ओबीसी आंदोलक Laxman Hake यांची अभिवादन यात्रा स्थगित, नेमकं कारण काय? हाकेंनी स्पष्टच सांगितलं
Vložit
- čas přidán 26. 06. 2024
- #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
जय ओबीसी जय भीम जय हाके❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हाके साहेब झिंदाबाद
Hage😂
डरांग्या चपटि मेंबर😅@@uttamshinde5195
हाके सर त्या 90 टी ला जास्त इज्जत देऊ नका त्याला करू दया पिऊन बडबड
😅
वडापाव खाऊन बियर पिऊन😂
जरागे भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय जरागे
अभ्यासु व्यक्ती महत्त्व हाके साहेब 🔥
Ghe chadun tyala
घंटा
म्हणून 5000 मत पडून डिपॉझिट जप्त
😂😂 वडापाव योद्धा 😂😂
कॉपी करण्यात 😂😂😂 पळाला रात्रीत
'जीनकी जितनी संख्या भारी........ उतनी उनकी हिस्सेदारी'
Not possible
केळ घे लोकसभा निवडणुकीत निकाल पहा 😂😢
अगोदर भुजबळचा धनगर आरक्षणाला पाठींबा घे 😂😂
Garaj nahi tyani fakt OBC arakshan tikawaw, Dhangar ST Arakshan kruti samiti An Yashawant Sena ani amhi pahun gheu
अंधारातून दगडी मारणारी औलाद 😂
तुपला आहे का पाठींबा धनगर आरक्षणा
तु.
Tumi jara tutari vaja ho
योग्य निर्णय हाके साहेब🎉
🔴 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी OBC आहेत
जय obc
सरकारने पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून कोणत्याही प्रकारची दादागिरी मोडून काढली पाहिजे या समाज कंटकांवर कठोर कार्यवाही केली पाहिजे.
अभ्यासु माणूस आहे जय छञपती शिवाजी महाराज जय ओबीसी 🎉🎉🎉
जरांगे तुमचं संपूर्ण आंदोलनच मॅनेज आहे, त्याबद्दल बोला.
Malya tuza chagan lay sadhu sant nay
यांचं कसं झालंय आपला ते आंदोलन आणि दुसऱ्याचं ते इव्हेंट
अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहे हाके साहेब ❤❤❤
जरांगेला येवून जावून भुजबळच लागतो...
मराठा समाजाने एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला नेता बनवायला पाहिजे होत . छत्रपती संभाजी राजे बरोबर राहिले असते . जरांगे योग्य माणूस नाही .
तुमच्यासारखे भ्रष्टाचार करणारे सुपारी घेणारे त्यावेळेस पक्ष बदलणारे असे नेते पाहिजे तुम्हाला
मॅनेज होणारे का हाकेला हुशार समजू नका खोटं बोलतात हाके साहेब
दरांग यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा त्यांची कवच कुंडले आहेत. छगन , उपोषणात वडापाव खाणाऱ्या हग्या सारख्या लाख माणसांना जरांगे पाटलांच्या नाकाची बरोबरी येणार नाही. कुत्र्याचे तीन वेळा डिपॉझिट उडाले. तेदेखील इकडे-तिकडे नाही तर धनगर बहुल मतदार संघात. कुत्रा फडणवीसांचा दिसतो.धनगर
Hake fail honar tyachya strategy madhi....
He is trying to create a situation, which is considered as unhealthy in Society.
@@SirLeveL. मी हाकेला great नाही म्हणत पन मनोज जरांगे ल येडा म्हणतोय . त्यानं उगाच मुस्लिम आरक्षान ची टिमकी वाजवली . काय गरज होती का ?
त्याला debate नाही करता येणार . संभाजी राजे कशेही असले तरी शिक्षित आहेत .
जरांगे पाटील उठसुठ आरोप करतात मग भूजबळ अन् तुम्ही काय करता
Jarangyala काही काम धंदा राहिला नाही. 😂😂 देशी किंग
जरागे हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय
धनगर समाजाच्या st आरक्षणाला भुजबळ चा पाठिंबा आहे का?
