निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 04. 2024
  • निवडणूक राज्याच्या पातळीवर आणण्याचा डाव कशामुळे? | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate |
    Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis
    #devendrafadnavis #uddhavthackeray #bjpmaharashtra #shivsenaubt
    #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
    #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 494

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 Před měsícem +86

    मविआने छोट्या/ मोठ्या चुका कटाक्षाने टाळाव्यात

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Před měsícem +16

    आम्ही उद्धव ठाकरे यांनाच मतदान करणार

  • @pramodchitukane3980
    @pramodchitukane3980 Před měsícem +68

    Fakt Uddhav Thakare Saheb

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Před měsícem +110

    Uddhav Thakre ❤❤🎉🎉

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Před měsícem +103

    दोन हजार चौदा ला ह्या लोकांना मतदान करून. पश्चात्ताप झाला आहे.. आता पुन्हा नाही..

    • @dineshbambardekar7708
      @dineshbambardekar7708 Před měsícem +4

      बिलकुल सही

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 Před měsícem +3

      💯 khare ahe

    • @ajup009
      @ajup009 Před měsícem +4

      Kharay …kiti pn kay zal tari aata MVA

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      तू झाला असशील.मी नाही.या उर्मट माणसाला मतदारांनी त्याची जागा दाखवायलाच पाहिजे.

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 Před měsícem

      Sahi baat hai sir ji 2019 ki tarah hi Bjp ko bar bar Modiji ko bahar rakhenge ? Aur abhi to sanjay ji ke hisab se Pawar saheb ji aur Thakare ji hi original PM hai is desh ke ,aap kahoge savindhan hai ki nahi? Lekin inke hisab se gulami hi power hai 😂😂😂😂😂😂😂

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh Před měsícem +26

    महाआघाडीनी तिन्ही पक्षाची एकजूट सभेचे आयोजन करावे.

  • @anitagawai3767
    @anitagawai3767 Před měsícem +89

    ही लढाई मोदी विरुद्ध जनता अशी आहे

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 Před měsícem +15

    खुपच छान विश्लेषण, उध्दव ठाकरे जो विचार करतात की निवडणूका राज्यपातळीवर लढवाव्यात हे अगदी योग्य आहे ,महाराष्ट्राचे मोदी शहांनी केलेले नुकसान ,महाराष्ट्रद्वेषी भुणिका यावरच भर द्यायला पाहीजे.

  • @HrishikeshBhujabal
    @HrishikeshBhujabal Před měsícem +93

    Modi nako re baba

  • @karunahosp
    @karunahosp Před měsícem +30

    अनाजी पंताला ठेचा...त्याचा पिताश्री आहे ' मोदी शेठ '

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před měsícem +116

    वेदांता फाॅकसकाॅनचा मुददा प्रत्येक सभेत लाऊन धरला तर मुद्दा राज्यपातळीवर राहून महाराष्ट्र विरूद्ध गुजरात अशी होत राहील.

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před měsícem

      वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प रद्द झाला आहे हे माहीत नाही काय आणि त्याचा प्रचार काय करणार..😂

    • @dineshbambardekar7708
      @dineshbambardekar7708 Před měsícem

      महाराष्ट्र धर्म,🚩🚩🚩🚩

    • @prabhakargadekar6171
      @prabhakargadekar6171 Před měsícem +4

      ​@@arunbolaj3922गुजरातला गेल्यामुळे रद्द झाला , गुजरात सरकारने जी जागा दिली तिथे तो होने शक्य नाही .

    • @hitendranandekar8438
      @hitendranandekar8438 Před měsícem

      😂​@@arunbolaj3922😢😢❤❤🎉😢

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      आपल्या हिंदू बायका मुलीं आपली मंगळसुत्र, इतर दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत......
      तसेच
      हिंदू पुरुष पण आपली घरं इतर धर्मीयांचा देणार नाहीत.
      यासाठी आदरणीय राहुल गांधीना खडक कायदा करून तो सक्तीने अमलात आणण्यासाठी विषीष्ट
      धर्माच्या लोकांना नियुक्त केले पाहिजे.
      या पद्धतीने भारताचा जबरदस्त विकास होणारच.

