१०० + टनासाठी खत नियोजन कसे कराल | गन्ना मास्टर | डॉ. अंकुश चोरमुले सर | संपूर्ण व्हीडीवो |

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 07. 2022
  • ऊस शेती म्हणजे गन्ना मास्टर..
    ✅ काय आहे गन्ना मास्टर किट?
    १. सलग २५ वर्ष संशोधन आणि चाचण्याच्या माध्यमातून तयार झालेले उत्पादन.
    २. प्रगतशील शेतकरी आणि शास्रज्ञ यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर यशस्वी ट्रायल पूर्ण.
    ३. देशभर लाखो समाधानी शेतकरी.
    ४. ५ प्रॉडक्ट = ३ फवारणी + २ आळवणी
    ✅ गन्ना मास्टर किटचे फायदे?
    १. मास्टर किटमधील संप्रेरके वनस्पतीमध्ये घडणाऱ्या क्रियांमध्ये गतीशीलता निर्माण करतात.
    २. कमी/जास्त तापमान, जमिनीचा वाढलेला सॉल्ट इंडेक्स, पाण्याचा तुटवडा, पाणी साठून राहणे अशा प्रतिकूल परिस्थितीही गन्ना मास्टर किट वनस्पतीची वाढ उत्तमरित्या करते.
    ३. ऊसाला लवकर, लांब व भरपूर मुळ्या येतात.
    ४. ऊसाचे कोंब जोमदार उगवतात व उगवणीचे प्रमाण वाढते.
    ५. मुख्य, दुय्यम व सुक्ष्मअन्नद्रव्यांचे शोषण वाढून त्यांचे पेशीअंतर्गत वहन वाढते.
    ६. पेशीविभाजनाच्या कार्यास गती येते त्यामुळे पाने जाड, रुंद व लांब होतात. परिणामी प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो.
    ७. ऊस काटक होतो त्यामुळे तो रोग व कीडीस कमी बळी पडतो.
    ८. उसाची प्रतिएकर संख्या, कांड्यांची लांबी, जाडी वाढल्याने प्रतिएकर उत्पादन वाढते.
    ✅ महाराष्ट्रात कुठेही घरपोच किट मागवू शकता - 74700 51005
    ✅ समूहात जॉईन होण्यासाठी लिंक - 👇
    / 274569569668948
    ✅ अधिक माहितीसाठी भेट द्या..👇
    www.gannamaster.com
    ✅उच्च उत्पादनासाठी ऊसाची रोप लागण महत्वाची...
    १. उत्कृष्ठ रोपे लागवडीस वापरल्याने शेतात सर्वत्र एकसारखे ऊसाचे पीक वाढते.
    २. एकरी ऊसांची संख्या ४० ते ५० हजार मिळते.
    ३. ऊस लोळण्याचे प्रमाण कमी राहून उसाचे सरासरी वजन २ ते ३ किलोपर्यत मिळते.
    ४. रोप लागण करताना आणि ऊसाच्या उच्च उपादनासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे.
    ५. गन्ना मास्टर तंत्रज्ञानावर आधारित रोप लागण ऊस वाढीचे एक तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये रोप लागवडीपासून ते ऊस काढणीपर्यंत ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व गोष्टींचे शास्त्रीय मार्गदर्शन या तंत्रज्ञानामुळे शक्य होते.
    ✅ ऊस लागवड करताना महत्वाच्या बाबी-
    १. उस लागवडीसाठी कांडी पेक्षा रोप लागण जास्त फायदेशीर ठरते.
    २. रोप लागवडीत मरीचे प्रमाण कमी असते .
    ३. अंतर कमी जास्त न होता अचूक राहते. पाहिजे तसे फुटवे येतात.
    ४. फुटव्यांचे प्रमाण ठेवून अधिक वजनाच्या ऊसाची संख्या साधता येते.
    ५. जमिनीचे माती परिक्षण करून घ्यावे. त्यानुसार जमिनीत कोणत्या मूलद्रव्याची कमतरता आहे; त्यानुसार खतांचे नियोजन करण्यास सोपे जाते.
    ✅ऊस लागवडीसाठी रोपांची निवड-
    १. शेतकऱ्यांकडून रोप लागवड करताना रोपे योग्य रित्या दाबली जात नाहीत.
    २. योग्य अंतरावर रोप लागण होत नाही.
    ३. योग्य वयाची रोपे लावली जात नाहीत. त्यामुळे ऊसाचे अपेक्षित उत्पादन भेटत नाही.
    ४. ३०-३५ दिवसाची व चांगल्या बियाण्यांपासून तयार केलेली रोपे निवडावी.
    ५. शक्यतो ६० किंवा ७० च्या ट्रे मध्ये रोपे बनवलेली असावी.
    ✅रोप लागण कशी करावी -
    १. रोप लागण करताना खून केलेल्या ठिकाणी अचूक अंतरावर कुदळीच्या सहाय्याने खड्डे करावे.
    २. ऊसाच्या दोन ओळीतील अचूक अंतर व रोपातील अंतर यावरुन एकरी लागणा-या ऊस रोपांची संख्या काढता येते.
    ३. उत्पन्नाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा हणजे योग्य अंतरावर ऊसाची लागवड करणे. त्यामुळे फुटवे चांगले येऊन उसाची जाडी देखील चांगली मिळते.
    ४. दोन ओळीतील अंतर ५ फूट तसेच दोन रोपांतील अंतर दीड फुट ठेवावे.
    ५. ऊस लावताना खड्ड्यातील (गलीतील) माती बाहेर काढून त्याच्या मध्ये रोप दाबून सगळी माती परत टाकावी.
    ६. माती टाकल्यानंतर रोप दोन पायांमध्ये धरुन ते रोप व्यवस्थितपणे दाबावे.
    ७. रोप वरच्यावर जर लागले तर, त्याला फुटवे येत नाहीत आणि रोपाची मर होण्याची शक्यता असते.
    ✅ आजचं आपले बियाणे आरक्षित करा...
    ✅बुकिंगसाठी संपर्क
    डॉ. अंकुश चोरमुले 8275391731
    #ganna_master_nursury #गन्नामास्टरनर्सरी #ऊस_रोपवाटिका #ऊसपीकरोपे

