Vidhan Parishad News: विधानपरिषदेसाठी जाहिर झालेली 5 नावे कोणाची? Maharashtra Politics |

Sdílet
Vložit

Komentáře • 122

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 Před 2 dny +79

    ज्यांना जनतेनी नाकारलं त्यांच पुनर्वसन म्हणजे दुसरे नेते लायक नाही

    • @A_patil1212
      @A_patil1212 Před 2 dny +12

      तुम्ही नाकारले पण त्याचा अंतर्गत पक्षाचा विषय आहे तुम्हाला काय अडचण

    • @BalajiMunde-bo8fy
      @BalajiMunde-bo8fy Před 2 dny

      Tujhi ka jaltee bhava re kadachit tujha amdar laykicha nasava

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw Před 2 dny

      3 veda nakarli tumchya loknetya la😅😂​@@A_patil1212

    • @dnyaneshwarwagh156
      @dnyaneshwarwagh156 Před dnem +1

      Chup re

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Před dnem +1

      शिवराज पाटील चाकुरकर ला पण असेच केले होते😮 तेव्हापासून दहा वर्षे कांंगरेस कुठे ही दिसली नाही🙏 तसेच भाजप च होणार मुंडे ला वर घेतलं तर!! जय पालघर साधु

  • @siddhivinayakenterprises9418

    आम्हास सदैव #अभिमान आहे #मनोजदादा चां
    😍
    🚩🚩🚩
    फक्त मराठा #आरक्षण हवेय ⛳️
    बाकी #स्वतःसाठी काहीच नकोय ❤️❤️

    • @xyzz78
      @xyzz78 Před dnem

      गु खा वाकड्या चा

  • @nilesh.j935
    @nilesh.j935 Před 2 dny +24

    Obc प्रवर्गात अनेक नेते आहेत त्यांना नाही काही मिळणार का फक्त मतांचा वापर करायचा

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před 2 dny +44

    मागच्या दरवाजाने पंकजाताई...विधानपरिषदेत

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Před 2 dny +9

    मोतीलाल शर्मा. भाजपा ला पडिक शिवाय दुसरे कोण भेटले नाही. 😅😅😅😅😅😅😅😅

  • @-hindu-392
    @-hindu-392 Před dnem +19

    भावी मुख्यमंत्री ते मागचा दार. काय दिवस आलेत

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar Před 2 dny +6

    उत्तम भुंकत राहिले मुळे.उतम चाटूगिरी केले मुळे सदा खोत ला मागच्या दाराने प्रवेश.

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před dnem +5

    ज्याच्या बुडाला खुप आग 🔥🔥🔥 होत आहे त्यांनी बर्नोल लावावे थंड वाटेल

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 Před 2 dny +26

    लोकनेत्या आता जनतेतुन निधवडून नाही येणार हे bjp ला पण कळाले😂😂

  • @shekhar7601
    @shekhar7601 Před dnem +4

    आता तरी आत्महत्या थांबाव्यात्त नाहीतर मंत्रिपदासाठी सुरू होईल

  • @ajittat7388
    @ajittat7388 Před dnem +3

    @ बीड विशेष @
    _______________
    मराठवाड्यातील ..... मराठा समाजाचा ..... विरोध पत्कारून
    *भाजप .. ने घेतला ... स्वतः च्या* पायावर ... दगड .....
    *या* *निर्णयामुळे.* मराठवाड्यात
    भाजप ... ला होणार ... मोठे .. नुकसान 💯💯

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 Před 2 dny +17

    Pankja tai great

  • @Dfakiatrf7649
    @Dfakiatrf7649 Před dnem +2

    आत्ता न्हावी सुतार लोहार कैकाडी घिसाडी मसनजोगी कोष्टी माळी धोबी ई 378 जाती सतरंज्या उचलायला आहेत का. त्यांचा आमदार का चालतं नाही. मतं मागायला obc नंतर वंजारी होते ताई. सुधारा अजून