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Před měsícem +177

    आता कमळा बाई नको देशात राज्यात वाट लावली आहे

    • @pravinvibhute7849
      @pravinvibhute7849 Před měsícem +14

      कमला येत नाही यंदा

    • @yogesharadhye8948
      @yogesharadhye8948 Před měsícem +7

      ​@@pravinvibhute7849yenar pan chikhalat😂😂😂

    • @vilaskulkarni8580
      @vilaskulkarni8580 Před měsícem

      Kitihi bombala yenar tar modi ch

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před měsícem +3

      येणार तर मोदीच 🚩

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před měsícem +1

      काय वाट लावली, जरा इस्कटून सांगा 😅

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 Před měsícem +19

    फडणवीस च्या टीम ने अख्खा महाराष्ट्र खड्डयात घालायचं ठरवलंय,पण महाराष्ट्रातील जनता आमचं राज्य गुजरात चे गुलाम होऊ देणार नाही

  • @vikrammore933
    @vikrammore933 Před měsícem +19

    फक्त महाविकास आघाडी येणार

  • @sheelasheelad6230
    @sheelasheelad6230 Před měsícem +75

    Only UBT ❤❤

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 Před měsícem +76

    हुकुमशाही, घालविली, पाहेजे,🎉🎉🎉

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      जनतेला हा हुकुमशहा अतीशय आवडतो.
      म्हणूनच जनता या हुकुमशहाला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      ​@@harsh-simplelife
      तू बामण असशील तर तुझ्या घरी.
      जयभीम

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife Před měsícem

      @@VijayManjrekar-xs9fe खोटारड्या ...खोटं बोलण्याची जुनी सवय कशी‌ सुटणार रे तुझी अनाजी ... स्वतः जातीबद्दल लाज वाटते का अनाजी ...खरं बोलत जा

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      तुमचा उर्मट काय कमी हुकूमशाहा आहे.त्याच्या या असल्या वागणुकीमुळे मुख्यमंत्री पद सोडावे लागले.त्याला वाटलं होतं की सरकार चालवणे हे शिवसेना पक्ष चालविण्यासारखे आहे जेथे शिवसेनाप्रमुखाचा शब्द म्हणजे फर्मान होते त्याविरुद्ध एक शब्द देखील बोलण्याची कोणाची टाप नव्हती 😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      ​@@user-nb2lc4jq4f
      ढासू कामेंट.

  • @sharadchoudhary1242
    @sharadchoudhary1242 Před měsícem +108

    सर्व प्रोजेक्ट गुजरातला कोणी नेले 😮

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +2

      महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
      जुहू चौपाटी,
      गिरगांव चौपाटी,
      वेस्टर्न रेलवे,
      सेंट्रल रेलवे,
      हार्बर ब्रांच,
      पवयी लेक,
      संजय गांधी नेशनल पार्क,
      गोलाई बीच,
      प्राणी संग्रहालय,
      जागर्स पार्क,
      शिवाजी पार्क,
      चाय के ठेले
      ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
      म्युनिसिपल कचेहरी,
      न्हावा शेवा बंदर,
      मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
      सिद्धी विनायक मंदिर,
      इस्कान मंदिर,
      मुंबादेवी मंदिर,
      रिजर्व बैंक बिल्डिंग,
      मंत्रालय बिल्डिंग,
      मिंट टाकसाल,
      झवेरी बाजार,
      धारावी पुनर्वासन प्रकल्प,
      नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
      हायकोर्ट बिल्डिंग,
      बहुत सारे सिनेमा हॉल,
      मुंबई एअरपोर्ट,
      शाहरुख खान का मन्नत बंगला,
      ठानाके तालाब,
      अरबी समुद्र,
      नांदेड़ शहर,
      मुंबई पुणे रस्ता,
      ओरबिट मौल,
      आर्थर रोड जेल,
      येरवाडा जेल,
      समशान घाट,
      बंबई, पुणे के ड्युटी पार्लर,
      पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
      कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
      हिंजेवाडी,
      पुना एअरपोर्ट,
      महाराष्ट्र की नदियां,
      सह्याद्री पर्वत,
      और कितना लिखूं ।
      वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
      हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
      अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 Před měsícem

      Panooti bhakat chup goobar.....😂😂​@@VijayManjrekar-xs9fe

    • @nishantmahadik5351
      @nishantmahadik5351 Před měsícem

      ​@@VijayManjrekar-xs9fe महाराष्ट्र द्रोह्या मांजरेकर असून पण तू हिंदीत कॉमेंट करतोस या वरून तुझा महाराष्ट्र व मराठी द्वेष दिसून येतो

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife Před měsícem

      ​@@VijayManjrekar-xs9fe khandni tar BJP waale maagat aahet company kadun...haptaaa vasooli bjp

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 Před měsícem

      Aapli bayko aapnach sambhalaychi.

