchen ok
Thank you tai
साखर विरहित... Sugar free or without sugar... बनवायचं असेल तर काय करायचं?
रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेन
@@saritaskitchen नक्की दाखवा. लिंबू सरबत प्रमाणे शक्य असल्यास orange, मोसम्बी सरबत पण दाखवा... Thanks.
बहुत सनदर लिबू की पवडर पहली बार देखा ❤❤❤❤❤धन्यवाद
Supeerb
नक्की करून baghanar
Yes. Thanks
अन्नपूर्णा खूप खूप आभार
M पेक्षा S खूप सरस आहे एवढं नक्की..
Kai bolta tumhi samjte ka
@@ganrajelectrical5965 हे तुमच्यासाठी नाही ज्यांना समजायचे त्यांना समजले उगाच दुसऱ्याच्या कमेंट वर रिप्लाय करु नका.
खुपच छान व्हीडिओ
धन्यवाद.
Thanks
खूपच सुंदर मला आवडले
अतिशय सुंदर अप्रतिम कल्पना आहे तुझ्या सर्वच रेसिपी खुपच छान असतात
thanks a lot
खूपच छान, आगदी सोपी पद्धत आहे 😊
Thank u
खूप सुंदर...😋😋😋
Khupch chhan limbu sarbat nakki karun baghu👍👍👌👌
Nakki kara
Khupach chhan ahe he Thank you
Thanks a lot
छान कल्पना आहे..सहज करता येईल.खूप छान.
Thanks
छान माहिती मिळाली, धन्यवाद🌹🙏🙏
Thanks a lot
सुंदर कल्पना आहे नक्कीच उपयोगी आहे
Thanks a lot
खूप छान आहे सरबत तयार करून ठेवण्याची पद्धत आवडली.
Thanks
सरबत प्रेमिक्स आयडिया एकदम मस्त.धन्यवाद.🙏👌👍❤️
Thank u so much
खूप छान आहे. करायला पण सोप आहे. धन्यवाद
Thanks
Khup chhan v upayogi ahe.
Thanks
खूप छान एकदम सोपी पद्धत लिंबू सरबत बनवण्यासाठी
Thanks
This is amazing, Thanks for the informative video
खरंच खुपच छान तुझी ही सरबताची रेसिपी खूप आवडली खर आहे तुझं ऊन्हाळा लागला की लिंब महाग होतात तुझी ही लिंबाची पावडर बनवण्याची रेसिपी खूप आवडली आत्ता लिंब स्वत आहेत तर आत्ताच लिंबाची पावडर करून ठेवणार म्हणजे ऊन्हाळा लागला की आम्हाला सरबत पिता येईल खरंच धन्यवाद सरिता
Ho..lavkar ana Ani kara..😃👍
खूपच छान.
भारती भावे.
Khupach Shan kalpana aahe hi
मस्त अतिशय सोपी पद्धत आहे मनापासून आभार
Thanks 🙏👍
खूपच सुरेख आणि करायला अतिशय सोईस्कर premix powder दाखविल्याबद्दल मनःपुर्वक आभार.🙏👍
मनापासून धन्यवाद
Kiti bhari Kelay,mi nakki try karnar thank you 👌👍🙏
Yes. Do try
खूप छान आहे सरबत प्रीमिक्स रेसिपी झटपट सरबत तयार होईल
Yes..karun theva..
Very nice ..khupch Samjun sangitla
Thank u
Khupch sunder.
Dhanyawad.
God Bless You And Your Family.
Thanks a lot
खूप छान. मी करून बघेन
Yes..thanks
खूप छान मी नक्की बनवणार thank you रेसिपी दाखबल्याबद्दल.
Thanks a lot. My pleasure.
खूपच छान... पहिल्यांदाच पाहिली अशी रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks a lot
मी लिंबू प्रिमिक्स केले. खूपच छान झाले आहे. 6 दिवस लागले ते सुकायला. सरबताची चव खूपच छान लागत आहे. 👍👍
खूप मस्त आयडिया आहे ❤ will try
Yes
Sarita excellent idea, aagadi easy ani sunder ❤❤
Thanks a ton 🩵
Kupach chan idea milali limbu sarbata sathi... Thank you so much Sarita👌🙏
Thanks a lot
Khup chan kharch upyogi recipe thank you tai
Thanks. Welcome
नमस्ते सरिता तुझी आत्ताच फेसबुक ला लोकसत्ता ला दिलेली मुलाखत पाहिली खुप सुंदर दिलीस मुलाखत. तुझी होतं जाणारी प्रगती पाहून खुप आनंद होतो अशीच प्रगती करत रहा. शुभआशीर्वाद 🙏🏻
मनापासून धन्यवाद आणि आभार...खूप खूप आनंद झाला वाचून. असेच व्हिडिओ पाहत रहा...❤️🩵💛🙏
खूपच छान मी लगेच करणार
Thanks
मी पण केले.. छान झाले आहे
खूपच छान कल्पना आहे
धन्यवाद
खूप उपयुक्त माहिती
Thank u so much
खुप छान.
आवडल.
Thanks
Khoopach chan idea.ekadumsopa .❤
Thanks
Mastach aahey recipe 🎉
फारच छान माहिती दिली आहे आता आपणास भरपुर आशिर्वाद देते आहे ताई तु अशिच गोड गोड आवाजात बोलत राहा सभेच्छा
खुप खुप छान