तुला मिळतय का ते बघ😂😂
तुपला आहे का धनगर आरक्षण ला पाठींबा
ते होणार नाही पण हे ओबीसी चे चालूच राहणार
सुप्रिम कोर्टाने निर्णय दिला आहे जतिवादी मराठा चमचा 😂
एकदम विचारवंत उत्तर हाके साहेबांचे ❤
हाके तुझे सर्व टप्पे संपले आता😂😂
Tu tya jarange sobat 90 maray bas
@@siddheshdevkar9648 ह्यांना 90 किंग चा राजकारणी डाव कळला नाही अजून 😂😂
@@Real_marathaबरोबर हा कोणासाठी काम करतोय हे समजेना ह्याना
ज्या मराठा अफवा लॉबी ला Cast आणि Caste मधील फरक कळत नाही ते ज्ञान पाजळत आहेत
जय भगवान जय मल्हार जय भीम जय ओबीसी.
लवकरच आमदारकी लढवणार😂 हे जाहीर केल्या जाईल
होऊ दे आमदार तु का डांग जाळून घेतो😂😂
लवकरच शरद पवार गटाला मतदान करा जारंगे म्हणेलच
भुजबळाचे नांव घेतले तरच जरांगेचे दुकान चालते. स्वतःच्या विचारावर संघटन वाढण्याची शक्यता नसली की मोठ्या लोकाच्या नावाचे जप करायचे.
very nice thinking ❤❤❤
जरांगे पाटील तुम्ही याच्यावर पण टिका करा म्हणजे हा प्रसिद्ध होईल 😂😂😂😂😂😂😂लक्षा रे लक्षा
Only hake saheb
हाके साहेब 90 मारणाऱ्या च्या नादी लागायचं नसतं ती बडबड करतोय बी नाही भेटलं तर शिव्या बी देत😅
खासदारकीत काय झालं ते पाहिलं किती मतदान झालं
जय ओबीसीं ❤❤❤❤❤❤❤
फक्त आणि फक्त हाके साहेब ❤
हाके ची चार्जिंग संपली आहे आता भुजबळ भेटून अल की चर्जिंग फुल होते😂😂
एकच पर्व ओबीसी सर्व ❤❤
🙏🏻हाके साहेब आपण धनगर समाजाचे नेते हात तुम्हाला obc चा एवढा लळा कशासाठी तुमच्या धनगर समाजाचा गोरगरीब लोकांच कळल्यानं कराल तर खुप बर होईल पण आपण अस करणार नाहीत का तर आपल्याला स्वतःचा राजकीय स्वार्थ सादायचा आहे बाकी काही नाही 🙏🏻
Labadpana soda
Tu Tyana Dhanagar madech ka jodata
मनोज जरंगे साहेब भुजबळांना एवढे का घाबरतात
पैसा पुरवतो 😂😂😂
त्यांचा काय दोष😂
त्यात लोकसभेला फाटली आहे
विधानसभेची तयारी😂😂
कारण राजकारणी बोलणे येते लक्ष्यात😂
खुप चांगले विचार आहे साहेब तुमचे❤
जय ओबीसी
७६ वर्षे होऊन पण या आरक्षणाने प्रश्न मिटत नाहीये हे कळत नाहीये का लोकांना. सरसकट आरक्षण बंद करून सगळ्यांना योजना लागू करा
ह्याची. पाठीमागील. सर्व माहीती बाहेर काढणे गरजेचे आहे.
ते चपटी पिऊन हिंडत नव्हते 😂😂
@@bhaiyya3089 😀😀😀😀😀😀
कारण त्यांना सर्वात जास्त भ्रष्टाचार करून जेलमध्ये राहून आलेला तुमचा नेता कसा होऊ शकतो
दुसऱ्याच भांडण बोकांडीवर का घेता... राजकीय पुनर्वसन साठी सर्व चालू आहे...
प्राध्यापक ही डिग्री प्रत्येकाने वापरली पाहिजे,,,,,, जरंगे बिनडोक याला कोणी भिक मागणारा याला नाहक पाटील उपमा दिली जाते
नावतच दम लक्ष्मण हाके सर नवनाथ आबा वाघमारे
जय ओबीसी ❤
वडी गोद्रीला तुझा संबध नसतानी ईथ कश्याला बसलात हे तर खर चुकीच आहे
वडीगोद्री कुठं तुझ्याईच्या नावावर आहे .😂तिथं 80%ओबीसी समाज आहे
जय जिजाऊ जय शिवराय.
2000 कोटी. महाराष्ट्राचे. खाल्ले. त्याची चौकशी करून. जेलमध्ये टाका ना.