  • @narenthorat6145
    @narenthorat6145 Před měsícem +31

    आता भाजपा नकोच

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 Před měsícem

      Koyi subsidy ya karza maf ,ya directly khate me paise jo aaye wo kitane dogale logo ne wapas kiye hai sarkar ko ,katora chapo sudhar jav 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 Před měsícem +15

    उध्दव ठाकरे झिंदाबाद

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 Před měsícem +15

    Very nice vishleshan ❤❤❤🎉🎉🎉

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 Před měsícem +25

    एकदम बरोबर विश्लेषण

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 Před měsícem +55

    महाराष्ट्रातील जनतेला बिजेपीचे हे पक्षफोडीचे राजकारण अजीबात आवडल नाही,त्याचेच परीणाम निवडणुकीत व नीकालात दीसून येतील.

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 Před měsícem

      2019 me Maharashtra ki janata ne kisako bahumat diya tha ,lekin sarkar kisaki bani dhai sal ? Tab aap ke muh me kya tha ? Matlab pedha ya jilebi ? Shekhchilli aur katora chapo ,gulamo yahi aap ka dharam hai ,tukada Dale ki bhagane ka , swabhiman kisake sath khate hai ye to hame pata hi nahi? 😂😂😂😂😂😂😂😂

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 Před měsícem +117

    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे....

  • @safetyforindia3300
    @safetyforindia3300 Před měsícem +32

    Maharashtra vs Gujrat is stronger than any .

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      महाराष्ट्र से गुजरात में क्या क्या गया है ?
      जुहू चौपाटी,
      गिरगांव चौपाटी,
      वेस्टर्न रेलवे,
      सेंट्रल रेलवे,
      हार्बर ब्रांच,
      पवयी लेक,
      संजय गांधी नेशनल पार्क,
      गोलाई बीच,
      प्राणी संग्रहालय,
      जागर्स पार्क,
      शिवाजी पार्क,
      चाय के ठेले
      ताजमहल होटल, ओबेरॉय होटल,
      म्युनिसिपल कचेहरी,
      न्हावा शेवा बंदर,
      मुंबई विश्वविद्यालय और बहुत सारे कालेज,
      सिद्धी विनायक मंदिर,
      इस्कान मंदिर,
      मुंबादेवी मंदिर,
      रिजर्व बैंक बिल्डिंग,
      मंत्रालय बिल्डिंग,
      मिंट टाकसाल,
      झवेरी बाजार,
      धारावी पुनर्वासन प्रकल्प,
      नवी मुंबई की रहिवासी इमारतें,
      हायकोर्ट बिल्डिंग,
      बहुत सारे सिनेमा हॉल,
      मुंबई एअरपोर्ट,
      शाहरुख खान का मन्नत बंगला,
      ठानाके तालाब,
      अरबी समुद्र,
      नांदेड़ शहर,
      मुंबई पुणे रस्ता,
      ओरबिट मौल,
      आर्थर रोड जेल,
      येरवाडा जेल,
      समशान घाट,
      बंबई, पुणे के ड्युटी पार्लर,
      पुना में पर्वती, शनिवार वाडा, सिंहगड,
      कोल्हापुर महालक्ष्मी मंदिर,
      हिंजेवाडी,
      पुना एअरपोर्ट,
      महाराष्ट्र की नदियां,
      सह्याद्री पर्वत,
      और कितना लिखूं ।
      वैसे भी अगर हमें खंडणी, हफ्ता या वसुली मिली नहीं तो हम आपको महाराष्ट्र में टिकने नहीं देंगे।
      हम आपको भगायेंगे महाराष्ट्र से लेकिन आरोपी भाजपा को करेंगे ।
      अरे चायवाला ये सब हमें महाराष्ट्र में वापस चाहिए। थोड़ा हफ्ता दे देना शिव मुस्लिम सेना को ।