  • @marotibade9857
    @marotibade9857 Před 2 dny +2

    Congratulations tai saheb

  • @prashantnavle2547
    @prashantnavle2547 Před 2 dny +20

    अभिनंदन पंकजाताई

  • @mohangore4183
    @mohangore4183 Před 2 dny +1

    माननीय आमदार योगशजी टिळेकर साहेब यांना लाख लाख शुभेच्छा💐🙏

  • @janhavi1488
    @janhavi1488 Před 2 dny +2

    🎉🎉 Congratulations Taisaheeb 🎉🎉

  • @rahuldoifode3256
    @rahuldoifode3256 Před 2 dny +2

    Congratulations Tai

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 Před 2 dny +2

    Congratulations Mazi tai

  • @prabhakarjadhav4554
    @prabhakarjadhav4554 Před dnem +1

    ओबीसी आंदोलन यासाठीच चालू केले होते झाले ते यशस्वी खासदार किंवा आमदार बनवा आयजी जीवावर बायजी उदार

  • @amolbhosale8945
    @amolbhosale8945 Před 2 dny +8

    केशव उपाध्ये आणि।माधव भंडारी आयुष्य यांचं सतरंज्या उचलण्यात च गेलं🤣🤣😂😂आता जोडीला विचित्र बाई

    • @yogeshdangare2182
      @yogeshdangare2182 Před 2 dny

      Tumhi re tatari che satranjya uchale

    • @rj6169
      @rj6169 Před dnem

      या दोघांना संधी द्यायला हवी होती, खूप मेहनत घेतली आहे यांनी पक्षासाठी

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 Před 2 dny +33

    आज लई जनांची जळनार आहे..... बरनोल घ्या मित्रांनो 😂😂😂

    • @dhanchandrajagdale4436
      @dhanchandrajagdale4436 Před dnem +6

      भावी मुख्यमंत्री ,अणि मागच्या दाराने 😂😂😂😂😂😂😂😂😂 chhiki ताई

    • @Dfakiatrf7649
      @Dfakiatrf7649 Před dnem

      12 वंजारी बांधव संपवून bhik मिळालं 😂

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 Před dnem +1

    आता नाही दिले तरी विधानसंभेला पण पडल्याच असत्या. मराठा आरक्षण विरोधी जेवढे आहेत त्याना मताने तर निवड होऊच देईनात मराठा पण आता डायरेक्ट विना मताचे म्हणजे ढकल पास. छगंन ला पण हेच पर्याय नाही कधीच विजय होणार नाहीत

  • @bnawale5229
    @bnawale5229 Před 2 dny +1

    जे जे जनतेने नाकारले ते ते नाकारलेले पराभूत झालेले भाजपा एक तर राज्यसभा किंवा विधानसभा वर्णी, हा मतदाराचा अपमान. मतदाराच्या मतांवर मीठ चोळाने, विधानसभा निवडणूक मध्ये मतदार नोंद घेणार.

  • @jaijavanjaikisanjaihind2559

    मुख्यमंत्री शर्यत मधील व्यक्ती ला बळच दबाव आंदोलन करून मागच्या दारानी विधानपरिषद काय अवस्था झाली लोकनेत्यांची.

  • @user-lr4qh2nb1z
    @user-lr4qh2nb1z Před dnem +1

    मराठा समाजाला विरोध करणारे नेते यांना आमदारकी दिली तर भविष्यात मराठा समाज अशा पक्षांना थारा देणार नाही

  • @user-ph8rp5ci4q
    @user-ph8rp5ci4q Před dnem

    धन्यवाद ताई साहेब

  • @avinashnaik5451
    @avinashnaik5451 Před dnem +1

    जनता निवडणूकीत पाडतात, मग जाऊ द्या मागच्या दाराने.!