ओबीसी ची जनगणना झाली च पहीजे अस हाके कधिच म्हणत नाही पण ती झाली च पाहिजे
एअरटेल विधानसभेला मराठा समाज योग्य त्या माणसाचा योग्य त्या पक्षाचा करेक्ट कार्यक्रम करणारी एक लक्षात ठेवा
त्यांना तेच काम लावून दिले आहे 😅
हाके कडे पण जरा लक्ष द्या म्हणजे तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध होईल,
हाके साहेबांना कीती मतदान झाले ते नाही आताही आहेत फुटला नाही घाम
किती मतदान पडले ते सांगा
Jarange शिवाय तर याच पण सुधा हालत नाही 😂
खर बोललं तर SC,ST आरक्षण ला संविधानात stigma आहे. म्हणून फक्त SC,ST आरक्षण च valid आरक्षण आहे. बाकी सगळे नकली आहेत....
जय ओबीसी 🚩
right hake saheb wagmare shaheb.
Great
Hawkeye Sahib Tum aage badho ham tumhare sath Hain
आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.
OBC Jindabad laxman Hakke saheb tumchay patishi sarv OBC samaj ahe 🙏🙏
खर आहे हाके भुजबळ साहेब हुस्त्या लावतात
सरकार मोठे का जारांगे मोठे आहेत ..,..
..,
हा यांचे काम करून मोकळा झाला त्यामुळे गेला पुण्याला
तो पवार सांगेल तस करतो,चावी दिली की वाजया सर्वात करतो
भुजबळांनी मंत्री पद सोडावे व नंतर आरक्षणाबाबत बोलावे तसेच जेलमध्ये कशाला गेले होते ते सांगावे...
Jay bhim Jay obc 💯 rait
Hakey saheb jindabad
Jay OBC sarv vicharvant Neta hake Sayab 👌👍🙏🙏
हाके लवकर आमदार व्हायला हवा
हाके साहेब नाशिक जिल्ह्यात पण या
जातीनिहाय जन गनना करून आरक्षणाचा वाद निकाली काढा
छगन ला बोललं की हाकेला लागल 😂
Kiti lok hote 400/500 hoti
Jay obc
Hake saheb zindabad 🎉
Jay OBC ❤
❤
हाके साहेब तुम्ही ग्रेट आहेत
आदिवासी चा आरक्षण मधे घुसत असताना घटना कायदा कोर्ट निर्णय नसतात का हाके हाके यावर बोला कि😢😮
डिपॉजिट जप्त हाके यांना पत्रकार भाव देऊ नये
हाके 1महिन्यात पूर्ण पणे obc लोकांना पटणार नाही obc चं वाटोळं करणारा सरकारी सुपारी नेता आहे हाके
लोकप्रतिनिधी सत्येचा गैरवापर करीत आहेत का?
जय शिवराय
मराठा - कुणबी च्या नोंदी १८८४ पासून च्या आहेत.
jay obc.
उपोषण करता येत नाही तर उपोषण करतो कशाला वडापाव खातो
chadrit dud baat khup marla
अहो हाके साहेब नेमकं तुम्ही भुजबळ साहेबांना बोलतात म्हणून उपोषणाला बसला का समाजासाठी बसला
हाके तू तुझ बघ तू लाभ भेटतोय म्हणून कायम मागास राहणार 😂😂
जो तो.तयाचा.विचारावरबोलतो
Jarange Saheba chi barabari purn mantri mandal nahi karu shakat hake kay cheej 😂
लोकं आले नही म्हणून थांबुन घेतल
Wada paw gang😂
खूप शहाणपणा झाला
तू कशाला मनोज जरांगे नाव घेतो.... तो आजही पत्रकारांना सांगतो माझा आणि हा त्यांचा काहीही संबंध नाही.. तू जरांगे पाटील यांना जास्त विरोध करतो तुला दुसरा विषय नाही तू पैशाची टीप घेऊन बोलतो
अरे तुम्हाला काय करायच छगन वर टीका करो आणि कोणावर करो तुम्ही तुमचं बघा
जर हाके नि धनगर समाजाला आरक्षण साठी उपोषण केले असते तर खूप मोटा नेता झाला असता हाके
तिथ डाळ शिजत नाही आदिवासी चा आरक्षण ला धक्का लावण्याची हाके ची लायकी नाय आदिवासी चा देशात जवळपास 150खासदार व1500पेक्षा जास्त आमदार आहेत😂😢
OBC ghabrala
Pantapradhan obc aahe
Chuikche adolan karu nako
येणार दगड फेकून पळून गेला यो