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Před měsícem +1

      Aajkal Ghode doosarya dishene gele

  • @rahulpande3515
    @rahulpande3515 Před měsícem +159

    फक्त ठाकरे चालणार

    • @aay1411
      @aay1411 Před měsícem +5

      हो अडाणी लोकांचे अडाणी नेते😂😂😂😂

    • @vilaskulkarni8580
      @vilaskulkarni8580 Před měsícem

      Ek number cha maharashtra drohi

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 Před měsícem +5

      कोण राज ठाकरे 😅

    • @nishantmahadik5351
      @nishantmahadik5351 Před měsícem +4

      @@aay1411 आणि तुमचे नेते अदानी चे

    • @aay1411
      @aay1411 Před měsícem

      @@nishantmahadik5351 पवार साहेब ते सारखे अदानी बरोबर भेट घेतात आणि उद्धव साहेब तर गुजरात ल जाऊन लग्न अटेंड करतात आणि वेळ पडली तर वझे ला बाहेर बॉम्ब ठेऊन खंडणी गोळा करतात सगळेच सारखे आहेत त्यामुळे तुमचे साहेब भोळे नाहीत भोळे तुम्ही आहात जे अडाणी नेत्याला सपोर्ट करतात

  • @sahebraojadhal3272
    @sahebraojadhal3272 Před měsícem +61

    तरीही ही निवडणूक उद्धव ठाकरे + शरद पवार वि मोदी, शहा अशीच आहे.

  • @milindpatil8152
    @milindpatil8152 Před měsícem +118

    Ab ki bar BJP tadipar

  • @shantarammurhe6054
    @shantarammurhe6054 Před měsícem +11

    महाविकास आघाडीच्या जागा 40 प्लस असतील आवटे सर नोट करून ठेवा

  • @sakshibhoyar5909
    @sakshibhoyar5909 Před měsícem +22

    सर, तुम्ही जे निपक्षपणे विश्लेषण करता ते एकदमच सत्य आहे. राजकीय पक्षांनी जे सत्तेचा गैर वापर, सहानुभूती, भावनिकता ह्याच मुदयावर निवडणूका लढविल्या जात आहेत.

  • @sharadchoudhary1242
    @sharadchoudhary1242 Před měsícem +41

    बुलेट ट्रेनची गरज नव्हती 😮

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +1

      एकदम बरोबर.
      पाकिस्तानमध्ये कुठे बुलेट ट्रेन आहे.
      अरबी समुद्रात काय बुलेट ट्रेन बोटी चालवणार.
      अमेरिकेत जायचं तर बुलेट ट्रेन कामाची नाही.
      चंद्रावर जायचं तर चंद्रयान पाहिजे बुलेट ट्रेन नको.
      शाळेत जाणाऱ्या मुलांना बस पाहिजे. महीलांना भाजी आणण्यासाठी स्कुटी पाहिजे.

    • @bytheway4819
      @bytheway4819 Před měsícem

      ​@@VijayManjrekar-xs9febjp it cell spotted...2 rs milale vatate

  • @santoshkarle9290
    @santoshkarle9290 Před měsícem +9

    उध्दव ठाकरे सच्चा माणूस

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 Před měsícem +12

    ओन्ली उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari Před měsícem +10

    कुणी काहीही बदल केले तरी लोक सरकार बदल करणार आहेत...

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 Před měsícem +12

    अतिशय उत्तम विश्लेषण केले धन्यवाद,bjp chya बी टीम वर व्हिडिओ अपेक्षित आहे

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Před měsícem +18

    सर तुम्ही विश्लेषण खूप छान करतात ह्या बद्द्ल धन्यवाद

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Před měsícem +65

    महाराष्ट्रात उद्धव ठाकरे एकच नंबर चा माणूस आहे.. जनता ठाकरे सोबत आहे हे नक्की

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem +2

      पण जनता मतं मात्र मोदीला देते.

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 Před měsícem +6

      ​@@VijayManjrekar-xs9fe ghanta...😅😅

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      ​@@savitriramola4671
      सावित्री काकू जनता अतीशय स्वार्थी झालेली आहे.
      जनता स्वतःच्या फायद्यासाठी मतं देते.
      शरद पवार साहेबांची आणि दाऊद इब्राहिम भाईची भागीदारी किंवा उद्धवजींनी इस्लामसाठी प्रचंड कार्यक्रम केले यामध्ये जनतेला इंटरेस्ट नाही.
      म्हणूनच जनतेला हुकुमशहा अतीशय आवडतो.