  • @saradjaybhaye9981
    @saradjaybhaye9981 Před dnem

    अभिनंदन ताई साहेब

  • @user-hm5bp7xo9s
    @user-hm5bp7xo9s Před dnem +2

    Lok netya mahanta ani back door entry kashla

  • @pramodvaidya4950
    @pramodvaidya4950 Před dnem

    पंकजाताई मुंडे आपले नेत्रत्च
    "सिध्द" करतील त्यांना खूप शुभेच्छा,,

  • @karanippar5141
    @karanippar5141 Před dnem

    Congratulations tai Saheb

  • @rahullavate5888
    @rahullavate5888 Před dnem +1

    धनगर समाजाचे काय नुसता वापर

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 Před 18 hodinami

    पंकजाच तर पुनर्वसन, बिचाऱ्या प्रितम मुंडे चा नाहक बळी गेला. पंख तर काटलेच. अभिनंदन फडणवीस साहेब 🎉

  • @Satvik-q7p
    @Satvik-q7p Před dnem

    Abhinandan pankaja Tai 💐💐💐💐💐💐💐💐

  • @DattatrayDagade-vi3ct

    ❤❤❤❤❤❤❤

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 Před dnem

    Congratulations Taisaheb ❤✌✌🚩🚩

  • @bhaktarajkhedkar7950

    पंकजताई अहिल्या नगर नवाने वेगले ओबीसी राज्य मागा केंद्रला जेथे फक्त जनतेच्य मनातील मंत्री सरपंच रहतील

  • @Bhau1111
    @Bhau1111 Před dnem

    सदाभाऊ खोत ला विधानसभा देऊन भाजपने चुक केली हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषद वर घेईला पाहिजे होते

  • @laxmankhedkar897
    @laxmankhedkar897 Před 2 dny

    Congratulations munde obc pattern ❤❤❤❤❤.

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Před dnem

    पंकजाताई खच्चीकरण चालू आहे कारण ताई आता विधानसभा कधीच लडणार नाही याची भाजपचे काळजी घेतली आहे

  • @pghadage1467
    @pghadage1467 Před dnem

    ज्यांना मतदार संघातील जनतेने नाकारले त्यांना पुन्हा माती मारण्याचा हा प्रकार

  • @pritampawar-xz8gl
    @pritampawar-xz8gl Před dnem +1

    Jankar yancha nav disena , dhoka zala 😢

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 Před dnem

    अरे जनतेने नाकारले त्यांना का उमेदवारी दिली बाकीचे सर्व फक्त सतरंज्या उचलना

  • @avinashmunde8345
    @avinashmunde8345 Před 2 dny +3

    ताई साहेब ही विधान परिसद घेऊ नका.... फक्त गाजर आहे.... टीप तुम्हला खूप त्रास दिला आहे ताई महाराष्ट्र मध्ये बाजप ने काम पुरता मामा.. त्या मुळे भाजपा मध्ये जाऊ नका 👏👏👏tumcha

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Před dnem

    सातारा जिल्ह्यात का नाही दिलं. अनुप सुर्यवंशी यांना.

  • @VedantShinde-xyz18
    @VedantShinde-xyz18 Před dnem +1

    Nakarlele ummedwar Vidhanparishadh war patwan mhanje rajyache watode karne

  • @user-fx1ki5pz5l
    @user-fx1ki5pz5l Před 2 dny +8

    Panku .jantaemadhun ..nivdun ..yanaar ..nahi ..kadich

  • @nitabhosale3512
    @nitabhosale3512 Před 9 hodinami

    आमदारकीला पडले,खसदारकीलाही पडले
    तरीही विधानपरिषदेवर,व्वा!खूपच लाडक्या आहेत की ताई!

