जुन्या काळाचे गुरुजी / अविनाश भारती

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 03. 2024
  • संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , तुमच्याकडे पण असे काही व्हिडिओज असतील किंवा ऑडिओ असतील तर तुम्ही आम्हाला 8767226825 या मो .नं. वरती नक्की पाठवा
    आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल
    / nitin_vinayak_munde

Komentáře • 5

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 Před 4 měsíci +4

    अगदी बरोबर आहे अविनाश दादा

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 Před 4 měsíci +2

    राम कृष्ण हरी दादा

  • @kalpeshpatil6070
    @kalpeshpatil6070 Před 4 měsíci +2

    सर १९९० च पुढे ❤🎉🎉🎉🎉

  • @nileshbebichandshirke8624
    @nileshbebichandshirke8624 Před 4 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ajaynavale626
    @ajaynavale626 Před 3 měsíci

    मी सांगतो मी गुरुजींचं ऐकलं नि माझं वाटोळं झालं सहावीतील संगणक शिक्षकांचं आणि ते फक्त मलाच सांगितलं