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 Před měsícem +4

      ​@@VijayManjrekar-xs9fe मांजरे कर डोळे बंद करून दुध पित रहा, आंनद घ्या

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před měsícem

      ​@@sunilutekar8597
      मला स्पार्कलींग व्हाईट वाईन संध्याकाळी प्यायला आवडते.

  • @marketview1007
    @marketview1007 Před měsícem +5

    देशाच्या एकतेसाठी भाजपाची विचारसरणी आणि मोदी शहाचे नेतृत्व घातक आहे..

  • @sunilk_
    @sunilk_ Před měsícem +67

    One and Only One Uddhav Thackeray Zindabaad 🚩🚩

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      खरं आहे.त्याच्यासारखा नालायक तोच.एकमेवाद्वितीय😂😂😂

  • @Awadganesh
    @Awadganesh Před měsícem +30

    सुरतला काय झाले....

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav7178 Před měsícem +7

    सभ्य संयमी व्यक्तिमत्त्व उद्धव साहेब

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před měsícem +11

    भाजपची वाट लागणार ........

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 Před měsícem +11

    बरोबर बोलत

  • @Pm00061
    @Pm00061 Před měsícem +7

    निवडणुका स्थानिक पातळीवरच आल्या आहेत..विदर्भ तर पक्का यांचा हातून गेला..अख्खा महाराष्ट्र ही जाणार..
    आणि भारत ही..

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w Před měsícem +40

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩 शरदचंद्र पवार साहेब ❤🚩🔥 जीतेगा इंडिया जूडेगा भारत ♥️🙏🏻

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před měsícem

      किती मस्त मौलाना स्वप्न पहात आहेत
      मुस्लिम व्होटबँक च्या नावाने
      शरद अस्त
      उबाठा सुस्त

  • @ww2r
    @ww2r Před měsícem +21

    उध्दव ठाकरे बेस्ट

  • @nileshdolas8624
    @nileshdolas8624 Před měsícem +11

    देवेंद्र चे कारनामे v/s 😢उध्दव अशी लढत असणार.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Před měsícem +12

    पहाटेचा शपथविधी पवारांच्या सम्मतिने झाला असेल तर ते शपथविधी ला उपस्थित व्हायची वाट का पाहीली नाही? की त्यांना पहाटे पाच वाजता उठायची सवय नाही हे त्यांना सिद्ध करायचे आहे?

  • @RP-bi2bl
    @RP-bi2bl Před měsícem +8

    काय जबरदस्त Analysis आहे भाऊ तुमचं !

  • @pravinnarkar7403
    @pravinnarkar7403 Před měsícem +6

    महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडाणविसान विरोधात हि लाट आहे .त्यानी दिल्लीच्या आदेशावर केलेले राजकारण लोकाना आवडलेले नाही . येणारे रिजल्ट हे सांगतिल .

  • @yogeshbhosale7637
    @yogeshbhosale7637 Před měsícem +6

    tumhi barobar baghat aahat....

  • @jayeshdalvi7517
    @jayeshdalvi7517 Před měsícem +12

    Only MVA...

  • @DrAshani
    @DrAshani Před měsícem +14

    भाजपाने 'उद्धव ठाकरे' यांना खूप underestimate केले.. त्याचे दूरगामी परिणाम होतील.. 😮 😊

    • @maheshmotarwar3664
      @maheshmotarwar3664 Před měsícem

      Loksabha me to har hi jayenge lekin jis din BMC aur vidhansabha jayegi us din pura Maharashtra bahot khus honga ,kunki Balasaheb Thakare ji ke vichar ke bahar unhone congress ke aage muzara kiya hai ,janata kabhi unhe maf nahi karegi ,? 😢😢😢😂😂😂😂😂😂😂

  • @user-qf2em6jd7k
    @user-qf2em6jd7k Před měsícem +5

    Only ठाकरे

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 Před měsícem +4

    Agadi barobar

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 Před měsícem +51

    महाराष्ट्राचे राजकारण मामू देवेंद्र यांनी नासवल

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale950 Před měsícem +9

    4 June la fadneves samplele aastel

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 Před měsícem +2

    खरंच सुंदर विश्लेषण.....