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 Před dnem

    Pankja tai congratulations. Sadabhau Khot che kay yogdan ? Ki Sharad Pawar na shivya dene

  • @sangitadongare5654
    @sangitadongare5654 Před dnem

    Taisaheb🎉🎉🎉🎉🎉

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 Před dnem +1

    हे सर्व obc आहेत ,😂😂

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 Před 2 dny +9

    पंकजाताई तुमचं लाख लाख कोटी कोटी अभिनंदन

    • @dipakkadam4441
      @dipakkadam4441 Před dnem

      वंजारी समाजाने थोडी लाज धरावी नुसतं ताई ताई केल्यामुळे पकी पडली नुसतं मुंढे साहेब अणि आम्ही वंजारी आमचा बीड जिल्हा दोनदा थोबाड पाडलं तरी वंजारी समाजानी काहीतरी ज्ञान घ्यावं

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 Před dnem

    हा घोर अपमान आहे मतदान राजाचा खरं तर जनतेनं नाकारलेले नेते घ्यायला नाही पाहिजे

  • @pandurang2554
    @pandurang2554 Před 2 dny +9

    Congratulations 🎉🎉 Tai

  • @shankarlokare1312
    @shankarlokare1312 Před dnem

    सध्या याला कशाला देता विधानपरिषदेचे उमेदवारी

  • @krisatd4815
    @krisatd4815 Před dnem

    केशव उपाध्ये, माधव भंडारी तुम्ही आत्ता त्याचे पाय पुसत बसा

  • @GajananShelke-wn1ec

    मागच्या दाराने ताई आमदार होणारा अभिनंदन

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 Před dnem

    Taisaheb 🚩🚩

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Před 2 dny +1

    Ja ओबीसी

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 Před dnem

    आरे हे पांच लोक काय कामं चे नाही

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jz Před dnem

    जय गोपिनाथ

  • @balajip1604
    @balajip1604 Před 2 dny

    Back door Entry.

  • @r.m.4911
    @r.m.4911 Před dnem

    सदा हाॅटेलचे बिल बुडवायला मोकळा 😂

  • @RamdasGaikwad-br7ih

    जनतेने नाकारले म्हणुन पक्षाने स्विकारले

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 Před dnem +1

    ही सर्व जनतेने नाकारलेली लोक आहेत ,

  • @user-rt6ze4eu2y
    @user-rt6ze4eu2y Před dnem +3

    अभिनंदन ताई साहेब रणरागिणी भावी मुख्यमंत्री

  • @yogeshwanve4292
    @yogeshwanve4292 Před 2 dny +6

    सरकारने योग्य निर्णय घेतला...🎉

  • @tanajikedar4562
    @tanajikedar4562 Před dnem

    बजरंग बाप्पाने दिले नाही का आरक्षण

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Před dnem

    कडकनाथ कशाला

  • @RajendraPatil-np8cj

    2014 la jynchymule sarkar ale te st arkshnyche janak Maharashtra dhangar arkshan kruti samitiche Hanmanth bapu sul yanach visarle waa re bjp chi niti

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Před 2 dny

    taina Vidhan sabhe var ghya

  • @BabanraoLahane-xx8wu
    @BabanraoLahane-xx8wu Před 2 dny +5

    अभिनंदन 🎉🎉

  • @rahullavate5888
    @rahullavate5888 Před dnem

    भा ज पा भुरटी पार्टी

  • @JaganGhuge-mn1jz
    @JaganGhuge-mn1jz Před dnem

    आग बुडाला लागलि वाटतय

  • @Pushpa-er8tp
    @Pushpa-er8tp Před 2 dny +1

    ❤ अभिनंदन ताई❤❤❤❤❤❤❤

  • @govinddawkore1564
    @govinddawkore1564 Před 2 dny

    जातीवाद 😂

  • @shivconstruction6458
    @shivconstruction6458 Před 2 dny +1

    🔥🔥🔥

  • @RajendraPatil-np8cj

    Ky chalalay bjp ch

  • @A_patil1212
    @A_patil1212 Před 2 dny +1

    ताईसाहेब

  • @user-un8yw9hw6i
    @user-un8yw9hw6i Před 2 dny +1

    Always Tai saheb

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Před 2 dny +1

    पंकजा ताई ग्रामविकास मंत्री वावा वावा

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 Před 2 dny +1

    Aaj baryach janacha budatun kalakut dhoor nigtoy

  • @kishorsanap7822
    @kishorsanap7822 Před dnem

    Congratulations Tai