आज अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पांना या ५ पैकी कोणतीही १ वस्तू अर्पण करा, सर्व इच्छा पूर्ण होतील

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024
  • सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी उद्या अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पांना या ५ पैकी कोणतीही १ वस्तू अर्पण करा, विनायक चतुर्थी अंगारक योग संपूर्ण माहिती, विनायक चतुर्थी व्रतपूजनाची सोपी पद्धत
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #chaturthi #angarkichaturthi

Komentáře • 34

  • @supriiyaborrate601
    @supriiyaborrate601 Před 14 dny +1

    ॐ गं गणपतये नमः 🙏🌺

  • @aratijadhav2422
    @aratijadhav2422 Před 15 dny +1

    Shree Swami Samarth Tai

  • @prasadsutar21
    @prasadsutar21 Před 15 dny +1

    Shree Swami Samarth 🌹🙏🏻💐

  • @swatidhadge1426
    @swatidhadge1426 Před 15 dny +1

    ओम गं गणपतये नमः 🌹🙏🏻👌🏻

  • @harshmohite2512
    @harshmohite2512 Před 14 dny +1

    Shri swmi samarth🙏

  • @namratasalvi
    @namratasalvi Před 14 dny +1

    Shree swami aai

  • @vivekwaghmare1673
    @vivekwaghmare1673 Před 15 dny +1

    || ॐ श्री स्वामी समर्थ ||

  • @PratikshaPatil-w8q
    @PratikshaPatil-w8q Před 15 dny +1

    Shriswami Samrath😊

  • @user-gb1fe1yq4w
    @user-gb1fe1yq4w Před 15 dny +1

    Chan mahiti ahe.Abhari ahe.

  • @user-dq2xb1ft7k
    @user-dq2xb1ft7k Před 15 dny +1

    🙏ओम गण गणपतेय नमः 🙏

  • @karuneshghadshi2268
    @karuneshghadshi2268 Před 15 dny +1

    🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 Před 15 dny +1

    Shri Swami Samarth Thank U Tai For Making This Video❤❤

  • @janhavipajane608
    @janhavipajane608 Před 15 dny +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @PratibaNetkar-qu2hd
    @PratibaNetkar-qu2hd Před 15 dny +1

    🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @user-rm4yq4rx1s
    @user-rm4yq4rx1s Před 15 dny +1

    Sri Swami Samarth taee🙏

  • @PinkyK007
    @PinkyK007 Před 15 dny +1

    Thanks Taai. Maazhyaa lakshaatach navhta. Taai tuzya video notification mule lakshaat aala. 😊😊😊😊 Thank u . Ganpati Baappaa Moryaa

  • @laxmikale7814
    @laxmikale7814 Před 15 dny +2

  • @user-gv2lz4fu4k
    @user-gv2lz4fu4k Před 15 dny +1

    ऊत्तर लगेच द्या

  • @vandanashete683
    @vandanashete683 Před 15 dny +1

    💞💞👌👌🌹🙏🙏

  • @laxmikale7814
    @laxmikale7814 Před 15 dny +1

    Mast aahe mahiti Shree🙏🙏❤ Swami Samarth

  • @bharatikhairnar1126
    @bharatikhairnar1126 Před 15 dny +1

    🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @madhuhipparage3910
    @madhuhipparage3910 Před 15 dny +1

    स्वामी समर्थ ची सेवा कशी करु ताई सांगा मला खूप छान माहिती सांगता तुम्ही ताई

    • @guruparivar
      @guruparivar  Před 14 dny

      ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
      रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
      ११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
      आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील

  • @user-gv2lz4fu4k
    @user-gv2lz4fu4k Před 15 dny +2

    श्री स्वामी समर्थ. ताई.मला उपवास झेपत.नाही तर.औषध वेळोवेळी खायची.असतात तर.मी.भाजी तुरीची डाळीचे वरण खाल्ले तर.चालेल का आणि गव्हाची पीठाची चपात्या बटाटा वेफर्स भात असे रव्याचा.गोड.शिरा आणि दोन्ही वेळा सकाळी रात्री जेवण जेवले जेवले तर चालेल का सांगा ते पण मराठीत.

    • @guruparivar
      @guruparivar  Před 14 dny

      हो चालेल ना ताई मी व्हिडीओ मध्येही तेच सांगितले कि शरीराला झेपावत असेल तरच उपवास करा नाही तर फक्त सेवा अभिषेक केला तरी चालेल

  • @sunitagoudar3861
    @sunitagoudar3861 Před 15 dny +1

    Tai kya kele tari gharat samadhan nahi kya karave samaena

    • @guruparivar
      @guruparivar  Před 14 dny

      ताई स्वामींची नित्यसेवा सुरु करा
      रोज स्वामी चरित्र सारामृताचे ३ अध्याय
      ११ माळी "श्री स्वामी समर्थ" मंत्र जप
      आणि तारक मंत्र म्हणा , हि स्वामींची नित्य सेवा सुरु करा नक्कीच चांगले अनुभव येतील

  • @samikshadesai6945
    @samikshadesai6945 Před 15 dny +1

    चंद्राला अर्ध्य देणे म्हणजे काय आणि ते कसे देतात

    • @guruparivar
      @guruparivar  Před 14 dny

      ज्याप्रमाणे आपण कोजागरी पौर्णिमेला करतो
      अगदी सोपं आहे, चंद्राकडे बघून पाणी टाकायचे , हळद कुंकू अर्पण करायचे , नमस्कार करायचा

  • @yoginiprabhu3605
    @yoginiprabhu3605 Před 15 dny +1

    सूर्याला flat मधून अर्ध्य कसे देतात??

    • @guruparivar
      @guruparivar  Před 14 dny

      ताई यावर saperate व्हिडीओ पण केलाय मी
      खूप लोक फ्लॅट मध्ये राहतात तेव्हा त्यांनी खिडकी किंवा गॅलरी मध्ये उभं राहून पूर्व दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचा
      किंवा हे हि शक्य नसेल तर सकाळी अंघोळ झाल्यावर बाथरूम मध्ये कपडे परिधान केल्यावर पूर्व दिशेला तोंड करून अर्घ्य द्यायचा

    • @yoginiprabhu3605
      @yoginiprabhu3605 Před 14 dny

      Okk. Thank you. Will check that one. But is it OK if we are pouring water into flower plants while doing this.. ?

  • @jyotimekale3257
    @jyotimekale3257 Před 15 dny +1

    Shree Swami Samarth 🙏