  • @AshokChaudhari-mz1oh
    @AshokChaudhari-mz1oh Před měsícem +4

    अभ्यास पुर्ण विश्लेषण

  • @sssganeshvadekar8735
    @sssganeshvadekar8735 Před měsícem +1

    उद्धव साहेबाना एकच विनंती पुन्हा गद्दारांना आपल्या पक्षात घेऊ नका हेच सामान्य जनतेच मत आहे 🙏🏻

  • @swapnildere9194
    @swapnildere9194 Před měsícem +7

    सर एक व्हिडिओ नक्की बनवा तो म्हणजे मोदी ब्रँड 2014 Vs 2024

  • @marutikonde5003
    @marutikonde5003 Před měsícem

    राजकीय विश्लेषण खूप छान आहे

  • @shekharwadke9603
    @shekharwadke9603 Před měsícem +2

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rushiiiiiiiii7997
    @rushiiiiiiiii7997 Před měsícem +1

    मतं स्थानिक लोकांचे घ्यावी लागतात तर मंग मुद्दे स्थानिक का नकोत..... कसल्याही परिस्थितीत स्थानिक मुद्यांवरचं निवडणूका झाल्या पाहिजेत....जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 Před měsícem +4

    आवटे सर महायुतीच्या नेरेटिवला खोल दरी त पुरुन टाकले आहे

  • @VishalSawant-yy6ti
    @VishalSawant-yy6ti Před měsícem +3

    Only thakre ❤

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 Před měsícem +27

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @karunahosp
      @karunahosp Před měsícem +1

      अनाजीपंतांची पैदास ठेचून काढा.

  • @raj4ever143
    @raj4ever143 Před měsícem +3

    सुरत मध्ये जे झाले ते सुध्दा लोकशाहीला मारक आहे... हाच का तो गुजरात पॅटर्न

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg Před měsícem +1

      Ekta Modi / Shah Gadkari Yogi BinVirodh aale asate tar pata le asate
      Pan to fakt ek Surat cha Dalal aahe
      Fakt Money Muscle Power ⚡
      Pudhale Election aata Pakistan Bangladesh Myanmar's sarakhe hoil fakt nawache

    • @ajup009
      @ajup009 Před měsícem +1

      Hukumshahi

  • @popatmusudage
    @popatmusudage Před měsícem +4

    बावळट विश्लेषण

  • @revolution4935
    @revolution4935 Před měsícem +7

    Surat madhe phar ghaan aani bhayanak rajkaran kela BJP ne. Gujarat tar Modi maage tham pane ubha rahnarach karan sagli malai tikde netoy modi, pan Maharashtracha kay??? ShivSena UBT hach paryay. Jai Maharashtra!

  • @RP-bk1iy
    @RP-bk1iy Před měsícem +1

    एका उद्धवने साथ काय सोडली कमळी सैरभैर झाली . 😂

  • @ganeshpawar3194
    @ganeshpawar3194 Před 10 dny

    chan

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Před měsícem +3

    शरद पवारांनी 1992 मध्ये शिवसेना फोडली ते कसं चालतं

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Před měsícem +3

    राज्याचे जिव्हाळ्याचे विषय करोना
    मदत,पळविलेले उद्योग,आपत्ती मदत
    या संदर्भात सर्व हलकटपणा राष्ट्रीय नेत्यांनी केला त्याचं काय?

    • @vijayatakale8172
      @vijayatakale8172 Před měsícem +1

      तेव्हा लोकांना लस देताना पण केंद्राने राजकारण केलं.

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před měsícem +21

    उध्दव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब ............. भाजपची वाट लावणार .

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Před měsícem +1

    Very good analytical thinking

  • @shubhamkumbhar6429
    @shubhamkumbhar6429 Před měsícem +1

    सुस्तीच्या सवयीपासून ते प्रखर हजरजबाबीपणाचा प्रवास आणि नाटक प्रयोगाप्रमाणे पात्रातून message पोहचविण्या साठीचा प्रकारातील म्हणजेच एखाद्या act साठी fast timming साधता येणं. ही समीकरण अख्या महाविकास आघाडीला अंगी बाळगणे, हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे कारण मत परिवर्तनाचासाठी त्यांचा influence कमी पडतोय.

