बॅचलर अळूवडी | रोल न करता खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सोपी पद्धत | aluvadi recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 04. 2024
  • #aluvadirecipeinmarathi
    #aluvadirecipe
    #aluvadi
    #patrarecipe
    #shagunskitchenmarathi
    बॅचलर अळूवडी रोल न करता आठ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत अळूवडी रेसिपी
    अळूवडी रेसिपी मराठी
    साहित्य
    15 मध्यम आकाराची अळू वडीचे पान
    अडीच कप बेसन पीठ
    पाव कप तांदळाचे पीठ
    अर्धा चमचा लाल तिखट
    अर्धा चमचा हळद
    पाव चमचा ओवा
    चवीनुसार मीठ
    दोन चमचे चिंच गुळाची पेस्ट ( 1 लिंबाचा रस)
    6 हिरव्या मिरच्या + 2 इंच आलं+ 7 लसुण पाकळ्या+1 चमचा जिरे यांची पेस्ट
    एक कप पाणी
    तळण्यासाठी तेल
    आवडत असेल तर गरम मसाला वापरू शकता.
    #shagunskitchenmarathi
    #aluvadirecipe
    #patrarecipe
    #arbipakoda
    #patravadi
    अळूवडी रेसिपी अळूवडी बॅचलर अळूवडी अळूवडी कशी बनवायची . इन्स्टंट अळूवडी
    अळूवडी रेसिपी मराठी
    अळूची भाजी कशी बनवायची
    अळूवडी मराठी
    मराठी पदार्थ
    महाराष्ट्रीयन रेसिपी
  • Jak na to + styl

Komentáře • 128