बॅचलर अळूवडी | रोल न करता खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सोपी पद्धत | aluvadi recipe
Vložit
- čas přidán 9. 04. 2024
- #aluvadirecipeinmarathi
#aluvadirecipe
#aluvadi
#patrarecipe
#shagunskitchenmarathi
बॅचलर अळूवडी रोल न करता आठ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत अळूवडी रेसिपी
अळूवडी रेसिपी मराठी
साहित्य
15 मध्यम आकाराची अळू वडीचे पान
अडीच कप बेसन पीठ
पाव कप तांदळाचे पीठ
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा हळद
पाव चमचा ओवा
चवीनुसार मीठ
दोन चमचे चिंच गुळाची पेस्ट ( 1 लिंबाचा रस)
6 हिरव्या मिरच्या + 2 इंच आलं+ 7 लसुण पाकळ्या+1 चमचा जिरे यांची पेस्ट
एक कप पाणी
तळण्यासाठी तेल
आवडत असेल तर गरम मसाला वापरू शकता.
#shagunskitchenmarathi
#aluvadirecipe
#patrarecipe
#arbipakoda
#patravadi
अळूवडी रेसिपी अळूवडी बॅचलर अळूवडी अळूवडी कशी बनवायची . इन्स्टंट अळूवडी
अळूवडी रेसिपी मराठी
अळूची भाजी कशी बनवायची
अळूवडी मराठी
मराठी पदार्थ
महाराष्ट्रीयन रेसिपी - Jak na to + styl
खूप छान व सोपी पद्धत..👍
मी बॅचलर नाही,सिनीअर आहे तरी पण तुमची पद्धत सोपी व छान आहे,मस्तच.
Thank you so much
खरंच ही पद्धत जास्त सोपी आणि सोयीची आहे !
Thank you so much
Wow Excellent 👌
Khup chan idea aahe👌
Khup chaan recipe
छान सोपी अळूची वडी आवडली धन्यवाद ❤
Khup chan
खरच सुंदर व सोपी पद्धत.❤
खरच खूप सोपी पद्धत आहे ❤
एकदम मस्त ! नवीन पद्धत ! खूपच सोपी पद्धत !👌
मस्त रेसिपी.
एक नंबर पद्धत.. खुप आवडली मला 👌👍
Khup chan mala he method avdli nice 🙂👌👌
Waa mastch,nakki try karnar
खूप छान रेसिपी आहे, अळू वडी बनविण्याची पद्धत छान आहे,आवडली
Thank you so much
खुप छान
खूपच छान
मस्तच
Superb
Khup chan mi try karel😂
Nice recipe
Apratim khup khup aabhar 👌🙏🙏🙏😊
Very awesome 👌
खूप छान अळु वडी
Thank you so much
❤❤❤❤ wow
Amazing Idea ❤
छान आणि सोपी पद्धत.....छानच आहे.
खुपच छान पध्दतीने तुम्ही माहिती दिली आहे, सोपी पण आणि चविष्ट पण, धन्यवाद शेअर केल्या बद्दल 👌👌👌👍🙏💐💐💐
Thank you so much
Mast
छान आहे, सोपी पद्धत आवडली. धन्यवाद.
Mast 👌🏻
Khup Chan padhat ahe
एकच नंबर वडी ताई👍👍
छान आहे रेसिपी आणि सर्वत सोप्पी
Thank you so much
Nice
Very nice
Khopach chan
New method of alu wadi recipe is best. Your recipe preparation, presentation and commentary is excellent.
Thank you so much
👌छान...
Thank you
खूप छान, मी आता नक्कीच करणार
Thank you so much
साधी सोपी खूण छान पद्धत दाखवलेली आहे धन्यवाद
Thank you so much
तुमची अळु वडी करण्याची खुप सुंदर आणि सोप्पी पध्दत आहे ताई . मस्त 👌🏻👌🏻👍👍 मी नक्की करून बघेन!!☺️
Thank you
Khup chan 👌
Thank you
Easy& time saving.
Thank you so much
खुपच छान बनवली आहे
Thank you
very Nice Recipe Sarl and sopi
Thank you so much
खूप chan
Thank you
Farch chhan aani mast, vadi dkhavlya baddal dhanyawad ❤.
Thank you so much
खूपच छान रेसिपी दाखवलित ताई
Thank you
Khup chan tai
Thank you so much
खूप छान पध्दत सांगीतली धन्यवाद
Thank you
Tai me keli aluvadi ,khup chaan aani fast zali , thank u👌👌
Thank you so much dear
खूप छान आणि सोपी
मस्त
Thank you so much
Mast 👍👍👍
Thank you so much
मला ही नवीन पद्धत खूप आवडली, उगीचच धणे पावडर, जीरे पावडर, तीळ, गरम मसाला, कोथिंबीर, जास्तीचे जिन्नस न वापरता बॅटर चे इन्ग्रेडिएंट एकदम पर्फेक्ट वपरले आहेत. वडी नक्कीच चविष्ट झाली असणार. ❤
धन्यवाद
काही पदार्थ हे कमी मसाल्यामध्ये ही चविष्ट होतात.
छान मस्त सोपी पद्धत आहे 👌👌
Thank you so much
Wah !! Very Unique Recipe…I’ll definitely try this…👌👌 Thank You 😊
Thank you so much
Khup chan samjaun sangitlat
Thank you so much
खूप छान पद्धत आहे करुन बघेन
खूप छान
Thank you
Thank you
Khoop chaan.mala roll neet jamat nahit.sut taat.he kiti mast aahe.thankyou.
Thank you so much
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Very very nice. ❤❤❤
Thank you so much
माझाही पध्दत आवडली, मला अळुवडी आवडते अणी सोप्पी पध्दत उपयोगी पडेल.
धन्यवाद
खूपच छान😂😂
Thank you
Tai aani char pach tas fry kelayvar pach tas kadak rahate ka
हो
छान, पण पानावर चोपडताना सराटा वापरा, बरे दिसेल...
Appreciated.
खूप छान पद्धत आहे.....पण त्या मिश्रणात थोडे ओले खोबरे आणि वाटताना दालचिनी टाकली तर वडीची चव अप्रतिम लागते..एकदा ट्राय करून बघा...आणि चव तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा
नक्की बनवेल कशी झाली ते देखील सांगेल.
मी ही करीन अशी कधीतरी
Nakki kara
पहिलं पान फोल्ड केलेलं दाखवले, परंतु नंतरच्या पानांचा remaining पार्ट कसा आणि कुठे fold केला ते कळलेच नाही
तसेच फोल्ड करायचे आहेत.
@@ShagunsKitchen86 थँक्यू
1 pan sarel lavlr tumi ualte nahi
तीळ नाही घातले
Khup chan
खुप छान
फार सुंदर.
Thank you so much
Very nice
Thank you so much
Nice
Thank you
सुंदर
खूप छान
Thank you so much
खुप छान
Thank you so much
Very nice
Thank you so much