  • @prakashchaudhari7620
    @prakashchaudhari7620 Před měsícem +1

    आता तुम्ही प्रचार करा आणि या महाविकास आघाडीच्या लोकांना निवडून आणा

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Před měsícem +2

    UBT🎉

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Před měsícem

    मा.उध्दव साहेब ग्रेट...👍👍🙏🙏

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před měsícem +1

    ❤ ❤

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 Před měsícem +2

    दुसरं काही जमत नसल्यावर काय करणार भाऊ

  • @prasadsalvi4272
    @prasadsalvi4272 Před měsícem +1

    मी काय म्हणतो, असेल उद्धव ठाकरे यांची स्ट्रेटेजी… पण महायुतिचा पराभव करण्यासाठी ती प्रभावी ठरत असेल तर काय हरकत आहे. पत्रकार म्हणून आपण त्यामागच्या गुपितांचा उलगड़ा करण्याऐवजी ती स्ट्रैटेजी काम करते आहे का की काही बदल आवश्यक आहेत, याचा खुलासा करावा. धन्यवाद🙏

  • @kiranvaidya5320
    @kiranvaidya5320 Před měsícem +3

    भाजप ला महाराष्ट्रातून नामशेष केला पाहिजे

  • @n.u.jadhav7178
    @n.u.jadhav7178 Před měsícem +1

    UBT❤

  • @shubhamdhage6818
    @shubhamdhage6818 Před měsícem

    अखंड महाराष्ट्रच नेतृत्व हिंदुह्रदयसम्राट सुपुत्र शिवसेनापक्षप्रमुख महाराष्ट्राच लाडक सुसंस्कृत नेतृत्व मा.श्री उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे ❤

  • @anilpatil8257
    @anilpatil8257 Před měsícem +2

    सजय आपण।स एवढ वाईट वाटत असेल तर भाजपात जाव आमच्या आपनास शुभेच्छा

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 Před měsícem +2

    Only Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray

  • @maheshmamadapuwre9944
    @maheshmamadapuwre9944 Před měsícem +2

    टाइम वेस्ट करत नाहीत मोदी अँड टीम यांच्यासरारख्याबद्दल बोलून .

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Před měsícem

    Best analysis

  • @bhushankolte6206
    @bhushankolte6206 Před 27 dny

    आवटे सर आपले video येणं का बंद झालाय..

  • @sachinangre5728
    @sachinangre5728 Před měsícem +4

    4th June 2024 Tarbuz chi political expiry date aahe. Lihun theva..
    Ugach tarkhancha ghol nako.

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 Před měsícem

    अगदी योग्य मुद्यावर विश्लेषण केलंत

  • @vikasvanjari2798
    @vikasvanjari2798 Před měsícem +2

    मोदींच्या जेवढ्या सभा महाराष्ट्रात होतील तितका फायदा महाविकास आघाडीला होईल. कारण मोदींना ऐकायला लोक आता अजिबात उत्सुक नाहीत. त्यांचा चेहरा सुध्दा लोक पाहायला कंटाळले आहेत. त्यांच्या भाषणांचा लोकांना विट आलेला आहे.

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 Před měsícem +1

    महाराष्ट्र नांगर घेऊन येणार

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 Před měsícem

    True

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 Před měsícem

    लोकं पण सावध झाले आहेत.

  • @dineshbambardekar7708
    @dineshbambardekar7708 Před měsícem +4

    राज्यकर्त्यानी त्यांना मिळालेल्या सत्तेच्या कालावधीत केलेल्या कामांसाठी मते मागावीत
    विरोधकांनीही धोरण आधारित विरोध करावा
    व्यक्ती आधारित राजकारण होऊ नये

  • @kishanbhujbal5044
    @kishanbhujbal5044 Před měsícem

    छान विस्लेसन करता सर🎉🎉🎉❤❤

  • @shrikantkaregaonkar9922
    @shrikantkaregaonkar9922 Před měsícem

    आपलं विश्लेषण लोकमत चे संपादक नव्हे तर महा विकास आघाडीचे प्रवक्ते या प्रमाणे होत आहे.

    • @mayurbamb3497
      @mayurbamb3497 Před měsícem

      Mag bhau torsekar, Suryavanshi, Sushil Kulkarni he kon ahet? Te tar Chaha Pani Dhaba Party Patrakar ahe

  • @sachinjamdar8231
    @sachinjamdar8231 Před měsícem +1

    पण तो शपथ विधि शरद पवाराणीच खेलता हे सर्व महाराष्ट्राला माहित आहें