Komentáře • 27

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 Před rokem +4

    सर आमच्या शेतात लेंडी खत भरपूर आहे मी अजून कसलही खत वापरले नाही पण 6 महिन्यात 17ते 18 कांडी आहे

  • @bhagwannaik7876
    @bhagwannaik7876 Před rokem

    आपण खत नियोजन अस हेडिंग ला दिलात आणि सॉर्टिग रोपांविषयी खूप माहिती सांगत आहेत

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 Před rokem +1

    छान नियोजन डॉ.

  • @seemasandip9781
    @seemasandip9781 Před rokem +1

    खूप छान डॉक्टर

  • @ranjitvathare4480
    @ranjitvathare4480 Před 2 lety

    Rop lagan keli ahe 1gannamaster chi alvani zhali ahe. Konti khate ghlavit?

  • @user-yi1uj3cb7p
    @user-yi1uj3cb7p Před měsícem

    सायगाव ऊस बद्दल माहीती मीळेल का

  • @prashantbhosale6368
    @prashantbhosale6368 Před 2 lety

    Satara मध्ये आहे का प्लॉट

  • @santoshjadhav1242
    @santoshjadhav1242 Před 2 lety

    One side char marli ka

  • @bahubalichavan3701
    @bahubalichavan3701 Před 9 měsíci

    सर 18024 उसाची लागवड केली आहे ऊस रोप लागन केलो आहे 8 सप्टेंबर रोजी केलेल आहे तरी त्या उसा करता काय करावे लागेल

  • @SachinYadav-iu8ck
    @SachinYadav-iu8ck Před 2 lety

    चुनखडी युक्त जमिनीला पाॅली सल्फेट चालतंय का?

  • @bapushinde8718
    @bapushinde8718 Před 2 lety

    तननाशक कोणते वापरले

  • @sureshborate4631
    @sureshborate4631 Před rokem

    सातारा मध्ये रोपे पोच मिळतील काय

  • @dhirajmane1384
    @dhirajmane1384 Před 2 lety

    डिसेंबरमध्ये मिळतील का रोप

  • @sudhakarwakle1975
    @sudhakarwakle1975 Před 2 lety

    तणनाशक कोणते मारले व प्रमाण किती

  • @santoshjadhav1242
    @santoshjadhav1242 Před rokem

    Kid niytran saga

  • @bapuchormale5788
    @bapuchormale5788 Před 2 lety

    गरी मारून खत द्यायला किती लेबर खर्च सर कळवा

  • @anandnursery6578
    @anandnursery6578 Před 2 lety

    Sir, Kripya Hindi me video banaya kijye, bahot meherbani hogi. Thank you.

  • @pappushelke5863
    @pappushelke5863 Před 2 lety

    जात,कोनति,आहे,आनि,यकरि,रोप,संखा,किति,

  • @bapuchormale5788
    @bapuchormale5788 Před 2 lety +1

    गरी घेऊन खत द्यायला किती लेबर एका लेबरला किती हजरी

    • @pK-ps8gv
      @pK-ps8gv Před 2 lety +2

      बियाणे आणि किट विक्री हे व्यवसायाचे मुख्य ध्येय साध्य करण्यासाठी डेमो प्लॉट साठी कितीही खर्च येईल , येऊ दे !!

    • @vaibhavpatil826
      @vaibhavpatil826 Před 2 lety

      @@pK-ps8gv बरोबर

    • @jagannathchoudhari1893
      @jagannathchoudhari1893 Před 2 lety

      को 86032 ची रोपे अक्कलकोट तालुक्यात मिळतील का

  • @ganeshshivpuje9274
    @ganeshshivpuje9274 Před rokem

    सर आपला फोन नंबर पाठवा

  • @shrirangsuryawanshi6986
    @shrirangsuryawanshi6986 Před 10 měsíci

    Tumcha mobile number hava ahe