शंकर महाराज मठ! केडगाव अहमदनगर येथील साधकांचे अनुभव भाग 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2023

Komentáře • 260

  • @namdevsherkar2212

    श्री शंकर सावली मठ अहमदनगर यांचे मनापासून आभार मोफत जेवणाचा डबा दिल्याबद्दल.... हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा..

  • @sanjayasutar6430

    दादांच्या रूपात शंकर महाराजांचे अनुभव आलेले एकूण खरंच डोळयांतून पाणी आलेत जय शंकर 👌👌🙏🏼🙏🏼💐💐

  • @archanakale1112
    @archanakale1112 Před rokem +17

    परमपूज्य दादांनसारखे गुरू आपल्या ला लाभले आहे हे खरं म्हणजे एक नशीबवान आहोत 🙌🤲🙇‍♀️

  • @prataptaur9231

    जयशंकर खरोखरच आमचं काहीतरी भाग्य उदयाला आले असेल म्हणून आम्हाला आज शंकर महाराज मठा विषयी आणि शिवाजी दादांविषयी एवढी छान माहिती श्रवण करायला मिळाली

  • @rohitgore6061
    @rohitgore6061 Před 21 dnem +1

    जय शंकर महाराज

  • @kanaldajalgaon7118

    जय शंकर महाराज 🙏🙏💐💐दादा युट्युब वर शंकर महाराज याचे भक्ताना आलेले अनुभव ऐकल्यावर खूप वाटायचे केडगाव मठात दर्शना ला जावे आणि मला अंतापुरच्य मठात दर्शनाचा योग आला माझी इच्छा पूर्ण झाली महाराजांनी माझी एक इच्छा पूर्ण करावी माझ्या मुलीची गोदावरी जय शंकर 💐💐🙏🙏

  • @saandipvanjari6821

    मातश्री नर्मदे हर ‌दादा शंकर महाराजांच्या मठात कसे जावे अहमदनगर हुन कीती किलोमीटर अंतरावर आहे अहमदनगर पुणे रोडावर आहे का अशोकनंद दादा काही मार्गदर्शन करतात का मी आजारपणामुळे खुप परेशान आहे

  • @Mr26031955

    केडगाव येथील फोन नं मिळेल का?

  • @ravindravyavahare9649

    जय शंकर बाबा 🙏🏻🙏🏻

  • @Mr26031955

    केडगाव येथील फोन मिळेल का?

  • @kaverisambajipatil498

    माझ्या आयुष्याचे कल्याण होणार म्हणून मला हा व्हिडिओ बघणेस व श्रवण करणेस मिळाला

  • @gowardhangunjal78

    शंकरशेठ महाराज असा उल्लेख श्री शंकर महाराजांचा केल्याने मला शंका आली.

  • @kishordhumal2755

    जय शंकर, गुरुवर्य दादांचे शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य. जे सांगितले तसेच होणार, फक्त विश्वास ठेवा.. आपण प्रमाणिकपणे महाराजांना शरण गेलो पाहिजे आणि मनापासून निष्ठेने सेवा केली पाहिजे.

  • @intelligentcreatures4725

    परमपूज्य सद्गुरु श्री अशोकदांदाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanvyavahare193
    @mohanvyavahare193 Před rokem +6

    मुझे वोही जनता हें ।जो खुद को समजता हें। श्री सद्गुरू शंकर महाराज

  • @creditafinancials2676

    श्री सच्चिदानंद सदगुरू शंकर महाराज की जय 🙏🚩😊

  • @yogeshbhondve9432

    जय शंकर..... महाराजांच्या कृपेशिवाय काहीच नाही.....महाराज असाच आशिर्वाद असुदया

  • @ashwinnikam679

    जय शंकर 🙏 आम्ही पण शंकर सेवक आहोत . महाराजांच्या कृपेने सुखी आहोत ☘️🌻💮

  • @priyagat6422

    Kup Chan mahiti dili sidnath ji 🎉rawut mharaj Jai Shanker amche guruwrrye aashokanad dada

  • @sanjivanisuryawanshi3715

    खूप छान व्हिडिओ! शंकर महाराज की जय !!! 🙏🙏🌹🌹